Vishwajeet Kadam Sangli Speech | सांगलीच्या सभेतून विश्वजीत कदम यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • Vishwajeet Kadam Sangli Speech | सांगलीच्या सभेतून विश्वजीत कदम यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
    Aaditya Thackeray Sangli Sabha LIVE | Chandrahar Patil vs Vishal Patil vs Sanjaykaka Patil Lok Sabha
    #aadityathackeray #chandraharpatil #Vidhalpatil #sanjaykakapatil #Marathinews #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #loksabha #adityathackeray #chandraharpatil #shivsenaubt #politics #vishalpatil
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 71

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Місяць тому +16

    हा विश्र्वजित कदम सकाळी चंद्रहार पाटील आणि रात्री विशाल पाटील यांच्या मागे असतो

  • @DipakKabale-ky9de
    @DipakKabale-ky9de Місяць тому +26

    दादा तुम्ही किती सांगितलं तरी आम्ही चंद्रहार पाटलाला मतदान करणार नाही तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फक्त विशाल पाटलांना मतदान करणार

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 Місяць тому +29

    वंचित बहुजन आघाडी चे
    विशाल पाटील विजय भव

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Місяць тому +17

    विशाल पाटील आगे बढे हम आपके साथ है

  • @Master1blaster
    @Master1blaster Місяць тому +4

    बाळासाहेबाचा आदेश प्रत्येक मत फक्त विशाल दादांना

  • @prakashingale7137
    @prakashingale7137 Місяць тому +7

    खायचं ऐक दाखवायचं ऐक.छान कदम साहेब आपण विशाल साहेब याचे पायलट असुन आपणास अस बोलाव लागत आम्ही समजू शकतो

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +6

    सामान्य जनता वसंत दादा घराबरोबर आहे

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc Місяць тому +9

    विशाल दादा येणार

  • @RajendraKharat-fh1hd
    @RajendraKharat-fh1hd Місяць тому +10

    विशाल पाटलांना निवडून द्या

  • @tez25123
    @tez25123 Місяць тому +7

    विशाल पाटील च प्रचार करतोय विश्वजीत कदम 😂😂😂

  • @user-ramkashid
    @user-ramkashid Місяць тому +4

    फक्त विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Місяць тому +5

    विशाल दादा निवडूण येणार आहे

  • @rushikeshchavan3407
    @rushikeshchavan3407 Місяць тому +28

    काँग्रेसचे 2र्या व 3 र्या फळीतील कार्यक्रम विशाल पाटील यांना मदत करणार....

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Місяць тому +22

    विशाल पाटील च निवडून येणार

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 Місяць тому +4

    तेच ते सागून चंद्रहार पाटील यांच्या पराभव करून शांत बसणार काय

  • @vishwanathmali6139
    @vishwanathmali6139 Місяць тому +13

    नौटंकी बंधन करा प्रचार करायचा एकाचा आणि मतदान करायचे

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому +2

    सांगली ची जनता एकजुतिनी mahavikas aghadi 🔥 इंडिया आघाड़ी चा बाजू ने मतदान करशील ✋✋🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashpatil-3921
    @prakashpatil-3921 Місяць тому +2

    Only Sanjay kaka patil

  • @user-qi7cg6gt6e
    @user-qi7cg6gt6e Місяць тому +1

    Only vishal Dada Patil

  • @bharatjadhav9334
    @bharatjadhav9334 Місяць тому +3

    Vishal patil

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Місяць тому +2

    अडीच वर्षात ठाकरेंनी टोमणे बाजी शिवाय दुसरे काही केले नाही

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 Місяць тому +1

    दादा विशाल दादा पाटील यांना च मत देणार.

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb Місяць тому +8

    बळीचा बकरा चंद्र हारणार

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Місяць тому +2

    विशाल दादा. फक्त. नमस्कार ‌माऊली सुर्यगाव पलुस काळबादेवी प्रसन्न

  • @gopalrankhambe6948
    @gopalrankhambe6948 Місяць тому +2

    Vishal

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Місяць тому +7

    आदित्य ठाकरे साहेबांना विनंती आहे यदाकदाचित विधानसभा निवडणुकीत जर आघाडी झाली तर सांगली सोडून सर्व जिल्ह्यात करा सांगलीत सर्व विधानसभा शिवसेनेने लढवल्या पाहिजेत.

  • @user-wp1yh5ox5t
    @user-wp1yh5ox5t Місяць тому +5

    Abhimanyu sarkh jhalay chakravyuhat adakalysarkh.

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare Місяць тому +2

    भाजपा ची जागा निवडून येनार येनारच 🎉🎉🎉🎉🎉

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому +1

    बीचचचजेपीपी ला हे मदत करत आहेत...अनाजी पंतांकडे जाणार...

  • @ni3_
    @ni3_ Місяць тому +3

    गिरणी कामगारानसाठी काहीही केले नाही
    अजुनही घरे मिळावीत म्हणून
    कामगारांची तळमळ चालू आहे

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Місяць тому +12

    साहेब तुम्ही विशाल पाटीलला उभ करुन संजय काकाना निवडून अण्णार आहात

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Місяць тому +7

    लोकांची सेवा कमी आणि मेवा जास्त खाल्ला. लाचार मुख्यमंत्री म्हणजे ऊदव ठाकरे.

  • @VijayPatil-ed5pu
    @VijayPatil-ed5pu Місяць тому +1

    Vp

  • @amargole6886
    @amargole6886 Місяць тому +3

    या भांडणाचा मताचा फायदा भाजपला कदाचित दोघांची भांडणे तिसऱ्याचा लाभ

  • @subhashyamgar597
    @subhashyamgar597 Місяць тому +1

    Tumhi tar aahat ka chandrahar sobat

  • @ashokpatil-999
    @ashokpatil-999 Місяць тому

    VP

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Місяць тому

    Double stanfard
    कधीही bjp मध्ये जाईल

  • @gopalrankhambe6948
    @gopalrankhambe6948 Місяць тому

    पॉकेट

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 Місяць тому +1

    Tech tech Aikun lok kantale astil ata fakta voting zalyavar kalel

  • @subhashyamgar597
    @subhashyamgar597 Місяць тому +2

    Sarda
    Sakali chandrahar, Ratri Vishal

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 Місяць тому +2

    Saheb kahi upyog honar ubata gadar ahe mahiti nahi ka tula adich barsat don vela gela kote bolu नकोस

  • @user-pn2ue9nl6h
    @user-pn2ue9nl6h Місяць тому

    पहिली तुम्ही साथ दया बोलायच ऐक करायच ऐक असे नको शेतकरी मरतील महंगाई वाडली शेत भाव नाही तुम्ही तुमचे पाहता सता पाहिजे महनुण बगायच बास करा आता नाहीतर भाजप येईल भाजप आले तर तुम्ही ची आमदारकी काही होईल ते कांग्रेस कार्यकर्ताना विचारु नका

  • @Vpatil1081
    @Vpatil1081 Місяць тому

    आदरणीय विश्वजीत कदम साहेब आपण या जिल्ह्याचे खूप मोठे नेते आहात परंतु काल सांगली जिल्ह्यामध्ये मतदान झाले यामध्ये तुम्ही कोणाच्या पाठीमागे ठाम राहिला हे सर्वांना माहीत झालं!!! आपण स्टेजवर जाऊन एक आणि रात्री एक बोलला याचे वाईट वाटल जाऊदे साहेब आजून सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडी खूप होणार आहेत आमच्या कडून आदरणीय कदम साहेब आपणास शुभेच्या!

  • @sanjaykurale9006
    @sanjaykurale9006 Місяць тому

    Fakt kaka

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb Місяць тому

    राहुल ने मग जागा का बदलली ?

  • @sudhirshinde5427
    @sudhirshinde5427 Місяць тому +1

    Nivdun yenar fix Sanjay kaka patil

  • @krantishinde7219
    @krantishinde7219 Місяць тому +2

    जीत आहात तीत कायम प्रामाणिक पाहिजेत

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 Місяць тому

    Netrutva sathi dhadpad vidhan sabha nivadanuk javal aahe

  • @knaren2010
    @knaren2010 Місяць тому

    Abki bar UBT Shiv sena 4+ baki sab bhar

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 Місяць тому +2

    कदम साहेब
    खूप प्रयत्न करत आहेत
    भाजपा मध्ये
    जाण्यासाठी 😂😂

  • @wr3dgaming628
    @wr3dgaming628 Місяць тому +2

    Vishal patalani Aamdar vhave,Chandrahar patalana mothya matani nivadun dyave.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Місяць тому

    Dagabaj Lokanpasun savad raha

  • @user-pf6go2uw9q
    @user-pf6go2uw9q Місяць тому +1

    😁

  • @sudhirshinde5427
    @sudhirshinde5427 Місяць тому

    Stage var ek pathemage ek hich ka congress

  • @sudhirshinde5427
    @sudhirshinde5427 Місяць тому +1

    Tumhi kay dive lavle

  • @pradeeppatil6567
    @pradeeppatil6567 Місяць тому

    जय भाजपा

  • @umeshkadam2523
    @umeshkadam2523 Місяць тому +1

    कितीवेळा रडगाणं कदम 😂😂😂

  • @vishnubhosale3836
    @vishnubhosale3836 Місяць тому

    आज प्रचाराचा शेवटाचा दिवस आहे जून सांगत बसू नको. प्रचाराचा प्रामाणिकपणे करत नाहीतर दुबळेपणा करू नको नाहीतर vishwas संपेल जनतेचा

  • @pma1161
    @pma1161 Місяць тому +1

    ऊध्दव ठाकरें समोर एका शेतकर्‍याने सांगीतले होते आम्हाला मदत मिळाली नाही म्हणुन यु ट्युबला क्लीप आहे बघा ऊध्दवचा चेहरा कसा झाला होता,
    ऊध्दव ठाकरे काळात राज्याला काही मिळाले नाही साहेब.

  • @wr3dgaming628
    @wr3dgaming628 Місяць тому

    10varsha congresscha umedwar parabhut hotoy,tyamule Vishal patalana matadan kele tar bjp la fayada hoil.

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f Місяць тому

    मयताला गेले ....चेहरे बघा

  • @jagdishvanmali2668
    @jagdishvanmali2668 Місяць тому

    तुमचा उमेदवार पडणार ही काळया दगडावरची रेघ आहे लक्षात ठेव

  • @MVM3771
    @MVM3771 Місяць тому

    Vishal patil