अरुण निवास मित्र मंडल तुमची यंदाची किल्ले बांधणीची तयारी सुरू झाली असेलच. आम्ही सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत कि यंदा कोणता किल्ला पाहायला मिलणार... आतुरता...
सुरेख उपक्रम.. दरवर्षी आपल्या प्रतिकुटीची आम्ही वाट बघत असतो. खुप भव्य प्रमाणात आपण प्रतिकृती बनवता प्रचंड मेहनत घेता. आपल्या कार्य पाहून अनेक जण उत्तेजित होत आहेत. गडकिल्ल्याच इतिहास आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत आहात हे पाहून इतिहासातील ते आत्मे आनंदी होत आपल्याला आशीर्वाद देत असतील यात काही शंका नाही. आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिवाळीत आपण फराळाऐवजी मातीतच जास्त मजा घेता.. हेवा वाटतो .... 🙏
🔴 7:04 ह्या पॉईंट ला या वरच्या ड्रोन व्हिडिओ मध्ये, हा पन्हाळ्याचा पुसाटी बुरुज नसून, हा पावनगडाचा टेहाळणी बुरुज आहे 😊 . पण तुमचा पन्हाळगडाची प्रतीकृती ही हुबेहूब झाली आहे . 🙂🙏🚩🚩🚩
बाबू काका आम्ही पण आमच्या गावात किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करतो . पण किल्ला कसा बांधावा यांचे मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून लाभावे . तुम्ही सहकार्य करा .
Tumhi khup chagle kille banvtatat Ani amhi pn amnhi mahad che ahot ami gele 3 varsh kille bantoy tya mashi amhi pahle la Killa banavla to mange rajgad Ani dusra janijra Ani tesra torna🚩❤️ No hate 😊
ek no op drone shot #bandhilki
Hara Hara Mahadev ✊👍👍
नाद केला पण वाया नाय गेला
खूप छान कलाकृती.. 👌👌
आणि व्हिडीओ मुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.
Jay Maharashtra 🔥🔥
Waaaaahhhhhh jay shivray
🚩Khup chan 👌
🙏अप्रतिम 🙏
कडक 🥰🚩
खरच खूप सुंदर बनवला आहे किल्ला अंगावर शहारे येतात व्हिडिओ बघताना .
Khup chan prakruti😍😍😍
अप्रतिम 🙏🏻🚩🙌🏻
Ek no khup chan 😍👌🏼👌🏼🙏🏼
छान, खूपच भारी
खूप छान
जय शिवराय
शाब्बास मावळ्यांनो पुन्हा इतिहास उभा करून दाखवलात समोर
सलाम तुमच्या मेहनतीला आणी कलेला
तुमच्या या पवित्र कार्यबद्दल बोलण्या येवढा मी मोठा नाही येवढच म्हणेल #अप्रतिम अविश्वसनीय 💯 love from nandurbar khandesh Maharashtra ✅
सर्वांच्या मेहनती ला सलाम 🚩💯
अप्रतिम कलाकृती... अरूण निवासच्या संपूर्ण टीमला सलाम....👍👌🥳🙏
🚩जय शिवराय 🚩
Khupach Chhan pratikruti aahe. Pawankhind tar agdi hubehub vattey... Sarvanni milun keleli mehnat disun yete aahe... Kaal ratrich baghun aalo killa... अप्रतिम 👌❤️
अप्रतिम
Salute 🫡
Atisundar🙏❤️
Khup chaan❤
दरवरषीप्रमाणे याहीवर्षी तुमचा किल्ला एक नंबर झालंय आणि खूपच सुंदर आहे🥰
🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏
🙇🙇🙇
Ek number ❤
Kdk Dada❤🚩🙇♂️
Bharich
दरवर्षी प्रमाणे जबरदस्त
|| जय शिवराय ||
Great❤️🙏🏼🚩
जबरदस्त 👌👌👌👌
Khup Sundar killa kela aahe No.1
Jay Shivray🚩🚩🚩
सैल्यूट,, जय भवानी जय शिवराय ,❣️🚩
Amha kolhapur karan kadun tumala lokana salam
Ek number Killa
जबरदस्त ❤️🚩🚩
खुप सुंदर
mast 👌👌
जबरदस्त.....,🚩
Khup chan
Khup chan❤
अरुण निवास मित्र मंडल
तुमची यंदाची किल्ले बांधणीची तयारी सुरू झाली असेलच.
आम्ही सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत कि यंदा कोणता किल्ला पाहायला मिलणार...
आतुरता...
सुरेख उपक्रम.. दरवर्षी आपल्या प्रतिकुटीची आम्ही वाट बघत असतो. खुप भव्य प्रमाणात आपण प्रतिकृती बनवता प्रचंड मेहनत घेता.
आपल्या कार्य पाहून अनेक जण उत्तेजित होत आहेत. गडकिल्ल्याच इतिहास आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत आहात हे पाहून इतिहासातील ते आत्मे आनंदी होत आपल्याला आशीर्वाद देत असतील यात काही शंका नाही. आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
दिवाळीत आपण फराळाऐवजी मातीतच जास्त मजा घेता.. हेवा वाटतो .... 🙏
1 नंबर
जय शिवराय.... खरच खुप छान 👏✊👍 तुमच्या विडिओ मुळे आम्हाला किल्ले बनवायला खुप मदत होते.. त्या साठी धन्यवाद 🙏
🔥❤️
जबरी 💥💥💥💥
जय शिवराय🚩🙏
Jay bhavani Jay shivray 🚩🚩🚩
🔥🔥🔥
👌🏻👌🏻भारीच
Great work guys...
Ek number
Lay bhari
जगदंब 🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🧡
Nice
अप्रतिम....🙌🏻 🧡 तुमच्या मुळे अनेकांना प्रेरना मिळेल अशी कलाकृती करण्याची....
🔴 7:04 ह्या पॉईंट ला या वरच्या ड्रोन व्हिडिओ मध्ये, हा पन्हाळ्याचा पुसाटी बुरुज नसून, हा पावनगडाचा टेहाळणी बुरुज आहे 😊 .
पण तुमचा पन्हाळगडाची प्रतीकृती ही हुबेहूब झाली आहे . 🙂🙏🚩🚩🚩
Excellent 👌👌👌
7.03...goosebump moment
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
सहियद्रीच्या मावळ्यांनो आत्ता आत्ता ही मराठी परंपरा जपन आपल्या हातात आहे.🙏🔥🚩
👌🏻👌🏻👌🏻👍👍👍
👏👏👏
🔥🔥🔥🔥🔥🔥
खूपच छान 👌👌👌....दादा किती दिवस आहे अजून किल्ला.....
खूप मेहनत👌 तुम्हा सर्वांना सलाम🙏
❤️
👍🏻👍🏻
😍😍😶
😍😍😍😍😍😍
❤❤❤❤❤❤❤
तुमच कौतुक करावा तितके कमीच 😍🌸🚩🙏🏻मस्तच.. 👌🏻
😍😍😍😍
🚩🚩🚩
आम्ही पण गावात किल्ले बांधतो 🚩🚩🚩🚩
👍👍👍👍👍👍👍
🧡🧡🧡🚩🚩🚩🚩
खुपच छान .. सर तुम्ही माती कोणती वापरता आकार देण्यासाठी
CHIKAN MAATI, CLAY
bhai aap maati konsi use karte ho wall banane ko aur kitne rupess main buy karte ho
मातीमध्ये अजून काय मिसळायला लागत कोणतरी सांगेल काय?
सर songs कसे टाकायचे
Direct live
Sir tumhi clay kasa banavta??
किल्ले बघण्यास नकी या
Itkya pramanat maati kuthun aanta dombivli madhe?
Sir buruj la gol aakar denya sathi kashacha vapar karta
Steel पट्टी
बाबू काका आम्ही पण आमच्या गावात किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करतो . पण किल्ला कसा बांधावा यांचे मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून लाभावे . तुम्ही सहकार्य करा .
Contact number dya
Sarvat pahile rabbit jama Kara
Aamhala pan margadarshan have ahe karan amhe killa bandtat te lahan mule ahet
Tumhi. Tatbandi la chikal vapartat to kontya prakar cha asto
@@arunnivasmitramandaldombiv4976 kaka yache photo bhettil ka
तट बंदी करायला कोणती मती वापरता ?🙏🏼
🙏Arun kaka namskar 🙏
Killa la bhega padu naye mhanun kay karaych ?
Ani tumhi je tatabandi ani buruj banavalet tyala mati konti Vaparli ahe
तडे पडतात, काही करू शकत नाही
@@arunnivasmitramandaldombiv4976 thanx🙏
Bghayla bhetel ka jr Aaj alo tr
Ho bhetel na..
Babu da please आम्हाला सहकार्य करा कारण आम्हाला तटबंदी करता नाही येत
Contact no dya
Tumhi khup chagle kille banvtatat Ani amhi pn amnhi mahad che ahot ami gele 3 varsh kille bantoy tya mashi amhi pahle la Killa banavla to mange rajgad Ani dusra janijra Ani tesra torna🚩❤️
No hate 😊
Hello
कोणती माती वापरता,,😀
Buruj kashane banavta
Chikal maati
Dam hai kya kis
जब्बरदस्त 👌🏻🚩🚩
जबरदस्त 🚩
एक नंबर
जय शिवराय 🚩🚩