भावकी मधे caste validity certificate आहे ते चालेल का सर महणजे माझं आडनाव Dahije आहे आणि भावकी मधे Dahije name वाले caste validity certificate आहे ते चालेल का वांशवल मधे कस दाखवायचं ते नात प्लीज मला पूर्ण हेल्प करा
Sir aamchyakade 1967 chya purvicha puravyachi xerox aahe .pan cast certificate banvayla te original magat aahe.pan original konakadech nahi.aani bhumi aabhilekh madhe tyacha purava jirna avasthet aahe .aata kas karaych .te original scan kartat.
Sir Mazi Cast Certificate Madhe Halba aahe Ani mazya muliche living certificate madhe koshti aahe mazya muleela koshti chi validity melel Kay, karan mazya mothya vadil yanchya kade koshti che certificate aahe
सर मला Cast validity काढायची आहे , माझे शैक्षणिक सञ 2021-22 मध्ये Graduation झाले आहे , मी फिशिप शिष्यवूत्तीचा फाॕम भरला आहे व मला ती मंजूर सुद्धा झाली आहे, पण माझे शेवटच्या सेमीस्टर चे 2 विषय राहीले आहेत त्यामुळे मी TC काढेल नाही तर College मला फाॕम नं 15A देईल का ??
सर माझ्याकडे पुरावे नसल्याने मी sbc चे प्रमाणपत्र काढले. पण मला नंतर समजल कि माझे जे चुलत चुलते आहे त्याच्या जवळ ST चे पुरावे आहेत तर मला परत प्रकरण दाखल करता येईल का ?
सर, चुलत चुलत्याचा ( माझ्या वडिलांचा चुलत भाऊ ) यांची कास्ट व्हॅलिडिटी 2013 साली झाली आहे ( सर्व्हिस मध्ये असताना ), आता माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी साठी तिचा प्रूफ मला फायदा होईल का ? कृपया मार्गदर्शन करावे
तुम्ही फक्त तुम्हाला व्ह्यूवर्ज मिळवण्यासाठी असे व्हिडिओ बणवता पण जे गरज वंत आहेत ते कॉमेंट्स मध्ये त्यांचे प्रश्न पाठवतात पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही त्यांना देत नाहीत. व्हिडिओ असे बणवा ज्यांच्यामध्ये सत्यता असून लोकांच्या शंकांचे निरसन होईल
सर माझा जातीचा दाखला काढायचं आहे 4 हजार रुपये मागत आहेत त्यांनी म्हणत आहेत की तुझा 50 वर्ष पुरावा नाही त्यामुळे मागत आहे. काय karavet sir थोडा मार्गदर्शक करा
Father ani kaka chi caste validity asel tr gaav namuna 14 pn nhi lagnar ka???
सर ते बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा.. काय समजत नाही लवकर माहिती आवाज मुळे
Tahsil office madhun Affidavit var keleli VANSHAVAL aani tyala sabal purava mhanun gaav chya POLICE PATIL yancha dhakhla ki sadar vanshavaliteel ARJADAR aani VALIDITY zaalelee vyakti yana mi vyaktishaha olakhto aanu te Ekach kutumbateel aahet. Asa dakhla grahya manla jaavu shakto ka???
भावकी मधे caste validity certificate आहे ते चालेल का सर महणजे माझं आडनाव Dahije आहे आणि भावकी मधे Dahije name वाले caste validity certificate आहे ते चालेल का
वांशवल मधे कस दाखवायचं ते नात
प्लीज मला पूर्ण हेल्प करा
sir mazya भावाची कास्ट validity आहे मग त्यावरुण mazi कास्ट validity निघेल काय ani आजुन कोणते डॉक्यूमेंट्स लागणार का मग
Sir aamchyakade 1967 chya purvicha puravyachi xerox aahe .pan cast certificate banvayla te original magat aahe.pan original konakadech nahi.aani bhumi aabhilekh madhe tyacha purava jirna avasthet aahe .aata kas karaych .te original scan kartat.
Sir Mazi Cast Certificate Madhe Halba aahe Ani mazya muliche living certificate madhe koshti aahe mazya muleela koshti chi validity melel Kay, karan mazya mothya vadil yanchya kade koshti che certificate aahe
सर माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीची caste validity certificate आहे. तरीही माझं ॲप्लिकेशन रेजेक्ट केलं आहे. मी आता काय करायला हवं .
Thank you so much sir...timachya ya vedio mule maze khup mothe confusion dur zaale... God bless you sir
Chanli mahiti dili sar
सर माझी cast OBC मधे या 10 वर्षात गेली आहे , नातेवाई का कडे पण नाहi cast सरटिफिकेट तर मी कसं काडू cast सरटिफिकेट.
सर जात पडताळणी साठी सरपंच। तलाठी।पोलिस पाटील यांचे दाखले लागतात का. मी मुंबई ला राहतो. सर्व पुरावे आहे.
सर मला Cast validity काढायची आहे , माझे शैक्षणिक सञ 2021-22 मध्ये Graduation झाले आहे , मी फिशिप शिष्यवूत्तीचा फाॕम भरला आहे व मला ती मंजूर सुद्धा झाली आहे, पण माझे शेवटच्या सेमीस्टर चे 2 विषय राहीले आहेत त्यामुळे मी TC काढेल नाही तर College मला फाॕम नं 15A देईल का ??
pl follow my video ua-cam.com/video/Pwrbt1ZZP08/v-deo.html ur query may solve
सर माझे सासरे ऐकटे च होते ते शिकले नाही आणि तेनचे वडिल पण शिकले नाही तर काय करवा
Aai chya caste validity warun caste validity Banu shakte ka!
खूप छान माहिती साहेब 💐💐🙏
Sir me majya vadilan che caste certificate vr maz caste certificate kadun milel ka..... Plz reply
Ho milel
Sir मला आजोबा जन्म, मृत्यू नोंद नाही काय करावे
सर माझ्याकडे पुरावे नसल्याने मी sbc चे प्रमाणपत्र काढले. पण मला नंतर समजल कि माझे जे चुलत चुलते आहे त्याच्या जवळ ST चे पुरावे आहेत तर मला परत प्रकरण दाखल करता येईल का ?
Adivasi koli ka
सर, चुलत चुलत्याचा ( माझ्या वडिलांचा चुलत भाऊ ) यांची कास्ट व्हॅलिडिटी 2013 साली झाली आहे ( सर्व्हिस मध्ये असताना ), आता माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी साठी तिचा प्रूफ मला फायदा होईल का ? कृपया मार्गदर्शन करावे
ua-cam.com/video/xpZV7k6zJto/v-deo.html
माझी सुद्धा same केस आहे...
सर पडताळणी वेळी जातिचा पुरावा बदल केला तर चालतो का
तुम्ही फक्त तुम्हाला व्ह्यूवर्ज मिळवण्यासाठी असे व्हिडिओ बणवता पण जे गरज वंत आहेत ते कॉमेंट्स मध्ये त्यांचे प्रश्न पाठवतात पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही त्यांना देत नाहीत.
व्हिडिओ असे बणवा ज्यांच्यामध्ये सत्यता असून लोकांच्या शंकांचे निरसन होईल
सर माझा मोठा भावाची केस्ट वैलिडिटी जालेली आहे तरी ही मांजी होत नाही भावाचे वय 40 आहे
😂😂😂 झाले ना सोपे!!!!
Sir majya kd 1960 ch purav ny he
Jhal ka tumch
सर माझा जातीचा दाखला काढायचं आहे 4 हजार रुपये मागत आहेत त्यांनी म्हणत आहेत की तुझा 50 वर्ष पुरावा नाही त्यामुळे मागत आहे. काय karavet sir थोडा मार्गदर्शक करा
De do sir q ki validity aasani se nahi milti
Caste validity काढल्या नंतर कीती दिवसा मधे येते Arjent madhe
ho, pl follow my video ua-cam.com/video/DlAaKQBeWHw/v-deo.html ur query may solve
सर obc sathi konta proof lagto १९६७ पूर्वीचा जन्म की शाळा प्रवेश
Pl follow my video ua-cam.com/video/wuNlGgv3w2A/v-deo.html ur query may solve
Maze antar Jai vivah zala ahe mi opencha ahe Mazi patni St chi ahe maze mulasathi cast kadha yachi ahe
Pl follow my video ua-cam.com/video/OA59lwti0PE/v-deo.html ur query may solve
माझ्या कास्ट सर्टिफिकेट वरती आजोबांचे नाव चुकीचे आहे.
आणि सध्या आजोबा जिवंत आहेत
तर गझेट (राजपत्र) कोणाच्या नावे काढावे लागते
Ajoba
@@sarkarchiyojna ok
Sir fakt ST dhakhlla la choukasi hotat ka
ua-cam.com/video/xpZV7k6zJto/v-deo.html
Shifarshishivay validity nighate ky
Pl follow my video ua-cam.com/video/wuNlGgv3w2A/v-deo.html ur query may solve
Background music khup irritating ahe ....
सर माझ्या फॅमिली मध्ये कोणाची कास्ट व्हिलिडिटी झालेली नाही.सर भावकीचे कास्ट व्हिलिडिटी सर्टिफिकेट चालतं का सर?
pl follow my video ua-cam.com/video/Pwrbt1ZZP08/v-deo.html ur query may solve
Sir ky tari tume imp sangta aahe tar background madhi music kasha la lavli aahe 😮
Majhe Father mp che aahet 1990 pasun aamhi MS madhe rahat aao
pl follow my video ua-cam.com/video/Pwrbt1ZZP08/v-deo.html ur query may solve
सर सगळ जाहिरात आहेत सगळ चोर बाजार आहे
सर 10.000 रु दिले की चार कागद नसेल तरी जात पडताळणी होते तेथील कर्मचारी खुप फुगीर असतात
Are yar number sanga k tumcha
Cast Validity milane honar SOPE 😂😂😂😂😂
Mag ya adhikaryanchi pot kon bharnaar??????
Yache hi uttar dyave sarkarne.
Sir मला cast validity करायची आहे आपण करता का
Pl Follow My Video ua-cam.com/video/ocw-dcyEJxU/v-deo.html ur query may solve
मरेपर्यंत जातीचे बोर्ड काढुन चालणारच नाय,
Pl follow my video ua-cam.com/video/wuNlGgv3w2A/v-deo.html ur query may solve
Sir tumcha number deta ka plzz 🥺
pl follow my video ua-cam.com/video/Pwrbt1ZZP08/v-deo.html ur query may solve
Basari band kara pahile saheb
Please ph no sir