साधं रहाणीमान, पण देशाची आर्थिक घडी दूरदृष्टीने अतिशय व्यवस्थित बसविणारे महान पंतप्रधान म्हणून त्यांची भारतीय इतिहासात झाली आहे. स्व. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रध्दांजली. 🙏🙏🙏🙏🙏🙏
It would be very hard to find a Leader like Shri Manmohan Singh for generations to come who was a valuable asset to the Nation. May Lord rest his soul in peace.
tv9 चे धन्यवाद आपल्यातील पत्रकारितेची संवेदना जागी ठेवल्याबद्दल कारण मनमोहन सिंग यांची खरी गाडगे कीर्तन दाखवली नाही तर इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही अशी आजची परिस्थिती होती मनमोहन सिंग आकडे पाहून काहीतरी आपल्या देशातील मोदी साहेबांना प्रेरणा सुद्धा मिळेल कारण मारुती 800 या गाडी त्यांनी वास्तव व ठेवलं नाहीतर आम्हाला चष्मा 👓 लाखो रुपयांचा लागतो असो काळ बदलला देशाची कारकीर्द ही मनमोहन सिंग सारखी असावी कुठल्या जाती धर्माचा माणसाला असुरक्षित वाटू नये
सलाम त्यांच्या कार्याला 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद बिकाऊ मीडिया सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल तुमच्यात देशाबद्दल सहानभूती आहे
Tu pn mazya maanch bolas bhava
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब💐🙏🇮🇳💎❤
आपका एहसान नहीं भुलेगा हिंदुस्थान 🙏🙏🙏💐💐💐💐
😔 भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 😔
साधं रहाणीमान, पण देशाची आर्थिक घडी दूरदृष्टीने अतिशय व्यवस्थित बसविणारे महान पंतप्रधान म्हणून त्यांची भारतीय इतिहासात झाली आहे.
स्व. मनमोहन सिंग यांना
भावपूर्ण श्रध्दांजली.
🙏🙏🙏🙏🙏🙏
He was last PM to do press conference.. rip sir❤❤😢
भावपूर्ण श्रद्धांजली
असा सन्मान होणे भाग्य डॉ मनमोहन
अंधभक्त यावर काय बोलणार नाही कुठे गेले
कांग्रेस ने क्या किया भूलनेवाले सुनो
भावपूर्ण श्रद्धांजली व सलाम त्यांच्या कार्याला
देशांतील व महाराष्ट्रातील अशा सर्व महापुरुषाना माझ विनम्र अभिवादन व सतेतील व विरोधातील सर्व नेत्यांची विचाराची लढाई असवी व व्ययक्तीक लढाई नसावी❤
Narendra Modi aani Nirmala Sitharaman ni Economy chi vaat lavli..
अभिनंदन विकलेली मिडीया किमान चांगले काम केलेले माणसाबद्दल बातमी दाखवली बद्दल तशीच बातम्या वाईट काम करत आहे आजचे मोदीचे दाखवत जा
मनमोहन सिंग एक प्रामाणिकणिक पंतप्रधान होते🎉🎉🎉🎉🎉
आणि 2014 ला जे पंतप्रधान झाले ते चोर झाले😂😂😂😂😢😮😮
It would be very hard to find a Leader like Shri Manmohan Singh for generations to come who was a valuable asset to the Nation. May Lord rest his soul in peace.
King is sardar
मीडिया मध्ये सदभावना असतात!!! 😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
Yes..he will be remembered.
शब्द नाहि 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद। बिकाऊ। मीडिया। सत्य। दाखाविले बद्दल
Thanks for sale. Media
tv9 चे धन्यवाद आपल्यातील पत्रकारितेची संवेदना जागी ठेवल्याबद्दल कारण मनमोहन सिंग यांची खरी गाडगे कीर्तन दाखवली नाही तर इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही अशी आजची परिस्थिती होती मनमोहन सिंग आकडे पाहून काहीतरी आपल्या देशातील मोदी साहेबांना प्रेरणा सुद्धा मिळेल कारण मारुती 800 या गाडी त्यांनी वास्तव व ठेवलं नाहीतर आम्हाला चष्मा 👓 लाखो रुपयांचा लागतो असो काळ बदलला देशाची कारकीर्द ही मनमोहन सिंग सारखी असावी कुठल्या जाती धर्माचा माणसाला असुरक्षित वाटू नये
🙏🙏🙏🙏
मोदी पंतप्रधान झाले पण एक सुद्धा पत्रकार परिषद घेतली नाही.
Namo midiya
Ek he deshala garibitun baher kadhnare ani atache event pm kadyat ghalnare
मोदीला कुठल्या कामा साठी देश आठवण ठेवले ??
Ekane deshala diwalkhoritun baher anle ek deshala diwalkhor banavtoy.
भवपुर्ण श्रद्धाजंली
असा प्रखर बुद्धिमत्ता,विनय, शांत,अभ्यासु व्यक्तीमत्व असणारे पंतप्रधान पुन्हा भारताला मिळणं कठीण.
भावपुर्ण श्रद्धांजली.