सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आज विधान सभेत घुमला, आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्ष शेती सह अन्य समस्येवर आज आमदार रोहित दादा यांनी पोटतिडकीने आवाज उठविला 🎉❤🎉
श्री.नारायण राणे हे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री होते त्यांचे मुले बघा... नुसता वारसा असून चालत नाही स्व-कर्तुत्व हे लागते... रोहित दादांना आबांचा वारसा आहे हे नक्की पण ते आता सभागृहात आहेत ते स्वतः घेतलेल्या कष्टामुळे. अभिमान आहे आम्हाला आम्ही तासगांवचा जनतेने वाघाला निवडून दिले आहेत...❤
35 वर्षांपूर्वी जी तरुण फळी सांगली मधून विधानसभेत गेली त्यांनी सांगलीचा चेहरा बदलण्याचं काम केलं त्याच प्रमाणे ही सुद्धा तरुण पिढी सांगली जिल्ह्याच नाव उज्वल करेल यात शंका नाही
शेती GST मुक्त झाली तरच शेतकरी टीकेल. वाढत्या महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. दररोज आमदारांनी शेतीविषयक विधानसभेत प्रश्न उठवले पाहिजेत जेणेकरून वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल.
जरी कोणी जनतेच्या हिताचे बोलत असेल तर 5-10 मिनिट आधिक बोलू द्यायला पाहिजे त्या राणे चे मुल सारखे ना शिव्या देण्यासाठी गोपी la फडणवीस चे गुणगान गाण्यासाठी वेळ दिला जातो पण जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या रोहित पाटील सारख्या आमदाराला विरोधी पक्षात आहेत म्हणून लगेच बेल वाजवून बसवले जाते हा लोकशाहीचा अन्याय आहे
शेतकरी राजाच्या द्राक्षेचा प्रश्न आतापर्यंत कुणीही मांडला नाही.रोहीत पाटील या नवयुक्त आमदाराने प्रश्न मांडला आहे.खुप छान रोहीत पाटील.आपल्या आबांचे नाव उचवशील यात शंका नाही.अभिमान आहे तुझा
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे हिवाळी अधिवेशनात सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा.
इकडे पण प्रश्न विचारतात आणि हये अध्यक्ष बेल वाजवतात काय उपयोग ह्या असल्या सरकारचा मत मागताना घरोघरी बेल वाजवल्या आता प्रश्न सोडवताना का उशीर ... भंगार सत्कार....
द्राक्ष 🍇शेतकऱ्याचा आवाज विधानसभेत 🍇रोहित दादा नी पोहचवला 💐💐
अत्यंत हुशार तरुण राजकारणी ❤👍
एकच वाद रोहित दादा ,,,,,
खा.विशाल पाटील सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवत आहेत त्यांच्या साथीने आ. रोहित पाटील विधानसभेत आवाज उठवत आहेत
आपल्या आबांचा लेक....रोहित लाखात एक...✌️🔥
आमच्या तासगाव - कवठे महंकाळचा बुलंद आवाज....👍
अशा अभ्यासू नेत्याची गरज आहे आज महाराष्ट्राला
नाशिक जिल्ह्यातील आमदार नां लाज वाटली पाहिजे असा प्रश्न उपस्थित कधीही केला नाही
Nashik che amdar fkt wine pit basle asnr bahutek ?
आमच्या आबांचा पट्या आहे.
सांगली च 🐯 🚩
आवाज उठवणारे आमदार पाडले तिथे evm घोटाला करून ✅
असे लोक जरी परिवार वादाने पुढे आले तरी स्वागत आहे ...राजकारणी असे असावेत 👍🙏🙏
अत्यंत हुशार् आमदार. गोपीचंद padalkar aani sadabhau khot aani राणे bandhunni आदर्श घ्यावा
गोपीचंद पडळकर यांचे विधान विधानपरिषद मधील भाषणे पहा
अनेक जातसमूह जे वंचित आहेत ज्यांचा कोणी आवाज नाही त्यांचे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी मांडलेले आहेत
@@pravinkavi7580फकत बी जे पी ला मत मिळावी म्हणून बाकी काही नाही
गोपीचंद पडळकर साहेब यांच्या बरोबर तुलना करू नका
गोपीचंद पडळकर हुशार राजकारणी आहेत पण बोलताना तारतम्य बाळगून बोललं पाहिजे
@@Shrikantpandhare09गोप्या धनगरी यड
तासगाव च्या जनतेच पहिले आभार असा आमदार निवडून दिल्या बदल
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आज विधान सभेत घुमला, आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्ष शेती सह अन्य समस्येवर आज आमदार रोहित दादा यांनी पोटतिडकीने आवाज उठविला 🎉❤🎉
उचला संत्ररंजी
@@rajandeshmukh-e9l तु चाटत बस..... माजी... खासमखासची
शेतकऱ्यांचा ढाण्या वाघ राजकीय नेता तुम्ही शोभला रोहित पाटलांना सलाम
श्री.नारायण राणे हे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री होते त्यांचे मुले बघा... नुसता वारसा असून चालत नाही स्व-कर्तुत्व हे लागते... रोहित दादांना आबांचा वारसा आहे हे नक्की पण ते आता सभागृहात आहेत ते स्वतः घेतलेल्या कष्टामुळे. अभिमान आहे आम्हाला आम्ही तासगांवचा जनतेने वाघाला निवडून दिले आहेत...❤
Tumach nashib changal Aahe Asa Amadar milala
कवठेमहांकाळ ने पण
@@dhulawaghmode5074 हो दादा..😅🙏
35 वर्षांपूर्वी जी तरुण फळी सांगली मधून विधानसभेत गेली
त्यांनी सांगलीचा चेहरा बदलण्याचं काम केलं
त्याच प्रमाणे ही सुद्धा तरुण पिढी सांगली जिल्ह्याच नाव उज्वल करेल यात शंका नाही
एकदा सत्य परिस्थिती आणि अभ्यासपूर्ण मांडणी शेतकऱ्या बदल केली. धन्यवाद
रोहित दादा धन्यवाद
द्राक्ष शेतीतील अडचणी विधानसभा मधे मांडल्याबद्दल
द्राक्ष बागायतदार ची व्यथा पटलावर मांडली दादा ,सर्व महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार आपले आभारी आहेत
अंघोळीला गरम पाणी नाही म्हणून तो मिटकरी विधानपरिषदेवर प्रश्न मांडत होता... हे बघ म्हणावं... असे आमदार पाहिजे
अभ्यास पुर्ण मुद्दे मांडलेत, हुशार व्यक्तिमत्त्व. यांना उज्वल भवितव्य आहे.
धन्यवाद ज्युनिअर दादा
विशाल पाटील विश्वजीत आणि रोहित पाटील हे सांगलीच्या लोकांचं नशीब चांगलं आहे चांगले नेते मिळाले यांना
शेती GST मुक्त झाली तरच शेतकरी टीकेल. वाढत्या महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. दररोज आमदारांनी शेतीविषयक विधानसभेत प्रश्न उठवले पाहिजेत जेणेकरून वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल.
जरी कोणी जनतेच्या हिताचे बोलत असेल तर 5-10 मिनिट आधिक बोलू द्यायला पाहिजे त्या राणे चे मुल सारखे ना शिव्या देण्यासाठी गोपी la फडणवीस चे गुणगान गाण्यासाठी वेळ दिला जातो पण जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या रोहित पाटील सारख्या आमदाराला विरोधी पक्षात आहेत म्हणून लगेच बेल वाजवून बसवले जाते हा लोकशाहीचा अन्याय आहे
💯
ग्रेट ज्युनिअर आर.आर.आबा बेल का वाजवता बोलू द्याना
Aapla amdar...damdar amdar🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
एकच वादा रोहीत दादा ❤
रोहित पाटील शेतकरी प्रश्न मांडणारा तरूण आमदार ❤
Only Rohit Dada ❤
आपले बोलणे इतक्या संयमी पद्धतीने माडणी मांडणारा एक राजकारणी आता पहावयास मिळणे अश्यकच....
मस्त रोहित
रोहित दादा आपण अत्यंत अभ्यासपूर्ण रित्या द्राक्ष शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडला याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
वाह... रोहित दादा... ग्रेट 🎉
धन्यवाद रोहित दादा खूप खूप शुभेच्छा द्राक्षाचा प्रश्न मांडला🎉
अतिशय महत्वाचे मुद्दे आमदार रोहीतदादा यांनी उपस्थित केले . ग्रेट दादा
असे युवक विधान सभेत पाहिजेत
नाशिक जिल्ह्यातील आमदार फक्त खायच्या कामाचे आहे
मागच्या वेळचा लॉट जसाच्या तसा निवडून दिलाय की तुम्ही? Election होऊन महीना पण झाला नाही.....!
सर्वात तरुण रोहित दादा अन सर्वात वयस्क छगन. पहा फरक 😂😂😂😂😂
आमच्या माढा तालुक्याच्या समस्या सुधा विधान सभेत पहिल्यांदाच मांडताना बघितल्या आणि परिवर्तन केल्याचा अभिमान वाटला.धन्यवाद आबासाहेब
कोल्हापुर जिल्हातील आमदारानी ऊसा च्या दराविषयी प्रश्न विचारावे
एक आमदार सोडला तर बाकी आमदार कारखानदार आहेत. त्यामुळे ते प्रश्र्न विचारनार नाहीत😮
पृथ्वीराज चव्हाण , आर.आर. पाटील , बाळासाहेब थोरात आदि सुसंस्कृत नेत्यांची परंपरा पुढे घेऊन जाणारा हा नेता आहे .
अभिमान वाटतोय रोहित दादा ना मतदान केल्याचा.
अशा चर्चा आणि विचार प्रत्येक आमदार यांचे असतील तर महाराष्ट्र राज्याचे चांगले दिवस लांब नाहित.
Great work boss ❤️👌
अतिशय चांगल तरुण नेतृत्व...सांगली जिल्ह्याचे नाव गाजवत आहे...आणि दुसरे लोकांना शिव्या श्राप देवून असंस्कृतपणा आणि लायकी दाखवत आहे
रोहित दादा आमच्या बुलढाणा जील्हातील पीक विम्याचा प्रस्ताव तुम्ही विधानसभेत मांडला त्यामुळे तुमचे हार्दिक अभिनंदन
1st.taim Amdar but very effective lecture
शुद्ध बीजापोटी !! फळे रसाळ गोमटी !!
वाचळ वीर आमदारांनी काय तरी शिका यांच्याकडून
पाडळकर
दमदार बीजाचे दमदार रोपटे💯🔝
एक नंबर
यासाठीच शिकलेले आमदार पाहिजेत ✌️
हुशार असणारा आमदार
रोहित पाटलांचे भाषण ऐकून बाकीच्या अकार्यक्षम आमदारांना भाषण ऐकून लाज वाटत असेल
धन्यवाद दादा तुमचा सारख्या अभ्यासु आमदारांची शेतकऱ्यांना गरज आहे
रोहित दादा❤
दुसरा आबा
कडक भाषण केले
Future CM Rohit Dada
एकच नंबर
Rohit Dada
धन्यवाद सुपर ज्युनियर आर आर पाटील
R R Patil che sanskar distayat nice 👍🏾. Next CM
शेतकरी राजाच्या द्राक्षेचा प्रश्न आतापर्यंत कुणीही मांडला नाही.रोहीत पाटील या नवयुक्त आमदाराने प्रश्न मांडला आहे.खुप छान रोहीत पाटील.आपल्या आबांचे नाव उचवशील यात शंका नाही.अभिमान आहे तुझा
एक नंबर रोहित भाऊ
साहेबांची सगळे हिरे आहेत साहेब अशी निवड करु.शकतात
Great Rohit Dada aapan aamche pratinidhitwa karta aani aaj abhiman watla.....pani prashnawar pan aawaj uthwa
गोप्या घे काहीतरी 😂😂😂 लहान व्यक्ती कडुन😂😂😂
❤❤❤❤❤
लाज वाटायला पाहिजे ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदाराना, एका नवख्या पोराने आवाज उठवलाय
युवा नेतृत्व रोहीत पाटील 👑👑👑
Very Nice
अभ्यासू व्यक्तीमत्व 🙏🙏
Great amdar 🎉❤
तासगाव च्या जनतेचे आभार
नवीन ,गरीब ,सर्वसामान्य घरातून आमदार झालेल्याचा कधी एव्हडा उदो उदो बघितला नाही
स्वतःच्या हिंमतीवर आमदार झालेत दादा
हो का याचा बाप कोण गरीब शेतकरी होता का ?@@Ramde-l2de
@@Ramde-l2de तुमच्या दादा विषयी मी काही बोललोच नाही
@@Ramde-l2deKa Budala Aag Lavun gheta Rao? Aho Kadhitari je Chagle ahe tyala Changle mhanayla shika ki Rao. 🤔🙏🙏
तासगाव कवठे महांकाळ मतदार संघातील जनतेचे आभार रोहीत दादाला आमदार केले
जयंतरावांनी तयारी करून घेतली असेल.. 😊
Ja ke record me dekhiye kis ka beta hai... Jayant patil pn jyanchyakdun bhashan shikle tya RR Aba n cha mulga aahe
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ❤
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे हिवाळी अधिवेशनात सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा.
Evm chya joraver nivadun alelyani kahi tari shika ya mula kadun...ani janteche prashna manda sandhi milali ahe ter...😊😊😊❤️❤️💯💯
एक नंबर रोहित दादा ❤❤❤
Smart amdar
जनहीत तिथे रोहीत only dada
खूपच वाईट परिस्थितीतून द्राक्ष शेतकरीवर्ग वाटचाल करीत आहे 😢
अभ्यासू आमदार 🔥🔥✅
ऐक नंबर 👌
प्रति आबा
इकडे पण प्रश्न विचारतात आणि हये अध्यक्ष बेल वाजवतात काय उपयोग ह्या असल्या सरकारचा मत मागताना घरोघरी बेल वाजवल्या आता प्रश्न सोडवताना का उशीर ... भंगार सत्कार....
👌👌👌
आबा या ना परत बघा ना दादा किती छान राजकारण करतोय आणि नीटनेटके पणाने
Mast points
Bajaj Allianz या कंपनीवर 2019-20 मध्ये सुद्धा शेतकर्यांचा मोर्चा शिवसेनेने नेला होता. पण पुढे काही झाले नाही.
बरोबर बोलले आहेत
Good work
Congratulations Rohit Dada
आबांचा मुलगा एकच नंबर
Bhavi cm asa asava🎉🎉🎉
मला आनंद आहे माझ मत वाया गेले नाही
दादा कॅनॉल ला पाणी नाही त्याच पण पहा
🎉🎉❤
अभ्यासू नेतृत्व