Navneet Rana Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्र कसं काढायचं? सोपी गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #BBCMarathi #सोपीगोष्ट #CasteCertificate #CasteValidityCertificate #जातपडताळणी
    जात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला. एखाद्या व्यक्तीची जात कोणती, हे सांगणारं, प्रमाणित करणारा सरकारी कागद म्हणजे जात प्रमाणपत्र.तर एखाद्या व्यक्तीने ज्या जातीचं प्रमाणपत्र सादर केलं आहे, त्याची पडताळणी करणारा दस्तऐवज म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र.
    याच जात वैधता प्रमाणपत्रावरून एकीकडे नवनीत राणांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला तर दुसरीकडे रामटेकमध्ये रश्मी बर्वेंच्या जागी त्यांचे पती निवडणूक लढतील, असं ठरलं.
    हे जात वैधता प्रमाणपत्र कुठे करून मिळतं? त्यासाठीची प्रक्रिया काय?
    लेखन - आशय येडगे, अमृता दुर्वे
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 19

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 місяці тому +10

    कूनबी तर तपासणी केली जात तर बोगस कितीतरी आमदार खासदार निघतील

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 місяці тому +3

    प्रत्येकाची जात शोधून त्यांना दाखला द्यावा.

  • @ramprasadshinde150
    @ramprasadshinde150 3 місяці тому +2

    Very informative vu , thank you BBC Marathi ❤

  • @niravniy786
    @niravniy786 3 місяці тому +1

    Mumbai madhe jaati che naav suthaarun kaa det nahi saral nahi boltat aani je jaati lihun aahe tich cast certificate madhe raahnaar ashe boltat .please yaa varti video banva lakho dalitana nyay milel.

  • @ganeshmane8953
    @ganeshmane8953 3 місяці тому +1

    Non creamy layer che pan sanga

  • @prathmeshkarande1433
    @prathmeshkarande1433 12 днів тому

    Pratek varshi kadhav lagt ka cast validity certificate

  • @tushartathawade1532
    @tushartathawade1532 3 місяці тому

    Nokrisathi kas asat

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 26 днів тому

    जात वैधता प्रमाणपत्र करीता काही पद्धती आहेत.१) पंजाब राज्यात जी जात पाहीजे त्याचा कागद आणायचा २) तो कागद महाराष्टात द्यायचा ३) वैधता प्रमाणपत्र घरी आणून देतात

  • @AbhangVani351
    @AbhangVani351 3 місяці тому

    जात लावायचे कारण काय पण ती कशी लागते ती कशी ठरवते

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 3 місяці тому

    Cast certificate and it's validity are very faulty casts don't have any confirmation category of any work nor any untachulibay or social status It's only increasing castism

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 3 місяці тому

    Court yah ek andha kanun ka vashila kanun hai

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 3 місяці тому +2

    राना निवडून येणार नाहीत

  • @shaikhafsar6577
    @shaikhafsar6577 3 місяці тому

    लयभारी 😂😂😂

  • @shaikhafsar6577
    @shaikhafsar6577 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂