Kay Sangu Rani कविता | Ganesh Shinde sir Kavita | Marathi Motivational | Prabodhan Parivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 328

  • @suvarnalad8862
    @suvarnalad8862 10 місяців тому +25

    हे गाणे गणेश सर तुमही तयार केलय मी तस वाचल तुमचया आवाजातच एक जादू आहे. गाणच काय .पण तुमच बोलणच आणि तेही अमृताने चिंब भिजलेली ती रसना कानाला मनाला सुखावुन जाते ..मरगळलेलया मनाला उभारी देते शबद.न.शबद ऐककतच रहावा वाटते असेच शबदांच अमृताच .हे भांडार उधळीत रहा बाळा .औक्षवंत हो जयवंत हो धनय तुझी मातपिता अशा ज्ञानेशास जनम दिलाय .

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому +24

    गाव सुटना... हे गाणं ऐकण्यात आलं, आणि जाणवलं ह्या मध्ये काव्य दडलं आहे. खुप सुंदर काव्य आहे, मनाला अतिशय भावल.👍🏻👍🏻👍🏻

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 Рік тому +82

    खुपच सुंदर गाणं गायला आवाज एकच नंबर 👍🏼👌👌👌

  • @ketakiyadav3553
    @ketakiyadav3553 Рік тому +148

    मनातली भावना आहे सगळ्यांच्या ज्यांची नाळ गावाशी कायम जोडलेली आहे .

  • @siddhesh8710
    @siddhesh8710 Рік тому +59

    काय सांगू राणी मला गाव सुटना ! कसं सांगू राणी मला गाव सुटना !! बंद गळ्यामंदी माझं मावेना न अंग! जीन्स च्या कपडा मधी दुनिया झाली तशी दंग! जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग ! माणसाने माणसाचे सोडले का रंग ! म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना.. काय सांगू राणी मला गाव सुटना.....!. शहरातली गाडी बघा उंच गाणं गाती! माणसांनी माणसाशी तोडली का नाती! ओल्याचिंब पावसात ओलीचीम्ब माती !! शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती! सर्जा राज्याची जोडी माग हटना!!!! काय सांगू राणी मला गाव सुटना !! गावाकडची माणसे आमची कशी साँधी भोळी प्रेमच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी!!! दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी! सुरसुरीच्या सुरामधी चाखू पुरण पोळी!! चुलीवरच्या भाकरीची चवे ही सुटना !!!!
    ● काय सांगू राणी मला गाव सुटना !!!

    • @pandurangmunje6028
      @pandurangmunje6028 Рік тому +3

      😂😂😂😂
      दादा हिंदी मध्ये ट्रांसलेट करून बघा जरा खुप मज्जा येईल
      😂😂😂😂

    • @Pednekar-dx3rm
      @Pednekar-dx3rm 9 місяців тому

      Thanku

  • @alkalavhekar1965
    @alkalavhekar1965 8 місяців тому +3

    अप्रतिम गाणे,मधुर आवाज, प्रत्येक शब्द उच्चारताच मानसाच्या मनाला भुरळ पडते.

  • @GaneshShinde-q2v
    @GaneshShinde-q2v Рік тому +9

    मी पाहिलांदा बघितलं गाणं 10 वेळा गाणं ऐकत बघत बसलो छान गाणं आहे ❤️

  • @satishshende7132
    @satishshende7132 Рік тому +18

    किती कौतुक करेल तितके थोडे पडेल सर
    एक नंबर एकच नंबर कविता
    खूप भावली ही कविता ❤❤

  • @sayajirahane8521
    @sayajirahane8521 11 місяців тому +8

    वा ! वा! गणेश शिंदे सर आपल्यातील गायक पहायला मिळाला🎉🎉

    • @shubham8486
      @shubham8486 15 годин тому

      Ya ganyache lekhak hech aajet

  • @dnyaneshwargore7313
    @dnyaneshwargore7313 Рік тому +42

    माझं गाव,,माझा परिवार सरांनी माझ्या मनातील भावना कवितेच्या रुपात मांडल्याने सरांना खूप खूप धन्यवाद...

  • @Mimarathi9
    @Mimarathi9 Рік тому +6

    किती ही वेळा ऐकली तरी ऐकावं वाटतं
    कविता छान आहे पण तुमचा आवाज ऐकत रहावा वाटतो
    ग्रेट सर

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks Рік тому +6

    Ek Number.... 11months Purviche Song Aaj BOYZ4 Madhye Aale,
    Apratim Lyrics Aahet,
    Hatts Offff ❤️❤️

  • @DhirendraSagbhor
    @DhirendraSagbhor 11 днів тому

    फार छान कविता सर👍

  • @siddhih.salunkhe864
    @siddhih.salunkhe864 11 місяців тому +12

    It's not only song it's an emotions ❤❤❤

  • @atharvavaliv7706
    @atharvavaliv7706 Рік тому +16

    नंबर एक, खूपच सुंदर कविता आहे ❤️🙏🏻👍🏻

  • @shubhambarge16
    @shubhambarge16 Рік тому +561

    कोण कोण Boys 4 पिक्चर मधलं "गाव सुटना" हे गाणं ऐकून इथे आलेले आहेत??😃😄

  • @janaghule9931
    @janaghule9931 6 місяців тому

    मला हि कविता सादरीकरण खूपच आवडते म्हणून मी परत परत ऐकते

  • @vandanajagtap2863
    @vandanajagtap2863 2 роки тому +22

    खूप छान कविता आहे कीतीही वेळा ऐकली तरीही एकावीच वाटते

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz Рік тому +1

    सर एका गाण्यामध्ये तुम्ही सगळी सगळी दुनियादारी मांडून टाकली❤❤❤

  • @rahulwarghat826
    @rahulwarghat826 Рік тому +1

    खुपच छान कविता आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेले गित रिल( short) खुप गोड वाटत मनाला.अभिनंदन कविचे आणि संगीतकारांचे.

  • @rajendrarajput3935
    @rajendrarajput3935 7 місяців тому

    भावस्पर्शी, सुंदर गीत

  • @ShitalKadam4664
    @ShitalKadam4664 5 місяців тому

    आज सर तुम्हाला जवळून बघायला खूप बरं वाटलं ... कांदाटी विकास संघ या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @gopalshirsath7136
    @gopalshirsath7136 Рік тому +7

    खूपच छान कविता जय महाराष्ट्र भाऊ🎉

  • @sachinshejul7323
    @sachinshejul7323 2 роки тому +8

    गणेश दादा खूपच छान कविता आहेस

  • @dsb4771
    @dsb4771 Рік тому +11

    वस्तुस्थिती अप्रतिम शब्दरचना...❤

  • @gracynazareth5962
    @gracynazareth5962 Місяць тому

    I like this song 💞 superb. I miss Wadala n people from there😢

  • @jagdishshinde3944
    @jagdishshinde3944 Рік тому +5

    गणेश दादा लय भारी कविता आहे

  • @vaishalirandive2248
    @vaishalirandive2248 4 місяці тому

    खुप खुप सुंदर गाणे आहे सर

  • @OmAcademy23
    @OmAcademy23 8 місяців тому

    खुप छान सर.... आणि आपला आवाज देखील अप्रतिम आहे...👌

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 Рік тому +9

    शिंदे सर तुम्ही भावनेला हात घातला, खूप भावस्पर्शी 😢

  • @babankarande7739
    @babankarande7739 3 місяці тому

    सर खूपच छान

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 Рік тому +25

    खूप सुंदर कविता आणि सादरीकरण. Awesome, speechless.

  • @sunilkhengre4110
    @sunilkhengre4110 10 місяців тому

    खूप छान गणेश शिंदे सर

  • @rutujakomatwar3412
    @rutujakomatwar3412 Рік тому +5

    wow khup mast kavita

  • @radhikapatil2515
    @radhikapatil2515 Рік тому +6

    ह्रदयस्पर्शी 😊

  • @ShreyashPawar-bx7kj
    @ShreyashPawar-bx7kj 10 місяців тому

    सर खूप छान आहे आनंद झाला आहे

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 9 місяців тому

    रामराम,मनमोहुन टाकले अवर्णनीय

  • @archanaburele6811
    @archanaburele6811 Рік тому +1

    अप्रतिमकविता ,सादरीकरण तर त्याहुन ही सुंदर ❤️🙏🙏

  • @pravindountulwar8900
    @pravindountulwar8900 8 місяців тому

    3 वर्षा पूर्वी ऐकलेले आहे .
    खूपच छान आहे.

  • @ShwetaKokane-tg9hv
    @ShwetaKokane-tg9hv 11 місяців тому +1

    खूप छान सर 👌

  • @Dipakkamble-iy8yr
    @Dipakkamble-iy8yr 4 місяці тому

    Sir aapale Bashan far sundar aastae

  • @mahendranagothanekar9868
    @mahendranagothanekar9868 Рік тому

    अतिशय सुंदर गाणं लिहिलंय अंगाला काटा येतोय

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 Рік тому

    ग्रामीण, जिवनाचे,हृदयस्पर्शी,वास्तवता, दर्शवणार,
    काव्य ,उत्कृष्ठ,सादरीकरण,आवजातील,,लक्कब,,
    खूपच,काही, भावना,सांगून,जाते,,कविना,अशाच
    कविता, स्फुरोत,.....

  • @rashmikate4723
    @rashmikate4723 Рік тому +10

    खुप छान आहे कविता ❤🙏👌👍👏👏👏

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 Рік тому +12

    Kya bat hain
    Expression of our culture

  • @sharadam3348
    @sharadam3348 4 місяці тому

    मस्तच

  • @sumedhachare6007
    @sumedhachare6007 Рік тому

    Khup chhan ase vatate aapan khedya madhil vatavarnat aahot

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 8 місяців тому

    एक नंबर कविता❤❤👌👌

  • @indrajitbhoite4587
    @indrajitbhoite4587 Рік тому

    एकच न. Sir

  • @SureshThakur-dg2hd
    @SureshThakur-dg2hd 9 місяців тому

    खुप छांन👍🏻👍🏻

  • @ankushyenurkar8204
    @ankushyenurkar8204 Рік тому +9

    Goosebumps in every word ❤

  • @neetafandi6205
    @neetafandi6205 10 місяців тому

    Mala khub khub aawdate song 👌👌👍👍

  • @priyankarashinkar5461
    @priyankarashinkar5461 11 місяців тому

    खूप छान कविता आहे आवाज अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

  • @SuvranaChaudhari-cn3hw
    @SuvranaChaudhari-cn3hw 22 дні тому

    Supar song

  • @akshaypanditdalvi1059
    @akshaypanditdalvi1059 Рік тому

    kadakkkkkk sir

  • @prathmeshkashid922
    @prathmeshkashid922 Рік тому +2

    अप्रतिम शब्द रचना. मस्त 👍👍👍

  • @sunilchougale-v3g
    @sunilchougale-v3g Рік тому +6

    हे गाणं ऐकताना गावाकडची आठवन येऊन डोळे अश्रूंनी गच्च होतात❤❤😂

  • @mahadevpawar3926
    @mahadevpawar3926 10 місяців тому

    Great Sir. We are proud of you 🎇🎆🎉

  • @gosaviamol544
    @gosaviamol544 Рік тому +1

    खूपच छान ,
    आमचे गाव आमचा सन्मान

  • @vipulpatillonkhedi2643
    @vipulpatillonkhedi2643 Рік тому

    नाइस खुप छान

  • @Rangoli_EasyArt
    @Rangoli_EasyArt 6 місяців тому

    छान ❤

  • @ashishpawar5203
    @ashishpawar5203 Рік тому

    सर खरंच अप्रतिम... Love u..
    Ashish Pawar Malegaon, Nashik

  • @aashabramhane4680
    @aashabramhane4680 Рік тому

    अप्रतिम सर

  • @PoojaWadnare
    @PoojaWadnare Рік тому

    खूप खूप छान सर.....

  • @vijayachavan9318
    @vijayachavan9318 Рік тому

    Khupch mast Kavita nice sir

  • @DipaKadam
    @DipaKadam Рік тому

    गाण्यातले बोल खूप सुंदर आहे 💕

  • @kadamrajendra3212
    @kadamrajendra3212 Рік тому

    एक नंबर साहेब 🙏

  • @sachinshitole4594
    @sachinshitole4594 Рік тому

    Ekch number dada ❤

  • @hanumantpawar7508
    @hanumantpawar7508 11 місяців тому

    Khup chàn

  • @shobhajagdale-through7213
    @shobhajagdale-through7213 2 роки тому +1

    Khupch Chan sir.

  • @kalpanapatil-lw4yn
    @kalpanapatil-lw4yn Рік тому +1

    खूपच छान

  • @DeepakPujari-o9n
    @DeepakPujari-o9n Рік тому

    1 no chan

  • @mrnbgonge5754
    @mrnbgonge5754 Рік тому

    अप्रतिम

  • @ashwinimahanawar8026
    @ashwinimahanawar8026 Рік тому

    अगदी खरं...मस्त

  • @rushikeshkhandagale3550
    @rushikeshkhandagale3550 Рік тому +17

    This poem is awesome ❤❤

  • @sulunandan2186
    @sulunandan2186 Рік тому

    अप्रतिम 👌👌👌

  • @yogendragosavi9586
    @yogendragosavi9586 Рік тому +3

    पारी आली सरी गेली झाली त्याची तारी
    पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
    कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
    आपर्या चिपळ्या कपड्यामधी फिरती सारी पोरी..
    म्हातारीच्या डोही वरती पदर हट ना..
    काय सांगू राणी मला गाव सूट ना...

  • @yt_sarkar_26
    @yt_sarkar_26 Рік тому

    Khup chan ❤❤so sweet song 🎵 sar

  • @MonaliPotekar-zd7tn
    @MonaliPotekar-zd7tn Рік тому

    Chan kavita ahe sir

  • @yunnuspinjari6380
    @yunnuspinjari6380 Рік тому +1

    लाजवाब

  • @dhruvikapatil6142
    @dhruvikapatil6142 Рік тому

    Apratim kavita sir👌👌gavakadle sundar chitra kavitetun ubha kela 😍

  • @sambhajiraje294
    @sambhajiraje294 Рік тому

    खूपच छान आहे कविता.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Рік тому +8

    सर डोळ्यासमोर अख्खा गाव उभा राहिला जेंव्हा सुट्टीला गावी जातो तेव्हा तुमच्या कवितेतील वर्णनाप्रमाणे मनाची अवस्था होते पण इलाज नाही

  • @shashiraut922
    @shashiraut922 Рік тому

    लयभारी दादा 👌👌

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 Рік тому

    अप्रतिम व्वा

  • @omkarhankare5245
    @omkarhankare5245 Рік тому +4

    1 Number poem❤

  • @swatighadge3056
    @swatighadge3056 Рік тому +1

    खरंच खूप छान दादा 👍

  • @ph6263
    @ph6263 Рік тому +1

    Me swatala khup bhagyavan samajto
    Mumbai pasun maze gav fakt 2.5 tas antaravar ahe, ani me pratyek Saturday Sunday la gavala jato, work from home asel tari gavatch thambto.
    Gavatli manse kharach khup bhari astat, jivala jiv denari.

    • @bearcoolguy
      @bearcoolguy Рік тому

      Nashib ahe tumcha.. konta gav ??

  • @shrutiganage7472
    @shrutiganage7472 Рік тому +15

    No words ❤ excellent

  • @jaysingnalwade2318
    @jaysingnalwade2318 Рік тому

    खुपच छान कविता आहे

  • @AshwiniPatil-zr9qz
    @AshwiniPatil-zr9qz Рік тому

    Move madlya song peksh sir n kadun hi kavita aiektana khup chan vate

  • @yuvrajshiraskar2598
    @yuvrajshiraskar2598 Рік тому +2

    खुपच छान कविता...👌🏼👍🏼

  • @AshwiniBodake-sh8vr
    @AshwiniBodake-sh8vr Рік тому

    Khup chhan

  • @laxmanbhandare8154
    @laxmanbhandare8154 Рік тому +1

    Khup chan

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Рік тому +7

    याच्या मुखड्याच्या पहिल्या दोन ओळींची चाल सरळसरळ देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए वरून उचलल्यासारखा वाटतीय...

  • @vijaymadane1769
    @vijaymadane1769 Рік тому

    खूपच छान गान आहे.

  • @pranavtayade6346
    @pranavtayade6346 11 місяців тому

    Superb

  • @jagdishkanke5852
    @jagdishkanke5852 Рік тому

    मी आधी ऐकलेलं आहे शिंदे सरांचा हे म्हणून पुन्हा आठवण आली

  • @Shravaniwanveart
    @Shravaniwanveart Рік тому

    Atishay Sundar

  • @swatikamble3452
    @swatikamble3452 Рік тому

    Mastch