चकलीची हि पद्धत आहे कि नाही सोप्पी, तर विडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि या दिवाळीला भाजणी करायचं टेन्शन घ्यायचं नसेल, तर ही चकली करून बघा... लाईक आणि कंमेंट च्या माध्यमातून तुमच्या प्रतिकिया दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद ... 🙏
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकल्या केल्या फार छान मस्त झाल्या ज्याने ज्याने खाल्या त्यांनी विचारले चकली कशी केली रेसीपी विचारली मलाही बरं वाटलं धन्यवाद
१) ताई तुम्ही मोहन घातले आहे का ? मोहन घातले तर चकल्या विरघळू शकतात ( या चकल्याणा मोहन वापरायचे नाही ) २) तेल चांगले गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस कमी करायचा म्हणजे चकल्या चांगल्या कुरकुरीत भाजल्या जातात .
चकलीची हि पद्धत आहे कि नाही सोप्पी, तर विडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि या दिवाळीला भाजणी करायचं टेन्शन घ्यायचं नसेल, तर ही चकली करून बघा... लाईक आणि कंमेंट च्या माध्यमातून तुमच्या प्रतिकिया दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद ... 🙏
Khup,chan,thankyou
Khoop mast idea...
सुंदर चकल्या...
एकदम मस्त झाली आहे चकली
खूप छान!
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकल्या केल्या फार छान मस्त झाल्या ज्याने ज्याने खाल्या त्यांनी विचारले चकली कशी केली रेसीपी विचारली मलाही बरं वाटलं धन्यवाद
धन्यवाद
Khup chhanrl recipe tai..thx
मस्तच आहे चकली 👌👌
खूप छान चकली बनवली ताई तुम्ही 👌👌
सुंदर छानच
Pitha mlta na oil nahi takayche ka
Oil nahi takt ka tai
मस्त
खूप छान 👌
खुपच मस्त झाली आहे चकली 👌👌 ताई, मैदया ऐवजी गव्हाचे पीठ घेतलै तर चालेल का?
हो चालेल
Ho
👌👌 लयभार
एक किलो मैदा घेतला तर मुगाची डाळ किती घयाची
Khupch sopi rit Kavita tai.
Agbai hi pdth sopa nay
Mast chan
Khup chan, boondi che ladu dakhva pls
Amca pnvdeo pha
👌
mastch
👌👌
शेव चे लाडू दाखवा ताई
Malwani masala taklay ka lal masala
Lal
ताई तांदुळाच्या पिठाची तिळाची बोर दाखवा ना प्लीज.. आपली कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे
Maida yevaji ghavache peeth ghetale tar chalel ka
हो चालेल
👍
तेलाचे मोहन घालायचे काय
मोहन घालायचे नाही मोहन घातले तर चकली तेल खेचतात आणि तेलकट होतात
Gulache anarase sanga
अनारश्यांचा व्हिडिओ चैनल वर टाकलेला आहे जाऊन बघू शकता ua-cam.com/video/7wClpq0GtU8/v-deo.htmlsi=2PEgtoCSj2bq7XC8
Nice didi
Thanks all
आमचेपण व्हिडिओ पहा आणि कमेंट करा आमच्या व्हिडिओला पण 👍
Mast
Thanks 🤗
ताई, तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणात साहित्य घेऊन चकल्या करत आहे मी आता, पण चकल्या तेलात विरघळत आहेत. काय करू
१) ताई तुम्ही मोहन घातले आहे का ? मोहन घातले तर चकल्या विरघळू शकतात ( या चकल्याणा मोहन वापरायचे नाही )
२) तेल चांगले गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस कमी करायचा म्हणजे चकल्या चांगल्या कुरकुरीत भाजल्या जातात .
Malvani kavita channel bandch kele ka
Ho tai , Donhi channel var recipe dakhavne avghad hote , Tymule yach recipe tithe Re-upload Karto
पाणी गरम आहे की थंड
Thand
पाणी गरम कीगारवापरायचे
Gaar
गरम पाण्याने मळून घ्यायचं की थंड पाण्याने पीठ मळायचं 🤔🤔
Thanda pani
Nice didi .
Thank you 😊
पाणी थंड आहे का गरम
थंड पाणी
@@LayBhariVlogs ok
पाणी गरम की गार
थंड पाणी
मोहन घालायचे नाही?
Nahi
😢6
मोहन टाकायचे ka
पाणी थंड की गरम टाकले
मोहन टाकायचे नाही मोहन टाकले तर चकली तेल खेचतात आणि तेलकट होतात
पाणी थंडच वापरायचे
मोहन नाही घालत का ताई