खूप छान Video असतात तुमच्या, आणि माहिती ही अप्रतिम असते. हडसर ची video बघून लगेच ही पण बघितली भरी वाटलं❤ प्रबळगड लां मी ही 2016 लां गेलो होतो तेव्हा मला ही नाही भेटली पण आता नकीच जाऊन ती वाट आणि बुरज शोधून काढणार
तुम्ही वर जिथे उभे होता तोच काळा बुरुज / आणि खाली जो बुरुज होता त्यात चोर दरवाजा आहे; ज्याकडे जाण्यासाठी पाण्याचा टाक्याच्या अपोजिट साइट वरून खाली बसून जाता येते , जो रस्ता निसरडा आहे पण उन्हाळ्यात व हिवाळ्यात सहज जाता येईल असा आहे.
खूपच छान माहिती जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌
🙏🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🪄
🙏🙏
Khupch must Video Banvla Sister......jay jijau जय शिवराय
@@prashbarge08 धन्यवाद 🙏🏻जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे 🙏🏻🚩
Khup mast vatl
धन्यवाद 🙏🙏
Khup mast mahiti Aahe tai
Tumche bharpur vidio Ajun Aamhala bghayla Aavdtil जय शिवराय 😊
धन्यवाद 🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩
Jhakkas
@@deepakshrivastav6837 🙏🏻🚩
खूप मस्त माहिती दिलीस जय शिवराय🚩
धन्यवाद 🙏जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
🙏🚩
🚩🚩 Khupch must Video Banvla Sister...Amhi purn gharchi family tumchya new Video chi vat oaht hoto....jay shivaji jay jijau 🚩🚩
खूप खूप धन्यवाद... असाच सपोर्ट राहू द्या.... जय शिवराय 🙏🚩
......Awesome.....💞
धन्यवाद 🙏🚩
Soo nice 👌 😊
@@vishalshelar6395 Thanks🙏🏻
खूप छान...मी सुध्दा ह्या रविवारी प्रबळगड ट्रेक ला जाणार आहे... तुमचा व्हिडिओ बघून अजून उत्साह वाढला आहे..जय शिवराय..
धन्यवाद 🙏जय शिवराय 🙏🚩
खूप छान Video असतात तुमच्या, आणि माहिती ही अप्रतिम असते. हडसर ची video बघून लगेच ही पण बघितली भरी वाटलं❤
प्रबळगड लां मी ही 2016 लां गेलो होतो तेव्हा मला ही नाही भेटली पण आता नकीच जाऊन ती वाट आणि बुरज शोधून काढणार
धन्यवाद🙏... आणि नक्कीच तुम्हचा प्रयत्नाला यश मिळेल👍
तुम्ही वर जिथे उभे होता तोच काळा बुरुज / आणि खाली जो बुरुज होता त्यात चोर दरवाजा आहे; ज्याकडे जाण्यासाठी पाण्याचा टाक्याच्या अपोजिट साइट वरून खाली बसून जाता येते , जो रस्ता निसरडा आहे पण उन्हाळ्यात व हिवाळ्यात सहज जाता येईल असा आहे.
@@nipunmhatre.5964 आम्हाला रस्ता नाही मिळाला.. आम्ही खूप शोधला..
वहिनी ही माहिती तुम्हांला कुठे उपलब्ध झाली हे सांगू शकता का??
नेमकी कोणती... ते सांगा... आणि त्यातील बरीच माहिती गुगल वरून घेतली. 🙏🏻🚩
@@AnudipTravelvlog नमस्कार वहिनी साहेब मला दुर्गाच्या इतिहास बद्दल बोलायचं होत त्या बद्दलची माहिती
गुगल वर मिळाली 🙏🏻🚩
महाराजांच्या बद्दल च्या इतिहासाची माहिती गुगल वरून मिळाली ???