Bhurya Speech | Kartik Vajir | निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गेमचं केला । भुऱ्याचं नवीन भाषण
Вставка
- Опубліковано 25 тра 2024
- Bhurya Speech LIVE | Kartik Vajir | निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कार्यक्रम केला । भुऱ्याचं तुफान भाषणं
#Bhuryaspeech #Karjikvajir #Bhuryanews #loksabhaelection2024 #Marathinews #News18lokmat
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
भुर्यांच्य सरांना सलाम
म्हस्के सर ग्रेट आणि ह्या छोट्या बाळाच पण खूप कौतुक❤
छोट्या बाळाचा खूपच छान भाषण मनापासून आवडला पुढच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा बेटा
भुर्य कुप सुंदर
जय भिम जय संविधान जय भारत
भुर्या एक नंबर
लहान पणी कोणालाच जात. कळत नाही सर्व समान असतात पण मोठे झाले की जातं जात नाही ती लगेच येते????
@@BKMH11 te manuvadi la vichara bhau
भुरया आणी त्यांचा गुरु खूप छान , जय संविधान जय भारत.
खरं आहे भुऱ्या जवळचेच लोक पांचट आसतात
छान सत्य परिस्थिती आहे
मराठी विषय आवडतो अभिमानाने सांगायचं मराठी माणूस आहे ❤
भुर्या ला त्रिवार नमन😂😂
छान भाषण केले भोऱ्या खुप खुप अभिनंदन ✌️💯🌹🌹 जय संविधान जय शिवराय जय भीम जय भारत
वा वा काय पत्रकारिता आहे..
मागचं पूर्ण वर्षांपासून सोयाबीन 4400 च्या समोर जात नाही, पण मीडिया ला काही देणं घेणं नाही.... चालू द्या असंच
पण हा इंग्रज भारतात जन्मालाच कसा. 😊
जसा तुझ्यासारखा आफ्रिकन इथे जन्माला आला आहे
अनुवंशिकता
Dada ha ek ajar ahe ,tvachet malenin chi kamtarta aslay mule hoto ,kahihi bolu naka
@@sunnychisheti9487 😭🙏
या मुलाचा आवाज खूपच खणखणीत आहे
भोरया फक्त भाषणात पुढं अभ्यासात कमी
लहान मुलाला तरी सोडा
😂😂
ABP लहान पनापासून लय हुशार होता, म्हणून असं बोलतोय. 😂
तुला ते तरी येतका😅
Tula kay 99 takke hote kay bhadya
खूपच छान भाषण केले
खूप छान गुरुजी धन्यवाद
भुरया भावि आमदार होनार❤❤❤❤
Jaibhim jai संविधान jai shivray
भुर्यी मस्तच
Bhurya ch bhashan lai bhari! Sirana pn salute! ❤❤❤
मस्त भुऱ्या भाई
Wa....Bhuru very nice Bhashtion
भुऱ्या ग्रेट बेटा..
Very nice Great 👍👍👍
लय भारी भूप्या
Khup Chan Bala jeevnaat khup motha ho swami kayam ashirwad tuzha pathishi asel hi prarthana
कार्तिक जालिंदर वाझे Bhorya😂❤
भुऱ्या i love you
Good ❤❤Bhuriya
खरंच खूप छान आहे
असा भुऱ्या प्रत्येकाच्या घरात जन्माला आलाच पाहिजे
अभिनंदन भोरया
1 number bhurya
Please bhurya mun nka yar respect brother ❤
Salam bhurya tula
Very good❤❤❤
शेवटी जय लोकशाही जय संविधान या मध्ये जो संदेश आहे तो म्हणजे मिळालेल्या मताचा अधिकार जर योग्य व्यक्तीसाठी बजावला तर राज्यकर्ते चांगले सत्ता स्थापन करतील. या उलट जर पैसे घेऊन किंवा जात धर्म बघून मतदान केले तर सुराज्य घडविले जाणार नाही...अशीच काही भुर्या ची भूमिका दिसत आहे.!!
भुऱ्या तुझा नाद करायचा न्हाई❤❤
❤❤🎉🎉 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉
Great boy.
भुऱ्या यापुढे तुझी खूप प्रगती होईल
खूप छान भाषण
सरांचं अभिनंदन
Very nice
Good
एक नंबर 🎉
भुऱ्या नंबर...1
Bhurya ek. Number
शाब्बास बेटा!
तुला खुप खुप शुभेच्छा!
द ग्रेट 👏
हार्दिक हार्दिक अभिनंदन
लव्ह यू भुऱ्याभाई अँड his टीचर्स
छानभाशन
खूप छान
Bhurayala bhavi vatchalis shubh magal kamnay jay shivray fule Shahu aabedkar jidabad tilwan Satan'a Nashik Maharashtra India
05:31 चुलत्याचे अंडे नाही साहेब 😂😂 चुलत्याच्या कोंबडीचे अंडे ❤
😅
Congratulations.bhurys
👌👌👌
छान
खुप छान हुशार कार्तिक
Nice..
Very good
Maske sir great 🎉and bhurya
👌
खरंच राव आपल्या सोयाबीनला या लोकांनी फारच कमी लेखलं
❤❤❤❤❤
🙏
❤👌😊
❤
बंडे सर
भूतकाळात एकान कोबडी चोरली आणि आता वर्तमान काळात एकान अंडी चोरली😅😄😍😍
♥️🥰
❤❤❤👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Lay bhari bhurya 😂😂
राजकारणी लोक सुद्धा हप्ते घेतात?
Padya magil gurula salam🎉🎉
महाविकास आघाडी ला मतदान करा असे भाषण होत.. त्या लहान मुलाला समजलं तो लास्ट बोला जय संविधान समजून जावा संविधान वाचवायचं आहे
मग लावा हुकुमशाही
तुमच्यासारखे बिनडोक देश बुडवणार जय संविधान प्रत्येकाने म्हणल पाहिजे मूर्ख माणसा
@@akshayshinde406 हुकूमशाही लावली होती की इंदिरा गांधी नी 1975 ला.
बालमनावर अशी निवडणुकीतील गैरप्रकार बद्दल वारंवार बिंबवणे योग्य नाही.
शाळेच्या निवडणुकीत असा गैरप्रकार होतो हे दाखवून आपण देशाची इज्जत घालवत आहात. असे प्रकार दाखवणे योग्य नाही.
पण देशात सध्या हेच तर घडतंय. नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक होऊन बघितलं तर ती गोष्ट काही सकारात्मक होत नाही .
न्यायव्यवस्था आणि न्याय आणि पारदर्शकता आता फक्त पुस्तकात वाचायच्या गोष्टी राहिल्या आहेत, खऱ्या आयुष्यात काय घडत आहे, ते तर आपण दिवसेंदिवस पाहतोच आहोत👍
मस्त 😂
🎉
Tyach pathantar changle aahe . Shikshak ani palkani tyacha abhyasa sathi upyog karyn ghyava .. good memory..he should concentrate on study
असच चालू सद्या भुऱ्या तुझ्यासोबत वाईट झाल 😅😅😅😅
मोदी साहेबांचं बगून शिकला असेल भाषण 😅
रिपोर्टर साहेब काही गोष्टी खाल्ल्याने कॅन्सर होतो बरका😅🙏🏻
समोर पोरगी उभी असली की संपला 😂
He lok ambedkaranchi izzat ghalvnar
Bhoryacha moye moye zala😂😂
Bhuryra che sir Jale fames 😂😂😂😂😂😂😂
ashi patrakarita pahili ki kharch kiv yete media chi , kiti darja ghasrnar ajun
*JALNA* District bol reporter
Sagale kahi brand bas *JALNA* madhe hota
मराठी
वाझे सचीन वाझेचा कोण भुरया
Bhurya Vel ahe Abhyas Kar Baba ?? Nahi Ikd tikad bhashan det Ch firva lagel ntr Pn 😂😂😂
😂
Z.p.p.s. rewalgaon cps sukhapuri ta.ambad
ह ह ह
त्या मागच्याला भूर्याच बगवत नाही वाटतं 😂
😅😅😊
😂😂😂😂❤
Bhuryach bhashan 😂