Made In Maharashtra Prize Distribution 06/01/2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • सर्व प्रथम आम्ही मेड इन महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा या आपल्या संस्थेचे खूप खूप आभार मानतो. स्पर्धेला हिरोजी इंदुलकर यांचे नाव देऊन त्यांच्या अभूतपूर्व कार्याचा सन्मान तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे कौतुक करावं तितकं थोडंच.
    आपण ही स्पर्धा भरवून महाराष्ट्रातील अनेक लहान वयोगटातील ते तरुण गटातील मुलं मुलींना या स्पर्धेच्या निमीत्ताने आपआपल्या घराशेजारी छोटी का होईना किल्ल्याची प्रतिकृती बनवली गेली. किल्ला आणि महाराज यांच्याबद्दल एक वेगळी अस्मिता तुम्ही घराघरात रूजवत आहात.
    आम्हाला या स्पर्धेत बहुमान दिल्याबद्दल अरुण निवास मित्र मंडळातर्फे शतशः आभार.
    🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

КОМЕНТАРІ • 5