समृध्दी द्रुतगती महामार्ग च्या धर्तीवर नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग व्हायलाच पाहिजे फक्त नागपूर ते अंकली सांगली असा पूर्ण करून पुढे रत्नागिरी ४ पदरी महामार्गाला शिरोली पर्यंत जोडून तेथून पुढे पुणे बंगळुरू हायवेने कणेरी मठाच्या दक्षिणेकडून भोगावती परिते व तेथून राधानगरी फोंडा घाटातून तो कणकवली किंवा कुडाळ येथे मुंबई गोवा महामार्गालां जोडावा आणि तेथून ४ पदरी महामार्गाने गोव्याला लगेचच जाता येईल .
एका कोल्हापूर जिल्ह्यासाठी एवढा भव्य महामार्ग थांबवू नये फारतर जास्त ५ पट मोबदला देऊन जमीन अधिग्रहण करावे आणि लगेच बांधकाम कंपन्यांची निविदा प्रक्रिया सुरू करावी .
@@Lalukumbhar5171 तुला नसेल पाहिजे तर नको देवू जमीन .. मार्ग होणार म्हणजे होणार .. आणि जर नाही झाला तर .. मराठवाडा व विदर्भ वेगळा राज्य व्हायला पाहिजे कारण मग पश्चिम महाराष्ट्राला जर बाकी जिल्हाच चांगला होण सहन होत नसेल तर असल्या राज्यात राहण्यात काय अर्थ आहे.
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात अनेक जिल्ह्यांत राष्ट्रीय मार्ग ची निर्मिती झाली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤
विकास जरूर करा फक्त्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या एका मुलाला त्याच्या शिक्षणाचा विचार करुन योग्य नोकरी मिळाली पाहिजे मोबदल्या चा विचार केला तर चार पट दिलातरी कमीच आहे कारण सरकार मोठी खरेदी ग्राह्य धरत नाही हा अनुभव आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या बाबत हेच घडलं आहे आणि जे शेतकरी लहान म्हणजे एकर दोन एकर जमीन असेल त्यांची सगळीच जमीन गेली तर काय करणार हा प्रश्न आहे
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे व योग्य मोबदला मिळाला पाहिजे आमचा काहीही
विरोध नाही
झाला पाहिजे सक्तीपीठ
समृध्दी द्रुतगती महामार्ग च्या धर्तीवर नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग व्हायलाच पाहिजे फक्त नागपूर ते अंकली सांगली असा पूर्ण करून पुढे रत्नागिरी ४ पदरी महामार्गाला शिरोली पर्यंत जोडून तेथून पुढे पुणे बंगळुरू हायवेने कणेरी मठाच्या दक्षिणेकडून भोगावती परिते व तेथून राधानगरी फोंडा घाटातून तो कणकवली किंवा कुडाळ येथे मुंबई गोवा महामार्गालां जोडावा आणि तेथून ४ पदरी महामार्गाने गोव्याला लगेचच जाता येईल .
शक्ति पीठ महामार्ग झाला पाहिजे
एका कोल्हापूर जिल्ह्यासाठी एवढा भव्य महामार्ग थांबवू नये फारतर जास्त ५ पट मोबदला देऊन जमीन अधिग्रहण करावे आणि लगेच बांधकाम कंपन्यांची निविदा प्रक्रिया सुरू करावी .
5पट मोबदला घेऊन काय करु शेतीच शिल्लक रहाणार नाही
आम्ही कोल्हापूरकर पायतानच घेऊन तयार आहे येउतर द्या मग बघतोच
@@Lalukumbhar5171 तुला नसेल पाहिजे तर नको देवू जमीन .. मार्ग होणार म्हणजे होणार .. आणि जर नाही झाला तर .. मराठवाडा व विदर्भ वेगळा राज्य व्हायला पाहिजे कारण मग पश्चिम महाराष्ट्राला जर बाकी जिल्हाच चांगला होण सहन होत नसेल तर असल्या राज्यात राहण्यात काय अर्थ आहे.
झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात अनेक जिल्ह्यांत राष्ट्रीय मार्ग ची निर्मिती झाली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤
Super❤
❤
मोबदला ला किती मिळणार आहे
काम पूर्ण करा थांबवू नका
विकास जरूर करा फक्त्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या एका मुलाला त्याच्या शिक्षणाचा विचार करुन योग्य नोकरी मिळाली पाहिजे मोबदल्या चा विचार केला तर चार पट दिलातरी कमीच आहे कारण सरकार मोठी खरेदी ग्राह्य धरत नाही हा अनुभव आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या बाबत हेच घडलं आहे आणि जे शेतकरी लहान म्हणजे एकर दोन एकर जमीन असेल त्यांची सगळीच जमीन गेली तर काय करणार हा प्रश्न आहे
Shaktipith mahamarg zala pahije pn kolhapur madhil zamini ya supik aslyamule baki zilhyachya supiktechya tulnet tyacha mobdala hi tya pramanat jast milayla hawa
Karan mazi swatachi hi jamin bhusampadit hot ahe
❤❤ ll barobar aahe rate jaada aahet kolhapur bhagat
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Mumbai - Goa ???.
Ekari bagayati 2 crore dya
म्हणजे तुम्हाला पैसे उधळालला मोकळे
sarvana nay milnar paise jychi jamini varna janar tylach milnar😂😂😂