दक्षिण कोकण🌴चतुर्थी पूर्वीचो शिरोड्याचो कष्टकरी शेतकऱ्यांचो रविवारचो आठवड्याचो बाजार♥️जय वेतोबामाऊली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • ● दक्षिण कोकणातील शिरोडा हे वेंगुर्ला तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्हातील एक लहानसे गाव आहे. हे गाव मोठा समुद्रकिनारा,सोनेरी वाळू, साप्ताहिक बाजारपेठ (दर रविवारी ), गणेशोत्सव, खारपट्टी, मत्स्य बाजार, जेट्टी, मिठागर, समुद्रकिनाऱ्यावर सुरूची आणि नारळाच्या बाग, छोट्या डोंगररांगांमध्ये तसेच आंबा आणि काजूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
    ● या गावात श्रीदेवी माऊली देवस्थानचे प्रतिष्ठित गावदेवता, त्यानंतर दत्त मंदिरे, हनुमान मंदिर आणि गिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. शिरोडा-आरवली गावात वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिरोडा गावचा समुद्रकिनारा आधी वेळागर आणि आता पॅराडाईज बीच म्हणून प्रसिद्ध आहे या किनाऱ्यावर पांढरी- सोनेरी वाळू पर्यटकांना सुखावते. गोव्यापासून अवघ्या ६-७ किलोमीटरवर असलेले हे गावाला विदेशी पर्यटक सुद्धा पसंती दर्शवतात.
    ● खेड्यांची सुरुवातीची ख्याती मराठी साहित्यातील विख्यात व्यक्ती वि. स. खांडेकर यांच्याकडून मिळू शकते,ज्यांनी शिरोडा गावाला अनेक दशकांकरिता आपले कार्यस्थळ बनवले.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात मीठ सत्याग्रह चळवळीच्या वेळी शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा विशेष उल्लेख आढळतो.
    ● शिरोडाहे गाव फिश (मासे) पाककृती आणि विविध मालवणी पदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे, गावातील काही भागात गोवण आणि मालवणी संस्कृतींचा उत्तम मिश्रण मिळू शकतो.
    ● बाजारपेठे अनेक दुकानांनी समृद्ध आहे इथले स्थानिक, तसेच गोवन व परदेशी पर्यटक सुद्धा या बाजारपेठेला विशेष पसंती दर्शवतात.
    ● शिरोडा हे गाव गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एस. टी आणि गोवा कदंबा या नियमित बस सेवा इथे उपलब्ध आहे सर्वात जवळचे विमानतळ जरी चिपी (महाराष्ट्र) हवाई तळ असले तरी सध्याचे कार्यात्मक विमानतळ गोव्यात आहे.
    ●अशा या सर्वांगसुंदर शिरोडा गावचा आठवडा बाजार पहायला कसा वाटला त्याचा अभिप्राय नक्की द्या व व्हिडीओला लाईक व शेअर करून आपले ●आरमारी मराठा● हे युट्युब चॅनेल नक्की subscribe करा हि विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 90

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 14 днів тому +2

    वाव.... इतको मोठ्ठो आमच्या गणेश चतुर्थीचो शिरड्याचो बाजार अपरमपार भरपूर भरता बघा❤❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      होयतर भारीच हा बाजार 🙏🙏

  • @SantoshTari
    @SantoshTari 15 днів тому +2

    Amchi mati Amchi manse ❤❤❤❤❤

  • @HarshitaRedkar
    @HarshitaRedkar 15 днів тому +1

    Khup chan

  • @MaithiliJadhav-w6r
    @MaithiliJadhav-w6r 15 днів тому +1

    सुंदर माहिती..😊

  • @SantoshTari
    @SantoshTari 14 днів тому +1

    I love my peoples of special Goa & Shiroda ❤

  • @rashmikarekar2795
    @rashmikarekar2795 14 днів тому +1

    सुप्रसिद्ध लेखक श्री. जयवंत दळवी यांचे गाव .

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      अरे व्वा खूप पुस्तक आणि नाटके वाचलीत खूप सुंदर गाव आहे .

  • @SumitraShirodkar-xh7ef
    @SumitraShirodkar-xh7ef 15 днів тому +2

    माझं गाव ❤ शिरोडा 🪷🙏🙏👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому

      सुंदर गाव शिरोडा त्याचे नाव

  • @devendra_padwal
    @devendra_padwal 17 днів тому +4

    खूप छान , भाऊ ..
    तुमचे विलॉग बघितले मी स्वतः ही गावी पोहोचल्या चा अनुभव येतो ! !

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 17 днів тому +3

    श्री. वेतोबा महाराजांचे मंदीर फारचं देखणे व मनमोहनारे असुन बाजार व परिसर तथा व्ही . डी. ओ. फार सुंदर आहे . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому +1

      सर आपल्या अनमोल अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @Sakshi-q6t
    @Sakshi-q6t 13 днів тому +1

    ❤❤ माझं गाव शिरोडा, खरंच स्वस्त असता इतर बाजारा पेक्षा मासे पण 👌 धन्यवाद 🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  13 днів тому

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 17 днів тому +2

    Khup Chan❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      ,🙏🙏 धन्यवाद सर

  • @shridharsawant851
    @shridharsawant851 17 днів тому +1

    लय भारी.

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 17 днів тому +1

    खूप छान मंस्त 👌👍❤️🙏

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 16 днів тому +1

    Jai Vetoba ❤

  • @SantoshTari
    @SantoshTari 16 днів тому +1

    Shri mauli mate ki jai 🎉🎉🎉🎉🎉

  • @rahuljadhav7825
    @rahuljadhav7825 15 днів тому +1

    My village ❤️ शिरोडा

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 16 днів тому +1

    NICE VIDEO ❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @SantoshTari
    @SantoshTari 16 днів тому +1

    I like to much shiroda ❤

  • @harishchandrasarang5631
    @harishchandrasarang5631 17 днів тому +1

    फारच प्रेक्षणीय बाजार

  • @SantoshTari
    @SantoshTari 16 днів тому +1

    My so many relatives at kerwadi shiroda ❤❤

  • @mohankambli998
    @mohankambli998 17 днів тому +1

    लय भारी दाखवल्यात गाववाल्यानू, धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @mihirkandalgaonkar770
    @mihirkandalgaonkar770 17 днів тому +1

    Sundar

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @pbhave
    @pbhave 17 днів тому +1

    Very nice ! Enjoyed "Bajaar Haat" ! Would love to watch the Ganeshotav at various places in Konkan. . You might want to check Redi Ganpati near Shiroda.

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @raghunandanshinde1221
    @raghunandanshinde1221 14 днів тому +1

    Bajar Awadala.Nakkich bajarla yewu.Chhan vedio.

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      स्वागतम 🙏 अभिप्रायासाठी धन्यवाद 🙏

  • @SantoshTari
    @SantoshTari 16 днів тому +1

    Your well come to Goa I am very happy for my response 🎉🎉

  • @SwatiKulkarni-ld8ne
    @SwatiKulkarni-ld8ne 15 днів тому +1

    शिरोडा आमचे गाव जिथे माझे बालपण गेले रम्य ते दिवस

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому

      निसर्गरम्य शिरोडा गाव ♥️

  • @kaisshaikh4517
    @kaisshaikh4517 16 днів тому +2

    Main macchi market nahi dakhawli

  • @Anisha-j7l
    @Anisha-j7l 16 днів тому +1

    Yo aamaco gaav aasa

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому

      गाव भारी आसा शिरोडा 🙏🙏

  • @nareshshirodkar8708
    @nareshshirodkar8708 15 днів тому

    खूप छान आहे, पण shirodyacha फिश मार्केट दाखवल नाही.

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому

      हो परतीच्या प्रवासामुळे राहिले पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की दाखवीन 🙏🙏

  • @shrrrrrr
    @shrrrrrr 17 днів тому +1

    ❤❤❤❤khup chan majhi comment hoti shiroda bazar la visit dya ani 2 divsat apan ith alyat🎉❤nakkich hey videos bhavishya kalat lakho views touch hotil

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому +1

      सर खर म्हणजे मी तुमचा आभारी आहे आपण माझ्या लक्षात आणून दिलंत आणि मी आज पोहचलो शिरोड्याला, वेतोबा देवाचे दर्शन घेतले 🙏🙏

  • @timepassarohi2014
    @timepassarohi2014 16 днів тому +1

    Mahag kiti bhajya etkya mahag kuthe astat

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @bhartitulaskar7370
    @bhartitulaskar7370 16 днів тому +1

    आमचोच बाजार आमकां दाखयता माशे मार्केट दाखला एकदम भारी

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому

      पुढच्या वेळी मासळी बाजार नक्की 🙏🙏

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 17 днів тому +1

    Sudhirbhau video nehmipramane khup khup chan 😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @sahilsawant9641
    @sahilsawant9641 17 днів тому +1

    कणकवली बाजारपेठ व्हिडिओ दाखवा आचरा रोड पासून चा व्हिडिओ

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      उद्या कणकवली बाजाराचा व्हिडीओ करायला जाणार आहे

  • @jayantsuryawanshi7499
    @jayantsuryawanshi7499 17 днів тому +1

    Spain warun namskar dada...Chan watal vlog baghun.

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      Dhanyawad Sueyawanshi sir ha video tumhi spain madhun pahtay he mala sukhavah aahe 🙏🙏

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 16 днів тому +1

    एकदा अरोंदा आणि बांद्याचो बाजार दाखवा..

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому +1

      होय लवकरच बघूया 🙏🙏

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 14 днів тому

      Wah maze aajol aaronda ani banda ithe kaka ( patradevi, ani insuli)aapan kokani😂

  • @shrrrrrr
    @shrrrrrr 17 днів тому +1

    Machi market nahi dakhavla chaturthi nantar ek video hovun jaude dada

  • @sunilsawant9509
    @sunilsawant9509 17 днів тому +1

    Makvan katta bazar dakhava

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 17 днів тому +1

    माजी सभापती इचारू होया होता तु काय चांगला काम केलय तुझ्या काळात

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 17 днів тому +1

    सगळे व्यापारी घाटावरचे अस्त्तात आणि सगळ्या कोकणात सगळ्या बाजारात फिरत असतात

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @laxmanshirodkar1881
      @laxmanshirodkar1881 17 днів тому

      @@sharadgavande5871 शिरोडायात फिरल्यासारखा वाटला.धन्यवाद!

    • @paragvijaypadwal3200
      @paragvijaypadwal3200 17 днів тому

      ताई कोण सांगता सगळे व्यापारी घटावरचे आसतत

    • @Kaustubh-xt7bi
      @Kaustubh-xt7bi 15 днів тому

      Kaka amchi shirodat ravto

    • @sangeetanaik3237
      @sangeetanaik3237 10 днів тому

      कांदा का महाग ? आम्ही तर चतुर्थी ला कांदा खात नाहीत