Scones Recipe | Nivedita Saraf Recipes | How to make the perfect Scones
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Crispy, rustic, delicious and very easy to make Scones. Apple Jam sandwiched with Scones are a heavenly combo for a nice evening breakfast. Do try this recipes and do let me know your feedback on comments section.
.
Ingredients:
2 cup Maida
3 tbs Baking Powder
Half tbs Salt
2 tbs Powdered Sugar
One cup whole Fat milk
6 tbs Salted Butter
Khup chan aahe dinning table aani recipes pan
खूप छान recipe आहे मॅडम आणि सरच्या वाढदिवसाच्या पण शुभेच्छा happy brithaday 🎂🎂🎂🎂🙏🙏🙏👍
Tnqs
Traditional Scottish recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
मॅम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या आमच्याकडून 🙏💐🌹🎂.
सरांनी आम्हाला खुप हसवले मराठी चित्रपट सरांच्यामुळे त्यांच्या अभिनय व दर्जेदार विनोदामुळे समृद्ध झाला 🙏🙏🙏❤
Namaskaar madam good information thank you so much
Ek no.....try karayala harkat nahi khup chha recipe
Nice shearing mam
Khup khup chan! Kharach easily samjaun sangitlyamule mala khup chan sopi recipe vatli,,definitely going to try 😋 😄tumhi kharokhar Devi ANNAPURNA CH AHAT HE TUMCHYA KADE BAGHITLYAVARACH KALATE REALLY FEEL BLESSED TO SEE YOU AS A SUCCESSFUL ACTOR A GREAT AND WONDERFUL CHEF , A PERFECT MOTHER ( FOR ME AS A ASAVARI) A SUCCESSFUL UA-camR 👍 👌 AND MOST IMPORTANTLY A GOOD HUMAN BEING 😀 REALLY RARELY PEOPLE ARE LIKE YOU MAM LOTS AND LOTS OF GOOD WISHES TO YOU......TAKE CARE !!!
Loved your comment about your dining table 💖
Thank you
Yes Me Too. Kaahi lok nako tikde laksha ghaaltaat which is unwanted...
Waa kai mast combo aahe scones with Apple jam 😍 👌😋
I will try definitely 👌
I'm big fan of you mam 😍❤ lovee you ❤🥰 very nice recipe 😍 🥳
Beautiful recipes
.mam , नमस्कार... किचन कल्लाकार ला तुमची धम्माल एण्ट्री..वाह,..!!! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 👌👌👌👌👌👌👌अशोक सरानी, अणि तुम्ही खुप मस्तच डांस केलात....,,, खुप खुप बरं वाटलं तुम्हाला पाहून डोळे अक्षरश: दिपून गेले...!! 👌👌👌👌 दोघे ही एका पेक्षा एक अहात..😀👌👌👌👌👍🙏🙏🙏🙏
आणी आमचे लाडके कलाकार मा.श्री अशोक सराफ सरांना आज वाढदिवसाच्य खुप खुप शुभेछा..💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
Mast👌👌👌... Thanks.
very delicious and yummy 🤩
Mam I like ur recipes
Maam u r very beautiful. And ur explanation is very good. We r watch ur and ashok saraf sir movies since we r growing and even serials too
Cool - Good Luck ! - from Atlanta GA
Yummy yummy❤
खूपच छान 👌
खुप मस्त 😍
खूप छान ताई... 👌♥️😍
Tumche video khup Chan astata recipe pan Chan jalei
Khup chaan thanks 🙏👌👌
Khupch chan tai
Very nice repice
Love it! Going to try this :) thank you for sharing again! New subscriber here ❤️
Hi I hope you will enjoy my recipes
Kiti chhaan samzavun karun daakhavta tumhi . Very nice 👍. I always liked u as an actress. Now I like u as a Person & an excellent Cook...
Thank you keep watching keep loving.
I will definitely try this..
Great option for biscuits..
Love from Kolhapur ❤️
Thank you
Hello mam, mi tumchi white chicken receipe try keli . Mast jhali hoti . 👍
Madam tumhi mixed vegetables soup spinach soup nankatai other soup recipe dakhava
छान..
Mala Europe tour chi athavan ali.. Masta..
Mam khup chan recipe ahe mi nakki try karen mam powder sugar one tbs ki one tsp
Mustta ruchkar recipe 👌👌👌
Yammmmmmmmy👍👍👋👋💓💟👌🏻👌🏻
मॅडम नमस्कार
किती सुंदर रेसिपी , विशेष काय आवडलं आपलं, आपण प्रत्येक वस्तू म्हणजे अगदी चमचा, भांड तुम्ही नीट हाताने पुसून घेता, त्या भांड्याला धोंडा ही पदार्थ चिटकून राहिलेला आपण सोडत नाही. ते मला तुमचं खूप आवडला म्हणजर म्हणजे प्रत्येक वस्तूला किती किंमत आहे. त्याला पैसे पडले आहेत. ते फुकट आलेलं नाही. आणि आपण ते फुकट घालवत नाही. खूप आवडला हे मला म्हणजे जणू काही ही रेसिपी माझ्या घरात बनवली जाते आहे. असा मला फील आला मी अस ह्या करता बोलतो की माझी आई जो कोणताही पदार्थ बनवायची त्या भांड्याला पदार्थ लागून वाया गेलेलं मी कधीच पाहिलेलं नाही. आई नंतर तुमची रेसिपी पाहिली. मला माझ्या आईची प्रखरतेने आज तुमची रेसिपी बनवण्याची ट्रिक बघून खूप आठवण झाली. आणि आपली रेसिपी काशी बनवायची हे समजावून सांगण्याची पद्धत तर एकाच नंबर आणि ते ही दोन दोन वेळा सांगताय. मॅडम खरच खूप मस्त तुमची सांगण्याची पद्धत आहे. तुमच्या बोलण्यात खूप आपले पणा आहे. खूप नम्र पणा आहे . कुठे ही तुमच्यातला अभिमान दिसलाच नाही. आपण खूप जमिनीशी जुळून आहात . खूप मस्त मॅडम खरच खूपच मस्त
मॅडम आपण शेवट पर्यंत अश्याच रहा कायम....
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
धन्यवाद मॅडम
मॅम,🙏 सर्वप्रथम तुम्हाला आज अक्षय तृतीया च्या खुप शुभेच्छा..🙏, आणी बरोबर ....मॅम, काही जुन्या वस्तूनी आपल्याला खुप साथही दिलेली असते. तेव्हा त्या सोबत काही आठवणी ही जोडलेल्या असतात. म्हणून त्यांची सुधा जपणूक करायला हवीच ना,! नक्की तसेच ते टेबल ही आहे..!! 🙂👍,, हं..!! स्कोन्स रेसिपी रुचकर अणि मस्तच ( mauth watering mam,.😋😋😋😋😋.👌👌👌) 🙏🙏
Yummy 😋
Mam tumhi sangtana tsp sangtay pn description box madhe tbs aahe
I will check and tell you the correct measurements
निवेदिता मॅडम आज तुमच्या ह्या यूट्यूब च्या चॅनेल माध्यमातून अशोक मामा ना माझ्याकडून आणि माझी मैत्रीण प्राजक्ता काळे हिच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इन ऍडव्हान्स. प्राजक्ता काळे हीची नुकतीच भेट झाली होती मामांशी ठाण्यात त्यांच्या वॅक्युमक्लिनर हे नाटक पाहायला गेली होती आणि तिने अशोक मामांवर एक सुंदर लेख केला आहे तो मी आपणास विनंती करते कि तो प्लीज मामांना दाखवाल का ह्याहून दुसरे सुख आणि मोठा आनंद तो काय 🙏🏻
लेख असा आहे
मी : मामा तुम्ही ह्या वयात पण इतके फिट कसे?
मामा : थोडा pause .गालावर सुंदर खळी.
मी: निवेदिता मॅडम मुळे ना ? 😉
मामा: अगदी मोकळेपणाने हसून ...हे मात्र अगदी खरं आहे.खरोखरच निवेदिताच चं सगळे श्रेय आहे.
पुढे जो काही ३/४ मि चा वेळ मिळाला त्यात माझ्या मानातले भराभरा बोलून मामांचीही त्याला मनमुराद दाद मिळवून त्यांच्या पाया पडून तृप्त मनाने घरी जाण्यास निघाले.
मामा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून माझे अत्यंत लाडके " अशोक मामा " म्हणजेच मराठीतले सुपरस्टार " अशोक सराफ ".
'अशोक सराफ ' ह्या नावातच अशी काही जादू आहे की माझ्या सारख्या असंख्य रसिकांच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. मी शाळेत असताना मामांचे एका मागे एक सिनेमे चालू होते. तेव्हा लक्ष्या अशोक आणि सचिन हे त्रिकुट म्हणजे मराठी सिनेमा सुपरहिट होणारच. हिरो च्या भुमिकेत सर्वर्थाने ( सध्याच्या norms प्रमाणे ) अनफिट असणारे मामा तेव्हापासूनच आवडू लागले. थोडासा जाडसर बांधा ,कारीव कोटिव मिशी, ठीक ठाक रूप म्हणजे सगळे बेतास बात च ...पण पडद्यावर फक्त तोंड उघडले की हसून हसून पुरती वाट लागायची. कारण एकच.....अभिनयाचे खणखणीत नाणे .
कॉलेज ला जाई पर्यंत मामांचे अनेक चित्रपट पाहून झाले होते. धुमधडाका ,अशी ही बनवाबनवी , गंमत जंमत , सगळीकडे बोंबाबोंब इ. ..प्रत्येक चित्रपटातील मामांचे संवाद घरी आल्यावर परत परत म्हणून त्यावर खिदळून आपल्याला पण acting जमते अशा काल्पनिक विश्वात पण पुन्हा चित्रपटाचा आनंद घ्यायचो.
" सौदामिनी आधी कुंकू लाव " .आता ह्या dialogue मध्ये लोट पोट हसण्याचे कारण काहीच नाही. पण बाजीराव रणगाडे जेव्हा एका विशिष्ठ लहेजात आणि परफेक्ट टाईमिंग ला म्हणतात तेव्हा मात्र हसून पुरती वाट लागते. धुमधडाक्यात तर खोकल्यानेच विखी विखु करून संवाद साधला तर धनंजय माने बनून मालकाचे ७० रु वारले असे अगदी निर्लज्जपणे सांगून टाकले. अप्पासाहेबांच्या चरणी संपादकीय पदासाठी सगळ्या कृष्णकृत्यात दीनपणे सामील होणारा सदा खरे पाहून पण हसून हसून मुरकुंडी वळते , तर किरकिरे स्वतःच्याच घरातील वस्तू चिट्ठी टाकून विकण्यात कशी धन्यता मानतात ते एक गाडी बाकी अनाडी मी मध्ये दाखवून दिले. एकीकडे हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे अशोक मामा जेव्हा गोपू काका बनून पुन्हा सायकल वरून निघून जातात तेव्हा मात्र खरोखरच डोळ्यात टचकन पाणी येते. किती भूमिका आणि किती विविधता ....अक्षरशः प्रत्येकाची पारायणं झालीत.
"हम पांच " ही मालिका पण मी आवडीने पाहायची .हळूहळू वय आणि अक्कल वाढल्याने मामांबद्दलचा आदर अधिकच वाढला.हसत खेळत हे नाटक पहिले होते पण ' अनधिकृत ' ह्या नाटकातील अभिनयामुळे खरोखरच 'अशोक सराफ' काय चीज आहे ह्याची जाणीव झाली.
त्यापुढे जशी संधी मिळाली तसे मामांचे अनेक कार्यक्रम पहात गेले कधी पडद्यावर तर कधी प्रत्यक्षात .प्रत्येकवेळी कॉमेडी आणि टाईमिंग चा बादशहा का म्हणतात हे पटत गेले.
मधल्या काळात अगदी खरं सांगायचं तर नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटानंतर मामांचे चित्रपट पाहणे सोडून दिले. कारण इतक्या चांगल्या कलाकाराची अर्थहीन कथा आणि दिग्दर्शनामुळे किती माती करावी असे वाटले.
पण पुन्हा मामांवरील प्रेम मला स्वस्थ बसू देईना. व्हॅक्युम क्लिनर नाटक केवळ मामांसाठीच पहिले. वयाच्या ७५ व्या वर्षीही असलेला उत्साह आणि शक्ती एखाद्या तरुणाला लाजवेल अशी होती.
टाव्ही, चित्रपट आणि रंगभूमी अशा सर्व माध्यमात मुशाफिरी करून अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या माझ्या लाडक्या अशोक मामांना मनाचा मुजरा. तुम्ही जे कार्य करून ठेवले आहेत त्यामुळे आम्ही आयुष्यभर फक्त खळखळून हसलो त्यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन .
तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
प्राजक्ता काळे
Happy Birthday to you!
jyanchyajaval oven nasel to kay karel mam
शुभ संध्याकाळ मॅम 🙏❤😊
मॅडम हि डिश दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏👌😋
Try करतो आहे.
Could you please also mention weight in grams also in the description box.. Then there is no scope to go wrong.
सरांना ७५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
Will definitely try....can we use whole wheat flour for this?
Dure
Sure
Nice! Try adding berries, orange zest, dried cranberries etc, for a more authentic scone.
Sure
अशोक मामांना वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
wow :)
Ma'am microwave madhe preheat 10 min at 180 ° is sufficient and how much time to set for cook ?
Microwave will have different settings
❤
निवेदिता ताई मी तुमच्या रेसिपी
नेहमी बघते नवनवीन रेसिपी
तुम्ही शिकवत असता तुमचे channel बघून बघून मी पण रेसिपी channel सुरु केले आहे
नक्की video बघा व एक like व
एक कमेंट करा धन्यवाद ताई🙏🙏
Tumhi soups dakhava na palak soup tomato soup veg clear soup
मॅम,🙏....तुम्हाला माझ्या तर्फे 'मदर्स डे ' च्या शुभेछा..आणि अनिकेत ला सुध्हा शुभेछा आणी तुमच्या लाडक्या ''सनी' ला सुध्हा.....😀👍🙏🙏🙏
Thank you so much
❤❤❤
Me subscrib Kel
Kaku mazha swapna aahe mala ashok sirana bhetaychay.... Mazha swapna aahe.... 🥺
Kuthe rahta mahit nahi... Nahiter nakkich ghari yevun ashok sirnana bhetlo asto... Guppa ghosti keli asti..!!
Scones आणि बिस्कीट्स मध्ये काय फरक असतो??
If you don't mind, the background music has become loud nowadays. Also, it doesn't match with cooking activities.
Hi tai