फार सुंदर लहानपणी असेचकाडू लावून आचरयाचे खाडीत आम्ही गरवायचे । अनिकेत रासम यांचेयेथे पाण्यात गरी बांधतात। कलर आँफ कोकणवाले पाण्यातून मातीघेवून त्यातील जळू काढतात नंतर ते गरीला लावून मासे गवतात।
भाऊ सबस्क्राईब वर आहे नाशिक वरून कमेंट करतो आम्ही दोन वेळेस आलेलो मालवणला कुंभार माठला थांबलेलो प्रॉपर मालवण मध्ये राहतो का चिवला बीच खूप छान आहे आणि तुझे व्हिडिओ एक वर्षापासून बघतोय खूप छान बऱ्याच दिवसाचा कमेंट करून विचारणार होतो
@@MalvaniLife भेट घेऊ मला फार आवड आहे फिशिंग करण्याची कुंभार माटला जानकी हॉटेल गावकर साहेबांचं आमची WhatsApp चॅटिंग चालते मित्रां नक्की भेटू मराठा आहे ना गावाकडे मासे पकडायला गेल्यावर बोलतात आमच्या गावाकडे हे काम आदिवासी लोक करतात गावाकडील लोकांना कळत नाही फिशिंग करताना खूप मन रमतं फिशिंग करून खाल्लेल्या मासे ती मजाच वेगळी असत🙏 खूप छान 👌👍
गाव मसुरे,मी असतो तर भरपूर मासे काढले असते, आमच्याकडे छोटे गांडूळ असतात, आमच्यकडे हुद एक प्रकार आहे.ते मासे खाऊन टाकतात, आमच्याकडे नदीत जाडे पडली आहेत त्यामुळे मासे च ढत नाहीत त्यांना स्वच्छ पाणी लागत (समुद्रातले)ठीक आहे व्हिडियो छान आहे❤
खूप छान Vlog bava 👌🙏❤️ Mumbai
छान 👌
मासे पकडण्याची मज्जाच वेगळी असते.
Punha ekda khup chhan vedeo,aani त्यात अमोल सावंत च गाव,असगणी फार सुंदर .
लकी दादा माझे मामाचा गाव सुंदर व्हिडिओ
Mast dada 😮
Wifi आणि त्याच्या मेहनतीला एक like 👍
मस्त व्हिडिओ lucky Da.. देव बरे करो👍👍
First like first comment 🙏🙏
छान आहे व्हीडिओ मस्त देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
मालवणी लाईफ मधे सर्व शक्य आहे 🙏
दर्दनाक मौत😂😂😂
एक नंबर मासेमारी ❤
देव बरे करो ❤
1st me ♥️ 👍
खूप छान व्हिडिओ 👍
छान ❤👍
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Nice fishing 🎣
लकी दादा ❤
लक्कि खुप छान
फार सुंदर
लहानपणी असेचकाडू लावून आचरयाचे खाडीत आम्ही गरवायचे ।
अनिकेत रासम यांचेयेथे पाण्यात गरी बांधतात।
कलर आँफ कोकणवाले पाण्यातून मातीघेवून
त्यातील जळू काढतात नंतर ते गरीला लावून
मासे गवतात।
पाठवून द्या थोडे यूट्यूब मधून.
Dada amol kade jaun video banvala akdam bhari
आता पाऊसात अळंबी भटते tyache व्हिडिओ बनवा.
भाऊ सबस्क्राईब वर आहे नाशिक वरून कमेंट करतो आम्ही दोन वेळेस आलेलो मालवणला कुंभार माठला थांबलेलो प्रॉपर मालवण मध्ये राहतो का चिवला बीच खूप छान आहे आणि तुझे व्हिडिओ एक वर्षापासून बघतोय खूप छान बऱ्याच दिवसाचा कमेंट करून विचारणार होतो
Thank you so much 😊
मी रहायला रेवंडी गाव. ४ किमी मालवणपासून . पुढल्यावेळेस नक्की भेटू 👍
@@MalvaniLife भेट घेऊ मला फार आवड आहे फिशिंग करण्याची कुंभार माटला जानकी हॉटेल गावकर साहेबांचं आमची WhatsApp चॅटिंग चालते मित्रां नक्की भेटू मराठा आहे ना गावाकडे मासे पकडायला गेल्यावर बोलतात आमच्या गावाकडे हे काम आदिवासी लोक करतात गावाकडील लोकांना कळत नाही फिशिंग करताना खूप मन रमतं फिशिंग करून खाल्लेल्या मासे ती मजाच वेगळी असत🙏 खूप छान 👌👍
Dada ganpati bappa chi murti booking chi video chi video kar na
👌👌
गाव मसुरे,मी असतो तर भरपूर मासे काढले असते, आमच्याकडे छोटे गांडूळ असतात, आमच्यकडे हुद एक प्रकार आहे.ते मासे खाऊन टाकतात, आमच्याकडे नदीत जाडे पडली आहेत त्यामुळे मासे च ढत नाहीत त्यांना स्वच्छ पाणी लागत (समुद्रातले)ठीक आहे व्हिडियो छान आहे❤
पका काका चे 😂
दादा गणपतीचा video बनव
Ukshi ch zad aahe tye
ua-cam.com/video/lb5C8CKbcIs/v-deo.html
दादा गणपतीचा video बनव
दादा गणपतीचा video बनव