Це відео не доступне.
Перепрошуємо.
दिवसाची अशी सुरुवात कधी कधीचं अनुभवायला मिळते || गावातली पाऊलवाट, निसर्ग आणि बरंच काही || Kokan Vlog
Вставка
- Опубліковано 13 вер 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #निसर्ग #आणिबरंचकाही
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"दिवसाची अशी सुरुवात कधी कधीचं अनुभवायला मिळते || गावातली पाऊलवाट, निसर्ग आणि बरंच काही || Kokan Vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
One of the best episodes. पाखरांची मंजुळ किलबिल, विनूदाच्या पावलांचा आवाज आणि आकाशाचे रंग, गणवेशातील गोड मुलं. वाह दादा वाह.
विणू किती अनमोल शन तू टिपले आहेस. सत्य नेहमी सुंदर असते.
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤
Village Life is beautiful than city life. I ❤ my village
सत्यम शिवम सुंदरा आयकायला किती छान वाटते. सर्व विध्यार्थी जमणीवर तसे शिक्षक सुद्धा जमणीवर उत्तम. विणू एक निसर्ग प्रेमी हे सकाळ चे शन टिपू शकतो जे तू रेकॉर्डिंग करत आहेस. सत्य नेहमी सुंदर असते. ला जबाब ब्लॉक.
🙏🙏❤️
Sundar pakshancha kilbilat
अप्रतिम विडीयो !
विनय पुरेपुर निसर्गाचा अनुभव घेत होता. पाखरांचा किलबिलाट, पक्षाचा आवाज, ढगाळ वातावरण हे अनुभवायला विनय सारखी तीक्ष्ण नजर आणि निसर्गावर प्रेम असायला हवे ✌धन्यवाद विनय 😊
🙏🙏❤️
👌👌👌👌
पायाबूडली वाट असली तरी, पायाबुडी बगून चल रे बाबा 😟 सरपटनाऱ्या जनावरांचीचं भीती असता. किती खेपो घातलंस तरी चाकरमानी आपण. निसर्ग मात्र बोलवंता चाकरमान्यांका चतुर्थीकं येवा तवशी, चिबडा खाऊकं 😄 शाळा आणि एकंदरीत वातावरण 👌 खरा आणि निःस्वार्थी जीवन जगतंत गावातली पोराबाळा आणि जाणती माणसां.. ♥️ 👍
सकाळच मनमोहक वातावरनात मारलेला फेफटका आणि अप्रतिम शूट विनू ❤
कोकणातील शाळा इमारती खूप सुंदर असतात
टापटिप स्वच्छ अगदी घरासारख्या.मी स्वतः अनुभवलेले आहे.
Khup sundar Sakal,as saundarya fakt kokanatch pahayla milat
Gavi Gelya Var Kadhi Jast Zopu Naye. Karan Ase Nisarg Apalyla sunder Aasay Kokanat Disatat. Tyachi Majja Ghavi Titaki Kami Hai.
अतिशय सुंदर निसर्ग🙏🌱🌿🍃☘️🌴🌴🌳🌳⛰️
Prathana sunder
Phar sundar. Thank you very much
आजचा विडिओ मन समाधान पावल गावालाच जावून रहाव अस वाटत खुपच छान सुंदर
खूप खूप धन्यवाद आम्हाला ही सुंदर सकाळ आणि निसर्ग दाखवल्याबद्दल love from Goa ❤
vinu Dada majakade shabd Nahit varnan karayla. kiti mast pahatech vatavaran ahe. Ani Kay tu abhalach shoot kel ahes. super agadi. Ani pakshi sangit wah. shaletali mule mast. bhagywan ahat tumhi mast. awadala vdo.🎉🎉
खुपच सुंदर व्हीडिओ.. हिरव्यागार पाचूनी नटलेला निसर्ग... व्हीडिओ संपू नये असा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा व्हीडिओ 👌👌धन्यवाद विनु 🙏🏻सुमधुर असा पक्ष्यांचा किलबिलाट 🤗हेवा वाटतो कोकणवासियांचा 😊
Kharach tumhi sunder vidio banvta
Thanku
खूप छान विनू दादा एकदम सुंदर निसर्ग रम्य वातावरण ❤❤❤
Vinu Accha Video Ekdam Mast. Asech Nisargache Video Karit Ja.
👍👍❤️❤️
Khup chhan episode
Khup chhan video, Ha video ani Gavachi dusari baju video donhi mi parat smart TV var pahile, Dolyache parane fitale, khup Anand zala, Thanks
One of the nice video.
स्वर्गसूख ह्या वरून सुंदर काय asel
Khup sundar
Beautiful nature like heaven ilike to visit this village superb video
अप्रतिम ❤
Sundar
Hornbill ला मराठीत "धनेश" असे म्हणतात.
गावाचे निसर्ग सौंदर्य फारच सुंदर आहे. पावसाळ्यात तर फारच छान दिसतो. नारींग्रे गावातील निसर्गाच्या सान्निध्यात आपले दिवस कसे भुर्रकन जातील कळणारच नाही. एक नंबर.
🎉❤
👌👌👌👌👌👌👌🙏
Beautiful nature
खुपच सुंदर विडिओ ❤❤❤🎉🎉
Nature at its best.❤ Kay nisarg aahe. Vinu che vishesh aabhar itkya lavkar uthun itki sundar sakal dakhvlya badal. Ha vlog repeat baghu shakto. Khupach sundar❤.
🙏🙏❤️❤️
Wao ❤❤😊😊
Khup chan video ❤
खुपच सुंदर निसर्ग ❤😍😍😍👌
Khup sundar aajcha video vinu
सुंदर सकाळ.👌👌✨✨
Khupach chan.
खूप छान 💐💐
खूप सुंदर दृश्य...❤
Nice morning, bird sounds of various birds, green rice fields, school kids.
खुप छान विडीयो
सुंदर निसर्ग 👌👌👌
Wow,apratim👌👌👌
हिरवीगार दुलई पसरलीय जणू.किती सुंदर निसर्गरम्य गाव आहे ❤👌👌👌हिरव्या रंगाच्या किती छटा!! मस्त. नानांचे घर अंगण तर बघतच रहावे असे स्वच्छ
Beautiful nature 😍😍👍
A1 video❤
Nice video
Mast khup chan vatla vlog bagun..👌🥰
पक्षांचे आवाज भारावून टाकत होते. Best video ❤
Khupch Chan vlog vinu Bhai ❤
खुपच सुंदर निसर्ग चित्रीकरण!!! वाह...
खूपच छान वीडियों मन प्रसन्न झाले. सकाळच दृश्य पाहून
👌👌👌❤
Waa ky surekh nisarga
❤❤
नक्कीच डोळ्याला सुखवणारी दृश्य...धन्यवाद विनु
विनू दादा मदे एक उत्साह आहे . नवीन गोष्टी दाखवण्याचा क्रिएटिविटी. खूप अद्भुत सकाळ आहे . खूप छान वाट अस पाहून . असेच निसर्गाचे video दाखवत जावा आणि निसर्गातील गोष्टीची नवनवीन माहिती देत जा विनू दादा . 🌄🐒🐧🐦🐔🦅🌳🌴🍃
टिप : पूनम ताई आणि तु ,बाबलो ,पुष्पा मज्जा मिस करतेय
👌👌👌👍
Swargaun sunder aaple kokan
अप्रतिम दृश्य, डोळ्याचे पारणे फिटले .खूपच छान.
🤩👌
👌👌👌
Ha swarga aahe.. tu jo swarg dakhavtos te pratyekachya nashibi naste. You are very very very lucky.
Beautiful amazing pure natural environment al cinematic seen ahe mastch ahe gav🎉🎉❤❤.
😊😊❤️❤️
नशिबवान आहात तुम्ही सर्व कोंकणकर मंडळी
विनू या निसर्ग रम्य वातावरणात एखाद गाण व्हायला पाहिजे होत मजा आली असती असो vidio नेहमीप्रमाणे मस्त
Chan ahe vatavarn, gavcha nisarg ekdam zhakas,as anubhvayla fakt gavich milt
❤❤❤❤
❤
Mantramugdha vhayala zala vinudada...khup khup dhanyawad...❤❤
❤❤❤😊😊👍👍👍
Khup chhan video aahe nature is so much good l like it. So beautiful morning. And school is fine.
Khup.....
Sundar ahe video, part part baghavasa vatnara👌👌
Kiti chhaan, aamhi yenaar diwalichya suttit naringre baghayla ❤
Kay Sundar distes
❤❤❤❤❤❤❤
Tuzi majja
83K साठी खूप खूप अभिनंदन
Vinu तुमच गाव खूपच छान आहे
विनू तू फोटो छान काढतो
Lots of love from madhyapradesh 😍
👍👍❤️❤️
Superb vlog, mazya shelichi aathvan zali, 😢. Gele te diwas. Kharach khup mast content
Vinu gavche vatavaran khup chaan and ya nisargat ek gaan mhanayla pahije hote
Mast vatal school chi prathana ekun
Vinu dada maja shalechi aatavan aali me gavi Astana he gane aamhi pan bolaycho
Aamcha gavi pan asach climate asat ambav la ❤, gavi je nisarg tithla sugandh ahe to kuthe ch feel nahi karta yet ❤❤❤
Aamhala echha asatanahi gavi jata yet nahi.
Kokan mhanje swarg
Lvkar English medium chalu hounde maharaja, porancha bhavishya ujalan nighunde 🙏🏽
विनुसाहेब तुम्ही अर्थाजन साठी काय करता आम्ही विचारू शकत नाही पण आम्ही आपणास कुटुंब मानतो म्हणून विचारले हा प्रश्न बऱ्याच जणांना असेल
hahaha Ya adhi sangitalel aahe tarihi sangto... Mi Photographer ahe so tech majh profession ahe
मला माहिती न्हवती त्यामुळे विचारले ok
गावाकडच्या माणसांना काय माहीती मुंबईवाले काय आणि कसे राहतात, खुप वर्षांनी प्रार्थना ऎकून बरे वाटले.
इलो विनू गावक.
गणपती ची भजना दाखवा
ह्या पक्षाला धनेश पक्षी म्हणतात