नाशकात आता Chhagan Bhujbal हेच किंगमेकर ठरतील, ५ मुद्दे | Nashik Lok Sabha 2024 Latest News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • नाशकात आता Chhagan Bhujbal हेच किंगमेकर ठरतील, ५ मुद्दे | Nashik Lok Sabha 2024 Latest News
    मंडळी महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका आता अखेरच्या टप्प्यात आहेत. 20 मे ला महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघ असं मतदान होणारे. पण या सगळ्या जागांमध्ये महायुतीच्या जागावाटपात शेवटपर्यंत कळीचा मुद्दा ठरला होता तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ. आता यंदा इथं 2 शिवसैनिकांत लढत होणार आहे हे स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं इथून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून इथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आलीय. आता खरंतर आजचा दिवस नाशिक लोकसभेसाठी महत्वाचा असणारे. कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचं आज इथे उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पडली. पण या सगळ्यात नाशकात एक नेते मात्र किंगमेकरची भूमिका बजावणारे हे नक्किय आणि ते नेते म्हणजे अर्थातच छगन भुजबळ. म्हणूनच नाशकात भुजबळांची भूमिका नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार ? राजाभाऊ वाजे की हेमंत गोडसे नाशिकमध्ये कोणाची हवाय ? हेच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #nashik
    #nashikloksabha
    #nashikloksabhanews
    #nashikloksabhalatestnews
    #nashikloksabha2024
    #nashikloksabhaelection
    #nashikloksabhatodaynews
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 120

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 27 днів тому +19

    आम्ही फक्त भुजबळ साहेबांसोबत होतो आणि राहणार

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 27 днів тому +18

    बहुजननायक मा. छगन भुजबळ साहेब! 🔥🫡

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 27 днів тому +17

    भुजबळ साहेब आमचे दैवत 🙏

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig 27 днів тому +11

    नाशिकच्या विकासाची आस असलेल्या प्रत्येक नाशिककराचा फक्त आणि फक्त "भुजबळ" याच नावावर विश्वास आहे! 🫵🫵

  • @ashokmali7428
    @ashokmali7428 27 днів тому +18

    ओबीसींचा एकच वाघ छगन भुजबळ साहेब

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 27 днів тому +1

      म्हणजे तुम्ही सुद्धा ठरवलं आहे की भुजबळ एक प्राणीच आहे..😂😂❤❤
      एक मराठा लाख मराठा..🔥✌️🚩

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      निवडूण आणू महाविकास आघाडी जारांगे फॅक्टर चालणार

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 27 днів тому +8

    आमचे महाविकास महापुरुष सूर्यासारखे धगधगणारे आमचे ओबीसी चे नेते जय ज्योती जय क्रांती आमचे साहेब भुजबळ साहेब

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 28 днів тому +31

    भुजबळ साहेबांचा आदेश:
    नाशिक मध्ये मशाल, तर दिंडोरीत फक्त तुतारी चालवा...✌️💯

    • @PritamMali-zp3ig
      @PritamMali-zp3ig 27 днів тому +2

      यावेळी गुलाल तर आपलाच आहे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      आम्हाला गरज नाही भुजबळ यांची ते कुठेही गेले तरी फरक पडत नाही मराठ्यांच ठरलं निवडूण आणू महविकास आघाडी..! प्रत्येक मतदार संघात सहा, सात लाख मतदान आहे मराठ्यांच

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महाविकस आघाडी

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 27 днів тому +1

      @@SatishDeshmukh-zj3ll Marathbaap aahet saheb aamche.🔥🔥💓🔥💓🔥

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 18 днів тому

      भुजबळा नी मराठा समाज दुरुओ नये शेवटला मराठा समाजाचे अत्यत गरज आहे

  • @SatishInamder
    @SatishInamder 27 днів тому +9

    येवल्याच्या विकासाचा रोडमॅप आखणारे विकासपुरुष मा. छगन भुजबळ साहेब हेच नाशिकला पुढे घेऊन जाऊ शकतात

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 27 днів тому +15

    संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनांना आपला आधार वाटणारा एकमेव बहुजननायक आणि नाशिकसह महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणारे विकासपुरुष मा. छगन भुजबळ साहेब!! 🔥🔥✌

  • @PrathameshTidake-sr4jd
    @PrathameshTidake-sr4jd 27 днів тому +4

    आमचे मत आणि आमचा पाठिंबा फक्त भुजबळ साहेबांसाठीच आहे आणि राहणार

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 27 днів тому +5

    आमचं ठरलं राजाभाऊ वाजे विजयी होणार भुजबळ साहेब 🙏

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू माहविकास आघाडी

  • @NileshDighe-fm5gk
    @NileshDighe-fm5gk 28 днів тому +13

    भुजबळचां पाठिंबा ubt गटाला आहे .

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ यांची गरज नाही ते कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी 😂

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 24 дні тому

      तुला कोणी विचारले का 😂

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 27 днів тому +6

    पुढे जाण्यासाठी एक पाउल मागे टाकणे फार गरजेजचे असते #साहेबप्रेमी

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂😂

  • @surajraut2664
    @surajraut2664 28 днів тому +7

    साहेब ❤️

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 28 днів тому +8

    Bhujbal saheb 💛💥👑

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +7

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥....

  • @aakashtikkal1620
    @aakashtikkal1620 27 днів тому +4

    आजच सांगतो राजा भाऊ प्रचंड मतानी विजयी होतिल ... ❤‍🔥❤‍🔥यांना वाटतय वाघ जखमी आहे . पण विसरू नका
    जखमी वाघ जास्त खतरनाक असतो .

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂😂

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 27 днів тому +1

    Vicharvant OBC Neta jay sanvidhan jay bhim jay OBC 👌👍🙏❤❤❤

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 27 днів тому +3

    The great bhujbal saheb ❤❤❤❤

  • @Indian....00000
    @Indian....00000 28 днів тому +5

    Bhujbal saheb🎉

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 27 днів тому +11

    नाशिकच्या कल्याणासाठी फक्त भुजबळ साहेब

    • @sopankad5125
      @sopankad5125 27 днів тому

      खुप कल्याण केले म्हणून फडतूस ने त्याला दोन वर्षे जेलात पाठवले कांदा भाकर खायला😂😂😂😂

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 27 днів тому

      @@sopankad5125 aata tuzya aai la jail madhe takaychya

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂😂

  • @uddhavshinde4055
    @uddhavshinde4055 26 днів тому +1

    #BOSS...👑💪

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 27 днів тому +1

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा King एकच.... ☝

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 27 днів тому +4

    भुजबळ भाऊ

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 27 днів тому +3

    फक्त भुजबळ साहेब

  • @user-lh3zh3hk2h
    @user-lh3zh3hk2h 24 дні тому +1

    साहेब.किग.मेकर

  • @SamirKahirnar
    @SamirKahirnar 27 днів тому +4

    तब्बल 57 वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेले अनुभवी नेतृत्वच सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून नाशिकला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते!! 🫵☝🫡
    त्यामुळे नाशिककरांची एकच मागणी.... विकासपुरुष मा. छगन भुजबळ साहेब!! ✌✌

    • @Short_Break_Official_2.O
      @Short_Break_Official_2.O 27 днів тому

      Vikas nahi re bhau yugpursh
      Ani 57 varhat Kay kele Ani ajun 5 varshat Kay karanar
      Bhujbal baba 😂😂

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 27 днів тому +3

    Only one buzbal saheb boss

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 27 днів тому +8

    एकच साहेब भुजबळ साहेब

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 28 днів тому +2

    Jai Babaji Shantigiri Maharaj

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 27 днів тому +8

    Only Boss भुजबळ साहेब

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 27 днів тому +8

    छगन भुजबळ आमचे दैवत आहे

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 27 днів тому

    Boss

  • @snehrajpithe
    @snehrajpithe 27 днів тому +1

    Kingmaker जनता असते......... लक्षात असू द्या,... भुजबळ चे कोणीही आता एकणार नाही.
    नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे.... निवडून येतील...

  • @ganeshshirsath3899
    @ganeshshirsath3899 27 днів тому +1

    नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज

  • @user-us9xv4kg6i
    @user-us9xv4kg6i 27 днів тому

    Only vba jaybhim Jayshivrai🎉🎉🎉🎉🎉

  • @tushardeshmukh2512
    @tushardeshmukh2512 27 днів тому

    Only MAHAYUTI✌ Hitrick honar

  • @rushikeshdholi9136
    @rushikeshdholi9136 27 днів тому

    Saheb Rajabhau na atun pathimba detil❤

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade 28 днів тому +1

    ओन्ली राजाभाऊ

  • @sadikshaikh635
    @sadikshaikh635 27 днів тому

    Waje yenar

  • @rjeditor389
    @rjeditor389 27 днів тому

    Eka h vagh obc neta

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 27 днів тому

    उज्वल साहेब नाही तर इतर कोणत्या उमेदवाराला माझे मत नाही

  • @aakashveer7395
    @aakashveer7395 27 днів тому +1

    छगन भुजबळसाहेब यांचा पाठंबा महाविकास आघाडी ला आहे राजाभाऊ वाजे भुजबळ साहेबांच्या पाठिंब्यावर निवडून येतील

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      आम्हाला गरज नाही भुजबळ यांची ते कुठेही गेले तरी फरक पडत नाही निवडूण येणार महविकास आघाडी

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      आम्ही मराठे निवडूण आणू मशाल अन् तुतारी 😂

  • @user-mr2fp5ty1h
    @user-mr2fp5ty1h 26 днів тому

    जमलेल्या तमाम देशभक्त बांधवांनो मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ... शपथ घेतो की ....भारताचा पंतप्रधान. म्हणून ........अशी शपथ ऐकायला आमचे कान तरसले आहेत कधी एकदा उद्धव साहेब pm होतील याची आस लागली आहे. पवार साहेब देशाचे गृहमंत्री होणार आदित्य साहेब सर्वात तरुण cm होणार या राज्यातून bjp चां सुपडा साफ होणार आता प्रत्येकाला नोकरी मिळणार, मनात राम हाताला काम मिळणार. आता एकही उद्योग गुजरातला जाणार नाही. राज्यात फक्त महविकास आघाडी पॅटर्न चालणार❤❤❤❤ प्रथमेश तुम्ही आमच्या उद्धव साहेबाना अशीच साथ द्या उपकार होतील आमच्यावर❤❤❤❤

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 27 днів тому

    कुणाही विचारल नाही छगन

  • @amithole2088
    @amithole2088 27 днів тому

    Bhujbal saheb kingmaker

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 27 днів тому

    यावेळेस मी माझे मत नोटालाच देणार

  • @babygadakh5243
    @babygadakh5243 27 днів тому

    Bhujabal saheb 100 💯💯💯💯 modi sahebachya sathi mage ubhe rahtil

  • @ganeshdukare444
    @ganeshdukare444 26 днів тому

    ओबीसी चा वाघ छगन भुजबळ सगळ्यांना पुरून उरेल.

  • @riyazshaikh2920
    @riyazshaikh2920 28 днів тому +3

    Bhujbal swata nivdun yet nahi kasala king maker

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 28 днів тому +1

      तुझा बाप तुझ्या एवढा चुतिया नाही पण तरीही तो तुझा बाप आहे ,,,,,, असाच असत ते

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci 28 днів тому +1

    मशाल

  • @rajaramchavan88
    @rajaramchavan88 28 днів тому +1

    Rajabhau vaje

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 27 днів тому

    जय ओबीसी.

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 27 днів тому +10

    नाशिक चे विकास सम्राट एकच साहेब मा.भुजबळ साहेब .....

  • @prakashbangaiyya6206
    @prakashbangaiyya6206 28 днів тому +3

    आमचं ठरलंय राजाभाऊ वाजे फिक्स❤️

  • @popatraojadhav2690
    @popatraojadhav2690 28 днів тому +1

    Takadach nahi kay takad puravtil gaddari kele tavach takad sample

    • @pravin8845
      @pravin8845 28 днів тому +1

      अरे चूत्या तुझे लोक भुजबळ फार्म ला जाऊन शेपूट हलवत आहे वाटत

  • @anandingle4099
    @anandingle4099 27 днів тому

    Bhujbal zail madhe chka pising pising Manoj dada tumhi bhujbal che G mara

  • @anandingle4099
    @anandingle4099 27 днів тому

    Chagan bhujbal appan zail madhe rahun kharch chagan zala Sharad pawar saheb che upkar visru naka

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 28 днів тому

    Bhujbal jyala support karnar to umedwar padnar....bgha tumhi ch video banavnar

  • @shreekadampatil8421
    @shreekadampatil8421 28 днів тому +1

    छग्या 😂😂

  • @darshanmore1557
    @darshanmore1557 27 днів тому +1

    आमचा पक्ष आणि आमचा नेता ओबीसी योद्धा माननीय श्री छगन भुजबळ साहेब

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      भुजबळ कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महा विकास आघाडी मशाल अन् तुतारी 😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 28 днів тому +7

    भुजबळ साहेब ठाकरे च्या खासदार च काम करत आहेत नाशिक मध्ये

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому +1

      भुजबळ यांची गरज नाही ते कुठेही गेले तरी फरक पडत नाही आम्हीं मराठे निवडूण आणू महाविकास आघाडी.. मराठा वोट बँक आहे सात लाख

  • @maratharb6552
    @maratharb6552 26 днів тому

    Kay joke 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 chagu 6 palun gela

  • @rayaterushikesh8647
    @rayaterushikesh8647 28 днів тому +1

    Ghanta kingmaker,,tyachi kay layki a na te amchya maddar sanghat yeun bagha,loka veshichya attt oan ghenar ny koni.

  • @royalmaratha5427
    @royalmaratha5427 28 днів тому +2

    Bhujbal tuu aatun kiti pan Raja bhau sathi ghas...pan yenar tar hemant Appach ...tula aathwat asel magche 2 term tumchi Kashi marli hoti,ata hattrick honar , Only Hemant Appa Godse 🔥🔥

    • @shrikantpawar5581
      @shrikantpawar5581 27 днів тому +2

      कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा.... घासून नाही ठासून येणार फक्त आणि फक्त राजाभाऊ वाजेच🔥✌️💪✌️🔥🔥✌️💪💪💪💪

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 27 днів тому +1

      छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥...

    • @royalmaratha5427
      @royalmaratha5427 27 днів тому

      @@anonymousboy2620 khup yede baghitle pan tujhya sarkha Ani tujhya bhujbal sarkha chutya nay bghitla 😂

    • @samadhan_gadhave
      @samadhan_gadhave 27 днів тому

      मशाल पेटणार🚩

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 27 днів тому

      शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील..😂😂

  • @rayaterushikesh8647
    @rayaterushikesh8647 28 днів тому +1

    Ghanta KINGMAKER,,AMHI TYACHYA TALUKYATLEE AHOT BHAVA,,,,,BHUJYALA ASA ADALU DANGIVARR KI PARAT UTNAR NY...

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 27 днів тому

    ua-cam.com/video/hF9Z_V15AnQ/v-deo.htmlsi=K7-dxzzo1bHr_EcM ha vedio same hai 😂😂😂😂😂

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +4

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥...........

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +4

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.......

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +4

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.......

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +4

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.........

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +4

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.........

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥........

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥........

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥......

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.............

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥............

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥............

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +3

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥............

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +13

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.....

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 28 днів тому +5

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.......