अरे बाळा काय बोलतोय कळतंय का ? जरा व्यवस्थित बोल माहिती घे पूर्ण मग बोल मोबाईल हातात आहे म्हणून काहीपण कॉमेंट करू नको गणेश भाऊची ॲलर्जी असेल असुदे पण नीट बोल @@sanketshinde3338
पोलीस पाटील पद गेले, तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले.. जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
मला माहित नाही कोण चुकलं आहे पण तुम्ही जाणून बुजून चुक कारलं तर स्वामी खपवून घेणार नाहीत.... त्या मुळे जे कारलं ते चांगलं करा... उगाच कोणाला त्रास देऊ नाका ... स्वामी सर्व पाहत आहेत... श्री स्वामी समर्थ! !
गणेशभाऊ कवडे माझे मोठे भावासारखे आहेत..माझ्या नावाने फेक अकाउंट्स बनवून त्यांच्यावर कोण बोलत असेल तर ते मला मान्य नाही ..त्याबद्दल मी उद्या तालुक्यात येऊन आळेफाटा पोलिस स्टेशन ला FIR देतो. गणेशभाऊ यांचे काम मी जवळून पाहिलय त्यावर मी सविस्तर BITE देईल... I support गणेशभाऊ.. श्री स्वामी समर्थ ❤
कोण बरोबर कोण चूक माहीत नाही. पण देवाचं नाव करून विनाकारण ध्वनी प्रदुषण करू नये. इतरांना त्रास देऊन कुठला देव पावत नसतो. देव देवळात असावा आणि गाण्यांचा आवाज आणि वेळ ही मर्यादित आसावी.
अरुण दादा महाराजांना मी पण 9-10 वर्षापासून ओळखमी पण 9-10 वर्षापासून ओळखत आहे अतिशय साधा आणि संयमी आणि तोंडात गोडवा असणारे हे अरुण दादा महाराज मला तरी वाटतं कदाचित ते असं चुकीचं कधीच वागू शकत नाहीत हा तर त्यांच्यावर अन्याय झाला असेल नक्कीच त्यामुळे महाराजांना न्याय भेटलाच पाहिजे 🙏
तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले.. जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
पोलीस पाटील पद गेले, तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले.. जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
विघ्नहर देवस्थान ट्रस्ट आदरणीय गणेश भाऊ कवडे यांच्या अध्यक्षयतेखाली महाराष्ट्रात ऐक नंबर काम करतंय,ओझर ची काया पालट करणारा कार्यसम्राट गणेश भाऊ
अरे बाळा काय बोलतोय कळतंय का ?
जरा व्यवस्थित बोल
माहिती घे पूर्ण मग बोल
मोबाईल हातात आहे म्हणून काहीपण कॉमेंट करू नको
गणेश भाऊची ॲलर्जी असेल असुदे पण नीट बोल @@sanketshinde3338
पोलीस पाटील पद गेले, तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले..
जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
ओझर परिसरात व मंदिरात एक नंबर नियोजन विकास व्यवस्था झाली आहे गणेश भाऊ आल्या पासून अध्यक्ष झाल्यापासून हे सत्य मानावच लागलं कामं चांगलं आहे 🚩
मला माहित नाही कोण चुकलं आहे पण तुम्ही जाणून बुजून चुक कारलं तर स्वामी खपवून घेणार नाहीत....
त्या मुळे जे कारलं ते चांगलं करा...
उगाच कोणाला त्रास देऊ नाका ... स्वामी सर्व पाहत आहेत...
श्री स्वामी समर्थ! !
अरुण महाराज कुलवडे यांच्या संघर्षाला अखेर यश
ओझरच्या पोलीस पाटील प्रीती सुनील कवडे यांना निलंबित करण्यात आल्या आहे*
प्रशासनाचे खुप खुप आभार🙏🙏
Ganesh bhau tumhi kharch lay bhari काम करत आहे आम्ही स्वामी भक्त तुमच्या बरोबर आहोत
गणेश कवडे हा एक नंबर सच्चा माणूस आहे. मी जवळून ओळखतो.
Great bhau❤
Ganesh bhau saccha manus ❤
जुन्नर तालुक्यातील हजारो स्वामी भक्त आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ,असेच देवाच्या धर्माच्या कामात आघाडीवर रहा
गणेश भाऊ तुमचं काम खुप चांगल आहे...
खोट्या आरोपांनी काहीही फरक पडत नाही...
चांगली माणसे तुमच्यासोबत भक्कम उभी आहेत...
Ganesh bhau ❤❤❤
गणेश भाऊ एक नंबर माणुस आहे
गणेश भाऊंच काम चांगल आहे.
गणेशभाऊ सच्चा माणूस आहे
गणेश भाऊ तुमचं काम खूप चांगले आहे ...
शिक्षणाचा परिणाम दिसतोच.
एखादा माणूस आठवी नववी शिकून आलेला असेल तर फक्त एवढंच सूचनार..
गणेशभाऊ खरोखर बोलत आहे.
Ganeshbhau तू खरा आणि स्वच्छ manus आहे स आम्ही Tumchya sobat आहे
Kayam sobat ganesh bhau 💪🏻
Ganesh Bhau Tumse kam Khoob Changla aahe
एक नंबर गणेश. भाऊ
खर काय ते पोलीसांनी शोधावे शेवटी स्वामी समरथ
गणेशभाऊ कवडे माझे मोठे भावासारखे आहेत..माझ्या नावाने फेक अकाउंट्स बनवून त्यांच्यावर कोण बोलत असेल तर ते मला मान्य नाही ..त्याबद्दल मी उद्या तालुक्यात येऊन आळेफाटा पोलिस स्टेशन ला FIR देतो.
गणेशभाऊ यांचे काम मी जवळून पाहिलय त्यावर मी सविस्तर BITE देईल...
I support गणेशभाऊ..
श्री स्वामी समर्थ ❤
गणेश भाऊ सत्य परिस्थिती सांगितली आहे .
गणेश कवडे ना भोंगा पिक्चर दाखवा यांना ध्वनी प्रदुषण काय असतं ते कळेल.
कोण बरोबर कोण चूक माहीत नाही. पण देवाचं नाव करून विनाकारण ध्वनी प्रदुषण करू नये. इतरांना त्रास देऊन कुठला देव पावत नसतो. देव देवळात असावा आणि गाण्यांचा आवाज आणि वेळ ही मर्यादित आसावी.
dj चालतो दादा सर्वांना
आम्ही गणेशभाऊ सोबत मायबाप जनता गणेशभाऊ सोबत..
गणेशभाऊ चांगला माणूस आहे, खोटे आरोप करू नका, गणेश भाऊ सोबत आम्ही आहोत
गणेशभाऊ कवडे यांच्या अध्यक्ष खाली ओझर गांवचा खूप छान विकास झाला
धन्यवाद भाऊ
जय शिवराय
भाऊच काम एक नंबर आहे ❤
अरुण दादा महाराजांना मी पण 9-10 वर्षापासून ओळखमी पण 9-10 वर्षापासून ओळखत आहे अतिशय साधा आणि संयमी आणि तोंडात गोडवा असणारे हे अरुण दादा महाराज मला तरी वाटतं कदाचित ते असं चुकीचं कधीच वागू शकत नाहीत हा तर त्यांच्यावर अन्याय झाला असेल नक्कीच त्यामुळे महाराजांना न्याय भेटलाच पाहिजे 🙏
बच्चा बच्चा जानता है गणेशभाऊ सच्चा है
i support ganesh bhau
तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले..
जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
बाकी काहीं असूद्या पण तो माणूस सरळ म्हणतोय माझ्या जागेवर मंदिर आहे त्यांनी जी जागा घेतली ती बाजूला आहे ते खर आहे का?????
Ganesh Babu Shri Swami Samarth
Chuk konachi aahe swomi naki bagun ghetin
अरे तुम्ही कसले स्वामी भक्त तुम्ही तर स्वामी दादा भक्त 😂
45
4 वाजल्यापासून चालू असते स्पीकर आणि त्याच्यावर गाणी चालू असतात
स्वामी लवकरच साक्षात्कार घडवतील
देव कधीच म्हणत नाही स्पीकर लावा या आवाजाने विद्यार्थीचे नुकसान केले आहेत आपण सामान्य माणूस म्हणून कृपया दखल घ्या
पोलीस पाटील पद गेले, तंटामुक्तीचे अध्यक्षपद गेले, ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेले, ग्रामविकास चे अध्यक्षपद गेले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद देखील गेले..
जर गणेश भाऊ च काम एक नंबर असतं तर हे सर्व काही गेलं नसतं..
पद हे काही कायमस्वरूपी नसतात हे कळत लोकांना
Hech kalayla pahije na..
@@Ramkrushnhari99
@@Ramkrushnhari99हेच सांगते मी पण..
समजायला पाहिजे हे
एक नंबर गणेश भाऊ......स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.🙏
अवघड आहे देवाच्यांनवणे काय चालू आहे हे देव म्हणतो काय loalud स्पीकर लावा म्हणून 😮
Koni.tras.denar.nahi.tu.trusti.cha.rajinama.dya.
खरं कोणच बोलत नाहीये असं दिसतंय
I support ganeshbhau 👍
Are tumhi jara changlya batmya dhakhva Kay lavalay he
Kahi nahi wad doghancha ani maharajana marhan
गणेशभाऊ यांचे काम खूप चांगले आहे, कधीच कोणाला त्रास दिला नाही, गुंडगिरी कधी केली नाही, गणेश भाऊ वर खोटे आरोप करू नका जनता हुशार आहे,
ओझर ला जाऊन विचार, कळली तुला गण्याची टोटल history....
Hya.mansa.la.tya.lokachi.propartey.bagvat.nahi.
अरे तुम्हाला चांगल्या बातम्या deychya सोडून काय हे
सुनील कवडे आणि गणेश कवडे दोघेही कवडे पण मला वाटतं सुनील कवडे हे असं काय करणार नाही 🙏
😂
हे सगळं पोलिस पाटील पद जावं म्हणून आहे हे लोकांना का कळत नाहि बाहेर गावचा लोकांना काय करायचंय ना पद काढून घ्या असं बोलून ना
गणेश कवडे यांचं अध्यक्ष पद काढून घ्या मग समजेल
गणेश एक नम्बर माणूस