Dhairyashil Mane |खासदार धैर्यशील मानेंच्या मुलीने संसदेत जिंकली मनं,आदिश्री मानेशी बातचित ABP Majha
Вставка
- Опубліковано 12 гру 2019
- Dhairyashil Mane | खासदार धैर्यशील मानेंच्या मुलीने संसदेत जिंकली मनं, आदिश्री मानेशी बातचित | ABP MAJHA Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
खूप छान आहे मुलगी...ती काय व्हायचे आहे असे बोलल्यावर ती म्हणाली मला आर्मी ऑफीसर व्हायचे आहे हे आयकुन खूप भारी वाटलं👍
किती गोड मुलगी आहे आणि तुझे स्वप्न किती छान आहेत मोठी
नशीब त्या आठवले ला बघून घाबरली नाही.
😂😂😁😀😀
🤔😃😄
ho barobar
😛😜😛😛😛
होय नक्कीच हाहा हाहा
लहान मुलांची निरागसता पाहून तरी इमानदारीने काम करा राजकारणी लोकांनो.....
भाऊ यांची चमडी गेंड्याची असतें...
खासदार ला जेवडी किंमत देता त्या पेक्षा जास्त IAS ऑफिसर द्या अधिकारी लोकांच्या पाठीमागे उभे राहा या नेत्यांनी खूप अधिकारी वर्गाला दाबून ठेवलेलं आहे...
मुलगी जर एखाद हट्ट केला आणि तो वडिलांनी पूर्ण केला त्यात गैर का कारण ती एक मुलगी आहे ती भविष्यातील कन्या रत्न आहे
पहा तिला खासदार होयाच आहे घराणेशाही आतापासून सुरू आहे
✍ 🤷♂ 👈 कधी आमच्या शेतकऱ्यांच्या मुलींना कधी प्रवेश मिळाला का
आता पासून तयारी करून घेताय आपण बसा नांगरणी वखरणी करत
bhava aapn vaver bhi vakharu ani padavi bhi gajavu jay shivray
@@adisgamer2323 राजू शेट्टी होतेच की शेतकरी काय दिवे लावले, जातीवादी निघाला, दूध संस्था, पत संस्था काढून लुटतो आहे जनतेला
@@panchartna9175 ?
@@panchartna9175 अहो साहेब राजू शेट्टीच्या दूध डेयरीत उल्हास पाटील संचालक आहेत हे विसरू नका... शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष बहूजन समाजातला आहे..राजू शेट्टीन ऊसला दर मागताना एका साठी मागीतला नाही .
खरच हे भाडखाऊ आहेत हे पत्रकार
She just loved my heart by saying army first 👍🏻 full respect for Mane Sir for telling her what our army is
रस्त्यावर फिरनारे अन्न वस्ञ नाही,उस तोड कामगार यांच्या मुलांच्या मुलाखती घ्या! त्या मुलांना प्रशासनांसमोर आणा! भाडखाऊ पञकारीता करू नका
Mast bhau
लव्ह यू आदिश्री फॉर युवर निरागसता
एकदम छान
ठीक आहे ती लहान मुलगी आहे ....ओके.... मला सांगा ऊस तोडणी करणारे कापूस वेचणारे मुले यांच्या कडे कोण येणार काय समस्या त्यांच्या हे विचारायला.....
खासदार साहेब मतदार संघात लक्ष दया. भरपूर कामे आहेत
लहान मुलाना संसदेत पठावल पाहिजे जे रसत्यावर ची पोर आहेत त्याना पन सभासदाना कळेल तर नेमक त्याना का निवडून दिलय.
कोल्हापूर ची कन्या
सामान्य जनतेला भेटतील का हे नेते इतक्या सहजपणे ?
Chan bala ❤ Dada
खूप छान !!
chan
छान
How sweet...God bless you bala
Cute
Khup khup Chan bal
Now parliament will be picnic point for ministry children it is not good for future.
Now all ministry will practice this for children & grandchildren to bring in parliament.
Our new generation......welcome
Masta nice
खुपच हुशार आहे
Too good...!
Deserve to be future leader...!
Nice 👍
वडिलांच्या गुणांची झलक पुर्णपणे दिसते आहे मुलीमध्ये. निडर आणी सडेतोड उत्तरं. असा दुर्मिळ योग क्वचितच पाहावयास मिळतो. आदिश्री बाळा तुझी स्वप्नं खुपच मोठी आणी छान आहेत. बाबांच्या पावलावर पाऊल ठेऊन खुप मोठी हो.....
Love you bala 💝 I am proud of him. She is my relative. 👍love you dhairyashil Sir. 💝 also your fan.
जय शिवराय जय महाराष्ट्र
छान छोटी बहीण
She want to be army personal Good !
गडकरी साहेबांना पंतप्रधान बनवायला पाहिजे
Khup Chan choti tai
Adhi army mhtl mhnje kuri desh seva chi survat
Very good
लहान मुले देवाची फुले.
Cuta👌👌🍫
छान बोलते
सुधारारे मतदाता हो लावली सेटिंग आपण बसा काडत
घराणेशाही झिंदाबाद 🙏🏼
बंद करा दुकान राव???
भेटली तर एवढ काय तयात
🤣😂mG kay raw
She is cute... but hi kaay news aahe
परीच
Hi ani pari.. ka cheshta kartay
Abp वाले गरिबाच्या मुलींचं पण कौतुक करा
धैर्यशील माने आणि त्यांचा सौभाग्यवती या आमच्या मतदार संघात निवडून आले पासून एकवेळ पण फिरकलेले नाहीयेत, आम्ही जीवाचे रान केले यांना निवडून आणणे साठी आणि हे माने कुटुंबिय हे या 6 महिन्यात ते विसरले पण....
माने पुन्हा मान पण करू नका
बरोबर भाऊ तो शेट्टी बरा म्हणायची वेळ आली आहे🤣🤣
Sagar Patil tumhi Shetty sahebana padun chuk keli ahe ata aal ka lakshat
Aaj
Lokanchi nivad chukat nasate.
सांगली चा खासदारांची मुलगी अभिनंदन
सांगलीचे नव्हे कोल्हापुरचे. संजय काका सांगलीचे खासदार आहेत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जिल्हा कोल्हापूर
वाह..... स्वप्न खुप मोठ आहे....
Kiti sweet aahe Aditi. God bless u beta
गरीब शेतकरी मुलांना पण पास द्या संसद मध्ये जाण्यासाठी त्यांची पण काही स्वप्न असतात त्यांचा पण चेहऱ्यावर निरागस पणा असतो त्यांना पण एक उंच भरारी घेऊ वाटते
सीक्वल माझा ताई जी
Khup mast mulgi ahae
Khup Chan mulgi ahe
राजु शेटी साहेब
Aamhi ky karu mag. Sakalchi vairan aamhalach aanayala lagtya
तिथ ना आम आमच्या शाळेपेक्ष्या जास्त गोंधळ असतो अन एक काकांची मला लय भीती वाटली त्यांना सगळे आठवले म्हणत होते..
😂
हा,आता आठवले. म्हणून पाठवले
जय श्री राम ll
😀😀😀👍
स्वप्नं मोठे बघा.
ABP maza ला दुसर काही काम नाही वाटत
धैर्यशील माने ह्यांनी कोल्हापूर आणि पश्चिम भागाला नवीन विचार असलेले राजकारण करावे...तेच ते जुनाट बुरसटलेले झालेले राजकारण करु नये...पश्चिम महाराष्ट्र च्या खासदरणाकडून विशेष अपेक्षा असते...बघू 5 वर्षे कसे काम करतात ते...
Are khup garibi ahe bharatat 1 time j1 nahi milat te baga haramhkor media
त्या सेंट्रल हॉल मध्ये आठवले नावाचं अस्वल दिसलं का???
😂😂😂😂
😆😆😆😆😆😆😆
🤣😂😂
Love the way she wanted to go army first..really need to appreciate this
Baghuya jatey ka Army madhe
@@deshmukh7354 nahi geli tari chalel pn deshabaddal je prem ahe te asan mahtvach
@@surajmahadevmarkad7560 chan
Shevti kolhapurch ....
tone kolhapurchich ahe ...
Vishy toss ....proud moment
रामदास आठवले ची भेट घेतली की नाही
Wow army ho bai baki kahich nahi zali tari chalel best of luck👍👍👍
tayari bhavishyachi, hyanchi pora sansadet firtayat ani karyakartyachi lekra shetat jatyat majuri la....
Interview to much
सीक्वल माझा ताई जी कदलास तालुका संगोला जिला सोलापुर
साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या मुलीला पण असच फुलपाखरा सारखे भिरभिरायला भेटेल का संसदेत ,,,,,जरा रस्त्यावरच्या अन्नाशिवाय राहणाऱ्या लहान लेखरांचे पण विडिओ दाखवत जा,,,,,,,,
1नंबर बाळा
She said PAWAR SAHEB
100% PM honar!!!!!👌👌👌🇮🇳
Great future aahe baai tujh,nashibvan aahes
Prashant kadam pan ajj awadine interview ghetoy barr vatla dada
Prashant kadam..❤️❤️
Humble person....
Shetkari sathi kra
मित्रानो निगेटिव कमेंट करण्यापेक्षा त्या चिमुलकीचे स्वप्न बघा, जसे आपन लहान पनि आपल्याला कुणी विचारले तर अशी उतर देत होतो,...
काय पण दाखवतात
Middle class ani lower class yanchi mul geli tr naval ticha baap khasdar ahe tila kon advnar....khi faltu dakhwaych
Hatkalagale tehsil madhle khup road khabh zale ahet saheb kadhi repir honar he sagle road.khup tras hotoy ya kharbh road ca voter's na.
राजकारणी कोन्ही हि असो तो स्वःता च्या लेकरांना टिकिट देनार
Normal mulila pravesh milala asata tr kotukaspad asate vadil khasdar asatana geli tithe tr ky vishesh aamachya zp shaletil mulana asa anubhav dila gela tr te adhik prashasniy asel
💓
गोड बाळ
Kharach khop aabhimaan vattoy aamhala
Hmm pn hech samaniya mulana jayala bhetel ka ka fakta vip lokancha bhetnar
Shivseneche Khasdar Dharyashil mane asa ullekh kara
ह्यांना पण काय काम उरल नाय
Cleaver
लहान मूलंही निरागस असतात .👌
जर शेतकरी किंवा त्यांच्या मुलाला जर सोनिया जी किंवा पवार साहेब यांची भेट झाली असती तर एक वर्ष लागून पण भेट झाली नसती
Nashib athavle sahebani kavita nay bolali.nay tr punha kadhi gelich nasti
Dharyashil mane best MP ahet tyanni khup khup questions mandtat maharashtra Che
Mazya porila pan gyun zanar
Sagalch vaycha hila 😂😂
Hila saglech pade upbhogaychi ahet bapachi atapasunch shikvn ani apn basa study study kart nokri pn nay ani kahich nahi he saglikade zol karnar
Wa mast..
संसद आहे काय शाळा आहे
मुख्यमंत्री आदुबाळाला घेऊन जातात
Abp maja vale vad layache kam karte baki yana kahi nahi yet....
Kashala ticha balpanachi vaat lavtay...