पंकजा ताई स्पेशल / धनंजय मुंडे चे भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . या महाराष्ट्राला महान मानवांनी घडवले आणि यांनी घडवलेलं साहित्य इतिहास हा नेहमी स्मरणात ठेवण्यासाठी आणि आठवणींचा उजाळा म्हणून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत , आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू ,
    सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल / रॉयल पावर royal pawar
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    रॉयल पावर royal pawar

КОМЕНТАРІ • 15

  • @dasharathgorhe1960
    @dasharathgorhe1960 Місяць тому +4

    एक नंबर धनूभाऊ

  • @sanjaykendre9015
    @sanjaykendre9015 Місяць тому +2

    वागच धनु भाऊ

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 Місяць тому +2

    Dm boss❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 Місяць тому +2

    Beed tiger❤❤❤❤❤❤

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 Місяць тому +2

    Beed king❤❤❤❤❤

  • @sunilmundhe243
    @sunilmundhe243 Місяць тому +3

    एकच नंबर भाऊ त्याची किंमत नाही

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 Місяць тому

    इतर समाजाने आपल्याला मत दिले, महणून मंत्री झाला, तेव्हा समाजाने जात पाहीली नाही, हे विसरून चालणार नाही.

  • @tushardethe-sd8fz
    @tushardethe-sd8fz Місяць тому +1

    मतदार नि सुधा जात पात धर्म पाहीले नव्हते.सुरूवात तुम्ही केली

  • @badrinathjaybhaye667
    @badrinathjaybhaye667 Місяць тому +1

    बिडकरांना समजलं नाही दुर्दैवच, नाही तर ताई केन्द्रात मंत्री झाल्या असत्या , बिडचा निश्चितच विकास झाला असता.

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 24 дні тому +1

    बीड चा ढाण्या वाघ.

  • @HarishrathodRathod-q6d
    @HarishrathodRathod-q6d Місяць тому +1

    धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री असुन सुद्धा त्यांना गर्व नाही.

  • @SunilMane-wh7gy
    @SunilMane-wh7gy Місяць тому

    मुंडे साहेब तुम्ही कृषिमंत्री असूनही तुम्ही जातिवाद बोलू नका कारण मराठी समाज आणि तुमचा पण समाज दोन्हीचा पण रक्त लालच आहे मग कशाला जातिवाद पाहिजे

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Місяць тому

    मुंडे साहेब आपन भाजप चे आहेत मनुन आपला मतदान कारचे नाही भजप हे जातो वाद आहे मोदी लबाळ आहे