लाडकी बहिण योजनेत येणार नवीन ऑप्शन || ladki bahin yojana

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ •

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 4 дні тому +1

    महाराष्ट्र शासन विधानसभा निवडणूक 2024 नंतर लाडकी बहीण योजनेचे 2100 रू. करणार होते, त्याबाबत काय? निवडणुकीनंतर एस टी बसेसची भाडेवाढ काहीही कारण नसतांना झाली.

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 11 днів тому +3

    Jay shivray sir danyawad 👌 🙏

  • @ShyamLambade
    @ShyamLambade 11 днів тому +21

    लाडकी बहीण योजना नवीन अर्ज कधी सूरु होनार सर.

    • @vikasborkar2392
      @vikasborkar2392 11 днів тому +1

      Nahi honar

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 дні тому

      शासन आता आता ते लाभार्थी कमी करणार आहे. आता विधानसभा निवडणूक झाली.

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 11 днів тому +1

    ❤जय शिवराय दादासाहेब ❤

  • @rajaramkarhale8437
    @rajaramkarhale8437 10 днів тому

    धन्यवाद सर 🎉

  • @anandkokade3303
    @anandkokade3303 11 днів тому +1

    धन्यवाद sir

  • @poojashinde3469
    @poojashinde3469 11 днів тому

    Dhanyawad sir prashn kela ankhi aapn lagech uttr dilet tyasathi dhanyawad sir🙏 prantu ya babtit update det rahave jene krun mahilanchi madat hoil

  • @gajanansukre5203
    @gajanansukre5203 11 днів тому +2

    जय शिवराय सर

  • @balajibhandare3426
    @balajibhandare3426 11 днів тому +1

    Thank you

  • @rajuubale86
    @rajuubale86 11 днів тому +1

    Good morning sir 🙏🚩😊

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 11 днів тому +1

    जय शिवराय

  • @navnathbagul6647
    @navnathbagul6647 10 днів тому +2

    जय शिवराय सर , या योजनेत बर्याच महिला अजून अर्ज दाखल करायच्या राहून गेल्या आहेत सर , सुरुवातीला असं वाटत होतं की ही योजना फक्त निवडणूक होईपर्यंतच सुरू राहील पण आता ही योजना कायम आहे तरी आता नव्याने अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल सर ? क्रुपया रिप्लाय द्या 🙏🙏

  • @लोकनेताग्राफिक्स

    Mseb मीटर अर्ज भरणे व्हिडिओ बनवा सर...

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 11 днів тому +9

    लाडक्या बहिणी खुश पण शेतकरी भाऊ अतिवृष्टीमुळे अनुदान पीक विम्या पासून वंचित आहेत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  10 днів тому +2

      लाडकी बहीण म्हणजे कोण दादा

  • @king_is_shri4662
    @king_is_shri4662 10 днів тому +1

    सर नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी वाटप किती तारखेला होणार आहेत 🎉🎉🎉काही अपडेट सांगा 🎉🎉🎉

  • @valmikkhavale2168
    @valmikkhavale2168 11 днів тому

    Good morning sir 🙏🙏

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 10 днів тому

    Sir nafed cha turi sathi from ghene chalu zale ka

  • @Farming086
    @Farming086 11 днів тому +3

    जय शिवराय सर
    शुभ सकाळ

  • @saurabhgore7
    @saurabhgore7 10 днів тому

    एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला म्हणजे एकच रेशन कार्ड वर दोन महीलाचे नाव आहेः दोघीला काल पैसे आले हे पात्र की अपात्र आहेः

  • @shankarwadje6672
    @shankarwadje6672 11 днів тому

    Drop Madhye From Madhe Aasel Tar Kay Karave

  • @BhaveshSonawane-r7t
    @BhaveshSonawane-r7t 10 днів тому

    Navin form kadhi chalu honar sir

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 11 днів тому

    नमस्कार सर 🙏💐

  • @shankarswami6175
    @shankarswami6175 11 днів тому

    Jay shivray sir pm kisan inactive jhaly active sathi Kay paryay aahe sir.

  • @mahadevbansode5354
    @mahadevbansode5354 10 днів тому

    Sir form draft madhe jama zhala aahe

  • @shrikantmalame1223
    @shrikantmalame1223 11 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @awarirahul1791
    @awarirahul1791 11 днів тому

    ❤❤❤

  • @MaharudraMule-r4y
    @MaharudraMule-r4y 11 днів тому

    Sir pm ani cm cha hafta bhetat asel tr ladki bahini chi hafta bhetel ka

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 днів тому

    Pm kisan hafta yeto tyana pudhe ladki Bahin cha hafta yenar ahe ka

  • @RamchanPatil
    @RamchanPatil 10 днів тому

    आम्हाला पण मिळाले जिल्हा जळगाव

  • @santoshkadekar5984
    @santoshkadekar5984 10 днів тому

    Sir new from ladki bhahin chalu honar ahet ka

  • @kailastanpure4256
    @kailastanpure4256 11 днів тому

    Sir yojana doot nivad kadhi honar

  • @azarpatil8767
    @azarpatil8767 10 днів тому

    Solapur pik vim rabi kadi yenar, 2023 saga sar🙏🙏🙏🙏

  • @amolshelke7496
    @amolshelke7496 10 днів тому

    नमस्कार सर कुसुम सोलर पंप लाभार्थी हिस्सा तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे तो कधी चालू जाईल 🙏

  • @akshupawara5482
    @akshupawara5482 11 днів тому +1

    Sir...hi yojna prt kdhi chalu honar ahes???
    Karn ajun form bharne baki ahe...kahi update asel tr nkki kdva sir...

  • @MadarMulla-nv1cs
    @MadarMulla-nv1cs 11 днів тому

    Good morning

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 11 днів тому +1

    सर नमो योजना व पीयम योजणे वाल्या महीला खरंच कमी होणार का आणखी काही वेगळ नियोजन केले आहे सरकाणे

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 10 днів тому

    शेतकऱ्यांना धान्य वितरण ऐवोजी १५०रू.प्रति शेतकरी ह्या प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला होता.धान्य हि नाही रु.पण नाहीत. दोन वर्ष झाले ह्या कालावधीत तिन महीन्याचे रू शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना मिळाले.

  • @mohammadizhar2171
    @mohammadizhar2171 11 днів тому

    योजना दूत aap पर स्टेटस क्यासे चेक करे

  • @mohsinmulani6317
    @mohsinmulani6317 11 днів тому +5

    सर फ्रॉम Approved झाला आहे, पण आतापर्यंत कोणताच हप्ता आलेला नाही त्यासाठी काय करावे लागेल.

  • @Vin33770
    @Vin33770 10 днів тому

    Sir lpg subsidy milat nahiyet ladaki bahin asun sudha bank account madhe ? Ky karave lagel KYC keli aahe , cylinder pn ladies chya naavavr aahe, bank seeding pn aahe with aadhar

  • @TCSGKMARATHI
    @TCSGKMARATHI 11 днів тому

    Solar fawarani pump lottery kadhi aahe sir

  • @युवाशेतकरी-व4ट

    सोलर चा नवीन कोटा केव्हा येणार सर

  • @मारुतीमोहळकर

    सर कुसुम सोलर योजनेचे पेमेंट क्रेडिटकार्ड वरून करता येते का?

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 11 днів тому

    डिसेंबर जानेवारी चा हप्ता आला नाही... काय करावे

  • @amolkasode2340
    @amolkasode2340 10 днів тому

    सर हे ऑप्शन केव्हा पर्यंत सुरू होतील
    हे खूप चांगले होईल

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 11 днів тому +1

    लेक लाडकी योजना फॉर्म कधी चालु होणार आहे

  • @ShyamBodke-f9f
    @ShyamBodke-f9f 10 днів тому

    सर मोफत गॅसचा अपडेट सांगा ना?
    आतापर्यंत एकाच गॅसचे पैसे खात्यावर जमा झालेत, बाकी दोन गॅसचे काय?

  • @sunilashoksaldewar2489
    @sunilashoksaldewar2489 11 днів тому +1

    आम्हाला एक पण हप्ता आलेला नाही अर्ज अप्रूवल झालेला आहे

  • @ramdasgawli273
    @ramdasgawli273 11 днів тому +1

    मागचे पैसे येणार आहे का त्यावर एक व्हिडिओ बनवा साहेब

  • @jksenterments8531
    @jksenterments8531 11 днів тому

    मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये नवीन कंपनी येणार का

  • @adityajitkar70
    @adityajitkar70 11 днів тому +6

    सर नविन अर्ज करता येईल का?

    • @Saabji1
      @Saabji1 11 днів тому

      आता नाही होणार भाऊ
      आता इलेक्शन झाले
      आता उलट त्यांना कमी करायचे आहे

    • @vikasborkar2392
      @vikasborkar2392 11 днів тому

      No

    • @sachinmulaje6310
      @sachinmulaje6310 10 днів тому

      हो चालू आहे नवीन अर्ज

    • @adityajitkar70
      @adityajitkar70 10 днів тому

      @@sachinmulaje6310 online ka ofline ahe

    • @Kiran-ev2nt
      @Kiran-ev2nt 10 днів тому

      @@sachinmulaje6310 खरंच चालू आहे का ?

  • @sumitmaskale8561
    @sumitmaskale8561 11 днів тому

    यात भरपूर प्रमाणात पुरुष मंडळी लाभ घेत आहेत

  • @mtc77group
    @mtc77group 11 днів тому

    ज्यांचे पैसे आले नाहीत, एक तर ते दुसऱ्या आधार लिंक खात्यावर जमा झाले असेल,
    नाही तर त्याचे आधारच बँक खात्याशी लिंक नसेल,
    हे चेक करा आधार वेबसाईट वर जाऊन, किंवा csc वर जाऊन. की कोठे लिंक आहे, किंवा लिंकच नाही...
    धन्यवाद.

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 11 днів тому

    Ladki behni cha hafta ala pan shatkarayana cha kya 😢pik vima nahi nuksaan bharpai nahi kapos soyabean anudan nahi midala Akola

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 11 днів тому

    Zala jma

  • @mayurgalande2722
    @mayurgalande2722 11 днів тому +1

    लाडकी बहिण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत

  • @rohitkawale6462
    @rohitkawale6462 10 днів тому

    माझ्या आईला जानेवारीच्या 24 तारखेचे पैशे मिळाले नाहीत 1500 रुपये डिसेंबर चे मिळाले होते काय झाले असेल?

  • @pradumnpatil2045
    @pradumnpatil2045 11 днів тому

    10 October cha अर्ज आहे pending दाखवतंय

  • @dnyaneshwarpuri4555
    @dnyaneshwarpuri4555 11 днів тому

    सर आमचे जमा झाले

  • @bhanudastalekardigras
    @bhanudastalekardigras 10 днів тому

    PM kisan Tarikh jahir pudcya mahinyat 24 tarikh

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  10 днів тому

      ua-cam.com/video/yoGn8wZ5M5s/v-deo.html
      Paha

  • @dnyaneshwarpuri4555
    @dnyaneshwarpuri4555 11 днів тому

    सर सोलर चे पेमेंट करून 30 दिवस झाले आणखीन कंपनी निवडायचे ऑप्शन आहे नाही कधी यईल

  • @vinodthakare8521
    @vinodthakare8521 11 днів тому +1

    Paise aale nahi 😢

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 11 днів тому

    इंदिरा गांधी योजनेचे पैसे आले नाही रुद्र माणसांना काय करावे योग्य मार्गदर्शन करा

  • @ramdasgawli273
    @ramdasgawli273 11 днів тому +2

    Sir माझे मागील पैसे मिळाले नाही
    फक्त जानेवारी मधील पैसे आले आहेत

    • @TCSGKMARATHI
      @TCSGKMARATHI 11 днів тому

      कसकाय

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee 11 днів тому

      ​@@TCSGKMARATHIform kdhi bharla hotaaa
      Last date la kaaa

    • @ramdasgawli273
      @ramdasgawli273 11 днів тому

      @@Mahesh-tv3ee सर फॉर्म सुरवातीला भरला होता पण आधार सेडींग नाही म्हणुन पैसै मिळाले नाही
      आता येईल का मागील पैसे

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee 11 днів тому

      @ramdasgawli273 काही लोकांना सगळे भेट्टेले काहीना फकत १ महिने चे भेटले

    • @TCSGKMARATHI
      @TCSGKMARATHI 10 днів тому

      @@ramdasgawli273 ho yetat sampurn no problem

  • @sachindhangar8864
    @sachindhangar8864 11 днів тому

    मी तुम्हाला कोंच्य वेळेत कॉल करू शकतो .

  • @bittu4u457
    @bittu4u457 10 днів тому

    शेतमाल भाव नाही. पिक विमा. नाही.

  • @SudarshanKulkarni-e9g
    @SudarshanKulkarni-e9g 11 днів тому

    खरीप पिक विमा अजुन मिळाला नाही सर चाकूर तालुका वडवळ नागनाथ मंडळ आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RupeshAswar-qn1gs
    @RupeshAswar-qn1gs 10 днів тому

    भाऊ सरकार तूर खरीदी करनार काय?
    माहिती दया

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 10 днів тому

    सर माझ्या घरी काल लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहे,पण बाईचा आवाज वाढला आहे..😮😮

  • @vishalnikam5345
    @vishalnikam5345 11 днів тому

    Pm kisan चा हप्ता आज वितरण होणार आहे का?

  • @SainathShinde-d6w
    @SainathShinde-d6w 11 днів тому

    Good morning

  • @शौकतपठाण-प6ल
    @शौकतपठाण-प6ल 11 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BhagyashreeLondhe-w7p
    @BhagyashreeLondhe-w7p 11 днів тому

    Good morning