प्रत्येकाच्या लग्नात विघ्न आणणारे असे खूप लोक असतात हा एपिसोड बघून तो अनुभव झाला. आणि प्रत्येक नवरदेवांच्या आयुष्यात हा सीन एकदा तरी झाला असेलच हा एपिसोड खूप छान बनवला त्याच्याबद्दल तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस 👌🙏
महाराष्ट्रातील तरूणांच्या काळजाला भिडणारा विषय सादर केला,आणि महाराष्ट्रात प्रत्येक गावा-गावात सरपंच, चेअरमन, कुचका मेंबर यांच्या सारखी (महान)व्यक्तिमत्व आहेत, बाकी सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन 🙏राम कृष्ण हरी
सत्य परिस्थिती आणि महत्वाच्या विषयावर आजचा एपिसोड आहे,समाजात लग्न जोडणारे पैसे घेऊन जमवतात... आणि जमलंच तर खालच्या प्रवृत्तीची लोक ते मोडतात.... चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे खुप खुप आभार व शुभेच्छा!!!!
आताच्या खऱ्या जीवनावर आणि आयुष्यावर आधारित हा भाग आहे खूप महत्त्वाचा....अतिशय छान संपूर्ण टीम च असेच चांगले चांगले एपिसोड घेऊन येत जावा जेणेकरून समाजात सर्वाना कळेल कस वागायचं आपण दुसर्याबरोबर पण आणि स्वतः पण....👌👍👍
आज खरोखर समाजात हा अतिशय हलकट आणि घाणेरडा प्रकार चालू आहे काही नीच प्रवृतीचे लोक असे कृत्य करत आहेत, छान मॅसेज दिलात आज च्या एपिसोड मधून... हार्दिक अभिनंदन 🎉🎉 चांडाळ चौकडी च्या संपूर्ण टीम चं...
खरोखरच समाजात अशी खुप मिठाचा खडा टाकणारी हलकट प्रवृत्तीची माणसे आहेत एक जुनी म्हण आहे की कुणाचं ही दोनाचे चार हात व्हावा. खरोखरच जर माणसं मुलगा किंवा मुलगी खराब वृत्ती ची असेल तर सांगितले पाहिजे की दोन्ही कुटुंबे सुरक्षित राहतील. खुप छान एपिसोड पाटील आलें आणि टीम संपूर्ण झाली ❤❤
आजकाल नवीन पिढी व्यसनाधीन तसेच फॅशनेबल झाल्यामुळं संपुर्ण आपल्या भारत देशाची परंपरा संस्कृती लोप पावत चालली आहे आणि ही पिढी सुधारावी म्हणुन समाजाला रोज एक एपिसोड च्या मार्फत समाजप्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती टीमचं खुप खुप अभिनंदन व आभार 🙏
आजचा एपिसोड अप्रतिम होतो. समाजात हेच चालू आहे. आपण जर कोणाच चांगले करु शकत नाही तर कोणाचे वाईट सुद्धा करू नये प्रत्येक गावात हेच चालू आहे. आणि गावात आपण ज्यांना मान देतो तेच पुढारी असे कृत्य करतात.
संपूर्ण जगाची हीच अवस्था आहे काही लोकं विघ्न आणत असतात चांडाळ चौकडी मधील सर्व कलाकारांचे मनापासून आभार खूप चांगला संदेश दिला आहे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात ही गरज आहे नाती जोडता आली पाहिजे तोडता नाहीं खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव वायरमन गणा यावर्षी तुझ लग्न लवकरात लवकर होईल पाटोळे वायरमन आहेतः 🎉🎉🎉
समाजामध्ये असलेले ही वृत्ती त्याबद्दलचा हे सादरीकरण ठळक वास्तव्य प्रकट करून. पुन्हा एकदा गणाचा उत्साह व निरागस पणा पाहायला मिळाला सर्व टीमचे आभार. नी शब्द सादरीकरण............
आता सध्याच्या स्थितीत समाजामध्ये हा प्रकार जोमाने सुरू आहे लग्न मोडणे हा समाजाने इतिहास घडवायचा काम चालू आहे हा एपिसोड आपण व आपल्या सर्व टीमने ज्या पद्धतीत मांडला खरंच खूप छान आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन व आभार
हा भाग काढण्याची खूप गरज होती....... सद्याचा घडीला यामुळे कित्येक लग्न मोडली आहेत चांगल्या मुलांची /मुलींची..... आणि आशा घडामोडी दाखवणारी एकमेव वेबसिरीज... मानल तुम्हाला 👍
सर्वात चांगला उपदेश मांडला आहे मी तुमचे सर्व भाग बघतो कारण हा संदेश आपल्या महाराष्ट्र तर गेला पाहिजे पण देशात पण गेला पाहिजे खुप चांगला विषय मांडला आहे धन्यवाद सर्व कलाकार मंडळी चे
धन्यवाद सर्व टिमचे!! एक चांगला विषय उत्तम पद्धतीनं मांडला आहे. सध्याच्या चालू परिस्थितीवर लक्ष वेधून घेतले आहे, आता प्रत्येक गावा गावात हिच परिस्थिती चालू आहे लग्न मोडणारी "जात" काही सुधारणार नाही
हि वेब सिरीज बघण्याचा वेगळाच आनंद आहे राव आणि त्यात आनखी एक आवडनारी गोष्ट म्हणजे वेब सिरीज मध्ये बोलली जाणारी भाषा पण खूप छान आहे राव🌹🌹💐💐🌸🌸😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
जीवनामध्ये काही लोक आहेत ते फक्त लोकांच्या आनंदासाठी जगत असतात ते म्हणजे तुम्ही सर्व कलाकार तुम्ही फक्त महाराष्ट्राचेच नाही तर या देशाचं एक भुषन आहात ❤❤❤❤❤❤ फक्त एकच सांगावेसे वाटते रामभाऊचा खुप मोठा फ्यान आहे कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने मला सकाळी ईफिसोड पाहता येत तरी तो मी संध्याकाळी अर्जुन पाहत असतो दिवस भर कितीही काम केले तरी नुस्ती रामभाऊ ची झलक पाहिली तरी छान वाटते रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्ही काही बोला बघताना हात वारे करता मला खूप आवडते मी आज खुप खुप हसलो रामभाऊ तूमहाला पासुन ४० 1:00:13
200 वा एपिसोड हा गणा च्या लग्नाचा झाला पाहिजे .गणा ची अक्टिंग खूप खूप छान आहे .आणि तो जेव्हा उजेन आणि पपू ला मारायचा बोलतो तेव्हा खरच लय भारी वाटत.
प्रत्येकाच्या लग्नात विघ्न आणणारे असे खूप लोक असतात हा एपिसोड बघून तो अनुभव झाला. आणि प्रत्येक नवरदेवांच्या आयुष्यात हा सीन एकदा तरी झाला असेलच हा एपिसोड खूप छान बनवला त्याच्याबद्दल तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस 👌🙏
गणाची अक्टिंग पाहून आज खरच गणा च फॅन झालो ❤😊😊🎉
🍫😃🙂🎆📱🌞📱📱🌉🌉🌉🌉🌉🙂🌞🍧🍅❤️🥱💞😘❤️🙂❤️❤️🎋🌞💓💓🎋🌰📱📱🎆❤❤
खूप छान कलाकार आहेत तसेच बाळासाहेबांचे कीर्तन पण कोण कोण ऐकते त्यांनी like करा
महाराष्ट्रातील तरूणांच्या काळजाला भिडणारा विषय सादर केला,आणि महाराष्ट्रात प्रत्येक गावा-गावात सरपंच, चेअरमन, कुचका मेंबर यांच्या सारखी (महान)व्यक्तिमत्व आहेत, बाकी सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन 🙏राम कृष्ण हरी
सत्य परिस्थिती आणि महत्वाच्या विषयावर आजचा एपिसोड आहे,समाजात लग्न जोडणारे पैसे घेऊन जमवतात... आणि जमलंच तर खालच्या प्रवृत्तीची लोक ते मोडतात....
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे खुप खुप आभार व शुभेच्छा!!!!
रामभाऊ आणि बाळासाहेब कोणा कोणाला आवडतात 🥰
ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती मांडली
मनापासून धन्यवाद
पाटोळे वायरमन चे काम पण खूप छान आहे....
कोण कोणाला पात्र आवडले वायरमन चे...लाईक करा...
मस्त वेब सिरीज
चांगला संदेश दिला
असे भरपूर ठिकाणी होत आहेत
असे समाजात अनेक लोक आहेत जे चांगले झालेले बगवत नसते...
मस्त वेब सिरीज दाखवली ....मस्त
आताच्या खऱ्या जीवनावर आणि आयुष्यावर आधारित हा भाग आहे खूप महत्त्वाचा....अतिशय छान संपूर्ण टीम च असेच चांगले चांगले एपिसोड घेऊन येत जावा जेणेकरून समाजात सर्वाना कळेल कस वागायचं आपण दुसर्याबरोबर पण आणि स्वतः पण....👌👍👍
हा एपिसोड विनोदापेक्षा सामाजिक जाणिवेतून केल्यामुळे हृदयाला टच झाला👌👌👌❤❤❤
खरच आहे समाजांत हि प्रता आहे एक नंबर
200वा एपिसोड गणाच्या लग्नाच झाला पाहिजे काय असं कोणा कोणाला वाटतंय
आजच आमच बोलणं झालं 200 भाग पैलवानाच्या लग्नाचाच आहे
आज खरोखर समाजात हा अतिशय हलकट आणि घाणेरडा प्रकार चालू आहे काही नीच प्रवृतीचे लोक असे कृत्य करत आहेत, छान मॅसेज दिलात आज च्या एपिसोड मधून... हार्दिक अभिनंदन 🎉🎉 चांडाळ चौकडी च्या संपूर्ण टीम चं...
सुभाषराव चे विसारभोळे सासरे एक नंबर परत आले पाहिजेत ❤
❤
❤
@@maheshanatu8889😊
❤❤
❤
रामभाऊ आणि बाळासाहेब १एक नंबर 😍🥰
चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला कोणा कोणाला वाटतं भेटावं म्हणुन ❤❤❤❤
Mala
खरच भेटाव वाटत
आम्ही आलो भेटून 🥰
@@prakashpatole8207😊😊
मला❤
खूप मोठा मोलाचा संदेश दिला आहे तुमच्या टीम ला सलाम
आता सध्यस्तिथीत हेच घडत आहे. आशा लोकांसाठी अतिशय संवेदनशील एपिसोड. सर्व टीम चे आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
खरोखरच समाजात अशी खुप मिठाचा खडा टाकणारी हलकट प्रवृत्तीची माणसे आहेत एक जुनी म्हण आहे की कुणाचं ही दोनाचे चार हात व्हावा.
खरोखरच जर माणसं मुलगा किंवा मुलगी खराब वृत्ती ची असेल तर सांगितले पाहिजे की दोन्ही कुटुंबे सुरक्षित राहतील. खुप छान एपिसोड पाटील आलें आणि टीम संपूर्ण झाली ❤❤
Bhai mi bhetloy
❤❤❤
Khup Khup chan
Pan Kharh gnaach lagn dakhava
रामभाऊ राहिलेली 5 ऐकर फुका आणि आठवड्यात दोन एपिसोड पाहण्याचा आमचा नादच पुरा करा. सुभाष राव सोडा त्यांना काहीही घडू शकते 😂😂😂😂❤❤
कोणा कोणाला वाटते गणाच लग्नाची मेजवाणी लवकर मिळावी
छान संदेश दिला सुंदर झाला एपिसोड अण्णा पाहिजे होते
आजचा एपिसोड एक नंबर होता सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार ह्या एपिसोडमुळे सर्व समाज जागृती होओ
एक नंबर एपिसोड❤❤ खूप सुंदर संदेश दिला आहे बाळासाहेब सुभाषराव
समाजाला अतिशय चांगला संदेश दिला आहे ❤❤🎉🎉❤❤
अतिशय छान भाग होता महाराष्ट्रातील असा विषय फार गंभीर आहे
महाराष्ट्रातील एक नंबर वेबसिरिज चांडाळ चौकडीच्या करामती 👌❤️👑
😢sangu membar khup chhan. Abhinay
पाटलांची जबरदस्त अक्टिंग आहे .,2 पोळ्या जास्त टाका 🤗🤗🤗
💪😈🔥⛓नाद करा पण बाळासाहेबांचा नाही ओन्ली बाळासाहेब फॅन ⛓🔥😈💪
' शिवानी माझी होती दिवानी ' that line was epic 😂🤣 आमच्या गणाच हाल बघवत नाही आता 🙏😂😁
खरच समाजात आस घडत असत
नाय करनार ती माह्यासंग बेईमानी
समाजासाठी चांगला संदेश दिल्याबद्दल सर्व चे हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤💐💐💐
शेतकरी नवरा पाहिजे एकदम चगल
😢😮😅😢.
1 no Good Messages In Series
प्रत्येकाच्या आयुष्यात बाळासाहेबांसारखा खम्बीर मित्र असावा.❤❤king of चांडाळ चौकडी
रामभाऊ 40 एकर गणा फक्त हन बगा आणि पाटील गाव आहे एकीचं आणि पाटील ह! ह! फेमस हे डायलॉग कोणा कोणाला आवडते ❤
tx to all likes
खूप च छान एपिसोड आहे
चांगला संदेश दिला आहे
सर्व टिमचा अभिमान आहे आम्हाला.
मी...नानासाहेब माने मोडनिंब कर🌹👍🙏
कोना कोना ला पाटील आल्याचा आनंद झाला ✌️✌️
आजकाल नवीन पिढी व्यसनाधीन तसेच फॅशनेबल झाल्यामुळं संपुर्ण आपल्या भारत देशाची परंपरा संस्कृती लोप पावत चालली आहे आणि ही पिढी सुधारावी म्हणुन समाजाला रोज एक एपिसोड च्या मार्फत समाजप्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती टीमचं खुप खुप अभिनंदन व आभार 🙏
एक नंबर भाग होता लय समाधान वाटल बघून 🙏🙏 खंरच खूप निच लोक आहेत समाज्या मध्ये😡😡
आजचा एपिसोड खरंच छान होता महाराष्ट्रातील खरी वस्तुस्थिती तुम्ही मांडली सलाम तुम्हा सर्वांना
आपल्या चांडाळ चौकडीच्या एपिसोड ची वाट रविवार ते रविवार कोण कोण पाहत असतात.🥰♥
आजचा एपिसोड अप्रतिम होतो. समाजात हेच चालू आहे. आपण जर कोणाच चांगले करु शकत नाही तर कोणाचे वाईट सुद्धा करू नये प्रत्येक गावात हेच चालू आहे.
आणि गावात आपण ज्यांना मान देतो तेच पुढारी असे कृत्य करतात.
संपूर्ण जगाची हीच अवस्था आहे काही लोकं विघ्न आणत असतात चांडाळ चौकडी मधील सर्व कलाकारांचे मनापासून आभार खूप चांगला संदेश दिला आहे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात ही गरज आहे नाती जोडता आली पाहिजे तोडता नाहीं खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव वायरमन गणा यावर्षी तुझ लग्न लवकरात लवकर होईल पाटोळे वायरमन आहेतः 🎉🎉🎉
तुमचा हा एपिसोड समाजात एक नवीन दिशा दाखवा नारा आहे,खूप छान .....!
सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
खूप छान होता एपिसोड...मी UK मध्ये आहे पण आज फक्त हा episode पाहण्यासाठी लवकर उठलो आहे.. सगळे tension कमी होते. खूप खूप अभिनंदन टीम चे..
रामभाऊ च्या भरोस्यावर राहिला तर गणाच आयुष्यभर लग्न होत नसतं..😂😂 गणाच लग्न फक्त बाळासाहेब आणि अण्णाच जमवू शकतात असं कोणाला वाटत.🎉🎉
खुप खुप छान राम भाऊ बालासाहेब सुभाष भा॓ऊ तुम्हाला दिल देवड्या शुभच्छा कमी आहेत असेच वर्तमान झाले पाहिजे Nice work iam prodap u Thankas❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
१ नंबर एपिसोड 👌👌
समाजामध्ये असलेले ही वृत्ती त्याबद्दलचा हे सादरीकरण ठळक वास्तव्य प्रकट करून. पुन्हा एकदा गणाचा उत्साह व निरागस पणा पाहायला मिळाला सर्व टीमचे आभार. नी शब्द सादरीकरण............
सरपंच, संजू मेंबर आणि चेअरमन ने ज्या प्रमाणे गणा च लग्न मोडण्यासाठी काडी टाकली,अशी काडी टाकणारे लोक प्रत्येक गावात असतात....
Amcya tr ghatat hote
छोट्या आणि सर्व कलाकार फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप
प्रत्येक गावात सरपंच , सदस्य , सारखी माणसे असतात ....💯💯💯
❤
बरोबर
विचाराने भिकारी असतात तसली माणसे
@@lalusanap7152है कि मत
❤❤❤❤❤प
@@lalusanap7152 मृत्यु
समाजा साठी एक चांगला संदेश तुम्ही या वेब सिरीज मधून दिलेला आहे त्यामुळे तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन असाच अभिनय करत रहा तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा
आज सत्य परिस्थिती वरती एपिसोड सादर केला. खुप छान एपिसोड होता आजचा.👌👌👌👌👌🙏🙏🙏
रामभाऊ ड्रायव्हर ची जेवणाची चैकशी केल्याबद्दल मनःपूर्वक आभार कारण आजकालच्या युगात कोन असं विचारताच नाही बाळू I Love you
Very good 👍
कुणा कुणाला वाटते की सुभाषरावांचे सासरे पुन्हा आले पाहिजेत
सर्वांनाच
Nako te
Correct
Aale ch pahijet
Yeudya yeudya
आज चार भाग खुप खुप सुंदर आहे कारण अशा प्रवृत्तींची मानसं खरच आहे
माझी एक विनंती आहे चांडाळ चवकडी च्या करामती टीम ला सध्या चं जे गलिच्छ राजकारण सुरु आहे त्यावर एक भाग बनवला तरं छान होईल 😊
काय झाल
हो सर अगदी बरोबर एपिसोड सुचवला तुम्ही एक एपिसोड व्हायला हवा सध्या जे राजकारण चालू आहे ह्यावर
खुप महत्त्वाचा विषय मांडला ... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
अण्णा सगळ्या एपिसोड मध्ये हवे आहेत...आणि पुन्हा एकदा अण्णा ना दारू पाजून केलेला एपिसोड करायला पाहिजे.तो एपिसोड खूप छान होता .परत एकदा होऊन जाऊ द्या.
Ho mala pan आवडेल
मजा आली त्या एपिसोड मध्ये 🤣🤣🤣
असा मागास विचार बाळगणार्यांना पाटलांचे अतिशय जोरदार उत्तर...
असुरी सुख
कपटी गँग ... सरपंच, संजु मेंबर आणि चेअरमन😂😂😂😂
जगात भारी आम्ही कोल्हापुरी.... तसेच युटूब वर सगळ्यात भारी चांडाळ चौकडीच्या करामती.... ❤❤❤❤
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
खरच खूप काळजाला भांडणारा भाग आहे खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी❤❤
रामभाऊचे सासरे आण्णा पाहिजे होते
हो ना....
आता सध्याच्या स्थितीत समाजामध्ये हा प्रकार जोमाने सुरू आहे लग्न मोडणे हा समाजाने इतिहास घडवायचा काम चालू आहे हा एपिसोड आपण व आपल्या सर्व टीमने ज्या पद्धतीत मांडला खरंच खूप छान आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन व आभार
पाटील एवढे दिवस नव्हते तर एपिसोड बघायला मजा येत नव्हती आता पाटील आल्यामुळे एपिसोड बघायला खूप मजा येते❤
एपीसोड हा अर्धवट वाटला.पण खुप छान होता, अजुन छान झाला असता👍👍👍👍😊😊😊😊😊
कपटी गैंग म्हणून महाराष्ट्रात फेमस हाय 😂😂😂
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
आण्णा असायला पाहिजे होते या भागात 🙏
अण्णा आम्ही तुम्हाला पण miss केले,, खूप छान ol टीम
हो ना....
सरपंच संजु मेंबर चेअरमन ह्यांना खरंच हाणायला पाहिजे होतं 😊😊
महाराष्ट्रातील एकच नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी घ्या करामती 🙏🏼🙏🏼🙏🏼
गणा च लग्न मोडल्याचे दुःख कोणाला कोणाला दुःख झालं 😢😂
नाही आत्ता , सवय झाली . गणाच लग्न नाही होत .
गणाच लग्न
Ganacha papatlal sarkh hoin
खास हीच काळाची गरज आहे,सर्व टीमला शुभेछ्या 🎉🎉
ह्या वेप सिरीज मधून प्रत्येक भागातून लोकांना चागला संदेश देण्याच काम ही वेपसीरीज करते बाळासाहेब अस्तिल व चांडाळ चौकडी सर्व टीम
रामभाऊ चे सासरे या एपीसोड मध्ये असायला हवे होते
खूप छान एपिसोड अप्रतिम संदेश दिला या माध्यमातून ❤
Mast episode.. Anna nahi disale aj . Miss kel
हो ना....
समाजासाठी चांगला संदेश दिला धन्यवाद
हा भाग काढण्याची खूप गरज होती....... सद्याचा घडीला यामुळे कित्येक लग्न मोडली आहेत चांगल्या मुलांची /मुलींची..... आणि आशा घडामोडी दाखवणारी एकमेव वेबसिरीज... मानल तुम्हाला 👍
खूप छान एपिसोड आणि हे मात्र खरं आहे आपलीच लोक असं कृत्य करतात
शिवानी चा आवाज खुप छान आहे शिवानी ने पात्र खुप छान रितिने पार पाडले
Thank you bhau shivani mazi sakkhi bahin ahe.
प्रत्येक वेळी तुम्ही खूप छान विषय घेऊन येतात आणि स्टोरी पण खूप छान असते
रामभाऊ चे फॅन लाईक करा
एक नंबर भाग घेतला आहे
पाटोळे वायरमन चे काम खरंच खूप भारी आहे...... एक no. Acting... सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन .... खूप भारी झाला आहे episode.....
@@AmitYadav-hh5st kunachi
पाटोळे वायरमन पुण्यावरून येतात शूटिंग साठी
@@maneshmohite2447 yashwant pawar
आतुरता फक्त तुमचीच🎉❤
सर्वात चांगला उपदेश मांडला आहे मी तुमचे सर्व भाग बघतो कारण हा संदेश आपल्या महाराष्ट्र तर गेला पाहिजे पण देशात पण गेला पाहिजे खुप चांगला विषय मांडला आहे धन्यवाद सर्व कलाकार मंडळी चे
आजचा भाग खरोखर भारी होता यांच्यातुन काडी लाणारानी बोध घया ❤❤❤❤❤
धन्यवाद सर्व टिमचे!! एक चांगला विषय उत्तम पद्धतीनं मांडला आहे. सध्याच्या चालू परिस्थितीवर लक्ष वेधून घेतले आहे, आता प्रत्येक गावा गावात हिच परिस्थिती चालू आहे लग्न मोडणारी "जात" काही सुधारणार नाही
आज खरच कोणाला एपिसोड आवडला ❤करा
एपिसोड खूप छान होता दरम्यान खूप छान संदेश तुम्ही दिला खूप बर वाटलं आज सर्वांच काम खूप छान झाले
बाळासाहेबांची दारू पिलेला सीन त्या व्याहिनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं असच जर प्रत्येक मुलाला समजून घेतल तर खूप चांगल्या प्रकारे लग्न होतील 😊
सत्य घटनेवर आधारित ही कथा समाजासमोर आणली त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीम चे खूप खूप आभार
हि वेब सिरीज बघण्याचा वेगळाच आनंद आहे राव आणि त्यात आनखी एक आवडनारी गोष्ट म्हणजे वेब सिरीज मध्ये बोलली जाणारी भाषा पण खूप छान आहे राव🌹🌹💐💐🌸🌸😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
जीवनामध्ये काही लोक आहेत ते फक्त लोकांच्या आनंदासाठी जगत असतात ते म्हणजे तुम्ही सर्व कलाकार तुम्ही फक्त महाराष्ट्राचेच नाही तर या देशाचं एक भुषन आहात ❤❤❤❤❤❤ फक्त एकच सांगावेसे वाटते रामभाऊचा खुप मोठा फ्यान आहे कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने मला सकाळी ईफिसोड पाहता येत तरी तो मी संध्याकाळी अर्जुन पाहत असतो दिवस भर कितीही काम केले तरी नुस्ती रामभाऊ ची झलक पाहिली तरी छान वाटते रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्ही काही बोला बघताना हात वारे करता मला खूप आवडते मी आज खुप खुप हसलो रामभाऊ तूमहाला पासुन ४० 1:00:13
गणाची अक्टिंग कोणा कोणाला आवडते ❤
सरपंच संजू मेंबर चेरमन याच्या सारखे समाजां मध्ये लग्न मोडणारे आनेक जण आहेत खाप छान एपिसोड आहे