Sangli | कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनात Jayant Patil आणि Vishwajit Kadam यांची टोलेबाजी-tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Regional | suraj/Producer |rakesh/Editor | #TV9D

КОМЕНТАРІ • 46

  • @Suryawansham
    @Suryawansham 2 місяці тому +31

    जयंत पाटलांचा हात असणार आहे.. विशाल दादांच तिकीट कापण्याचा...

  • @dineshjadhav3615
    @dineshjadhav3615 2 роки тому +56

    चंद्रहार पाटील यांची सुरुवात राजा राम बापु कुस्ती केंद्रातून झाली आहे खर आहे

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 2 роки тому +15

    महाराष्ट्रात सद्या राजकीय आखाडा
    मोठ्या प्रमाणात सुरू आहे.दररोज एकमेकांचे वाभाडे काढण्यात च वेळ घालवतो आहे

  • @maheshtawar7479
    @maheshtawar7479 2 роки тому +53

    मा.डॉ.विश्वजीत कदमसाहेब हुशार आणि सर्व सामान्य माणसाची जाण असणारे नेते

  • @atulmore5166
    @atulmore5166 2 роки тому +28

    कुस्ती म्हणजेच करेक्ट कार्यक्रम विषय संपला👍👍

  • @ganeshjadhav2542
    @ganeshjadhav2542 Місяць тому +4

    विशाल पाटलांच तिकीट कापायचा प्रकल्प होता?😅

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 2 роки тому +39

    तुम्ही राजकारण आणि वसुली आली तर वाटून खा. आम्ही खाली बसून तुमच्या सतरंज्या उचल बसू 😋😋😋😋

  • @omkarbhosale6904
    @omkarbhosale6904 Місяць тому +2

    भावी खासदार

  • @dipakjagadale3237
    @dipakjagadale3237 2 роки тому +15

    विश्वाजीत कदम साहेब

  • @sambhajilawate9664
    @sambhajilawate9664 Місяць тому +1

    माहित आहे येणार तर विशाल दादाच काय पण करा

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 2 роки тому +16

    पुर्ण ताकदीनिशी कुस्चित बोला.. मजा करा
    आंनद लुटा... उदधवजीना मुख्यमंत्री केले सांगा.
    पदरात काय काय पाडुन घेतले तेवढे सांगु नका.

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 роки тому +6

    A SEPARATE AIR PORT IS ABUSULATALY NECCESSRY FOR SANGLI CITY.

  • @sachinsankpal9972
    @sachinsankpal9972 Місяць тому +2

    दादा घरांना संपवणारी एक दिवस संपणार राजकारणी

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 Місяць тому

    तुमची ताकद कारखाना विकत घेण्याची आहे जयंत पाटील

  • @amitjadhav3830
    @amitjadhav3830 2 роки тому +2

    Paschim Maharashtra ashya hushar ani sarva samaveshak netya muley pragat ahe ✌

    • @siddharthchilame7994
      @siddharthchilame7994 Місяць тому

      Hooo khup pragat ahe ajun डांबरी च आहेत 😂😂😂

  • @siddharthchilame7994
    @siddharthchilame7994 Місяць тому

    आहो तुमच्या गावाकडचे रस्ता बघा आणि तो धरा...... एकदम खराब रस्ता किती वर्ष बघतोय आणि आपण मंत्री म्हणे

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 2 роки тому +29

    विश्वजितदादा कदम👍🇮🇳

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 роки тому +18

    पाटील ,कदम २०२४ ला सर्वांना घेऊन सत्ता टिकवायची हे उद्दिष्ट साध्य करा

  • @omsaiagencies1909
    @omsaiagencies1909 2 роки тому +1

    Speak about disel petrol rate

  • @sunnyrajkhandare9472
    @sunnyrajkhandare9472 2 роки тому +6

    balasaheb

  • @mrutunjalikavthe9278
    @mrutunjalikavthe9278 Місяць тому

    Tuji maja ahe jayantt patil

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 2 роки тому +9

    Padalkar sahebana bolavav ka karyakramala.....tumhala ghoda ch lavala asta

  • @AZ-fv1ww
    @AZ-fv1ww Місяць тому

    😂❤

  • @maheshMali-ii7yq
    @maheshMali-ii7yq Місяць тому

    Vishal dada magar genar nie

  • @vivekchavan6851
    @vivekchavan6851 Місяць тому

    बिबा आंगच्या तेलानं जळतो पाटील साहेब

  • @pratikpandit182
    @pratikpandit182 2 роки тому +6

    Tappyat aala karyakram zhala

  • @GaneshBhosale-gv8jw
    @GaneshBhosale-gv8jw Місяць тому

    सांगलीत एकच डॉन जयंत पाटील, ही सर्व शरद पवारांचे डावपेच खेळत असतात सांगलीमध्ये, सर्व वर्चस्व ची लढाई सांगली चा नेता मीच ह्या उद्देशाने खेळली गेलेली खेळी,

  • @PratibhaTarlekar
    @PratibhaTarlekar Місяць тому

    Yenar fakt Sanjay kaka

  • @sachinsankpal9972
    @sachinsankpal9972 Місяць тому

    तुमचा पक्ष शिल्लक राहिला आहे का

  • @sambhajimadane3016
    @sambhajimadane3016 Місяць тому

    Only Vishal patil

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 9 місяців тому +1

    इंडिया. देश हित मे काम करेगी.

  • @pratikpandit182
    @pratikpandit182 2 роки тому +7

    2024

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 2 роки тому +24

    आमच्या नांदी लागल्यावर करेक्ट कार्यक्रम केला जातो🎯 ONLY जयंत पाटील PATTERN🔥💪

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Місяць тому +2

    उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार इलेक्शन नंतर कधीही BJP सोबत जाऊ शकतात,आम्ही त्यांना आमचं अमूल्य मत देऊ शकत नाही.. जय भीम

  • @anilmutekar2336
    @anilmutekar2336 Місяць тому

    Jayant sir Tu tuzya jindagi madhe cm hou shakat nhi

  • @sandeepbabar304
    @sandeepbabar304 2 роки тому +1

    काय याचा मोठेपणा .. बबबबाआआ

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 2 місяці тому +1

    मी विश्वजीत यान विंनती करतो आपण आपला उमेदवार यांना उमेदवारी वारी जाहिर करुन उमेदवारी जाहीर करावी.जयंत पाटील यांच्या नादी लागू नका जयंथ पाटील यांनी सर्व गेम केला आहे. हाह
    सर्व जंयत पाटील याची खेळी आहे आपत इपला उमेदवार वार जहीर करावा हे सर्व कररायवा जयंथ पाटील आहेत

  • @vivekmohite851
    @vivekmohite851 2 роки тому +18

    बाळासाहेब कदम उरुन पुरणारा नेता

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 2 роки тому +8

    ONLY जयंत पाटील साहेब💪⏲️❤️🔥

  • @user-ip3eb4bs4g
    @user-ip3eb4bs4g 2 роки тому +27

    सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ.. नामदार जयंत पाटील, नामदार डॉ विश्वजीत कदम.. 💥💥🔥🔥✌✌💯💯

  • @shivajibandgar3211
    @shivajibandgar3211 2 місяці тому

    अखंड धनगर समाज जे स्वतःला किंगणेकर समजतात त्यांचाच येणाऱ्या पुढील काळात लोकं करेक्त कार्यक्रम केल्या शिवाय राहणार नाहीत 👍👍

  • @avdhutdevkar8467
    @avdhutdevkar8467 2 роки тому +1

    अनिल भाऊ 🚩