आर आर आबा जशी तुमची कामगिरी होती तशीच आपल्या पुत्राची कामगिरी राहील याच्यात काय प्रश्न नाही वारसा घेऊन खूप नेते येतात पण योग्य वारसा चालवणारे रोहित पाटील सारखे असता सलाम तुमच्या कार्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दादा 💐
वा रोहित नाव राखतो आहेस,वेगवेगळ्या सामाजिक,शैक्षणिक प्रश्नावर किती तळमळीनं आपले विचार मांडत आहेस, महाराष्ट्र राज्य आपल्यासारख्या अभ्यासू नेत्यांमुळे वेगाने प्रगती करेल, अभिनंदन रोहित आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐
महाराष्ट्राचा खरा आणि भविष्यकालीन प्रश्न उपस्थित केला आहे... सदनात अश्याच चर्चा व्हायला हवी....गुणवत्तापूर्ण शिक्षणाने बरेच प्रश्न सुटू शकतात...great ...Rohit Patil ❤❤
असे आमदार घडणार असतील तर घराणेशाही चालेल महाराष्ट्र राज्य क्षैशणीक द्रुष्ट्या अतिशय कमजोर आहे. त्यामुळे बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढली आहे, आणि त्यामुळेच बाहेरील राज्यातील मुले अधिकारी होतात आणि मराठी लोकांवर दादागिरी करतात.
खूप अभिमान वाटला आपल्या भाषणाचा, असं अभ्यासपूर्ण भाषण कै.आबा करायचे आणि तीच परंपरा रोहित दादा तुम्ही चालवत आहात .आमचं मत वाया गेलं नाही या गोष्टीचा आम्हाला खूप समाधान आहे. लक्षवेधीकार आमदार only रोहित दादा पाटील.💐💐
We should elect individuals who understand grassroots issues and advocate for the concerns of the common people against government policies. We should avoid supporting goons and criminals.
आधी तालुक्यातील बघा मग गोड गोड भाषण करा तुझ्या बाण किती शाळा काढल्या ते पण जरा सांगा जरा आभ्यास करून बोलत जा मागील भाषणात अभंग सागितला तो तुकाराम महाराज याचा नसून नामदेव महाराज याचा आहे
खूप छान दादा. असेच अभ्यास पूर्व आबा बोलायचे.आबांचा मुलगा शोभतोय.
सिनियर आमदारांनी सुद्धा रोहित दादा कडून शिकण्यासारखे आहे.... फालतू गोष्टीवर वेळ वाया घालवण्यापेक्षा अगदी मुद्देसुद मांडणी.... परफेक्ट लक्षवेधी भाषण... धन्यवाद दादा.
शाब्बास...अभिमान वाटावा असा आमदार आम्हाला मिळाला
अगदी कमी वयात खूप चांगला परफॉर्मन्स रोहित पाटील यांचा ग्रेट
आर आर आबा जशी तुमची कामगिरी होती तशीच आपल्या पुत्राची कामगिरी राहील याच्यात काय प्रश्न नाही वारसा घेऊन खूप नेते येतात पण योग्य वारसा चालवणारे रोहित पाटील सारखे असता सलाम तुमच्या कार्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दादा 💐
वा रोहित नाव राखतो आहेस,वेगवेगळ्या सामाजिक,शैक्षणिक प्रश्नावर किती तळमळीनं आपले विचार मांडत आहेस, महाराष्ट्र राज्य आपल्यासारख्या अभ्यासू नेत्यांमुळे वेगाने प्रगती करेल, अभिनंदन रोहित आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐
असेच आमदार महाराष्ट्र ला लाभतील हिच आमची इच्छा
अभिमान आहे भाऊ
गावगाढा हा शब्द किती आमदाराच्या पोरांना माहित असेल.
एकदम मुद्देसूद मांडणी रोहित दादा.......❤❤
महाराष्ट्राचा खरा आणि भविष्यकालीन प्रश्न उपस्थित केला आहे... सदनात अश्याच चर्चा व्हायला हवी....गुणवत्तापूर्ण शिक्षणाने बरेच प्रश्न सुटू शकतात...great ...Rohit Patil ❤❤
खूप छान मुद्दे मांडले आहेत या युवा आमदार रोहित पाटील यांनी
मानाचा मुजरा छोटे आर आर 🙏🙏
ह्याला म्हणाव खरा लोकप्रतिनिधी.
भावा पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🌹🌹
शिक्षक भरती विषयावर तुम्ही बोलला त्या बद्दल तुमचे आभार
चांगलं मुद्देसूद मांडणी केली आहे रोहित दादा यांनी.
अतिशय सुंदर मांडणी❤शिक्षण क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे.
Apratim
अशा विचाराचा मुख्य मंत्रि असावा अभिनंदन रोहित.
दादा सुंदर भाषन 🎉
Sanjay patlach as कधीच मुद्दा मांडला नाही स्वताच्या घराच्या तिजोरी भरल्या अणि चमचे नुसते बोंबलायला ठेवले होते... आमची योग्य निवड आहे r.r.patil
असे आमदार घडणार असतील तर घराणेशाही चालेल महाराष्ट्र राज्य क्षैशणीक द्रुष्ट्या अतिशय कमजोर आहे. त्यामुळे बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढली आहे, आणि त्यामुळेच बाहेरील राज्यातील मुले अधिकारी होतात आणि मराठी लोकांवर दादागिरी करतात.
जबरदस्त अभ्यासू भाषण ✌️✌️✌️
छोटे R R पाटील... (आबा )
अतिशय सुंदर, संक्षिप्त आणि वास्तव ग्रामीण भागातले प्रश्न रोहित दादा तुम्ही मांडले
खुप महत्त्वाचे मुद्दे मांडले रोहित दादांनी 👌👌👍
Adarniy Abanchi Dicto copy. Khup chan Rohit beta. Keep it up Rohit. Asach abhyaspurn rahavas ewadich apeksha beta.
खूप अभिमान वाटला आपल्या भाषणाचा, असं अभ्यासपूर्ण भाषण कै.आबा करायचे आणि तीच परंपरा रोहित दादा तुम्ही चालवत आहात .आमचं मत वाया गेलं नाही या गोष्टीचा आम्हाला खूप समाधान आहे. लक्षवेधीकार आमदार only रोहित दादा पाटील.💐💐
पहिल्याच अधिवेशनात एवढ्या लहान वयात भाषणे करणं खरंच सोपे नाही... मानलं पाहिजे
खुपच अप्रतिम काम करताय रोहित पाटील...
असा नेता असेल तर का लोक आदर्श डोळ्यासमोर ठेवणार नाहीत
वडलांचे संस्कार शब्दा शब्दात दिसतात
एकदम अभ्यास पूर्ण आणि समाज हिताचे प्रश्न मांडले आहेत. अशी शिक्षित युवा पिढी सदनात पाहिजेल
आतिशय सुंदर मांडणीकेली आहे
पहिल्यांदा कोणीतरी शिक्षण बाबत मुद्दे मांडले 👍
गोर गरीब विद्यार्थ्यांना खरच शाळेत शिक्षक नाहीये, खूप भयानक परिस्थिती आहे
अतिसुंदर माझ्यामते वोरोधक कमी असले तरी अभ्यासू आहेत आणि काही असंस्कृत घाणी सोडल्या तर नवीन पिढी ही खरोखरच छान आहे विशेषतः विरोधातील सर्वच छान आहेत
छान रोहित दादा
खुप छान ...दादा....👌
महत्वाचा विषय घेतलाय दादा
खूप छान खूप छान रोहित दादा जशी आबांची कारकीर्द आहे तशीच रोहित दादांची ही आहे
एकच वाद रोहित दादा पाटील...
आज मुलांना शिकवायला शिक्षक च नाहीत.. म्हणून शिक्षक भरती चा दुसरा टप्पा लवकर व्हावा... 🙏
अभ्यास पूर्व आमदार R R पाटिल
भविष्यातील दिनदलीत गोरगरीब शेतकरी कास्तकरी कामगार व सुशिक्षित लेकरांचा भावी मुख्यमंत्री 🌹🌹
दादा भविष्यात आबांच्या गत गृहमंत्री होणार 🎉
Perfect ❤❤
खूप सुंदर आणि मुद्देसूदपणे विषयाची मांडणी केली, असे आमदार निवडून दिले गेले पाहिजेत.👌👌
खूप छान दादा
Well point come to Maharashtra vidhansabha.. salute to Rohit. ❤
बेस्ट
महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री
👍👍👍👍✌️✌️
तासगाव कवटेमहकाळ चा वाघ
रोहित दादा वस्तुस्थिती मांडली
अभ्यासपूर्ण भाषण.
खूप छान दादा 👌👌 अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी...
शिक्षक भरती 2 nd phase लवकर पूर्ण करावी 🙏🙏 आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत...😢
Very good points 👍
❤❤❤❤❤
Rohit dada 1 no 👍👍🎉,🔥🔥🔥
व्हेरी गुड रोहित पाटील साहेब
आमदार रोहित पाटील तुमचं सरकार आल्यावर तुम्हाला गृहमंत्री पद नक्कीच भेटणार
खुप छान
Very nice specch Rohit dada
Nice 👍
❤
Ekch vada rohit dada
अभिमान वाटावा असा नेता
Rohit patil saheb bhavishyat khup mothe nete honar
Bhavi mukhyamantri maun Rohit dada aapalya pahile Jat ahe.
😊😊
CM Rohit dada
Keep it up Rohit
Future CM rohit dada
👌👌
भावी मुख्य मंत्री
🎉khan.tasi.mati.S.Aabacha.Mulga.shobhtay.Rohitji.Bhavi.C.M.❤❤❤❤❤❤❤
छा गय गुरु
Rohit Dada
I like this all speech mla rohit dada sir😊
अगदी मुद्देसुद भाषण सिनियर आमदारांनी यातुन थोडे शिकावे
आता ह्याचा पण देव होणार..शांत आणि झापा
दादा खुप अभ्यासुक बोलला आबाची आठवण झाली
Very nice dada
Cm
बोलुन उपयोग नाही ग्राउंड लेवलला कामात रूपांतर झाले पाहिजे मग त्याला काम म्हणतात
Great 👍
आर आर आबा बोलत आहेत असं वाटतंय....जमल असत का अस बोलाय काका ला
Tarbuja vr varchala jivo rohit patil
वा वाघा
We should elect individuals who understand grassroots issues and advocate for the concerns of the common people against government policies. We should avoid supporting goons and criminals.
याला मनायच नेता शिखा मनाव जूने आमदार खासदार ना
Bhavi cm
Dada kami vel astata evdhe halu ka boltaa 😄😄😄
Maharashtra surksha bal
..प्रश्न ka nahi ghet adhiveshan
आधी तालुक्यातील बघा मग गोड गोड भाषण करा तुझ्या बाण किती शाळा काढल्या ते पण जरा सांगा जरा आभ्यास करून बोलत जा मागील भाषणात अभंग सागितला तो तुकाराम महाराज याचा नसून नामदेव महाराज याचा आहे
Tuzya netya (bap) peksha barach mhnaych konach lubadal tr nay
आमच्या आमदारांनी शाळा काढल्या आणि भरमसाठ फी घेऊन तालुक्यातील लोकांना लुटलं....
तुम्हाला सहा महिन्यात दोन वेळा आपटले तरी पण तुमची अजून जिरली नाही वाटत.
Mi lutaru sanjay kaka baddal boltoy 2 karkhan gilalela genda
आपल्या गावातील 11 वी आणि 12 वी गेले तीन वर्ष झाले बंद आहे ती चालू करा पहिली
Tkaycha sathi prastav dayaa pahila.....Rohit dada na.... Tyana kas mahiti Aseal
@@yashpol4198 चालू असलेले 11 वी व 12 वि चे वर्ग बंद केलेत प्रस्थावाचा प्रश्न नाही येत
Great.. 👌👌👍👍
खूप छान दादा,
खूप छान
❤❤❤❤❤
❤