देवाची अनुभूती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे ! आपल्यामधील" मी" चं समर्पण झाल्याखेरीज ही अनुभूती शक्य नसते. या अनुभूतीकडे जाणाऱ्या प्रवासाला आपण साधना म्हणतो.ही मन पारदर्शी/ निर्मळ करणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत 'मी' शिल्लक आहे तोपर्यंत काहीवेळा निराशेचे विचार येणं नक्कीच शक्य आहे. देवाच्या कृपेनं तसंच आपल्या दृढ निश्चयानं जो साधनेत स्वतःला झोकून देतो तो अखेरीस त्यालाच जाऊन मिळतो ! अतिशय उद्बोधक, हृदयस्पर्शी विवेचन/शंका समाधान ! सहभागी सा-यांना विनम्र अभिवादन !
किती सुंदर अर्थ आहे अध्यात्माचा (अध्ययन +आत्म)काका तुमचा फार आधार होतो,तुमचं बोलणं खरंच पटलय मला की गुरू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणत्या रूपात कधी कोणच्या स्वरूपात ज्ञान अमृत पाजेल हे समजणार ही नाही आणि समजायला फार मोठ्या साधनेची गरज नाही फक्त आत्मसमर्पण हा च उपाय आहे,आणि गुरू ला शिष्य अगदी कसा हवाय तर,भूक असणारा आणि पूर्णपणे मूर्ख म्हणजे(रिकामा या अर्थाने)ते इंग्लिश मधलं वाक्य नाही का स्टीव जॉब्स च stay hungry stay foolish. फार आभार काका या अमूल्य मार्गदर्शना साठी खरंच आभार🙏🙏🙏🙏🙏
मी फारच तन्मयतेने गोष्टी ऐकतो. लहान मुलगी कडेवर पाण्याची कळशी घेऊन आली. तेही तुम्ही तहानलेल्या अवस्थेत. माई नर्मदेचे दर्शन झाले अशी समजूत झाली आणि मुलीने पैसे मागितले तर तो दर्शनाचा भ्रम निघून गेला. आठवलेंच्या निरुपणावर मी मन लावून न्याहाळून ऐकतो आणि योग्य निर्णय ते देतात ते मला फार आवडते. धन्यवाद . नर्मदे हर ! मुलीचा आवाज फार कमी येतो.
श्री भाऊ यांना नमस्कार. तसेच सौ सीमाताई व कुमारी निवेदिता हिलाही नमस्कार. माझ्या मनाच्या शंका होत्या त्याचे इथे तुम्ही निरसन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या या विवेचनावरून एक समजले की मीही या अध्यात्मिक विश्वात येऊ घातली आहे. श्री गोंदवलेकर महाराजांची ही कृपा आहे.थन्यवाद 🙏
प.पु काका साष्टांग नमस्कार आजच्या शंका समाधान कार्यक्रमामुळे खुपच गैरसमज दुर झाले. सौ.सीमा ताई आणि छोटी ताई यांचे प्रश्न हे अगदी सगळ्या साधकांचे प्रातिनीधीक प्रश्न होते. त्यामुळे न बोलता सगळी ऊत्तरे मिळाली नर्मदे हर हर हर नर्मदे. सौ.विद्या आणि डॉ श्याम भामरे चाळीसगाव
🙏श्री.दादांना सा.नमस्कार, मैय्याजीना नर्मदे हर. मैय्याजी धन्यवाद, जणू तुमच्या मुखातून माझेच प्रश्न विचारलेत व दादांनी त्याची दिलेली उत्तरे ऐकून खूप समाधान झाले.पून्हा आपणास नमस्कार.
गुरू कितीही ताकदीचा असला तरी शिष्यही त्या तोडीचा असेल तरच तो पहिल्या योग निद्रेत देहापासून अलिप्त होईल ना ! 🙏 आमचे पात्र जितके स्वच्छ तितके लवकर कृपापात्र असे मला वाटते . ॐ नमः शिवाय 🙏 परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏🙏🙏
Satya & maya hyach kalpnik asamanjas he virodhabhasi vakya mule jal asav ki ishwar chi ichha shivay pan sudhha halat nahi & prayek jiv swtah ch karm anusar shubhashubh fal bhogto tar hyat satya kay he samjhnya karita yog vashishtha ramayan ,shivashtak shivoham ,jain digmbar sampraday cha samaysar granth pt. hukumchand bharil ,pt. gyanchandji che aikave tar kalpnik santap ch shaman hovu shakel dhyan he parinam aahe kiya nahi te swatach atma ch bhed gyan swaatma & deh chi dharna ni hot he samay sar madhe gahenta ni aahe -- narmade har🙏
अध्यात्म म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल आणि मी म्हणजे शरीरही नाही व मी म्हणजे मनही नाही ही दृढ श्रद्धा असणाऱ्या साधकाला सद्गुरू स्वरूप शक्ती प्रदान करतात आणि मग....
Hari Om.. Hari Om.. Narmade Har.. Narmade Har..🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🙏. Aai Tulja BHavani Matechya Charani Koti Koti Shashtang Dandvat Namskar.. Arvind ji ni khup khup sunder ritya explanation kele kharecha, heva vatave ase tyanche knowledge aahe.. Aadarniya Arvind ji yana koti koti dandvat namskar. Ani tya doghina pan namskar. Tya sadhvina pan shashtang dandvat namskar.. jyani far moti Namrmade chi kathin yatra succefful keli, tyana pan dandvat namskar. Ase vate ki arvind ji na pratyakha yeven bhetave.. pan tyanche address mahiti nahi...pan kharecha mazya manat ek icchha aahe ki bhet hoil ka? Panduranga he tulacha mahit? Ha video khup sunder zala aahe. Jyanchi hi sankalpana aahe tyana pan namsakr.🌼🌼🌼🌼🌼🌹🌹👌👌🙏🙏
Paise lagat nay....pari kramelaa....nusta tumcha thikhane shi omkar la jane yene cha kharcha.ani pandit la sankalpa chi dakshina ani ek pari krama karna ahe manu ek praman Patra karayla 100.rupay ani nav che 150 lagte... Ani mundan karayla te pan... purushanna...pude payizetar tumala kiti payize tevde paise ghiyun javaa...
श्री नर्मदा मैयाची रोज आरती व नर्मदाष्टकम म्हणणे पुर्वी श्री गणपतीची आरती म्हणणे आवश्यक आहे का? मला वाटते सर्व शुभ धार्मिक विधी करताना प्रथम गणपतीची पुजा करतो व आरती करतो म्हणुन आवश्यक आहे. नेमके शात्र काय आहे. कृपया गुरूवर्य श्री आठल्ये गुरूजींनी माहिती दिलेस बरे होईल. कारण परिक्रमावासी असे करतात अशीअनेक माहिती ऐकली पण कोणी सांगितले नाही . म्हणुन विचारले आहे.
शंका समाधान आणि निरसन या भागाची लिंक ही ua-cam.com/video/DOttHygQgk8/v-deo.html आहे. तसेच कुतुहल - शंका समाधान या भागाची लिंक ही ua-cam.com/video/YgFXeCfkeX8/v-deo.html आहे. शंका समाधान भाग २ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/enyCfMAwuyA/v-deo.html आहे. शंका समाधान भाग ३ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/XuaN_npqtuU/v-deo.html आहे. शंका समाधान भाग ४ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/SwGoExrlndI/v-deo.html आहे. 🙏
नर्मदे हर मैया 🙏 मला पण खूप इच्छा आहे परिक्रमा करायची.पण मला उत्तर वाहीनि करायची आहे पण खर्च खुप आहे सत्तावीस हजार आहे.तीची नर्मदा मैयाची पण बोलवण पाहीजे.🙏🙏🙏
देवाची अनुभूती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे ! आपल्यामधील" मी" चं समर्पण झाल्याखेरीज ही अनुभूती शक्य नसते. या अनुभूतीकडे जाणाऱ्या प्रवासाला आपण साधना म्हणतो.ही मन पारदर्शी/ निर्मळ करणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत 'मी' शिल्लक आहे तोपर्यंत काहीवेळा निराशेचे विचार येणं नक्कीच शक्य आहे. देवाच्या कृपेनं तसंच आपल्या दृढ निश्चयानं जो साधनेत स्वतःला झोकून देतो तो अखेरीस त्यालाच जाऊन मिळतो ! अतिशय उद्बोधक, हृदयस्पर्शी विवेचन/शंका समाधान ! सहभागी सा-यांना विनम्र अभिवादन !
किती सुंदर अर्थ आहे अध्यात्माचा
(अध्ययन +आत्म)काका तुमचा फार आधार होतो,तुमचं बोलणं खरंच पटलय मला की गुरू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणत्या रूपात कधी कोणच्या स्वरूपात ज्ञान अमृत पाजेल हे समजणार ही नाही आणि समजायला फार मोठ्या साधनेची गरज नाही फक्त आत्मसमर्पण हा च उपाय आहे,आणि गुरू ला शिष्य अगदी कसा हवाय तर,भूक असणारा आणि पूर्णपणे मूर्ख म्हणजे(रिकामा या अर्थाने)ते इंग्लिश मधलं वाक्य नाही का स्टीव जॉब्स च stay hungry stay foolish. फार आभार काका या अमूल्य मार्गदर्शना साठी खरंच आभार🙏🙏🙏🙏🙏
मी फारच तन्मयतेने गोष्टी ऐकतो. लहान मुलगी कडेवर पाण्याची कळशी घेऊन आली. तेही तुम्ही तहानलेल्या अवस्थेत. माई नर्मदेचे दर्शन झाले अशी समजूत झाली आणि मुलीने पैसे मागितले तर तो दर्शनाचा भ्रम निघून गेला. आठवलेंच्या निरुपणावर मी मन लावून न्याहाळून ऐकतो आणि योग्य निर्णय ते देतात ते मला फार आवडते. धन्यवाद . नर्मदे हर ! मुलीचा आवाज फार कमी येतो.
फारच सुंदर गुरुदेव...
असेच मार्गदर्शन आम्हाला करत रहा 🙏
नर्मदे हर..... माई 🙏🙏🙏
श्री भाऊ यांना नमस्कार. तसेच सौ सीमाताई व कुमारी निवेदिता हिलाही नमस्कार. माझ्या मनाच्या शंका होत्या त्याचे इथे तुम्ही निरसन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या या विवेचनावरून एक समजले की मीही या अध्यात्मिक विश्वात येऊ घातली आहे. श्री गोंदवलेकर महाराजांची ही कृपा आहे.थन्यवाद 🙏
प.पु काका साष्टांग नमस्कार आजच्या शंका समाधान कार्यक्रमामुळे खुपच गैरसमज दुर झाले. सौ.सीमा ताई आणि छोटी ताई यांचे प्रश्न
हे अगदी सगळ्या साधकांचे प्रातिनीधीक प्रश्न होते. त्यामुळे न बोलता सगळी ऊत्तरे मिळाली
नर्मदे हर हर हर नर्मदे.
सौ.विद्या आणि डॉ श्याम भामरे चाळीसगाव
अतिशय सुंदर सत्य 🙏🙏🙏🌹🌹🌹 नर्मदे हर हर हर नर्मदे 🙏 धन्यवाद आपले
नर्मदे हरः 🙌👣😊
खूपच छान सांगितले आहे,नर्मदे हर जिदगीभर
🙏🙏🙏नर्मदे हर माऊली साष्टांग प्रणाम 🙏🙏🙏
Shnka samadhaan 3 sunddar parvachan shuapach chan 🙏🙏🌹🌹
निशं:क झाले हे मना...अप्रतिम सहज उत्तम
शंका. समाधान. भाग. ३ मध्ये. खुप. प्रश्नाची. उत्तरे. मिळाली असेच. छान. पुढचे. भाग बनला. ऐकुन. खुप. समाधान. झालै
Sampurna sharnagati sadgurpai......The only way......and the key to All doubts....
Dhyan he prayatna , kriya nasavi he atma & deh bhinn aahe hya gyan & dharna chya bhed gyan ch parinam asav hyat digambar jain sampraday ch granth samay sar var pt hukumchand bharil & pt gyanchand ji che vyakhyan aikne upyogi upkari hoyil .samay cha arth atma ,samay sar mhanje atma cha 🙏narmde har🙏
खुपच छान आजचा पण भाग आधीचे २भाग पण खुपच छान होते. तुम्हाला व ताईनां नमस्कार .
🙏श्री.दादांना सा.नमस्कार, मैय्याजीना नर्मदे हर. मैय्याजी धन्यवाद, जणू तुमच्या मुखातून माझेच प्रश्न विचारलेत व दादांनी त्याची दिलेली उत्तरे ऐकून खूप समाधान झाले.पून्हा आपणास नमस्कार.
।। जय गुरुदेव ।।..भाऊ..चरणस्पर्श..🌺🌺🌺🌺🌺
..।। नर्मदे हर ।।..ताई,,दिदी...👏🌺👏
गुरू कितीही ताकदीचा असला तरी शिष्यही त्या तोडीचा असेल तरच तो पहिल्या योग निद्रेत देहापासून अलिप्त होईल ना ! 🙏
आमचे पात्र जितके स्वच्छ तितके लवकर कृपापात्र असे मला वाटते .
ॐ नमः शिवाय 🙏
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
🙏🙏🙏
नर्मदे हर ताई.नर्मदे हर श्री आठ्यले गुरुजी.
Satya & maya hyach kalpnik asamanjas he virodhabhasi vakya mule jal asav ki ishwar chi ichha shivay pan sudhha halat nahi & prayek jiv swtah ch karm anusar shubhashubh fal bhogto tar hyat satya kay he samjhnya karita yog vashishtha ramayan ,shivashtak shivoham ,jain digmbar sampraday cha samaysar granth pt. hukumchand bharil ,pt. gyanchandji che aikave tar kalpnik santap ch shaman hovu shakel dhyan he parinam aahe kiya nahi te swatach atma ch bhed gyan swaatma & deh chi dharna ni hot he samay sar madhe gahenta ni aahe -- narmade har🙏
Dhyan he kriya prayatna nahi dharna ch parinam aahe dharna atma & deh chya bhed gyan chi aasavi ki donhi bhinn aahe --🙏 narmade har
NamaskarBhau🙏narmade har
Tai narmade har🙏🌸🌼🌺
Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏🌹
Samay sar mhanje atma cha sar & yog vasistha aikave 🙏 narmade har ,har har gange 🙏
अध्यात्म म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल आणि मी म्हणजे शरीरही नाही व मी म्हणजे मनही नाही ही दृढ श्रद्धा असणाऱ्या साधकाला सद्गुरू स्वरूप शक्ती प्रदान करतात आणि मग....
नर्मदे हर सीमा ताई खूप छान
मातु नर्मदे हर हर ।
🙏नर्मदे हर🙏
नर्मदे हर नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे हर हर
खुप खुप अभिनंदन
नर्मदे हर हर महादेव
Raman maharshi che mai kaun hu he 27 prashna aikave 🙏 narmade har
भाग चवथा तयार नाही काय ?
खुप छान सर्वांना नमस्कार हरि हरि धन्यवाद
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर मैया
Thanks for knowledge🙏
आदरणीय बाबा आणि ताई साहेब,
खुप छान माहिती, धन्यवाद 🙏
प्रारब्ध म्हणजे काय आणि कसे ठरते ते कृपया करून सांगावे़
नर्मदे हर माई
जय गुरुदेव 🙏🙏
नमस्कार दादा आणि धन्यवाद
Hari Om.. Hari Om.. Narmade Har.. Narmade Har..🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🙏. Aai Tulja BHavani Matechya Charani Koti Koti Shashtang Dandvat Namskar.. Arvind ji ni khup khup sunder ritya explanation kele kharecha, heva vatave ase tyanche knowledge aahe.. Aadarniya Arvind ji yana koti koti dandvat namskar. Ani tya doghina pan namskar. Tya sadhvina pan shashtang dandvat namskar.. jyani far moti Namrmade chi kathin yatra succefful keli, tyana pan dandvat namskar. Ase vate ki arvind ji na pratyakha yeven bhetave.. pan tyanche address mahiti nahi...pan kharecha mazya manat ek icchha aahe ki bhet hoil ka? Panduranga he tulacha mahit? Ha video khup sunder zala aahe. Jyanchi hi sankalpana aahe tyana pan namsakr.🌼🌼🌼🌼🌼🌹🌹👌👌🙏🙏
सीमाताई तुम्हाला अंदाजे किती खर्च आला पायी परिक्रमा पुर्ण होईपर्यंन्त कृपया सांगा म्हणजे सर्वाना अंदाज खर्चाचा येईल.
Paise lagat nay....pari kramelaa....nusta tumcha thikhane shi omkar la jane yene cha kharcha.ani pandit la sankalpa chi dakshina ani ek pari krama karna ahe manu ek praman Patra karayla 100.rupay ani nav che 150 lagte... Ani mundan karayla te pan... purushanna...pude payizetar tumala kiti payize tevde paise ghiyun javaa...
श्री नर्मदा मैयाची रोज आरती व नर्मदाष्टकम म्हणणे पुर्वी श्री गणपतीची आरती म्हणणे आवश्यक आहे का? मला वाटते सर्व शुभ धार्मिक विधी करताना प्रथम गणपतीची पुजा करतो व आरती करतो म्हणुन आवश्यक आहे. नेमके शात्र काय आहे. कृपया गुरूवर्य श्री आठल्ये गुरूजींनी माहिती दिलेस बरे होईल. कारण परिक्रमावासी असे करतात अशीअनेक माहिती ऐकली पण कोणी सांगितले नाही . म्हणुन विचारले आहे.
नमस्कार, मी मिलिंद सुपनेकर,
तुमचे विडिओ खूपच माहितीपूर्ण आहेत, त्याबद्दल धन्यवाद.
मला प्रतिभा ताई चितळे यांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का ?
Khup Chan spashtikaran Dada
आवाज बरोबर नाही.
Narmade har har har
मुलीचा आवाज फार कमी येतो.
नर्मदे हर नर्मदे हर
नमामी देवी नर्मदे
उत्कृष्ट स्पष्टीकरण
मनात येणारे विचार अचानक बटण दाबून light जसा आपण switch off करतो तसे बंद करता येता का? जरा स्वानुभव ने सांगावे ही विनंती.
🙏🙏🙏
Bhaja Govindam; bhaja Govindam mudh mate......
Join Chinmaya Mission study group.
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Meet swachha aikuu yet Nahi !!
माफ करा, पण आवाज थोडे वाढवा.
🙏🙏🙏🙏💐
रेकॅार्डींग मोबाईल वर केले आहे. शक्य तितकी काळजी घेऊन.
Aavaj khup kami ahe
नर्मदे हर
नर्मदे हर हर हर....अजून भाग आहेत ना ..?कारण अपूर्ण वाटतंय.
शंका समाधान आणि निरसन या भागाची लिंक ही ua-cam.com/video/DOttHygQgk8/v-deo.html आहे.
तसेच कुतुहल - शंका समाधान या भागाची लिंक ही ua-cam.com/video/YgFXeCfkeX8/v-deo.html आहे.
शंका समाधान भाग २ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/enyCfMAwuyA/v-deo.html आहे.
शंका समाधान भाग ३ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/XuaN_npqtuU/v-deo.html आहे.
शंका समाधान भाग ४ या भागाची लिंक ही ua-cam.com/video/SwGoExrlndI/v-deo.html आहे.
🙏
Narmade Har
सर्व अनुभव कथन श्रवणिय,आनंद दायी आहे
गुरु देव नमस्कार ताई नमस्कार गुरु साक्षात तुमच्या जवळ आहेत तुम्हाला प्रश्न का पडतात नमँदे हरःःःः
Thank you so much ..
नर्मदे हर मैया 🙏 मला पण खूप इच्छा आहे परिक्रमा करायची.पण मला उत्तर वाहीनि करायची आहे पण खर्च खुप आहे सत्तावीस हजार आहे.तीची नर्मदा मैयाची पण बोलवण पाहीजे.🙏🙏🙏
उत्तर वहिनी ची परिक्रमा करण्यासाठी 27000/- लागत नाही. माझ्यामते हा खर्च पूर्ण नर्मदा परिक्रमा बस किंवा गाडीची असावी.
@@umeshdeogaonkar Alka tai manapasun iccha asel tar maiya nakkich bolvel .Tumhala parvadtil ashya hi tourist companya aahet .Narmade Har....
Seematae mi yek Diwyang mahila ahe mala bolayache ahe cont.no.milela ka?
आपणाला भेटण्याची इच्छा आहे, आपला पत्ता, व मोबाईल क्रमांक सांगा, वेळ घेऊन येईन
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी फोन नंबर देऊ शकत नाही.
Dada tumhala bhetayla avdel
जरूर भेटू या
Please see messenger
@@mugdhasathe2312 मॅसेंजरवर मॅसेज नाही
डी पी कन्फर्म करा
नमस्कार आवाज फ़ार कमी आहे व मुलीची शंका फार लांबलचक आहे शॉर्ट मध्ये असावी
अहो. तरूण पोर आहे
काका पहिले 2 भाग कुठे आहेत?
ua-cam.com/users/arvindathalye777
पहिले दोन भाग नाही आले.
गुरूदेव नमस्कार मनापासून.
ua-cam.com/video/enyCfMAwuyA/v-deo.html
@@anjalikulkarni3794 ua-cam.com/video/enyCfMAwuyA/v-deo.html
आपका नंबर मिलेगा ?
माफ किजीये
Khup chan mahiti dili.
Narmde hr
Khup sunder mahiti dilat bhauu n tai
नर्मदे हर 🙏🙏
🙏🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
नर्मदे हर 🙏🙏