Maharashtra News : मतदार लाखोने कसे वाढले, Election Commission त काय होणार?| EVM | Congress
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#ElectionCommission #MVA #EVM
मोठी बातमी LIVE : ४ महिन्यात ४० लाख मतदार वाढले, सगळेच युतीकडे वळले? मोठ्या घोळाचे आरोप, निवडणूक आयोगात काय होणार?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
साहिल असे महत्वाचे विषय आपण कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मिडीयामधून मांडत राहिल्यास लोकशाही बळकट होण्यास नक्कीच मदत होईल आज तुमच्या पत्रकारितेच अभिनंदन. लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ मिडीया आहे. याची जाणिव आपण पुढेही ठेवावी
AGADI BAROBAR BOLLAT TUMHI
Namaskar !
It is indeed not surprising to see how rattaled opposition is !
Now they are trying hard to find some excuses for their debacle( also HMV journalist and like minded you tubers) and choosing not to interospect.. this will lead them no where..we are in need of a strong responsible opposition having a National agenda and not dynastic , self promoting !!!
Sahil majbur ahe.purn deshala evm var shanshay aahe ata.pan sahil atta jaga zala.😂😂😂😂😂aani lokshahi cha chautha sthambh kenvach padala 😂😂😂😂
अभ्यास पूर्ण विश्लेषण शाब्बास साहिल❤❤❤🎉🎉🎉
मुंबई तक ने सत्याचा पाठपुरावा करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नेत्तृत्व करावे.
पण दडपण आलं तर परत 😂 नाही ना
भरताची हुकुमशाही कडे वाटचाल
सर्व निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवर्यात आहे
पोस्टल मतदान आणि ईव्हीएम, चे मत यात इतक फरक कसा,❓👈👈
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही यावर काहीतरी ठोस काम केले पाहिजेत बाकी बरचसे चॅनल विकले गेलेत
@@mukundinamdar5900तू पण चार दोन विकत घेऊ शकतोस.
टोटल मतदानाच्या किती असतं बरं हे पोस्टल मतदान, नी त्यात लीड ते कितीसं असतं, माहिती घे नी मग पुन्हा
पोस्ट कर
@@dhananjaymodak4028 महिती आहे,सर्वाना, ईव्हीएम आहे तर एव्हीएम सरकार आहे 📣
@@dhananjaymodak4028postal vote ani evm vote madhe ek goshta common aste .. te mhanje trend kiva jantecha kaul .. tyat thoda faar farak asu shakto .. mhanje 1-2% kiva faar far tar 3-4% evdha farak asu shakta .. kiva mag samja bjp la postal vote madhe 75 matdar sanghat lead aahe .. ani te 80-85 seat jinklet tar samju shakto .. pan jevha Mahayuti la la Postal vote madhe 143 jaage var lead hota .. ani te jinkta 230 .. seriously ? 87 seats ? Hinkay mhaskari aahe ka ? Tu magchya 5 nivadnuk bagh .. tula lakshat yeil ki hya nivadnukit nakkibkahi tari ghol aahe
सुप्रीम कोर्ट याचा निकाल पाच वर्षे लावणार..
नाही नाही..दहा वर्षांनंतर देणार.
सत्ता पाने के लये, कुछ भी कर सकते है
भयानक आहे हे शेवटचे एका तासात 40 % मतदान कसे वाढले.
थोडी माहिती घेत जा
किती फेकायच😂
लय हसवलंस, चालू ठेव
जोशी साहेब खूपच छान आपण या विषयावर चर्चासत्र करीत आहेत
सर्वोच्च न्यायालयात गेलं की विषय संपलाच समजा 😂😂
मग तुझ्या घरातच मिटवून टाक.
सर्व विकलेले.....ऱ्याय कोण करणार...
भारतात लोकशाही धोक्यात आहे........
नक्कीच काहीतरी घोटाळा आहे
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी वर्ष 2034 पर्यंत निकाल द्यावा अशी माफक अपेक्षा आहे..
😂
निवडणूक आयोग managed supreme court managed मग मीडिया पण गोदी मग सामान्य माणूस जाणार कुठे.
जनतेच्या मतांची किंमत शून्य
आत्ताची न्यूज आहे सातारा जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश ५ लाखांची लाच घेताना रंगे हाथ अटक काय बोलायचं आता 😥
मी नेहमीच बोलत असतो की न्याय व्यवस्था सुद्धा विकली गेली आहे त्याचा हा पुरावा आहे
कुठ पण महाविकास आघाडी जाऊ दे प्रत्येक ठिकाणी मोदींचीच माणस आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत
आता साध्या तरी न्याय मिळणार नाहीं.
पण लगेच आता evm च्या विरोधात मोठे जनआंदोलन करावे लागेल
सर एकदम बरोबर आहे काँग्रेसच म्हणून नाही आमच्या सर्वसामान्य जनतेची पण अपेक्षा आहे की एम वर आम्हाला संशय आहे
बूथ लेव्हल मॅनेजमेंट मुळे एवढा फरक कसा पडेल.. जिंकलेल्या युतीच्या उमेदवाराच्या मतांचा फरक लाख लाख आहे....
EVM ghotala
तुम्ही जी माहिती सादर केली आहे त्यावरून संशयास्पद निकाल आहेत.भ्रष्ट अजीत पवार अशोक चव्हाण असे अनेक नेत्यांचा भाजपा प्रवेश शिंदेंचे भाजपा बरोबर जाणे शेतकरी भाजपा वर प्रचंड नाराज असताना भाजपामधील प्रचंड भ्रष्टाचार निवडणूकीत पैशाचा स्वैर वापर वाढलेली महागाई वगैरे अनेक बाबींचा विचार केल्यास नक्कीच निकाल संशयास्पद आहेत
सय्यद नोमानी याची वक्तव्य .
ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ याच्या बद्दल वापरलेली आक्षेपार्ह भाषा आणि ती देखील माननीय शरद पवार यांच्या उपस्थितीत !
या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा परिणाम झाला आहे.
बहुतेक मतदार संघाचे मतदान 50 ते 65 हजार ने वाढले (वाढवले आहे) इलेक्शन कमिशन ने. सुत्र
EVM HATAO
४० लाख वाढलेल्या मतदारांचे आधार कार्ड घेवून त्यांची शहानिशा करता येईल का
ते काम तूच करावं .
काही तरी घोळ झाला आहे 👍
मतदान प्रक्रियेत घोटाळा नक्कीच झाला आहे,पण सिद्ध करणे कठीण आहे,
पण प्रयत्न सुरु ठेवल्यास यातून बरेच काही बाहेर येईलच परंतु तो पर्यंत पाच वर्ष सहजपणे निघून जातील, बाकी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत ,गेले दोन वर्ष अनुभव आलेला आहे.
वाढलेलि मत तपास केला जावा
प्रत्येक तासाला ४१२५मतदारांची नोंद झाली.आहे हे शक्य आहे का
खरच छान विश्लेषण सर आभारी आहोत
सगळीकडे मोदी..... कुठेही जा कोर्ट चुना आयोग
महाविकास आघाडी कणखर पणे लढाई लढत नाहीत एकजुटीने लढावे लागेल
कुठेही जा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जा काहीही हाती लागणार नाही 2029 ला दिल्ली उत्तर प्रदेश मध्ये पण हे घडणार
ईवियमने भाजपा महाराष्ट्र राज्य काबीज केले
आता कायदा किंवा न्यायालया वरचा विश्वास कमी होत चालला आहे याची काळजी न्यायालयाने घेतली पाहिजे.
जनता खूप खूप समजूतार आहे कोर्टाचा निकाल दहा वर्षांनी जरी आला तरी समजून घेतील
माझ्याकडे याचा जिता जागता सबुत आहे की मतदान कसं वाढलं पण काय करणार
मग मिडिया ला संपर्क करा
कोर्टात घेऊन जा.घरात बसून काही उपयोग नाही तोंडाची वाफ घालवू नका.
EC के बारे मे कहा जाये तो दाल मे कुछ काला नहीं.., पुरी दाल ही काली है..
# Evm हटावो, देश बचाओ
प्रत्येक गावामध्ये मतदार याद्या दोन्ही पार्टीकडे असतात... त्यामध्ये गवा बाहेरील लोकं आहेत का नाहीत समजते
अतिशय संशयास्पद निवडणुका झाल्या आहेत हे सत्य आहे, खरोखरच पत्रकारिता असेल तर देश वाचवा 😢
हरियाणा मध्ये संशय कुणालाही आला नाही परंतु महाराष्ट्रात गौडबंगाल उघड पडला कमळाबाई
इलेक्शन कमिशन चुकीचे काम करत आहे जय भाजपा जय ई व्ही एम
असंच हरियाणात झालं होत पण महाराष्ट्रत विरोधी पक्ष जागा वाटप यातच गुंतला होता
रस्त्यावर उतरून विरोध होत नही तोवर काही होणार नही
दोन महिने हरीयाणा पेक्षा उशिरा निवडणूक घोळ करण्यासाठी केलं आहे
लोकशाही ला खूप मोठी धोक्याची घंटा ,एका मतदाराचे दोन ठिकाणी नाव आहे हे मी स्वतः पाहिले आहे सर खूप मोठा घोळ आहे आणी हे सहज पणे केले जाते .नोंदणी प्रक्रियेत खालच्या अधिकाऱ्यापासून वर पर्यंत सगळे भ्रष्ठ झालेत.सर्वसामान्यांनी दाद खुणाकडे मागावी.
लोकशाही राहिलीच नाही सर कारण टाकरे पवार निकाल लांबवला तसेच हेच आता पण जज निकाल देणार नाही जनतेला मतदान करायला लावता
कराड दक्षिण मध्ये कर्नाटक तील लोकांन चे मतदान वाडविले आहेत
हा आणि ते मतदान क्रिष्णा कॅालेज च्या शिक्षण आणि कर्मचारी केलय त्यात पाटण च पण मतदान आहे
चाळीस लाख नवे चोपन लाख मतदार वाडले
Ban.evm.bring.ballet
महाराष्ट्र ला लई डेंजर गंडवले आहे, गुजरातने. 😢
Gujrat se aaye 40 lakh vote aaye
म्हणजे एका वर्षात एक कोटी २० लाख ,मा.सरसंघचालकांच स्वप्न साकार होणार काय....?
Nakkich ghotala aahe
४ महिन्यात ४ लाख मतदार वाडले म्हणजे १ महिन्याला १० लाख मतदार यांची नोंद झाली म्हणजे प्रत्येक प्रत्येक दिवसाला ३३३०० मताची नोंद झाली आहे . कामाची वेळ ८ तासाची आहे . हे शक्य आहे का?
जरा पुन्हा गणित करा, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय तूमच्या पोस्टचा
साहिल सर,आतां तुम्हाला सुध्दा सांगावे लागते का हा पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस आहे.
😡😡😡😡😡
सगळे.वरून.खाली.पर्यंत.मिळालेले.आहेत.चाळीस.लाख.मते.वाढलेली.मत. नेपाळ.बांगलादेश.श्री.लंका.इकडून.मागवली.असतील. हे.काहीही.करू.शकतात.
लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे.
6 नंतर किती मतदार लाईन होते व प्रत्यक्षात किती मतदान झाले हे तपासणे आवश्यक आहे
EVM ban
निवडणूक आयोगाने लोकशाही मार्गाने खुलासा करायलाच पाहिजेत नाहीतर काहीतरी गेम आहे हे लोकांना समजेल
मतदार यादीत कितीही नाव असू दे.मतदान किती झालं कस झालं .तिथं बसलेले एजंट झोपले होते का जागे होते?घोटाळा झाला का?झाला तर काय झाला याचे पुरावे दे.
अजीत पवार ला 1हजार कोटी मालमता परत करने सथानीक संस्थान वरील बंदी उठवन 40लख मतदान वाढन है सर्व संशयास्द आहे
४ महिन्यात ४० लाख मतदार वाडली हे शक्य नाही
चार महिन्यात चाळीस लाख !
म्हणजे एका महिन्यात (26दिवसात) दहा लाख !
म्हणजे दिवसाचे आठ तास काम चालले तर एका मिनीटात सु. 80 मतदार वाढले .!!!
जाऊ द्या , नका विचार करू !
एक नंबर साहिल साहेब तुम्ही खरे पत्रकार आहे..
आज। आप्पन। सर्वानी। लोकशाही पाहीली। अनुभवली। आनी। आनंद। पन घेतला। पन उदया ची। पीढ़ी। हुकुमशही। खाली। असनार। आनी। त्याला। जबाबदार। आपनच। आहोट ही। गोस्ट। प्रत्येक। भारतीय नागरिकाने। गांभीर्याने। घेतली पाहिजे
4000000÷ 288 =13888 एका मतदार संघात 13888 इतके मतदार वाढले 😮
तस नाही 150 जागेवर झालंय 💯
आपल्या विस्लेशनानुसर ह्यामध्ये नक्कीच बिजेपिने गडबड केलेली आहे
EVM हॅक होऊ शकत nhi पन ईव्हीएम सेट करता येत असेल
सगळ्या च पक्षाचे हेड हे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सोबतच गेले पाहिजेत
लोकशाही धोक्यात आहे😂😂😂
माझी आई 2016 मयत आहे तरी यादीत नाव आहे2024 मध्ये
EVM Ghotala Rajiv kumar sarkar
मतदारांना जर 1000, 2000रुपयांचे वाटप होत असेल तर बुथ वरच्या अधिकाऱ्यांना किती पैसा वाटत असतील?
राजीव कुमार हटाव लोकतंत्र बचाव
पत्रकार लोक लोकशाही वाचवू शकतील एवढी आशा आहे.
अनुजा मॅडम माझा एक म्हण आहे गोपीचंद पडळकर याला भाजपमधून जिथे उभा राहिला तर तिथे भाजपमधून विरोध असताना तो निवडून कसा आला
40लाख मते जर चार महिन्यात वाढली आणि ती नवमतदार आहेत तर त्यातील 20लाख मतदार हे विद्यार्थी असून ते बाहेर गावी शिक्षणाकरिता आहेत आणि ते मतदान करण्यास आलेच नाहीत.तर मतदान वाढले कसे.संशोधनाचा विषय आहे.
साहिल साहेब तुमच्या सारख्या पत्रकारांची देशाला गरज आहे सत्य मांडा जनता तुमच्या पाठीशी आहे
बरोबर, मतदान दिवस येईपर्यंत मतदार नोंदणी कशी चालली
वाढलेले नविन मतदार ह्यांची ओळख पटवणे गरजेचं आहे
किती किस काढत बसला आहात..बास्स झालं
मतदान। सुरु। होन्यापूर्वीच। 15। ते। 20। हजार मतदान। बीजेपी चा उमेदावारणा एड झालेल। असताय। तिथुन। पूढे। ओरिजनल मतदान। सुरु
झोल सरकार
Finally I am seeing a relevant topic on Mumbai Tak...After a long time!!!
न्यायालय आणि आयोग ?😊😅
आपणास चघळायला काही ना काही विषय लागतो. EVM मध्ये काही गडबड सापडत नसल्याने आता मतदार यादीकडे मोर्चा.😅
गैरप्रकारांविरोधात सातत्याने आवाज उठवित राहिले पाहिजे.
गुजरात पॅटर्न
हे खरे आहे ,म वि.आ.ची बुथलेवल कामगिरी नवतीच, वरती हे लोक 2-3 महीने भांडत होते लोकसभा विजय मुळे हवेत राहीले .
Best reporting...one of few channels i can trust
छान माहिती,, इतके मतदार वाढणे शक्य नाही
लोकशाही राहिलेले नाही काहीतरी घोटाळा आहे
माझ्या मुलगा पंदरा दिवस आदि नोंदनि झाली तुम्ही तुमच्या पोटा साठी उगिच चर्चा करु नका
Tumi reporters Pramanik kam kara ,sarkh jar tar cha goshty ka karta ,kahi mojke sodle tar sarvan ch mahit aahe ,bjp kadhi ch Pramanik pane jinkle nahit
नक्की सांगा 8लाख की 40 लाख वाढली एकूण मतदार किती मतदान किती झाले ते सांगा उगाच काय सांगता ते कळत नाही
4 mahinyat 40 lakh i.e. 01 mahinyat 10 lakh - matdar vadale aahet.
EVM चे सरकार
कोंबडीचे पिस काढणायाचा प्रकार आहे 😂 हेच विश्लेषण लोकसभेला का नाही केले
Loksabhela 40 lakh nahi vadhale.
Aay ghatli aahe system chi he khare