ओझर.! महाराजांना याच ठिकाणी झाली गंभीर मारहाण.. महाराजांनी दाखवली ती जागा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @PPS2318
    @PPS2318 6 днів тому +7

    दोन्ही बाजूचे लोक आपली व्यथा तळमळीने मांडत आहेत..
    संदीप सर यांनी नाण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थीत दाखवल्या आहेत..
    प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा..
    अपराधी आहे त्यांना योग्य ते शासन व्हायला हवे... परंतु स्वामी सगळं पाहत आहे याचं भान सगळ्यांनी असू द्या..

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 6 днів тому +8

    माहित नाही ... कोण खर पण लक्षात ठेवा खोट बोला तर ...स्वामी तुमची गैर करनार् नाहीत ..
    आणी त्याची पण ...
    कोण तर नाकीच खोट बोलत आहेत....

  • @amitkale4293
    @amitkale4293 4 дні тому +1

    एक सोप्पा मार्ग देवस्थानं ने पण मोजणी करून कायदेशीर पोलीस प्रोटेक्शन मध्ये हद्द कायम करून घ्यावी म्हणजे आसा वाद पुन्हा होणार नाही देवाच्या स्थानावरून आसली भांडण करून काही उपयोग नाही 😊

  • @savitagadhave3581
    @savitagadhave3581 5 днів тому +4

    Sri Swami samartha

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 5 днів тому +6

    आपल्या बाजू खरं बोलते खरं कोण खोटं कोण व्हिडिओ असेल तरच गुन्हा दाखल करा पुरावा मान्य करावा

  • @saurabh_shinde
    @saurabh_shinde 2 дні тому

    भिऊ नकोस रेटून खोटं बोला 😂😂

  • @kiranborhade6653
    @kiranborhade6653 5 днів тому +1

    Pratekala Latha Thakoon dakva😂😂

  • @shetkari3747
    @shetkari3747 6 днів тому +6

    पत्रकार काय फालतू प्रश्न विचारतोय,लाथ कशी मारली दाखवा

  • @mk79139
    @mk79139 5 днів тому +3

    लाथ मारली काय किंवा नाही हे महत्वाचं आहे का....तिथं घुसून मारहाण केली हे कमी आहे का...आणि पत्रकार आहे का वकील...वाढाव म्हणजे पैसे घेऊन

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh 6 днів тому

    Bit, is, not, goo₱