Mumbai -Uddhav Tahckeray & Prakash Ambedkar Press Conferance FULL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 241

  • @r67938
    @r67938 Рік тому +33

    अगदी योग्य निर्णय ही ऐतिहासिक घटना आहे. आगामी काळात हुकूमशाही चालणार नाही. जय संविधान, जय भीम ✊जय शिवराय

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Рік тому +48

    शिवशक्ती 🧡💙 भीमशक्ती 🏹 आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे योग्य निर्णय 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 Рік тому +23

    जय भीम जय महाराष्ट्र साहेब

  • @Ginies120
    @Ginies120 Рік тому +45

    अभिनंदन उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांचे 💐💐

  • @Chatra-Maratha
    @Chatra-Maratha Рік тому +13

    योग्य निर्णय छत्रपतींच्या आदर्शच अनुकरण खर हिंदुत्व हेच.

  • @rahulshelke4085
    @rahulshelke4085 Рік тому +7

    शिवसेना विजय असो
    वंचित आघाडी विजय
    जयभिम जय महाराष्ट्र

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому +48

    🔥🚩सुसंस्कृत, शांत, विचारवंत,,नेतृत्व उध्दव जी 🔥🚩

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +2

      🥱🥱🥱🤭🤭🤭🤣🤣🤣🤣🤣

    • @foobar3240
      @foobar3240 Рік тому

      @@ramkrishnkakad7636 तुज्या आई बहिनींना "भिकारचोट" आशी शिवि देईल अश्या संसकाराचा "खोके" गैंग मधला अब्दुल सत्तार आवडेल!!!😂😂

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@foobar3240 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mimarathi6833
      @mimarathi6833 Рік тому +4

      Nice joke 👍👍

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +2

      @@mimarathi6833 ✅✅✅👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pramilabarde8534
    @pramilabarde8534 Рік тому +21

    हेलो चांगली गोष्ट भीमा शक्ति शिवा शक्ति है तेरे दिल

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      काही घंटा करु शकणार नाही हे फुकलेले कारतुस

    • @tulshirammore5675
      @tulshirammore5675 Рік тому

      कोणच्याही पक्षाच्या कार्यकरत्याने आपआपल्या पक्षाची घोषनाबाजी करूनका याने दुसर्यची मनेदुखवतील सगळयानी यृतीचे स्वागत करा

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@tulshirammore5675 🥱🤣🤣🤣

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Рік тому +13

    जय भीम जय शिवराय

  • @Indian-e8i
    @Indian-e8i Рік тому +57

    शिवशक्ती भीमशक्ती एकत्र जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +4

      काही घंटा करु शकणार नाहीत

    • @foobar3240
      @foobar3240 Рік тому

      @@ramkrishnkakad7636
      मग तुझी खोके गैंग काय करणार..
      आई -बहिनीं ला "भिकारचोट" बोलनार??😂😂😂

    • @Indian-e8i
      @Indian-e8i Рік тому +2

      @@ramkrishnkakad7636 जे काही करायचं आहे ते करू हिम्मत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@Indian-e8i होईल ना निवडणूक २०२५ ला मग दाखवा दम त्या पिक्चर आगोदर BMC चा ट्रेलर आहेच कळेल झंडू चा दम

    • @Indian-e8i
      @Indian-e8i Рік тому

      @@ramkrishnkakad7636 फेकू तडीपार टरबुज्या चा दम तर फुस झाला

  • @nitinkhotkar1812
    @nitinkhotkar1812 Рік тому +7

    शिवशक्ती भिमशक्ती यांच्या नवीन वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि यांची युती अखंडपणे कायम राहो . या युतीची सुवर्ण पहाट बघण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता ऊस्तक आहे. जय महाराष्ट्र.

  • @dhananjayjadhav7466
    @dhananjayjadhav7466 Рік тому +11

    फक्त बाळासाहेब आंबेडकर ✌💪

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 Рік тому +3

    Adv. Prakash Ambedkar Zindabaad
    🇮🇪भारिप आणि वंचीत बहुजन आघाडी🇱🇹 जिन्दाबाद
    🇮🇪🇮🇪🇮🇪🇮🇪🇱🇹🇱🇹🇱🇹🇱🇹🇮🇪🇮🇪🇮🇪🇮🇪

  • @nitzb31
    @nitzb31 Рік тому +4

    उत्तम पाउल ❤️💯

  • @ashoksonawane9145
    @ashoksonawane9145 Рік тому +7

    शिवशक्ती आणि भीमशक्त राजकीय सुवर्ण युगाला सुरुवात.... तिसऱ्या पिढीत आजोबा जन्माला येत असतात अशी एक जुनी म्हण आहे ती प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने अस्तित्वात आलेली आहे असा दिसून येत आहे सोन्याची उगवली सकाळ जन्मास आले भिम बाळ...

  • @chait83m
    @chait83m Рік тому +12

    Not a fan of UT, but he has taken a good decision. This will help SS challenge BJP in BMC and then other municipal election. AFA VBA is concerned, they may not get seats, but they would certainly get back political relevance.

  • @rafiqshaikh6359
    @rafiqshaikh6359 Рік тому +7

    Nice🏹🏹👍👍👍

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 Рік тому +13

    ♥️💙

  • @ravindrasonawane6209
    @ravindrasonawane6209 Рік тому

    महाराष्ट्र मध्ये योग्य निर्णय झालेला आहे तरी.आताआपले..सरकार.येईलखातरि👍🙏

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 Рік тому +8

    अशा च बोलण्यामुळे, आज आपण रस्त्यावर आलो,याची जाणीव ऊद्धवजी ला झाली नाही वाटतं.

  • @12in0
    @12in0 Рік тому +2

    Himmat...Himmat...Ahe ki nayi Gammat...Gharat Basun ekach Nara..

  • @sushilmagaritsme3009
    @sushilmagaritsme3009 Рік тому +2

    अभिनंदन दोन्ही पक्षाला

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk Рік тому +8

    We are proud of these legend of India and one will be become king of social engineering to build nation of unity that who is honourable Balasaheb Ambedkar with Udhavji Thakre -Jay Bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Рік тому +12

    देश हुकूमशाहीकडे चालला आहे म्हणतात आहेत पण स्वतःच्या पक्षात किती लोकशाही आहे?परिवार वादी पक्ष.

  • @anilnalawade4250
    @anilnalawade4250 Рік тому +1

    thanks balasaheb......enjoy aapali yuti

  • @mallikarjunkore4409
    @mallikarjunkore4409 Рік тому +12

    हिंदू हृदय सम्राट सही काहा था हिज डे वो नाही जो साडी पाहेन के रोड पर घुमते है हिजडे वो है हिंदू हो के हिंदुत्व की विरोध करते हैं साहेब को हृत्पूर्वक नमन

  • @ovhalmagan5222
    @ovhalmagan5222 Рік тому +11

    JAY BHIM

  • @sagarbatale847
    @sagarbatale847 Рік тому +7

    काही नाही यांची धडपड फक्त पैशासाठी आहे, सत्ता पाहिजे फक्त, मग पैसे मिळतात,लोकांचं काही पडलेलं नसत याना, कुठली पण शक्ती येऊदेत गरिबांचे दिवस हे लोक बदलू शकत नाहीत,

  • @ramkrishnkakad7636
    @ramkrishnkakad7636 Рік тому +7

    लोकशाही त घराणे शाही हद्दपार करा

  • @ranjeetsonkamble9826
    @ranjeetsonkamble9826 Рік тому +1

    Only Balasaheb Ambedkar 💪💪

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Рік тому +6

    सरकार पाडून दाखवा
    सरकार पाडून दाखवा
    आता हिम्मत असेल तर निवडणूक घ्या

  • @श्री-ध2ख
    @श्री-ध2ख Рік тому +1

    पंडित नेहरू,इंदिरा गांधी, वाजपेयी, महाजन , मुंडे, ठाकरे, व आंबेडकर हे आपले आवडीचे नेते🙏

  • @milindsawant6302
    @milindsawant6302 Рік тому +2

    अभिनंदन

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Рік тому +1

    झालं एकदाच......जय शिवसेना जय VBA
    आता प्रस्थापितांनी अवस्था बघा.....

  • @kirangarud6858
    @kirangarud6858 Рік тому +2

    Tomane king

  • @charandhabale1938
    @charandhabale1938 Рік тому +10

    Real sivshakti +bhimshakti

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +3

      काही घंटा करु शकणार नाही हे फुकलेले कारतुस

    • @foobar3240
      @foobar3240 Рік тому

      @@ramkrishnkakad7636
      मग तुझी खोके गैंग काय करणार..
      आई -बहिनीं ला "भिकारचोट" बोलनार??😂😂😂

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@foobar3240 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@foobar3240 🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mimarathi6833
      @mimarathi6833 Рік тому +1

      उद्धव कडे कसलीही शिवशक्ती नाही

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 Рік тому +6

    👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramilabarde8534
    @pramilabarde8534 Рік тому +11

    शिवा शक्ति भिमाचा तीरथ सांगला लोगों पर शादी से माला से बढ़ते

  • @buddhadaskapse841
    @buddhadaskapse841 Рік тому +6

    👍👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @ramachandranikam9755
    @ramachandranikam9755 Рік тому +1

    या युती मुळे बऱ्याच अर्धी पँट वाल्यांची fatay लागली.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Рік тому +2

    😀😀😀😀चला शिवाजीपार्क मधे होलसेल केळं विकुया

  • @raysingvalvi5599
    @raysingvalvi5599 Рік тому +3

    शिंदे सरकार आले आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे पैसे मिळत नाहीत? पुन्हा ठाकरे सरकार पाहिजे.

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +2

      सच्चा शिवसैनिक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 Рік тому +3

    Congratulations sir 💐💐👍

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 Рік тому +8

    शिवसेनेचा अजून नुकसान होणार याच्यामुळे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Рік тому +3

    सैनिकांची ताकद संपवण हे एकमेव काम. वंचित मुळे काही सैनिकांवर AIMIM च्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल.

  • @pratik5748
    @pratik5748 Рік тому +12

    Bmc jinkun deu vba ani shivsena la 💯💯💯💯 jay maharashtra

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      काही घंटा करु शकणार नाही हे फुकलेले कारतुस

    • @pratik5748
      @pratik5748 Рік тому +2

      @@ramkrishnkakad7636 fukelel kay kartat bagh tar tu probhadankar hindutva baudh ani bahujan ani shivsainik🔥🔥🔥🔥🔥

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Рік тому +1

      @@pratik5748 काही घंटा करु शकणार नाही हे फुकलेले कारतुस 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ravindraghodvinde8623
      @ravindraghodvinde8623 Рік тому +1

      @@ramkrishnkakad7636 🔥 लागली वाटतय

  • @balwantsonar7134
    @balwantsonar7134 Рік тому +1

    ठाकरे साहेब आणखी किती जनासोबत जाता........

    • @dikshantahire2579
      @dikshantahire2579 Рік тому +1

      अभिनंदन आणि शुभेच्छा....शुभेच्छा...शुभेच्छा..

  • @pramilabarde8534
    @pramilabarde8534 Рік тому +2

    हाथी जंगल का में शिवसेना वंचित बहुजन आघाडी

  • @जयमहाराष्ट्र-फ7घ

    प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे जागावाटप करतेवेळी दरवाजा बंद खोलीत चर्चा करू नये मागिल अनुभवावरून

  • @Aksharagaming777
    @Aksharagaming777 Рік тому

    Congratulation jay ho shiv shakti Bhim shakti

  • @dattatraysukale5485
    @dattatraysukale5485 Рік тому +2

    साहेब पुण्यातले ऑटो परमिट बंद करायला सांगा रिक्षावाल्यांची वाट लागलेली आहे

  • @sunilpawar9344
    @sunilpawar9344 11 місяців тому

    Great

  • @satishmundhe3756
    @satishmundhe3756 Рік тому

    आता तर नाद करायचा नाय

  • @atulshinde7044
    @atulshinde7044 Рік тому

    नरकासुराचा वध करण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख Рік тому +11

    फाटली ना म्हणून छोट्या छोट्या पक्षांना जवळ करतायत. कुजा आता त्या पक्षां बरोबर

  • @shreekantphadatare6995
    @shreekantphadatare6995 Рік тому +2

    जागा वाटप फॉर्म्युला व मुख्यमंत्री कोण याची घोषणा आधीच करा नाहीतर सर्वांना माहीतच आहे...

  • @sumedmankar3505
    @sumedmankar3505 Рік тому

    नक्कीच महाविकास आघाडी आणि वंचितला फायदा होईल.

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 Рік тому +1

    Jai bhim jai vba

  • @satishmundhe3756
    @satishmundhe3756 Рік тому

    आता फक्त उध्दव साहेब बाळासाहेब

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Рік тому

    उध्वजी ठाकरे साहेबानी युतीबाबत स्पष्ट रोखठोक भूमिका मांडली . महाविकास आघाडी ठेवायची तर सर्वानी प्रामाणीक रहावे धा खा घडी एकमेकास करूनये . लोकशाही व संविधान वाचवायचे आहे हे सवानी लक्षात ठेऊन वागावे . फितुराना ओळखा .

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 Рік тому +3

    एकदा घ्या रे बाबा
    शिवसेना ढुंगणावर आपटणार एवढं नक्की

  • @prashantgarje995
    @prashantgarje995 Рік тому +1

    उध्दव बाबा आता पुढे ओवासी mim समाजवादी आबुभाई संग युती करतिन...कीति युत्या केल्या तरी काहि उपयोग नाहि .आता मुंबइ चा टांगा पलटी घोडे फरार होणार आहेत .हे पणसांगा

  • @parinitajamadar9520
    @parinitajamadar9520 Рік тому +4

    शिव शक्ती भिम शक्ती🚩🚩👌👌👍👍

  • @sanjaygawade8849
    @sanjaygawade8849 Рік тому +1

    Owaisi saheb Anath zale

  • @sopandhumal8047
    @sopandhumal8047 Рік тому +1

    महाभीमविकास आघाडी

  • @shivanandborkar488
    @shivanandborkar488 Рік тому +5

    किती जागा मुंबई महापालिका मध्ये देणार भीम शक्ति la. Uhavji

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 Рік тому +3

    एक ने कही,दुसरेने सुनी,नानक कहे दोन ज्ञानी!

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 Рік тому +4

    Tumchya Madhe Himmat Navti Mhanun Tumhi 2.5 Varshya Madhe Nivadnuk Ghetli Nahi , Agdi Maha Palika Suddha.

  • @balajiadkine5436
    @balajiadkine5436 Рік тому +2

    Bharstachar karnyasathee nivadnuka ghya chya ka

  • @dycreations8338
    @dycreations8338 Рік тому

    Jay bhim jay shivray

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Рік тому +1

    शिव शक्ती भिम शक्ती युती चा योग्य निर्णय आहे.

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому

    ठाकरे यांच्यामध्ये हिंमत होती तर युतीच्या अजेंड्यावर निवडून आलेल्या 56 आमदारांचे राजीनामे घेउन त्याना परत आघाडीच्या अजेंड्यावर निवडून आणून मुख्यमंत्री व्हायच होत ना? तेव्हा का शेपूट घातली आणी ऐत्या पिठावर रेघोट्या ओडल्या.

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 Рік тому

    👌👌🚩🚩💪💪

  • @ramkrishnkakad7636
    @ramkrishnkakad7636 Рік тому +2

    ह्या दोघांची पोपट पंची कोणी ही ऐकणार नाही

  • @adityaingale4735
    @adityaingale4735 Рік тому

    ❤❤

  • @vinayakkadam2585
    @vinayakkadam2585 Рік тому +3

    nivdnuka ghayla himmat nahi lagat...timetable laagto..aani election cha time election commission fix karta..sarkar nahi

  • @preetamshetty6679
    @preetamshetty6679 Рік тому +3

    What himmat... He became a CM via MLC quota without contesting..All bol bachchan... Hilarious 😂 😂 😂 😂

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 Рік тому

    उद्धव साहेब काय होतास तुम्ही काय झालात तुम्ही बाळासाहेब यांनी बघितले असते तर काय झाले असते कुणास ठाऊक?

  • @sunilkoli2305
    @sunilkoli2305 Рік тому +1

    Parkash Ambedkar tar owaisi mim Barobar yuti Keli Hoti na

  • @yashbhojane9390
    @yashbhojane9390 Рік тому +2

    EVM ban Kara

  • @allstorizz366
    @allstorizz366 Рік тому +4

    Tumcha dukan kasa wachwaycha

  • @prathameshrajputfilms
    @prathameshrajputfilms Рік тому

    धोकेबाजी उद्घव ठाकरे ने केली होती BJP सोबत. *शिवसेना पहिल्यांदा BJP 🔥 सोबत युती करून सत्ते वर आली* आणि सत्ता मिळाल्यावर उध्दव ठाकरे ने BJP सोडली.
    *इतिहास बघा आणि मग बोला.*

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому

    हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

  • @gajelesir102
    @gajelesir102 Рік тому +1

    उद्धव साहेब आपली युती

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 Рік тому +4

    हे बेन अस आहे,
    अदोगर ,हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा म्हणायचा ,
    आणि आता पडल्यावर हिंमत असेल तर निवडणुक घेऊन दाखवा म्हणत 😃😃😅😅🤣🤣🤣
    लय नमुन आहे उठा

  • @shyamraoshinde8863
    @shyamraoshinde8863 Рік тому +1

    येणारच आहेत निवडणुका

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 Рік тому +2

    हे अगोदर करायला हवे होते तुम्ही गेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर मग असे होणारच होते

  • @pramodchakranarayan3760
    @pramodchakranarayan3760 Рік тому

    🙏🙏🙏🙏👌👍

  • @sushantparmar3076
    @sushantparmar3076 Рік тому

    Now raj thackeray should take kalicharan maharaj in his party

  • @atul9295
    @atul9295 Рік тому

    Shivsena pahijel tar.
    Adv .prakash ambedkar
    He eak mev prayat...
    Kona kona la yogya watatay

  • @sushamapethkar483
    @sushamapethkar483 Рік тому

    Thackeray should give up his Vidhan Parishad membership first, and then talk about resignation of others!!

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Рік тому +2

    आता भाजप राष्ट्रवादी युती निवडनुकीनंतर फिक्स .

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Рік тому +3

    उबाठा ने आता निवडणुकीच्या पोकळ धमक्या देऊ नये.सरकार असताना बीएमसी च्या निवडणुका घेताना फाटली होती.आता 2024 पर्यंत वाट बघायची.

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Рік тому +6

    Balasahebanch hindutv he swarthasahi ani sattesathi hota mhnnatya prkash ambedkar sobat jaat aaht 🚩🚩🚩
    Kiti wait watt asel balasahebanna tyanchya jayanti chya divshi itki lachari Keli sattesathi 😦
    Aata balasahebanshi gaddri koni Keli udhav saheb

    • @vaibhav5837
      @vaibhav5837 Рік тому

      Balasahebanche dream hote shivshakti + bhimshakti 🙏

    • @ravindraghodvinde8623
      @ravindraghodvinde8623 Рік тому +1

      काही वाटले नसते ही बाळासाहेबांची घोषणा होती शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आलीच पाहिजे

  • @maheshmotarwar3664
    @maheshmotarwar3664 Рік тому +3

    Muze Aisa pesanally lagata hai ki Thakare gut ka Jai bhim ho gaya hai

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Рік тому +1

    😀😀😀😀😀
    हिंम्मत असेल तर आमदारकी चा राजीनामा दे😀😀मगच निवडणुका लागतील

  • @vedantsuryavanshi1899
    @vedantsuryavanshi1899 Рік тому

    Thakre saheb tumhi fct ek mekamchi himmat dam ch paha student che bhavishya gele khaddyat sarlseva che kay
    Channel valyana pn rajkiy nete priya... Sagale hopless

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Рік тому +5

    Eknath shinde jindabad

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Рік тому +1

    Hey uuch vichar MVA government madhe Astana kuthe gele hote. Sadha speaker cha election gheta ala nahi !

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 Рік тому +3

    उध्दवजी आजोबांची थोरवी सांगतात. त्यांना वडिलांबद्दल आदर नाही.