Ahmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @bejobready6160
    @bejobready6160 6 років тому +224

    अरे चूप रे!!! 51% घेण्यासाठी काय नियोजन करतो रे..... हातात 2 अंगठ्या आणि हा गरीब।।। 2 किमी जाण्यासाठी बस हवी याला😂😂😂 ABP माझा...... तुम्हाला आणि तुमच्या पत्रकारितेला भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏💐💐💐💐

  • @Bodke99
    @Bodke99 3 роки тому +262

    खोट बोलणार पण ताठात बोलणार हे राजकारणी होण्याचं दुर्गुण लक्षण आहे😄

  • @shivamspawar9674
    @shivamspawar9674 Рік тому +56

    मुलखात घेणाऱ्याला दंडवत, म्हणजे एवढं जवळ असून पण हसू रोखलं त्यांनी😍🥴

  • @ayushbhosale6637
    @ayushbhosale6637 3 роки тому +201

    याला 51% पड़ले तर टीव्ही वर, 🤣😂आणि मला 72% पडले तर घरच्यांच्या शिव्या! वाह रे वा💔😣😣

  • @jayeshkawli
    @jayeshkawli 5 років тому +192

    मी नेहमी करमणूक व्हावी म्हणून नेटफ्लिक्स वर सिटकॉम्स बघतो. पण ह्या वेळेला सगळ्या कंमेंट्स वाचत बसलो. खूप हसलो जितका आजपर्यंत हसलो नाही. कंमेंट्स नी ह्या विडिओ ला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आहे

  • @Farmingmaharstra
    @Farmingmaharstra 6 років тому +518

    पण एक गोष्ट मात्र खरी आहे. एवढं बोलणं 95% वाल्याला जमणार नाही.

  • @jadhavsakshi4651
    @jadhavsakshi4651 3 роки тому +26

    मला १००% पडलेत तर कोणीही इंटरविव घ्यायला आला नाही आणि हा ५१% वाला फारच गाजला

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 2 роки тому +16

    🎉🎉🎉 छोटा पुढारी, घनश्याम चं मनःपूर्वक अभिनंदन !!! प्रेरणादायी यश 💖👍

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 3 роки тому +368

    च्या मायला!.. ३० वर्षाच्या आयुष्यात ह्याच्या १०% पण आत्मविशास नाही आमच्याकडे ! 😂

  • @panditwagh9057
    @panditwagh9057 3 роки тому +78

    भावी मुख्यमंत्री 👍 आणि मुलाखत घेणारे एबीपी माझा चे भावी मालक 👍

    • @MN-lk8vc
      @MN-lk8vc 3 роки тому +6

      शेट्ट

    • @mr.x8398
      @mr.x8398 2 роки тому +1

      Hech urla ahe ata

    • @यशश्री-ध8त
      @यशश्री-ध8त 2 роки тому +2

      जास्तं नाही झालं थोडं 🤣

    • @Kalyan-u9t
      @Kalyan-u9t 2 роки тому +1

      मालक hahahaha

    • @BitterTruth1024
      @BitterTruth1024 Рік тому

      ​@@Kalyan-u9t अरे मुलाखत घेणारा corona मध्ये देवाघरी गेला, कशाला टिंगल करताय , स्वतःला गल्लीतील कुत्रे तरी ओळखते का?

  • @powerstudy1103
    @powerstudy1103 5 років тому +39

    डोळ्यात पाणी आलं याचे काँमेट वाचताना खुप हसलो हा तोंड मुजर 95%वाल्या भविष्यात भारी राहणार आहे हा पक्का जोकर आहे

  • @shivamgosavi4225
    @shivamgosavi4225 2 роки тому +41

    अभ्यास करण्यासाठी रोड लागतो light लागतेय तसच् मेंदु पण लागतो नेते साहेब

  • @AmitShinde53
    @AmitShinde53 3 роки тому +582

    अभ्यासाला बसायचा टाइम अन लाईट जायचा टाइम एक व्हायचा की लाईट जायचा अन अभ्यासाला बसायचा टाइम एक vhaycha🤣

    • @sanghartanakhandhre7219
      @sanghartanakhandhre7219 3 роки тому +5

      😂😂😂

    • @kartikd4805
      @kartikd4805 3 роки тому +3

      ओ भाई

    • @naz-tx9tb
      @naz-tx9tb 3 роки тому +2

      😁😁

    • @rnt1126
      @rnt1126 3 роки тому +3

      😂😂😂😂ek no

    • @omrathod341
      @omrathod341 3 роки тому +1

      @@sanghartanakhandhre7219 iii
      IIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIiii IIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIiii IIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIIiii

  • @Marathaempire111
    @Marathaempire111 3 роки тому +30

    जनतेच्या आशीर्वादाने दहावी उत्तीर्ण 😀😀😀

  • @ROHITMEMO
    @ROHITMEMO 5 років тому +110

    हा विडिओ 2020 मध्ये कोण पाहत आहे👇👇👇 ,😂😂😂😂😂😂😂😂

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 2 роки тому +23

    Confidence & Maturity Level at this age..grand Salute.🙏🙋‍♂️

  • @kashinathbandgar8173
    @kashinathbandgar8173 6 років тому +1982

    बर झाल महिनाभर अभ्यास केलास दोन महिने अभ्यास केला आसता तर 102टक्के मार्क मिळाले असते 😂😂😂😂😂😂😂

  • @Dxbsafari
    @Dxbsafari 6 років тому +545

    हा कलेक्टर झाल्यास जिल्ह्याला विकून खाईल😊☺️

  • @sagarnimbalkar916
    @sagarnimbalkar916 5 років тому +140

    मी पण ग्रामपंचायतीला उभा राहून
    पंतप्रधान होणार:::::

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 9 місяців тому +2

    क्या बात है भगवान भाला करे, आज या देशाला अशा मुलाची जरुरत आहे,,, बंडू वाघमारे राजुरा ,चंद्रपूर🎉

  • @vimipatil3005
    @vimipatil3005 3 роки тому +46

    भावी नेत्याला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

  • @onkardasgude5755
    @onkardasgude5755 6 років тому +1437

    हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा कमेंट वाचायलाच जास्त मज्जा येती राव.😂😂😂

  • @rohanthorat3337
    @rohanthorat3337 3 роки тому +395

    पठ्याच्या कॉन्फिडन्स ला ५१ तोपांची सलाम द्या
    अन तोपांची तोंड आमच्या कड वळवा

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 3 роки тому +145

    🙏🏻plz त्याच्यावर हसू नका. त्याचा आदर्श घ्या.. या परिस्थिती मध्येही त्याने यश मिळवले. या मुलांवर मनस्थिती ठीक नसते आणि ठेंगण होणे हे त्याने निवडले नाही...

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому +8

      मूर्ख आहे तो😂

    • @MTN1333
      @MTN1333 2 роки тому +2

      Kamach chutya hasnyasarkhi kartoye tr kai karnar

    • @MTN1333
      @MTN1333 2 роки тому

      Chutya tr news vale ahet je tyala evdha vecharat bastayt ...

    • @shilpaambhore7249
      @shilpaambhore7249 2 роки тому +1

      बरोबर आहे😭

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому +3

      Height kam fight jada😂

  • @kapilbhojane6205
    @kapilbhojane6205 6 років тому +179

    MPSC चे क्लास करायचे आणी IAS व्हायचं याला... 🙂🙂🙂🙂🙂 3:52

    • @rakeshpawar300
      @rakeshpawar300 6 років тому +2

      Kapil Bhojane 1 no

    • @amazingvideos5821
      @amazingvideos5821 6 років тому +3

      Kapil Bhojane dy.collector vhaych assel

    • @sudhirdb7357
      @sudhirdb7357 6 років тому +1

      amazing videos
      त्याला राज्यसेवा लागते अण्णा

    • @siddharthsasane4369
      @siddharthsasane4369 6 років тому

      lahan ahe re to ajun.

    • @nileshujagare6918
      @nileshujagare6918 6 років тому

      Kapil Bhojane ha bhau navin yojna vattey

  • @AT-wq6nd
    @AT-wq6nd 5 років тому +304

    मी फक्त comments वाचायला आलो!!!!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤪🤪🤪🤪

  • @sagaramle1111
    @sagaramle1111 6 років тому +80

    Confidence level€100%

  • @gajanansawant7354
    @gajanansawant7354 3 роки тому +8

    हसू नका त्याने जे अतर आता पार केल तेवडे तूम्ही पार करा बस तो एक हिरो आहे 👍👍👍💪💪💪🙏🙏🙏

  • @anilbhapkar7033
    @anilbhapkar7033 3 роки тому +31

    दादा तुमचं सगळं मान्य आहे पण 4:51 नंतर ते जुलाबाचे काही कळले नाही.... बघा की माझं कंमेंट खरं की खोटं 🤭

  • @gauravkedare3025
    @gauravkedare3025 4 роки тому +161

    याला दुधा ची बाटली द्यारे। कोणी तरी 😂😂😂😂

    • @ushakasule9461
      @ushakasule9461 3 роки тому +1

      😀😀😀😀😀😀😀😀

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 3 роки тому +1

      Dodhuwali Pathwun De N😂

    • @amitvakude9789
      @amitvakude9789 3 роки тому

      😆😆😆😆😅😅😅😅 Bhau.. 👌

    • @Ishwarietale
      @Ishwarietale 3 роки тому

      @@siddharthpatil3028 😂😂😂😂😂😂😂

    • @sakshantgosavi9326
      @sakshantgosavi9326 3 роки тому +2

      Batli Tula dili pahije to lahan ahe pan
      To good speaker ahe

  • @harshthackrey9675
    @harshthackrey9675 3 роки тому +23

    जणते च्य आशिर्वाद 😂😂😂😂 अरेरे भाऊ
    त्याला कसं काय हसू नाही आला राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खूप जबरदस्त रे न्यूज वाला भाऊ

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 роки тому +54

    दादाने 12 महिने अभ्यास केला असता.तर 251% घेतले असते रे देवा ..😂😂😃😃

  • @krishnagovekargk8522
    @krishnagovekargk8522 5 років тому +970

    हा बोलतांना न्यूजवाल्या ना हसू आलं नाही म्हणजे त्यांचं किती कंट्रोल आहे ....😂😂

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 5 років тому +582

    का खोट बोलतो..! पास व्हायला शिक्षकांचा , आईबापाचा, जनतेचा आशिर्वाद नाही ..! आभ्यास करावा लागतो ..! पोपटपंची सगळी..!

  • @s.m.2946
    @s.m.2946 3 роки тому +58

    मी तर व्हिडीओ Pause करुन कमेंट बघायला आलोय.
    या शेमण्या चे कारनामे.

  • @rohitbhoir1836
    @rohitbhoir1836 2 роки тому +29

    बहुतेक नेत्याची लक्षणें आहेत 😂,भाषण बाजी आणि कारणे सांगणे😂😀

  • @omkarpore4650
    @omkarpore4650 5 років тому +390

    आम्ही संडास ला 2 किलोमीटर पेक्षा जास्त लांब जातो 😂😂 😂 51% पडले आणि ह्याला कलेक्टर व्हायचंय..

  • @ish8236
    @ish8236 6 років тому +73

    In this small age.. He is speaking better than so many politicians.... This is really amazing.... He is good speaker...and don't try to predict his future on 10 th marks.....

    • @rahulumbare9695
      @rahulumbare9695 2 роки тому +2

      its just influential talk i know him he is just recorded tape

    • @rahulumbare9695
      @rahulumbare9695 2 роки тому

      @K : whatever but i here him since so many years indian farmer responsible for there problems because they don’t unite for there problems majh ghar bharla na tar mi ka bajuchyacha vichar karu all farmers need to be unite then they will make good money after there sale and about this kid i don’t care what he is farmers are not a subject for any political people.

    • @v4vidya
      @v4vidya 2 роки тому

      @Kartik A. Watch his 8 year old clips before mocking his height

  • @maheshpatale2442
    @maheshpatale2442 6 років тому +123

    याच्या आशीर्वादाने , त्याच्या आशीर्वादाने , अस जरी कोणी म्हणलं की थोबडाव अस वाटत ..अरे बोच्या २ किमी 😂😂😂 मी स्वत: ८ किमी जायचो , आनंदाने 😂 फायदा उचलतोय साइज चा ..शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ..मग तू कोणत्या बैलाच दूध पिलत रे 😂😂 ABP ..साष्टांग नमस्कार तुम्हाला ..👋

    • @gorakhsabale6628
      @gorakhsabale6628 6 років тому

      Barobar

    • @iampiyush45
      @iampiyush45 6 років тому +1

      Bail Dudh nhi det Bhava 😂😂😂

    • @food....48
      @food....48 6 років тому

      😀😀😀😀

    • @manojmane2121
      @manojmane2121 5 років тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Bail Dudh nahi Det. Bhava Rajkaran Sodun Abhyas kela asta tr ha 51% nahi tr 91% Padle aste.

    • @shubhampagar1723
      @shubhampagar1723 3 роки тому +1

      Are tu बैलं तुझा बाप बैल

  • @sambhajimante7758
    @sambhajimante7758 3 роки тому +197

    बरोबर याच्या पायानी जायचंय म्हणल्यावर 2 K. M. याला 20km वाटताय.

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 5 років тому +241

    बोर झाल की
    घनश्याम दरोडे आनि अभिजीत बीचुकले 😂 😂 stressbuster#

  • @ganeshshelkeart8381
    @ganeshshelkeart8381 6 років тому +399

    अरे आम्हि दररोज 20 किमी जातो आणि येतो तरी मला 70% आहे......

  • @ravipawar4276
    @ravipawar4276 6 років тому +55

    घनश्याम बोली बच्चन यापेक्षा खूप गरीब लोक असतात तरी त्यांना त्या मुला-मुलींना 90% पडतात हा कसला ...... घंटा हुशार

  • @jafarsabshaikh8641
    @jafarsabshaikh8641 3 місяці тому

    खरंच किर्ती महान आहे.. त्रिवार सलाम.. ❤❤

  • @pratikgaikwad4656
    @pratikgaikwad4656 6 років тому +210

    मी शाळेत एक ही दिवस न जाता 10 वी त 71 % गूण मीळवले. तेही 17 नंबर फॉरम भरून. तुझी बारकी 51% ची बुल्ली कुठ मीरवतो ,राजकारण सोडून अभ्यास केला असता तर 91% पडले असते

    • @CristianoRonaldo-ng9wx
      @CristianoRonaldo-ng9wx 6 років тому +2

      तुला पडलेत का ९१% ??
      आमच्या वाघाचा नाद नाही करायचा

    • @indianbyheart2075
      @indianbyheart2075 5 років тому +7

      @@CristianoRonaldo-ng9wx zata cha wagh she has joker

    • @CristianoRonaldo-ng9wx
      @CristianoRonaldo-ng9wx 5 років тому +1

      @@indianbyheart2075 धाण्या वाघ आहे तो फाडून खाईल तुला नाद नाय करायचा

    • @manojmane2121
      @manojmane2121 5 років тому +1

      😂😂😂😂😂

    • @thedevil-fz4dc
      @thedevil-fz4dc 5 років тому +1

      😁😁😁😁😁😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @danishsheikh7047
    @danishsheikh7047 5 років тому +435

    मुलाखत घेणारा किती बेअक्कल... माझा मित्र ... दहावीत असतानादोन्ही पायांनी अपंग असताना वीस किलोमीटर दूर शाळेत जाऊन... 85 टक्के घेतले

    • @adityakanade9309
      @adityakanade9309 5 років тому +14

      सहमत आहे साहेब

    • @sanilmore1248
      @sanilmore1248 4 роки тому +4

      Prashan mark Cha nahi ratta maran Ani samjun ghen ya donhi veglya goshti ahet ghanshan ne yevdhya shya vayat sheti shetkari Ani rajkaran ya goshti samjun ghetlya ahet tasa tyza Mitra nahi gheu shakat prateka kahi tari gun astat tuzya mitrane te exame madhe mark padhun dakhavle

    • @makarandkulkarni7131
      @makarandkulkarni7131 4 роки тому +13

      प्रश्न प्रश्न मार्कांचा नाही त्याने पण एवढ्या लहान वयात संभाषणाची कला अवगत केली असल्यामुळे तो प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे त्याची मुलाखत टीव्ही वर आहे

    • @sohammahajanvlogs1487
      @sohammahajanvlogs1487 4 роки тому +2

      Ani ha 2 kilometers sagtoy

    • @shubhangisagvekar3431
      @shubhangisagvekar3431 4 роки тому

      Jjftittu

  • @khatalraju
    @khatalraju 6 років тому +33

    आमच्या येथे 75 वर्ष्याच्या आजीने 69%गुण मिळवले ते दाखवा की न्यूज़ वर ABP वाले ते दाखवा की अजीचि जिद्द दाखवा न्यूज़ वर हेच काय कौतुक करता

    • @shivajikatare8845
      @shivajikatare8845 6 років тому

      Raju Khatal &

    • @jayvantchoudhary9948
      @jayvantchoudhary9948 6 років тому

      Are mitrano as naka bolu chottu la to brilliant ahe tyache pepar punha check kara 😃😃😃
      Pan to nakkich rajkarnachya patratecha ahe tyachya vaychi mule 80% marks padun pudhil shikshan tapori girine ghalavtat
      Mitrano tyavha parine tyala nakkich kami mark padale 9th la changle mark hote pan aso
      Shevti prangachya veles tyachyakade konte gun ahet tya mafhye to jasa baher padto to jasa marg kadhto he mahtvache
      Mazya kafu nakkich ghanshyam darode la lack lack shubhecha
      Cheshtha karnaryala sadhe bhashan tari karta yete ka 25 lokansamor .

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 роки тому +11

    मला मुतखडा झाला. एवढा प्रमनिक collector नाही पाहिलं.😃😃😃

  • @sanketaundhakar4431
    @sanketaundhakar4431 3 роки тому +526

    51% पडल्यावर एवढा बोलतोय 99% पडल्या वर किती बोलला असता

  • @pramodkamble9483
    @pramodkamble9483 5 років тому +25

    याला निट बसून हागायला येत नाही याला😊😊

  • @ajaykothakar285
    @ajaykothakar285 5 років тому +1036

    याला कपडे काढून हाणला पाहिजे 70%वाले बोंबलत फिरतेत आणि तुझी 50 ची अगरबत्ती कुट लावतो टोनग्या😂😂😂😂😂😂😂

  • @hhcreation1426
    @hhcreation1426 2 роки тому +21

    Confidence level 100%

  • @binnytawaskar4174
    @binnytawaskar4174 6 років тому +516

    नुसत एसटी एसटी करतो झवणया बोटातलया दोन अंगठ्या विक आणि रिक्षा घे आणि गावातली लेकर सोडत बस शाळेत

    • @food....48
      @food....48 6 років тому +6

      😀😀

    • @balrajdeshmukh3418
      @balrajdeshmukh3418 6 років тому +6

      Bhau chya hatat don Angthya aahet viklyatar tar 40 te 50 thousand yetil

    • @9049879048
      @9049879048 6 років тому +7

      Bhau ha yed zavya cha interview GHEYALA ABP MAZA SUDHA YEDZAVE AAHET SALE

    • @maneajit
      @maneajit 6 років тому

      Hahahahhha

    • @learn-2-earnn
      @learn-2-earnn 6 років тому

      Lol

  • @avinashgadge7067
    @avinashgadge7067 5 років тому +86

    भावाचा attitude तर बग जस काय 100% पडल्या सारख बोलत आहे 😂😂😂😂😂😂

  • @SadGAMERYT
    @SadGAMERYT 3 роки тому +29

    बाळा तुला विश्रांती ची अत्यंत गरज आहे 🤣😂

    • @KARANKHILLARE-yl9rv
      @KARANKHILLARE-yl9rv 3 роки тому

      Ho re मी इंडियन आर्मी मध्ये आहे आजुन काय करू

  • @rajendrauzagare1518
    @rajendrauzagare1518 2 роки тому +10

    घनश्याम बेटा..दहावी पास ..झाल्याबद्दल **हार्दिक अभिनंदन**.
    गावाबद्दल, शेतकर्यांबद्दल अतिशय आस्था व प्रेमअसलेला एक सामाजिक ,व राजकिय जाण ,असलेला तुझ्या वयाचा मुलगा सहज सापडणार नाही..तु निश्चितच कलेक्टर हो.
    देव तुझी मनोकामना पुर्ण करो.

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 6 років тому +94

    He has chosen right career as politics bcoz u can expect our current politicians education

    • @mr.x8398
      @mr.x8398 2 роки тому

      Politics kadhich carrer naste adhi kahi tari banav lagte mg politics madhe java lagta..sagle modi nahi banat

  • @proudindian6477
    @proudindian6477 5 років тому +25

    महाराष्ट्र चा भावी कृषिमंत्री!

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому

      😂😂😂😂.... ठेंग

  • @bhimjaykharat7559
    @bhimjaykharat7559 6 років тому +874

    ABP वाल्यांनो दत्तक घ्या त्याला😂😂😂

  • @altabsayyad3656
    @altabsayyad3656 2 роки тому +12

    पत्रकार हुशार आहे, 51%साठी काय नियोजन केलं विचारतोय...90 वाल्यांना कोण विचारात नाही ह्याची 51 अगरबत्ती कुठं लावयाची...

  • @wombcrusher
    @wombcrusher 6 років тому +329

    Bhauchi abhyas karnyachi ani light janyachi Vel ekach asayachi😂😂😂😂

    • @patilkailas11
      @patilkailas11 5 років тому +1

      Hahahaha hahahaha....Kay yoga yog asel...

    • @shubhamshelar7741
      @shubhamshelar7741 5 років тому

      🤣🤣🤣

    • @omkardhumal7720
      @omkardhumal7720 5 років тому +1

      12 taas ujhed aasto na...😆..
      6taas school, 2 taas yeyche jayche, 2 taas kamache, Ani urlele 2 taas bhetle ki abhyasala...
      Tari pn 51%...
      😆😆😆😆

    • @preshits
      @preshits 5 років тому

      hahahah

    • @GraceofDCA
      @GraceofDCA 5 років тому +1

      😀😀😀😀😀😀😝😝😝😝😝😝

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 6 років тому +331

    कलेक्टर नको रे तु होऊ .. ऑर्केस्ट्रा काढ *छोटा बाबुराव* ऐबीपी माझा वाले पण चांगली मस्करी करत आहेत ..

  • @nanasahebdhekale5792
    @nanasahebdhekale5792 5 років тому +108

    तु पास झाला रे" नापास झाला असता तर News वाले आले असते आणि तु खाटा खाली लपला असतास🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anantapandit3985
    @anantapandit3985 2 роки тому +34

    शारीरीक व्यंगत्व असताना आणि ग्रामीण असताना घनश्याम ने खरच प्रत्येक समस्यावर मात करत व कॉफी न करता दहावीला स्वताच्या बुध्दीवर पास झाला. खरच खूप खूप शुभेच्छा..
    आणि फडाफडा बोलतो ही पण एक कला त्याला अवगत आहे. म्हणून फालतू कॉमेंट्स करु नका.
    आपण एव्हढे बोलू शकतो का?

    • @Onlypiku1999
      @Onlypiku1999 2 роки тому +1

      इतकं बोलण्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास केला असता तर ७० पेक्षा जास्त पडले असते आणि बोलण्या पेक्षा करून दाखवण्यात विश्वास ठेवावा

    • @Istoriess
      @Istoriess 2 роки тому +1

      कॉफी ??

    • @ujwalamumbaikr74
      @ujwalamumbaikr74 2 роки тому

      Loans,Kay,uacalli,jep,lavali,talyla

    • @ujwalamumbaikr74
      @ujwalamumbaikr74 2 роки тому

      Kup,Mota,ho,bala

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Рік тому +2

      @@Istoriess चहा असेल ओ.

  • @kunalm.deshmukh
    @kunalm.deshmukh 3 роки тому +64

    4:20
    रडून, खचून आत्महत्या करू नका...
    माझ्या सारखे बेशरम व्हा...😂😂😂
    51 टक्के तरी छाती काढून😂😂😂

    • @Karandeanuj
      @Karandeanuj 3 роки тому +2

      आम्ही 77 टक्क्यांवर मरतोय !

    • @rohitv9412
      @rohitv9412 3 роки тому +1

      😂😂👌🏻

    • @gkckaran1m651
      @gkckaran1m651 3 роки тому

      🤣🤣🤣🤣🤣

  • @Bablu3020
    @Bablu3020 6 років тому +483

    भाऊ तू ITI कर आणि
    वायरमन हो ☺️ लाईट आन गावात

  • @SPtalk88
    @SPtalk88 6 років тому +142

    मुलाखत घेणारा बेअक्कल आहे त्याला काय करणार.... 51%😂😂😂

  • @hemantmhasde683
    @hemantmhasde683 2 роки тому +20

    उघडा डोळे, बघा नीट 51% टक्के.निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🎉🎉

  • @sunilrajesawant
    @sunilrajesawant 6 років тому +92

    पोपटा सारखा बोलतो नुसता..............ITI कर तू नाही तर 4-5 म्हशी घे....

    • @vinaypatel-patil589
      @vinaypatel-patil589 6 років тому

      sunil sawant 😂😂😂

    • @vishalthote3349
      @vishalthote3349 6 років тому +1

      Aani yachya Ghari neun de ha Charla nenar ahe

    • @sunilrajesawant
      @sunilrajesawant 6 років тому +3

      Vishal Thote का रे ये येड्या भोकाच्या शेटया घे ना मग आदर्श ह्याचा

    • @sunilrajesawant
      @sunilrajesawant 6 років тому +3

      Vishal Thote लाज वाटू दया जरा तुम्हाला असल्या लोकांचीच चाटू गिरी करा तुम्ही हे लोक च तुमचे आदर्श असल्या फालतू लोकाना डोक्या वर घेउन नाचणार तुम्ही साले

    • @GKKnowledgeMarathi
      @GKKnowledgeMarathi 3 роки тому

      🤣🤣🤣😂

  • @nageshpawar45
    @nageshpawar45 6 років тому +207

    पवार पासून सावध रहा बाबा नाहीतर 12th ला 35 % 😂😂
    सायबांच धोरण 😂😂

  • @siddharthsatbhai6584
    @siddharthsatbhai6584 5 років тому +88

    शिक्षकांचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद तर ठीक आहे... जनतेचे आशीर्वाद कसले 🤣🤣🤣

    • @namdeodagde6078
      @namdeodagde6078 5 років тому

    • @namdeodagde6078
      @namdeodagde6078 5 років тому

      - ल

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 4 роки тому +4

      हा पुढारी लोकांसोबत फीरत असतो,म्हणून याला जणता आठवली

    • @nileshghatiwale9257
      @nileshghatiwale9257 4 роки тому

      Yedzave hy he darodya

    • @djms7994
      @djms7994 3 роки тому +2

      Janteche ashirwad mnje....copy purwala madat keli asel 😅

  • @geetamate3966
    @geetamate3966 2 роки тому +2

    99% च्या मूलांमध्ये पण हा confidence नसतो. त त प प करतात. नूसते पोपटपंची असतात.सरकार ला ठणकावून सांगण्याची हिम्मत एक नंबर..घनश्याम तू जिंकलस आम्हाला..

  • @technicalshreyy9261
    @technicalshreyy9261 6 років тому +565

    हेचे पेपर चेक करणारा जिवंत आहे का🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pat246
    @pat246 5 років тому +384

    असा बोलतोय जसा की बोर्डात पहिला आलाय

  • @Raj_1274
    @Raj_1274 6 років тому +508

    बाळा वेळीच शहाणा हो ..... सोड ही फसवी प्रसिद्धी.... तूझा उपयोग टाईमपास साठी केला जातोय ...

  • @prasadjavanjale1144
    @prasadjavanjale1144 3 роки тому

    भाऊ जसा काय भाषण च देऊ राहिलाय 😆😆😦 कडक् ना

  • @akshatdhende4680
    @akshatdhende4680 6 років тому +348

    अजुन लाग पवारांच्या नादाला. 😁😁

    • @nageshpawar45
      @nageshpawar45 6 років тому +2

      Ha ha

    • @ramravdahiphale3299
      @ramravdahiphale3299 6 років тому +18

      AKSHAT DHENDE मोदी च्या नादाला लागला असता तर100% मिळाले असते

    • @vivekpatil4189
      @vivekpatil4189 6 років тому +2

      Dnyaneshwar Doifode 😂😂😂😂 ek no reply

    • @tusharkhairnar4604
      @tusharkhairnar4604 6 років тому +2

      Brobar ahe

    • @ronny3866
      @ronny3866 6 років тому +2

      AKSHAT DHENDE बरोबर😂

  • @virajpatwekar4083
    @virajpatwekar4083 6 років тому +58

    याच म्हणणं आहे की 51 टक्के म्हणजे समस्येवर मात करणं होय.
    अरे शेतकऱ्याचे पोर पण शिकतात आणि ते सुद्धा 95+ टक्के मिळवतात..
    ..आला मोठा समस्येवर मात करायला

  • @manoharshinde9369
    @manoharshinde9369 5 років тому +184

    २कीलोमिटर म्हणजे लांब म्हणतो हा राष्ट्रवादी चा भारतीय
    बालकामगार

    • @amolghadge7154
      @amolghadge7154 5 років тому +18

      बारामतीला 200 किलोमीटर जाताना सभेला लय लांब वाटत नाही आणि शाळेत जाताना 2 किलोमीटर लांब आहे अजित पवारांच्या लेंडका

    • @adityakanade9309
      @adityakanade9309 5 років тому +3

      अजून fortuner नाय ना आली, म्हणून

    • @sagarbagade302
      @sagarbagade302 5 років тому

      मनोहर शिंदे दादा तुमाला खरं सांगतु मी ६.५०km चालत जात व्हतो त्या दिडफुट्याला सांगा
      हो अजूण एक गोष्ट दप्तर नाही वायरीची पिशवी ओ मंग काय
      गांडीतली अंडरपैंट ९वी ला मीळाली आयची आन

    • @pratikbhoir1685
      @pratikbhoir1685 5 років тому

      @@amolghadge7154 ajit Pawar chya lendka bwahahaha

    • @luckystar8667
      @luckystar8667 3 роки тому

      @@amolghadge7154 😂😂😂

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 Рік тому

    Wa.....chote poodhari very nice video and this is correct point all the best

  • @joshisumedhraj108
    @joshisumedhraj108 6 років тому +317

    फुकनीच MPSC देऊन कलेक्टर होणार याचा बाप झाला होता का?😂😂😂

  • @realtruth4678
    @realtruth4678 6 років тому +153

    आर भावा अभ्यास केला नसता तरी चाललं असतं....५१% बिना अभ्यास करता पडत्यात.‌😂😂

  • @nitin.poetry74
    @nitin.poetry74 6 років тому +131

    अजितदादांनी लिहून दिलेले पाठ करून आलाय बघा रे तो

    • @sushantkamerkar
      @sushantkamerkar 5 років тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @proudindian6477
      @proudindian6477 5 років тому +1

      ईतके सगळे पाठ करायला सुद्धा सटिक बुद्धी लागते! कुणाला हि सहज जमणार नाही ते!

  • @vilasvirkud8813
    @vilasvirkud8813 2 роки тому

    खरच ५१%टक्के मिळाल्यावर एवढा बोलतोय. तो खरच आहे .बोलघेवडया ,हुशार .तु फार मोठा प्रभावी वक्त होणार आहेस.

  • @abhijeetkokitkar9761
    @abhijeetkokitkar9761 6 років тому +184

    राजकारन तुला मस्त जमेल... उगाच कलेक्टर बनू नको रे बाकीच्या पोरांचा विचार कर ना भाऊ

  • @Rj9305c
    @Rj9305c 6 років тому +185

    हा कलेक्टर होणार 👈😂😆
    एवढा कड़क गांजा कूठ मिळतो यांना
    चमचेगिरी नको करत बसु राजकारणी तुझी वाट लावून टाकतील

    • @krishnalokhande342
      @krishnalokhande342 5 років тому +3

      हाच वाट लाविन वाटतंय सगळ्यांची

    • @divine8933
      @divine8933 5 років тому

      कडक गांजा...😂😂😂😂😂

    • @jaysuryas1690
      @jaysuryas1690 4 роки тому

      कडक गांजा ,😂😂😂

    • @nanuchavan6008
      @nanuchavan6008 3 роки тому

      खरच भाऊ🤪🤪🤪

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 4 роки тому +143

    51 % बापरे ??😢😢
    खूपच जास्त आहे याच्यासाठी

    • @yas3hhh
      @yas3hhh 3 роки тому +12

      Mala 58 hote pan maza interview nahi ghetla😂😂😂

    • @vishalpawar2810
      @vishalpawar2810 3 роки тому +3

      @@yas3hhh 💪💪💪💪🤣🤣🤣🔥🔥🔥

    • @omyaarts2883
      @omyaarts2883 3 роки тому +1

      @@yas3hhh 😂😂😂😂😂😂

    • @omyaarts2883
      @omyaarts2883 3 роки тому +1

      @status lover mla 90.60 hote

    • @ASHITOSH7474
      @ASHITOSH7474 3 роки тому

      @status lover अभिनंदन मित्रा

  • @jafarsabshaikh8641
    @jafarsabshaikh8641 3 місяці тому

    परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण करो ही तहेदिल से प्रेम पूर्वक सदिच्छा.. ❤❤

  • @ganeshshejwal9169
    @ganeshshejwal9169 6 років тому +133

    हे पोरग लय बाताड आहे. अभ्यास ला बसल्यावर लाईट जायचे म्हणे, लाईट जाईपर्यंत काय झक मारत होता का हा. एक काम करा तुम्ही रिक्षा चालवा, नाहीतर शेतात सोयाबीन चा पीक घ्या....बोलबच्चन

  • @mayurlasane6338
    @mayurlasane6338 6 років тому +566

    हित 80-85 वाले बोंबलत हिंडतेत आन तुझी 50 ची अगरबत्ती कुठुन लावतो रं टोनग्या?

  • @ashutoshkambale1006
    @ashutoshkambale1006 6 років тому +29

    अरे काय काय ..Single phase,, single phase. Single phase kiti volt che astay mhit ahe ka ....Hatat 2 - 2 .अंगठ्या घातल्यात ...Invertor gheyacha na 1 अंगठी विकून ...Light kashala phije

  • @surajkodapeofficial9623
    @surajkodapeofficial9623 3 роки тому +3

    घनश्याम भाऊ फक्त लोकांसाठी मनोरंजन आहे.

  • @akashsalunke8809
    @akashsalunke8809 4 роки тому +40

    खूप संघर्ष केला आहेस तू समजते तुझी तळमळ😂😂

    • @kunalm.deshmukh
      @kunalm.deshmukh 2 роки тому +1

      तळमळ नाही
      “मळमळ" म्हण🤣🤣

  • @twinklepawar5547
    @twinklepawar5547 5 років тому +47

    O shit 😂🤣😂🤣😂. I died laughing 🤣🤣🤣🤣🤣

  • @aniketkorade5266
    @aniketkorade5266 6 років тому +59

    पवारांच्या आशिर्वादाने मी पास झालो😂😂

  • @gregjohnson3962
    @gregjohnson3962 3 роки тому +9

    जनतेच्या आशिर्वादाने ५१% मिळाले, उद्या पोर झालं तर काय निळु फुलेच्या आशिर्वादाने ??????

  • @pravinatrekar2996
    @pravinatrekar2996 5 років тому +18

    One of the falatu channel I have ever seen that's ABP maza

  • @SanjayJoshi-zz8lt
    @SanjayJoshi-zz8lt 6 років тому +57

    माझा घनश्याम ला प्रश्न विचारांचा आहे की आर्ची बरोबर हिरो म्हणून काम करशील का सिनेमा मध्ये

    • @rayabananekar4987
      @rayabananekar4987 6 років тому

      अरे बुटुनाना 51/' टके अस सांगतोयकी
      51 गदा कुस्तीत मिळवलयात

    • @swapnilgadgets9136
      @swapnilgadgets9136 2 роки тому

      Joshi buva tumchi comment vachun smjtay tumhi pn ghanshyam chya catagory che distay🤣😆😅

  • @sunilwani2617
    @sunilwani2617 5 років тому +30

    कमी वाया मध्ये हा इतका प्रसिद्ध झाला कमी वया मध्ये बोलण्याची अक्कल त्याला आहे ही गिष्ट काय कमी नाही माणूस शिक्षणानेच मोठा होतो असं काही नाही कॉमेंट करणाऱ्यानि त्याच्या इतका बोलून प्रसिद्धी मिळून दाखवावी

    • @biotechnologicalinfo
      @biotechnologicalinfo 3 роки тому

      Right bhai 👍

    • @rdguru3859
      @rdguru3859 3 роки тому

      👍👍

    • @kunalm.deshmukh
      @kunalm.deshmukh 3 роки тому +1

      मग 20 किमी दूर जाऊन, रात्रीचा दिवस करून,
      बिना लायटीचे राहून, 10वित उत्कृष्ट टक्के घेणारे व IAS आणि IPS होणारे
      चुत्ये आहेत का??
      तोंड मारून प्रसिद्धी मिळविणारी राखी सावंत पण आहे म्हणून काय तिचा आदर्श घ्यायचा?

    • @ASHITOSH7474
      @ASHITOSH7474 3 роки тому

      @@kunalm.deshmukh राईट भावा

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 2 роки тому

    Chota bomb 💣 mota dhamaka☺️ anyways go ahead you have a bright future best of luck for future god bless you .👍