माहिती छान दिली धन्यवाद माहिती एक खिडकी वर मिळण्या साठी सरकार दररबारी प्रयत्न झालेस सारी जनता सरकारला नक्कीच दुवा देईल आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे हे शिंदे, फडणवीस दाखवून देण्याचं महान कार्य नक्कीच करतील यात शंका नाही कारण हे सरकार सर्व सामान्य जनतेचं आहे आपण (आपली मराठी ) सरकार पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा आहे
गौतम भाऊ आपण सांगितलेली माहिती व गाव नमुने हे ज्यांचे जवळ पूर्वी पासून ज्यांचे कडे शेत जमिनी आहे.त्यांचे करिता ठीक.पण जे भूमिहीन होते.मागास जातींतील होते.ज्यांचे जन्म कोणत्या गावी झाला.त्याची वंशावळ शोधणे दुरापास्त वाटते.त्यावर मार्ग सांगावा....
खूपच छान माहिती आपल्या कडून मिळाली आहे आता या नोंदी काढण्या साठी अधिकारी साथ देतील की नाही यात खूपच शंका वाटते
🙏अजब आणि छान माहिती, कल्पना केली गुगलवार टाकले, उत्तर उत्तम भेटले. मनापासून धन्यवाद 👌👍
फार उपयुक्त आणि उत्तमरित्या माहिती दिली. आम्हाला पण नांदेड येथील सिख लोकांची माहिती काढायची आहे. या बद्दल मार्गदर्शन केल्यास बरं होईल.🙏
माहिती छान दिली धन्यवाद माहिती एक खिडकी वर मिळण्या साठी सरकार दररबारी प्रयत्न झालेस सारी जनता सरकारला नक्कीच दुवा देईल आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे हे शिंदे, फडणवीस दाखवून देण्याचं महान कार्य नक्कीच करतील यात शंका नाही कारण हे सरकार सर्व सामान्य जनतेचं आहे आपण (आपली मराठी ) सरकार पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा आहे
जशी गुगलला सर्च केल्यानंतर आवश्यक माहीती मिळते ....तसी परंपरागत सन १७००पासुनची माहीती सर्व महाराष्ट्रीय माणसांना मिळाल्यास मोठी कोडी सुटतील....
आदेश🙏
Option ➡️bhat
माझ्या पूर्वजांचे कागदपत्रे सापडत नाहीत
अंती उत्तम माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद,
अहो ज्यांची शेतीच नव्हती त्यांचे काय?
खुप चांगली व महत्त्वाची माहिती सांगितली आहे धन्यवाद
अप्रतिम अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ❤🙏🏻🤗🙏🏻 मनस्वी आभार धन्यवाद सर जी
सर खरोखर खुप छान व्हीडीओ केलात. खुप महत्वपुर्ण माहिती समजली .
धन्यवाद!
मंडळ आपले आभारी आहे
शोध घेतला तर मिळू शकते खूप छान माहिती धन्यवाद
वा दादा काय माहिती सांगितली आमहि तयाच टेंशन मध्ये होतो
धन्यवाद दादा मला फायदा झाला
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर तुमच्या विच्याराला
अति उत्तम
तुमची गरज लागल्यास तुम्हाला नक्कीच भेटू
धन्यवाद
उत्तमोत्तम अशी माहिती दिली आहे. धन्यवाद👍👍👌👌
अंतिम छान अभ्यास नंबर एक मार्गदर्शन 🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर!फार उपयुक्त माहिती दिलीत.
ज्ञानामधे भर पडली फारच सुंदर व सोप्या भाषेत अडआण्याला सुधा समजेल 😊❤
खुप चांगली माहीती दिली धन्यवाद व आपले आभार
अतिशय उपयुक्त आपल्या कडुन मिळाली.ऑनलाईन माहिती मिळु शकेल का? मार्गदर्शन करावे ही विनंती.
खुपच छान आणि.सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती .धन्यवाद.आता सरकारने मोडी लिपी वाचणर्या तज्ञांची नियुक्ती केली आहे.
Chan video ahe jene krun ekadha appl kam pt krun kru ghet thanku so much sir
Khup mahtvachi mahiti dhili dada tu .tuje khup khup abhar..ha vedio bagun mazyasarkhe barech Jan jyana konte kagad patra kuthun kadyache te mahiti zale.. thank you
फार सुंदर उपयुक्त माहिती दिली.
ही माहिती अतिशय झक्स आहे
अतिशय छान माहिती दिली आहे ! 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏
Thank you sir tumhi khup imp mahhiti dili je sarvsamanya lokana mahiti naste
आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर 👌👌
खुप छान विडिओ आहे
माहितीपर असल्याने उपयुक्त आहे.
आपले खूप खूप धन्यवाद.छान माहिती दिली.
Khup chyan mahiti ... Manahapurvk dhanyawad 🙏🙏
Very important mahiti. आहे पण आज मिळण्याची शक्य ता नाही नोकरशाही.देत नाही
खुपच ज्ञाण वर्धक माहीती
चांगली माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर हि माहिती सर्वांनी लक्षात ठेवा
Dhanywad , फक्त त्यासाठी भरपूर हेलपाटे मारायला लागतात , व पैसे खर्च करण्याची तयारी हवी .
फार आवश्यक माहिती दिली.
Dhanywad mahiti baddal .God bless you.
सर खुप छान माहीती दीली मि आभारी आहे आपला
फारच सुंदर माहीती दीली
खूपच छान आणि महत्त्वाची माहिती ..
खुप.छान.माहिती.सागितल्या.बद्दल.धन्यवाद
उपयुक्त पडणारी माहिती
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत 🎉
खुप छान माहिती आहे सर
गौतम भाऊ आपण सांगितलेली माहिती व गाव नमुने हे ज्यांचे जवळ पूर्वी पासून ज्यांचे कडे शेत जमिनी आहे.त्यांचे करिता ठीक.पण जे भूमिहीन होते.मागास जातींतील होते.ज्यांचे जन्म कोणत्या गावी झाला.त्याची वंशावळ शोधणे दुरापास्त वाटते.त्यावर मार्ग सांगावा....
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही
एक दम छान माहिती दिली
धन्यवाद🙏
धन्यवाद बंधू
धन्यवाद अशीच माहिती युट्युब किंवा गुगल वर पूर्वत जा आणि समाजाला जागृत करा
छान माहतीपूर्ण व्हिडिओ 🙏
१९५० वास्तव्याचा पुरावा कसा शोधावा यावर माहिती द्यावी ही विनंती
Thank you very much sir ❤️
खूप छान ..माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
बहुत बडीया भाऊ चांगली माहिती दिली राम राम
Khup Chan mahiti dilit sir khup help hoil thanks so much
Khupach chaan mahiti aahe
कामी पडणारी उपयुक्त माहिती.
तुम्ही सांगताना सहज मिळेल असं सांगता पण,एव्हडं सहज सातबारा उतारा पण मिळत नाही
फार उपयुक्त माहिती
माहिती छान दिली धन्यवाद .
एकच नंबर माहिती धन्यवाद
Very nice information sir
Thankyou bandu
खूपच छान माहिती
Khup chaan sir ashish mahiti purvat rha 💯🙏
Changli mahiti dilli
Thank you mahiti dilaya bdal
नमस्कार, फारच छान
छान माहिती दिली आहे
धन्यवाद ❤
छान सर माहिती दिलीत.
चांगली माहिती
खुप छान माहिती दिली आहे सर👌👌
खूप छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद सर
Ek number bhau
ok. 100तक्के. भाऊ
मस्तंच !
छान माहिती मिळाली सर
Good information thanks sir
खूपच छान माहिती दिली सर
nice information
खूप छान व्हिडिओ आहे
Great information keep it up
Khup chan sir
Good information. thank u
1 नंबर
Khup chan mahiti
Very informative video
खूप छान आणि सुंदर माहिती सांगितले आहे परंतु हे सर्व रेकॉर्ड असणार का आणि प्रयत्न केला तर ते मिळेल का
खूप छान वाटला
अतीशय सुंदर माहिती दिलीत सर,property card वरील फेरफार कुठे मिळतात कृपया माहिती द्यावी
Great knowledge sir ❤❤
छान. माहीती.
Far sundar mahiti
अतिशय सुंदर
खुप छान
🙏 great knowledge 🙏
Mob no dene