चांगल्या नेतृत्वाचा म्हणजे च अतुल शेठ यांचा पराभव झाला असला तरी ते संघर्ष करत आहेत.सुख दुःखात सहभागी होत आहेत. जय पराजय स्पर्धेचा भाग आहे.नक्कीच जनतेला भविष्यात पुन्हा शेठ आमदार होतील ही आशा आणि विश्वास आहे...🎉
@AbhiHande309 आता लोकांनी निवडून दिलंय आता जनतेची काम करा नाहीत लोकांना उत्तर देतादेता 5 वर्ष निघून जातील आणि राज्याचे आणि केंद्रांनी आणलेले प्रोजेक्ट मीच आणले म्हणतील उदा (अष्टविनायक रस्ते )
@@gautamauti7094Ekda vidhansabhemadhil bhashan bagha.... Kiti talmaline vishay mandat ahet .. ani 2014 chya panchavarshik madhe ji kame zali ahet ti jantela mahiti ahet.....
@@sankettamboli2824 कार्यकर्ते फक्त बेनके सोनवणे यांच्या कमाईचा विचार करतात पण त्यांच्या पासून कार्यकर्त्यांनी आपली कमाई करून घेतली पाहिजे नाहीतर आपल्याला पेट्रोल टाकायचे अडचण होईल😂
शरद दादा यावेळी खूप संघर्षातून निवडून आलेले आहेत❤❤
चांगल्या नेतृत्वाचा म्हणजे च अतुल शेठ यांचा पराभव झाला असला तरी ते संघर्ष करत आहेत.सुख दुःखात सहभागी होत आहेत. जय पराजय स्पर्धेचा भाग आहे.नक्कीच जनतेला भविष्यात पुन्हा शेठ आमदार होतील ही आशा आणि विश्वास आहे...🎉
किल्ले शिवनेरी चा शिलेदार आपला माणूस 🚩🚩🚩
Sharad सोनवणे marketing मुळे नाही तर् kam करुन् nivdun आले आहेत्
Only one dada MLA shard dada sonwane
अतुल दादा बेनके 💯🚨👑
आपला माणूस शरददादा सोनवणे 🚩🚩❤
छान विश्लेषण....👌👌
शरद दादा सोनवणे हटणार नाही आता 15 वर्ष
ओन्ली आमदार अतुलदादा ❤️⏰
राष्ट्रवादी फुटीचा फायदा काहींना झाला 5 वर्षा मध्ये कळेल त्या मूळ फक्त अतुल दादा
@@gautamauti7094 मागच्या वेळी आपल्या शेठनी ताईला उभे केले म्हणून आमदार झाले होते.....नाहीतर आतापर्यंत युवक अध्यक्षच राहिले असते😅
@@gautamauti7094 2019 ला शिवसेना फुटीमुळे आपण झाला होतात😅
@@gautamauti7094 जास्त छाती बदडू नका....जनतेने आपल्याला 3 नंबरला नेऊन ठेवले आहे😅
@AbhiHande309 आता लोकांनी निवडून दिलंय आता जनतेची काम करा नाहीत लोकांना उत्तर देतादेता 5 वर्ष निघून जातील आणि राज्याचे आणि केंद्रांनी आणलेले प्रोजेक्ट मीच आणले म्हणतील उदा (अष्टविनायक रस्ते )
@@gautamauti7094Ekda vidhansabhemadhil bhashan bagha.... Kiti talmaline vishay mandat ahet .. ani 2014 chya panchavarshik madhe ji kame zali ahet ti jantela mahiti ahet.....
मोहटादेवी यात्रा नवस शरददादांसाठी आयोजित केला होता शेठनी😅
बेनके कुटुंबाने ५० वर्षात अफजाधीश रुपये कमवले आहे त्यामुळे आता बेनके कुटुंब घरी बसवा
टोलनाका घरापुढे कोणी उभा केला कायमस्वरूपी कमाई 😂😂
@@sankettamboli2824 साफ सफाई ला जायचे का तुला
@@sankettamboli2824 कार्यकर्ते फक्त बेनके सोनवणे यांच्या कमाईचा विचार करतात पण त्यांच्या पासून कार्यकर्त्यांनी आपली कमाई करून घेतली पाहिजे नाहीतर आपल्याला पेट्रोल टाकायचे अडचण होईल😂
साहेब कोणीही आला तरी पैसे कमवायला येतो
@@sankettamboli2824प्रत्येक टोलनाका हा कुणाच्या तरी घरासमोरच असतो .....
कामं बोलणार व्हिजन प्रकल्प कामातून दिसणार १५ वर्षे नाही हटणार आमदार शरददादा सोनवणे 👑🚩
😂 chukun alet te
Chukun kon yet nast votinge mule alet @@Kiran-q1j1w
@ हा का चुकून नाही स्वतःचा कामावर झाले आहेत चुकून कोणी आमदार झालं असतं तर सगळेच आमदार झाले असते
Zp तिरंगी सामना
शेतकऱ्यांचे कैवारी फक्त सत्यशिल दादाचं
नवा चेहरा सत्यशील हवा
@@sankettamboli2824 बसवले घरी😅