कोंकणातील आमचं धुक्यात लपलेलं गाव | नानांची भातशेती | कोकणातील लावणी | मालवणी माणूस |ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कोंकणातील आमचं धुक्यात लपलेलं गाव | नानांची भातशेती | कोकणातील लावणी | मालवणी माणूस |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
खरच कोकण म्हणजे स्वर्ग बोलतात ते खोट नाही मला कोकणातील सकाळ प्रंचड आवडते कोकण मनाला भुरळ घालतो आणि आजचा व्हीडीओ पाहून तुम्हा लोकांचा हेवा वाटायला लागला आहे खुप खुप सुंदर
नानांच घर किती सुंदर ठिकाणी आहे एक नंबर 💕👌👌
हो मी यापुर्वीही एकवेळ बोललो होतो, आणि आजुबाजुला छान स्वच्छता राखली आहे त्यांनी.
बाबु तर छुपा रुस्तुम निघालास😮 !! काय विडोयो बनवला 👍 अप्रतिम, झकास 👌 अतिशय सुंदर निसर्गरम्य पावसाळी सकाळ 🌄 निळ्या आणि लाल रंगाचे टि- शटॅ वाले माॅडल 😎😂😂कॅमेरा समोर काय पोझ देत होते 😃😃ते हि शेतात व्वाह 🔥💥नुसता जाळ आणि धुर 😅😆
मनाला प्रसन्न करणारा निसर्ग😊
गोष्ट कोकणातली series मधला हा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे. खूप सुंदर. खर कोंकण. या व्हिडिओ का प्रमोट करा. आणि आजुन असाच एक व्हिडिओ कडा.
👍👍
Gaav nisarga yaanaddal kaay बोलावे.. शब्दच अपुरे पडतील.. पहाटेचा निसर्ग तर स्वर्गीयच..just keep it up.👌🏕️🌴 Baablyaa aaj ekdam ऐटीत दिसला😄👌मस्त दिसला.. hat..cap.. खूप सूट होते.👍
वाहाळा व आजूबाजूला असलेल्या झाडीचा फोटो मस्तच आला असता. असो नानांच्या घराच्या आजूबाजूला शेती करतात मस्त.👌👌
तिघे ही बहीण- भाऊ आहेत. विनू काकाचां मुलगा, खुप छान एकत्र येऊन मजा मस्ती चालू असते. 🎉❤कामही तेवढी च करतात.
Nakkich👍👍
सकाळची पहाट प्रसन्न वातावरण छान वाटतो. निसर्गमय वातावरणात असलेलं गाव पाण्याने वाहत असलेला ओढा हे कोकणात बघायला मिळतो.
तुम्ही सर्व जण एवढे छान कमे्ट. करता. ...खूप आवडलं मला कोकणी माणूस नेहमीच सुखी आहे ...पण एकच वाटत कोकणची जर मुंबई झाली तर आता जे तुम्ही कोकण बघत आहात ते राहील का पुढे ,?????????
जर ह्या गोष्टी कडे मनापासून सर्व जणांनी लक्ष दिलं तर खूप बरं होईल .... मी का अस बोलतो आहे कारण कोकण हे devlopment च्या नावाखाली काही लोक ...आणि सरकार कोकण ची नासधूस करत आहे ......हे दिसलं पाहिजे .... सगळ्यांन... जय कोकण...
बाबूच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी व्हातं आणि नानांच्या शेतामध्ये मोटरने पाणी येतं.. नानांच्या घराकडची बाबल्याची वाट चलून काय सरतंच नाय, 🤔 धुक्यात हरवलेला निसर्ग आणि निसर्गात वसलेलं नारिंगरे गावं.. 👌👍
सुंदर काय video बनवला मस्तच बाबु
धुकं पाणी हिरवीगार झाडं आकाश भारीच
किती ते सौंदर्य,स्वच्छ मोकळी हवा,हिरवागार निसर्ग,झाडी,शेती, धुकं,डोंगर,मुबलक प्रमाणात ऑक्सिजन.काळी लाल माती,लाल कौलारू घरे सुध्दा सुंदर..,..सगळेच किती सुंदर सुंदर सुंदर.,
तुमचे गाव खूपच जास्त सुंदर आहे ,आणि आजची सकाळ तर फारच सुंदर खूप मस्त नजरा आहे
धकाधकीच्या जीवनात कधी कधी खूपकंटाळा येतो नकोसं वाटतं सगळं पण तुम्ही टाकलेल्या व्हिडिओंमुळे मन प्रसन्न होतं आणि निसर्गाचे जे काही सौंदर्य ते शब्दा मांडणे खूप कठीणच आहे पण छान वाटतं असे व्हिडिओ बघितल्यावर मन प्रसन्न होतं.... कधी कधी खूप वाटतं की काश माझा जन्म पण गावामध्ये झाला असता मी मुंबईची आहे त्यामुळे गावाचा हा आनंद किंवा अनुभव नाही घेतला मला पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना बघायला तरी मिळत.. सो थँक्यू❤❤❤❤
खूप छान निसर्ग. पक्षांचा किलबिललाट. खूप सुंदर कोकण. खूप सुंदर व्हिडीओ. नाना खूप छान जोक्स करतात. बाबल्या खूप छान कलाकार आहे. सुंदर कुटुंब आहे तुमचं विनू पूनम मुंबईला आलेत का. पुस्पा कुठे दिसली नाही. मस्त व्हिडीओ 👌👌
आज शेतात कामे करतानाची द्रुश्ये दाखवलीस म्हणून व्हिडिओ पाहायला खूप छान वाटले. तुमच्या गावातील सौंदर्य फारच अप्रतिम आहे. 👌
अप्रतिम अप्रतिम गाव तुझ साक्षात स्वर्ग नेक्स्ट month सिल्वर बटन येणार fix
नानांच्या घराच्या aajubajucha parisar bghata nana kiti mehanati aahet he desun yet .shetitil wafe kopre pn ekdam tap tip .mer dhar ek nambar
सुंदर निसर्ग रम्य कोकण म्हणजे स्वर्ग 🎉🎉🎉🎉🎉
Babu urf Mukesh Ghadi..get up ek no..wattoy..cap wagaire ..hmmm😉😊???ani background la aplo kokan..ekdam filmy haaa👍🏻😃👍🏻..very well recorded..keep capturing scenery and nature's sound...always mind blowing..❤❤❤❤...Kharch Swarg❤
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤
काय सिनेरी होती तो वहाळ कडेला घर वाकलेला एक नारळ घराच्या पाठीमागे सफेद आकाश थोडे काळे ढग मस्त जसा आम्ही लहान पणी चित्र काढायचो सेम हाच
फारच सुंदर व्हिडिओ. अप्रतिम दृश्य दाखवलं. अगदी चित्रातल्यासारखं. स्क्रीन सेवर म्हणून वापरावं अगदी. 😊
सुंदर सकाळ 👌👌पक्षांचे किलबिल खूप प्रसन्न वाटले❤
कसलं सुंदर सकाळचं वातावरण आहे..lovely..❤🌴🌳🏡
चित्रातल्या सारख्या दिसता तुमचो गाव. तुमका तेची जाणिव हा आणि अभिमान बाळगतास, ह्या लयच चांगला हा. All the best for 1 lakh
Gaon karokhar sundar 2 diwas shantpana bara watto, kahi kame astil ter gav bara. rikamtekdyana kanthala karann Mumbait minta minta cha andajane chalu aste jagnychi dhavpal.
Colours of kokan and malavani rayata to all family members 👍👍to hard work for everything so salute to all family members and to much good morning so enjoy your everyday full of fun
Thanku so much
dhuka ekdum mast, vhalacha clear paani aani pkshyanchi kilbil,,,,, people spend lot of money to go to places like this for vacation, you are lucky to call it home :)
एक्दम मिशी ठेवली 😄 मुकेश साहेबांनी
Kay Sundar nisarg aahe pakshaynche aawaj tar kiti Chan aahe wao mahes khup chan❤❤
1 no
व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले
मित्रा गाव एक नंबर आहे तुझं
सुंदर सकाळ
Coming soon 1 lakh subscribers🎉❤❤❤
Thanku
खूप सुंदर आणि नानांचे घर खूप सुंदर आहे 👌👌👍👍✨✨🌹🌹
खुपच सुंंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
खूप सुंदर छान मला खुप आवडेल
नाना कसे आहेत सगळे मजेत ना❤❤❤
जबरदस्त माझ्या देवगड चा निसर्ग दाखवला आज बाबू ती आपल्या भाषेत fhatfhaticha विणूपेक्ष्या pm जबदस shoot bharichh. Vinu kharach babu la train kelas.. n kelas te pn tujyapekshya mahit aahe tuji khup mehanat aahe ya mage ... Are khup chan aahe Maza devgad n tu lolansamo r thevlas
🙏🙏👍👍
नमस्कार गावकरानू
नानांची लावणीसाठी भरपूर पैरीआसत.
काही ठिकाणी तर माणसा मिळत नाही म्हणून शेती करत नाय.
Yevd must gav as vatt wallpaper ch ahe❤❤
Mast video
Yala sukh mhnatat dada Kay vatay yarr❤❤😮😮
खुप छान भावा
Nice video
Nice video mastach gao
Nana khup divsani disle sheti chan diste 👍👍
Apratim vatavaran👌👌Pakshyanche madhur awaaz yetat kadhi disle tar nakki dakhwa👍
Khup khup chan nisarg sundar Babu
Khupch chan❤
खूपच मस्त व्हिडिओ😊👌🏻❤
फौजी बाबू चालला शेतावर .😊
Khup Sunder 🙏🙏
मनाला प्रसन्न करणारा video
स्वर्गसूख 😍😍😍👌👌👌
खुप सुंदर गाव आहे
Sundar gav ahe ❤❤
Amchakeday ajun paus ahe to pan khup saglikeday pani bharly ahe
Lucky people staying in such beautiful place👍👍
Kupp मस्त ❤️
Khup Chan vatal.aamch ghar pn disal thank you
खुप मस्त 😊
👌👌
मस्त
Nanach ghar sundar..
Kupcha mast 😇🥰😍😘
Khup chan
आमच्याकडे पण भात लावणीला सुरुवात झाली
Ganesh chaturthi videos chi vaat pahat aahe. Ya varshi ganapatiche khuppp videos post Kara.❤
Nakki
Khup chhan video
Kupp mast❤❤
बाबू vdo मध्ये असला की बघायला मज्जा येते
Khup mast ❤❤❤❤
Ya video baaro baar tumcha gaavat kiva aaju baajula cha gaavat kai jaaga vikichi assel taar tyache paan mahiti ani video taakle tar baara hoil
Mast 👌👌👍🥰
छान 👌👌👌
कोकणातला स्वर्ग
👌👌👌👌🙏🙏
गाव खुप सुंदर आहे. माझ्या गावा सारखं आहे.
1 lakh subscribers coming soon 🥳
😃😃❤️
Nice vlog 😊
विनु नांनाच्या घरी कोण कोण आहे कारण नाना एकटेच दिसतात बाकी नानाच घर अप्रतिम निसर्ग एकदम भारी
Nana ani kaki… tyanchi wife asate
नारो माशे बघी होतो की कुर्ल्याची ऑर्डर देय होतो रात्री साठी 😄😄😄
😂😂
👌👌
Gm
Manjrekar mhanje ??? Goa mandre gaon aahe tithle mul ky Nana ani???
Apratim nisarg
Nana cha ghari panya madhun jave lagte ka
👌👌MH07 devgad.
Best of naringre ya youtube channel ne tumcha dp thvla ahe😢
❤
कोकणात मळ्यातल्या बावड्यांना कठडे का बांधत नाहीत हे अद्यापपर्यंत कळले नाही.
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
शक्य असेल तर व्हिडिओला तारीख वेळ दाखवा
पाणी चिखलीत जास्त झालं
हायवेपासुन नारिंग्रे गावात येण्यास मार्ग कुठला आहे?
Nandgaon or kankavli achara marge
बाबू आणि पुष्पा चे नाते काय आणि विनू दादाचे पण
बाबू दादा आणि पुष्पाताई सख्खे भाऊ-बहीण आहेत , आणि विनू दादा काकांचा मुलगा आहे
दादा vlog साठी camera konta use करतो?
GoPro
Are aamchya saglyancha tsach aasa svtacha lavn zala tri kdhi mhanachu ny lavn zala sangit rvttlu lavcha aasa
Dusryacha ny zala tri mhana hvya tu sapvly re baba😂😂