अनेक शेतकऱ्यांनी स्वतः फार्मर आयडी बनवण्याचा प्रयत्न केला लाॅगीन आणि कॅप्चा भरण्यास सांगितले पण प्रतिसाद मिळाला नाही आणि आता सीएससी सेंटर वर किसान आयडी तयार होत नाही त्याबद्दल माहिती द्यावी
Former registration status The farmer detail associate associate with the inserted Aadhar are partially filled and save the draft. You can continue editing the form and submit it when you are ready. Do you want to open registered former details? अग्रीस्टेक चा फॉर्म भरताना अशा प्रकारे लिहून येते आणि नंतर फॉर्म पुढे पण जात नाही काय करावे ते सांगावे?
अहो अण्णा कशाला पाहिजे इतकी नाटक एफटिओ नाही फिफटीओ चे झंझट जमिन तर नावांवर आहे दयाचे कि डायरेक्ट खात्यावर किसान निधी जमा करायला काय हरकत आहे प्रत्येक वेळी वेगळीच नाटक आहे त नुसती
नमस्कार सर मला बऱ्याच दिवसांनी हप्ता बंद होता मी आता नवीन हत्या करीता सर्व कागदपत्रे दिली आहेत जर माझा हप्ता पाडा सुरू झाला तर माझे मागील हप्ते पडतील का
लाखो,करोडो लोकांच्या विश्वास. म्हणजेच प्रभू देवा सर......🙏
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
महाडिबिटि शेततळे लॉटरी कधी लागेल 😎🙏😭
Great information❤
Dhanyawad sir mahiti dilya baddal
जय शिवराय जय महाराष्ट्र सर
अतिवृष्टी नुकसान भरपाई चे kyc तर पूर्ण करून घेतले पण अद्याप ही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम झाला नाही का सांगाल का?
नांदेड जिल्हा किनवट तालुका
काल भोकर आणि लोहा तालुका जमा झाला
होईल १-२ दिवसात बाकीचे
@@hpohare6139भाऊ किती दिवसा नंतर येतील kyc करुन 20 दिवस झालेत
संभाजी नगर पैठण तालुका कदी जमा होनार आहे kyc करुण 15 दिवस झाले
अनेक शेतकऱ्यांनी स्वतः फार्मर आयडी बनवण्याचा प्रयत्न केला लाॅगीन आणि कॅप्चा भरण्यास सांगितले पण प्रतिसाद मिळाला नाही आणि आता सीएससी सेंटर वर किसान आयडी तयार होत नाही त्याबद्दल माहिती द्यावी
Ho barobar ahe
धन्यवाद 🙏🏻
सर पिक विमा calculation awaited दाखवत आहे
हो माझ पण असच दाखवत आहे
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ ❤❤
छान माहिती दिली सर
सर पीक विमा calculation awaited दाखवत आहे मग पीक विमा येणार का ?
Sir pm kisan chi nonedni Nasal keali kisan card ch kel registration tar pm Kisaan ch hafta bheatal ka
सर लातूर खरीप पीक विमा calculation awaited दाखवत आहे
ही योजना म्हणजे दीड पैसे मिळण्यासाठी भारी खटाटोप करून घेत आहे शासन.
या योजनेचा खरा उद्देश म्हणजे चुकुनही जास्त पैसे मिळू नये शेतकऱ्यांना.
यात काय खटाटोप
सर mahadbt ट्रैक्टर लॉटरी कधि आहे मि फॉर्म भरला आहे अर्ज स्थिति eligible for lottery असे येत आहे. लॉटरी कधी आहे 🙏
पीम किसन व महासन्मान किसान दोघीही हप्ते येणार का
जय शिवराय सर
Jay shivray sir
Dhananjay mundhe ne dhapalelya pik vimya baddal ek video banava.
अतिवृष्टी अनुदान kyc करून पण अनुदान आले नाही अद्याप, यावर व्हिडिओ बनवा सर, from हिंगोली अपडेट वर, महाराष्ट्रातील गरीब जिल्हा
आजुन नांदेड जिल्हा पणं नाही
Nanddd जिल्हा हदगांव आले bhau
केवायसी करून कीती दिवस झाले होते
@@shyamshinde7582 kadhi ale
@umeshdeshmukh231 20 दिवस
Sir pfms he ky ahe
धन्यवाद साहेब जय शिवराय
प्रभू देव शासनाचे सचिव आहात का काय...
Farmar id nigat nahi aahe karan kay asel sir
जय शिवराय 🙏
नमस्कार सर 🙏
ठिबक सिंचन तुषार सिंचन चे अनुदान केव्हा भेटणार आहे
सर मी farmer id ragistration Kel sacsesfully झाले असा मेसेज आला पण ॲप्रो चा मॅसेज आला नाही कारण काय असू शकते 24.1.2025 रोजी ragistaon केलं आहे
सर जे काही नवीन वारसदार किंवा नवीन खाता फोड वाले आहे त्यांचे किसान शेतकरी ओडखपत्र बनवताना जून नाव येते तर काय करावे
Mi navin kharedi khat kele aahe pn maze navach ny yet june nav dakhavat ahe
Mahadbt lottery kadhi lagnar sir..
New Registration wala na sudha yeil la sir ha hfta approved ahe application band sending ani kyc , land seeding pan ok ahe
Sir pm kisasna cha payment varsache pn band honar aahe ka
सोलापूर जिल्हा तालुका बार्शी नुकसान भरपाई नाही विमा नाही काय अपडेट
अनुदान चे पैसे का मिळाली नाही त
Agri-Stack self registration not working
युनिक आयडी साठी CSC धारकांचा चार्ज काय आहे? १०० रु घेत आहेत
Cilam not yet paid दाखवते काय करावे
mahadbt बंद का आहे सर?
Sir khup divas band aahe
जय शिवराय जय शंभुराजे
FTO No Ahe Sir Land Sending Yes,KYC Yes Adhar Bank Yes Ahe Waiting for Approval bye State as dakhvt ahe sir Tr Hafpta yeil ka sir please reply sir
सर केवायसी नव्याने करण गरजेच आहे का? कारण माझी अगोदर चार पाच वर्षांपूर्वी झालेली आहे.
महाडीबीटी सोलर फवारणीचे लॉटरी कधी लागेल
सर सोलर पवारानी पंप लॉटरी केव्हा होणार आहे 🎉🎉🎉
तुषार सिंचन अनुदान 2023 कधी मिळेल
नमो च हप्ता कधी भेटणार
जय शिवराय
जय शिवराय
Rft म्हणजे काय
सर महाडीबीटी फवारणी यंत्राची लॉटरी कधी लागणार आहे
Sir PM hapta milto pn namo nahi milt
मनरेगा योजना बंद केली एक वर्ष झाले केली परभणी 😢😢😢😢
Farmer id registeration kartana continue editing and already verified dakhavat ahe
दादा आम्ही आता सरकार कडून कोणतीही अपेक्षा करत नाही एक शेतकरी🙏
Former registration status
The farmer detail associate associate with the inserted Aadhar are partially filled and save the draft. You can continue editing the form and submit it when you are ready.
Do you want to open registered former details?
अग्रीस्टेक चा फॉर्म भरताना अशा प्रकारे लिहून येते आणि नंतर फॉर्म पुढे पण जात नाही काय करावे ते सांगावे?
सीएससी केंद्रावर ऐप चालत नाही त्याबद्दल काय करावे
🙏🙏🙏🙏👌
के वाय सी किती वेळेस करावया ची आहे
१
सर माझा प्रश्न सॉल झाला
नमो शेतकरी योजने चे काय झालं सर कळेल का?
हो सरकार जाहीर करत तारीख
पीक विमा calculation awaited दाखवत आहे जालना जिल्हा khrif 2024😢😢 अप्रुव्हड पैसे येतील का.संभ्रम
सर आमचे एक CSC केंद्र आहे
सर विहरीचे पैसे पण fto pending दाखवत आहे पैसे कधी जमा होतील
अहो अण्णा कशाला पाहिजे इतकी नाटक एफटिओ नाही फिफटीओ चे झंझट जमिन तर नावांवर आहे दयाचे कि डायरेक्ट खात्यावर किसान निधी जमा करायला काय हरकत आहे प्रत्येक वेळी वेगळीच नाटक आहे त नुसती
दादा बोलणं खूप सोप्प
Kisan I'd hot nahi tya cha war video banwa asa problems ka yet ahe honar kiwwa nahi paryay sangha 🙏🙏
कापूस भाव वाढतील का? वाढतील तर किती तुम्ही माहिती सांगा सर 🙏
शेळावणे सर बहुतेक नमो शेतकरी योजनेचा हफ्ता pm किसान बरोबर नाही येत वाटतं
Jan month che ladki bahin che paise nay aale ahe ok asun tari nay ale kay problem rahu shakto
विहीर मनरेगा मस्टर पडतं नाहीत पाच मस्टर झाले आहेत यावरून एक हीडीओ बनवा सर❤❤
रोजगार सेवक कडे चौकशी करून पंचायत समिती मध्ये जा
स्टेटस अपडेट झाले नाही अजून
सर माझे सगळ बरोबरपण 11किस्त आले नाहीं सगळे हेलपाटे घेऊन जाघ्यावर बसलो थकलो
Pik vima kadhi milel
Sir tumi शेतकरी आंदोलनं करा पीक पिमा बदल
२ महीने झाले वारस नोंदींचा फार्म भरुन अर्ज पेन्डींग दाखवत आहेत 😮😮
लाडकी बहीण चालू जानेवारी चा हप्ता मिळाले नाही
मी पंचायत मधून फार्मर ID काढला व एक मेसेज आला your registration has been successfuly and your enrolment ID is एक नंबर दिला आहे बरोबर आहे काय
Ho
सर माझं चौथा हप्त्यापासून एफडीओ दाखवत नाही तर चालू झाले तर मागील सगळे हप्ते मिळतील का
हो भेटतील सर्व
नमो शेतकरी सन्मान निधी कधी येणार मग.
नमस्कार सर मला बऱ्याच दिवसांनी हप्ता बंद होता मी आता नवीन हत्या करीता सर्व कागदपत्रे दिली आहेत जर माझा हप्ता पाडा सुरू झाला तर माझे मागील हप्ते पडतील का
@@BhagwanSolanke-ow7cq 100 टक्के पडणार माझे 12 हप्ते एकदम आले
Ho
Mahadbt shettale lottery
Namo cha Kay zala😂
Bhoom
Fto Not generate By State
Sir weting for approval state
Sir tokan yantrachi lotary kadhi lagel
First coment
नमो किसानची काही अपेक्षा
Samaj samj kay na samjy mayry najar may na samaj ho. Wo
लाडकी बहिण पैसे नाही मिळाला
Pm kisan 🎉Haptta lavkar❤ yenar pan ..anudan denar😢😢 nahi😂😂😂 Bhadeve ...Makin..rao Z@t ..Upate😢😢😂😂
सर।पिंक।विमा।तुम्ही।सागितलै।परमाने।बघीतल। मात्र।दाखवना।झालय
जय शिवराय सर
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय