Sharad Pawar Political life शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे - 4 Maharashtra Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • शरद पवार महाराष्ट्राचे आजवरचे सगळ्यात तरुण वयात झालेले मुख्यमंत्री गणले जातात. पण शरद पवारांनी सरकार बनवलं तेव्हा त्यांनी 'पाठीत खंजीर खुपसला' असा आरोप का होतो? पाहा
    निर्मिती आणि निवेदन- सिद्धनाथ गानू
    संशोधन- नामदेव अंजना
    एडिटिंग- निलेश भोसले
    --------
    किस्से महाराष्ट्राचे
    1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3 • विधानसभा निवडणूक : वसं...
    4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election • Sharad Pawar Political...
    5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5 • विधानसभा निवडणूक : महा...
    6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6 • विधानसभा निवडणूक : महा...
    7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7 • शिवसेना-भाजप युतीच्या ...
    8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
    • विधानसभा निवडणूक: बाबर...
    9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9 • राष्ट्रवादी काँग्रेसची...
    10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10 • Raj Thackeray : राज ठा...
    -------
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 307

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 років тому +83

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे खायला मिळेल तिथं संरकणारा

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 3 роки тому +2

      बहुतांशी तुमच्या लोकांच्या काॅमेंट शरदरावजी पवार साहेबांच्या विरोधात असतात.

  • @ND-uz3mm
    @ND-uz3mm 5 років тому +114

    कोणतीही विचारधारा नसलेला एकमेव संधिसाधू पक्ष.

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому +12

      Vichardhara mhanje kay? Hindu mhanun ekatra ya ani
      abhishek 101 pasun pudhe
      shanti 1501 pasun pudhe
      Chala dakshina taka
      Mandir samiti banvun paisa lata
      Ata he sarv karayla vichar dhara pahijech na hindutvachi nahitr pot kas chalnar ?

    • @ND-uz3mm
      @ND-uz3mm 5 років тому +4

      @@indiandhamaka1726 अहो त्याच bjp ला तुमचा पक्ष पाठिंबा द्यायला तयार झाला होता.

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому

      @@ND-uz3mm pakshala pathimba dyayla tayyar zhala nhavta tar sarkar madhe samil na hota baherun pathimba dilela ! Rajkaran ahe karan majority bjp kade ahe and ti kheli mhanun shiv sena bjp ajun bhandat ahet jase bjp hindu muslim madhe bhandan lavate

    • @ND-uz3mm
      @ND-uz3mm 5 років тому +2

      @@indiandhamaka1726 बाहेरून दिला काय आणि आतून दिला काय पाठिंबाच झाला तो.

    • @ND-uz3mm
      @ND-uz3mm 5 років тому +2

      सेना bjp चे भांडण म्हणजे तू कर रडण्यासारखं आणि मी करतो मारल्यासारखे असं करून जनतेची दिशाभूल करायची.

  • @shobhakantable
    @shobhakantable 5 років тому +125

    महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत करण्यात पवारांइतके प्रदीर्घ आणि यशस्वी प्रयत्न अन्य कोणीही करू शकले नाहीत. ना ठाकरे, ना मुंडे-महाजन. गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे त्यांचे हे उद्योग सुरू आहेत.
    BBC मराठी, निष्पक्ष पत्रकारिता अशीच सुरू राहू दे🙏🏽🙏🏽👏🏽👏🏽👍🏽👍🏽

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому +4

      Pawar hyanni congress sampavnyacha prayatn kelach ani tyat kahi gair nahi jage abhavi ekatra ahet te pratekala apla paskh vadhvaycha ahe ....shivay 1999 cha apman thodech visarnar te

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 4 роки тому +1

      bjp chya chutiyagiri vr pn thods nishpaksh bollal pahije

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 3 роки тому

      मागील चाळीस वर्षे राजकारण करणारे पवार साहेबांनी महाराष्ट एवढा कमकुवत केला म्हणून महाराष्ट्र देशात सगळ्या बाबतीत एक नंबर राज्य आहे.

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 4 роки тому +9

    शरद पवार राजकारणातले कृष्ण आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट घडली तर त्यामागे या अदृश्य शक्तीचा हात आहे का अशी शंका व्यक्त केली जाते

    • @rustihopper7526
      @rustihopper7526 3 роки тому +2

      काय बोलताय दादा? कृष्ण व्हायची लायकी कोणाची नाही या कलियुगात

  • @rajput7727
    @rajput7727 2 роки тому +10

    खरे kingmaker श्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह जी , राजनीति मधे स्वतहला मोठा समझनारा शरद याला अमित शाह ने मात दिली , शरद ची राजनीति पारी संपत आली

  • @invictus_esports
    @invictus_esports 4 роки тому +82

    सत्तेसाठी पक्ष बदलण्याची आणि फोडाफोडीचं राजकारण करण्याची सुरूवात शरद पवारांनीच केली.

    • @abhikale2735
      @abhikale2735 4 роки тому +5

      Sharad pawar baap ahe fadanvis cha

    • @abhikale2735
      @abhikale2735 4 роки тому +2

      @@invictus_esports tuzya aaichi puchi chatali modi n Gu kha bochadya andhbhakta randachya

    • @invictus_esports
      @invictus_esports 4 роки тому

      @@abhikale2735 Tu asshil me nahi konacha bhakt...Ani tuzi layki kay kutrya boltos kay...

    • @abhikale2735
      @abhikale2735 4 роки тому +2

      @@invictus_esports tuzya aaichya bhokat ghatala pay hijadya Gu kha fadanvis cha chatu

    • @invictus_esports
      @invictus_esports 4 роки тому

      @@abhikale2735 Bol ajun shivya deun tuzi layki dakhav kay ahe te..

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 5 років тому +54

    1978 मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि महत्वाचे म्हणजे आजच्या भाजपा पुर्वीचा जनसंघाच्या साथीने पवार मुख्यंमंत्री झाले

    • @koumei1709
      @koumei1709 5 років тому +7

      Jan sangh ani janata party cha kahi sambandh nahi. BJP cha adhi cha paxa janata dal not janata party.Janata party ha secular paxa hota jyachyabarobar pawar yutit gele

    • @amolchate4608
      @amolchate4608 5 років тому +4

      @@koumei1709
      Janata dal 1991 sali sthapan jhala
      V.p singh yani
      Tujh knowledge kami ahe

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 4 роки тому +1

      @@koumei1709 नाही पूर्णपणे माहिती घ्यावी. कदाचित तुम्ही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवताय..

    • @opq5474
      @opq5474 2 роки тому

      जनता दलाचे एस. एम. जोशी खरे शिल्पकार होते पुलोदचे पवारांबरोबर.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 5 років тому +5

    जैशी करणी......

  • @satishrekhi
    @satishrekhi Рік тому +1

    कर्तृत्व फक्त कांग्रेस चे लचके तोडून राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी कांग्रेस वगैरे आयते प्रसिद्ध झाले ले लोक घ्यायचेच
    व स्वतः चा पक्ष म्हणून मान्यता घ्यायची
    आयुष्य भर या प्रकारच्या गोष्टी तच यशस्वी 😂

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 4 роки тому +9

    pawar had won 54 seats in 1980 .now in 2019 pawar has won 54 seats .that's consistency of pawar
    party is there where it was in 1980.no progress.same Mark's and same percentage as it was on 1980.years have gone but pawar party is now in 2019 where it was in 1980.thats magic of pawar .some call it pawar power .

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 5 років тому +71

    माफीया गुंड पक्ष कार्यकर्ते पण उदट, गोलडमँन, लँडमाफीया अशी च प्रतीमा वादीची.

    • @pankajsawant14
      @pankajsawant14 4 роки тому +4

      आता ते सगळे भाजपात आहेत
      😂😂😂😂

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 4 роки тому +1

      ahech amhi gandu kay karnar tu anhi amhi saglya pakshana supply kelet bol lavdya ata

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 4 роки тому +1

      जबरदस्त कमेंट...सुनिलजी..

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 4 роки тому +4

    पवार आपण जेकाम करता ते खुप छान काम करता परतु रेशनिंग दुकानदार जो भरषटाचार करतात तो बद वहयला पाहिजे कारण सध्याची परिस्थिती फार खराब आहे गोरगरिबाना काम नाही त्यामुळे गरिबानि पोट मरायचे कसे रश
    रेशन दुकानदार भरपुर आदादुदी करतोय हे सर्व पाहून आपण लक्ष द्यावे गरीबाला वालि मिळाला पाहिजे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 років тому +24

    दगाबाजीत मास्टर असे नेते राष्ट्रवादी काँग्रेस

  • @vishwajeetghorpade7140
    @vishwajeetghorpade7140 5 років тому +77

    खुपचं छोटे विडिओ आहेत अजून जास्त माहिती असेलच की 5 वर्ष मध्ये

  • @shaileshjoshi6899
    @shaileshjoshi6899 4 роки тому +8

    179 sakhar kharkane budavale co opertive banka budavale yani yanchyvar kone vishwas theval

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 роки тому +5

    वयाच्या ६० व्या वर्षी घरी बसवतात ८० झाले तरीही एवढं कामं म्हणजे अजूनही प्रवृत्ती मिळवणे ही आहे का त्याला काही लिमीट नाही का असो चालू द्या

  • @pramodvidhate7408
    @pramodvidhate7408 2 роки тому +2

    अजित पवार यांनी भाजप च्या बाजूने गेल्यावर उपमुख्यमंत्री झाले होते तरी सुध्दा महाविकास आघाडी ने त्यांना परत उपमुख्यमंत्री पद दिलचं कसंकाय हेच रहस्यमय कळत नाही बुवा

  • @drkrantisinhas6163
    @drkrantisinhas6163 3 роки тому +2

    मी शिराळा मधुन आहे वसंत दादा पाटलांनी खुप काम केल होत

  • @ravindrarathod8200
    @ravindrarathod8200 4 роки тому +3

    BBC मराठी यांचा मला एपिसोड खूप आवडतात पण तुम्ही हे एपिसोड कमीत कमी 20 मिनट असावा अशी विनंती आहे

  • @jaishreeram3264
    @jaishreeram3264 5 років тому +3

    पवार साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम सुजलाम केला,

    • @ajinkyasonawane7102
      @ajinkyasonawane7102 5 років тому +1

      Tyani fakt tyancha ghar sujalam sufalam kela

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 4 роки тому +2

      पवार साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम केला, आपण विनाेद तर करत नाही? ....

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 4 роки тому +7

    38 mla होते चुकीची माहिती देऊ नका हे सर्व वर्णन लोक माझे सांगाती ह्या पवार साहेब यांच्या राजकीय आत्मकथा मधे आहे ते पूर्ण वाचा मग कळेल आणि काय केले आहे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये

  • @vaikunthabhogte9665
    @vaikunthabhogte9665 5 років тому +39

    Sharad pawar is a sign of VISHWASGHAT

    • @ashishdakhore8050
      @ashishdakhore8050 4 роки тому

      Can you pls share any link or video so that I could get details about Sharad Pawar...
      I want to know Truth about him..

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 4 роки тому +2

      br ajun kay

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 4 роки тому

      politics asch khelych ast ani te kartana kaam pn karaychi astat nust amit shah sarkh tadipaar nst hoych

    • @nikhilm6906
      @nikhilm6906 4 роки тому +1

      @@pritamjagtap6799 Politics asach khelaycha asta!!!!!! Wahhh....Yala dirty politics mhantat....Khelaycha tar clean politics khelun daakhwa na...

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 5 років тому +15

    Very true He is the one responsible to grow BJP during pulod coalleation Government Pawar is always play gutter politics he is one of the person who tried to loose the Congress what's ever he bow that's grow.

  • @adv.prashant
    @adv.prashant 5 років тому +10

    *bbc marathi thanks such videos, it is really good to know Political history of Maharashtra*

  • @hemantgound3967
    @hemantgound3967 3 роки тому +2

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते आता पर्यंत
    कसे झाले त्या वर एक video बनवावा
    ही विनंती

  • @successstories9571
    @successstories9571 5 років тому +29

    मोक्कार पैसा खाल्ला यांनी

    • @ashishdakhore8050
      @ashishdakhore8050 4 роки тому +1

      Khup loka sharad Pawar baddal respect ka thevtaat...
      Can I get the details (link) or anything...
      I want to know the truth about Sharad Pawar

    • @tanajigurav6388
      @tanajigurav6388 4 роки тому +2

      @@ashishdakhore8050well he maintain his reputation during election by means of filmy dialog in his prachar during election period . He always do publicity stunt during election .
      He earn his Black money with help of his rich friends like builder , gutkha factory owners , hotel management etc .
      When he was a CM of maharashtra , Ratan tata wanted to start a manufacturing plant of NANO in Maharashtra , because in West Bengal mamta Banergy attack on tata group to stop working , then sharad pawar demand him 51% of shares in Tata group . But Mr.Tata reject it and decide to go in GUJRAT , and modi demand unemployment in gujarat for illiterate people .
      In baramati Piaggio vespa have its own plant and sharad pawar have 51% of shares piaggio .
      Basically he convert his black money in shares

    • @tanajigurav6388
      @tanajigurav6388 4 роки тому +1

      @@ashishdakhore8050 because everyone said he is very popular guy who always stay with Gandhi family .
      That's what people vote and respect him .
      I'm not

    • @atitsawant5932
      @atitsawant5932 4 роки тому +1

      @@ashishdakhore8050
      Tu kuth aahe sang tula yeyun copy deun jato tyachya bhrasthacharachi

    • @ashishdakhore8050
      @ashishdakhore8050 4 роки тому +1

      @@atitsawant5932 mala chidh yete jeva janta Yala ... Saheb mhantaat...
      N vichar yeto ki.......Yana yanchi jaga kaa dakhvilya jaat nahi..

  • @user-tf9xj3dp4o
    @user-tf9xj3dp4o 5 років тому +12

    शरद पवार विश्वासास अपात्र प्राणी आहे

  • @siddhesh4837
    @siddhesh4837 5 років тому +9

    Maharashtra sarv CM var details made episode Kara plz✨👍🙏

  • @aabashinde223
    @aabashinde223 2 роки тому

    माहिती छान आहे प ण वेळ वा ढ विली तर बरं होईल

  • @kailashkakade6232
    @kailashkakade6232 4 роки тому +3

    वाकडे हे खंजीर खुपसे च आहेत.

  • @amarpalkar5701
    @amarpalkar5701 4 роки тому

    श्री शरद पवार हा लढवय्या योध्दा आहे,शेवटी विजय त्यांचाच होणार.
    अजित पवार गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फायदा होईल,एक हेकेखोर व अडेलतट्टू मानसापासुन पवार साहेबांची व पक्षाची सुटका झाली आहे.नवीन नेतृत्वाला वाव मिळेल, अजित पवारांचा उदयनराजे होणार आहे हे नक्की.

  • @asathe8880
    @asathe8880 5 років тому +11

    Ha kashinath ghanekar disato😀

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 4 роки тому +5

    राजकारणात विश्वास नसलेला नेता कोण हे काँग्रेस पक्षाला माहीत आहे

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 3 роки тому +2

    अर्धवट माहिती.
    पुलोद सरकारमध्ये शेकापचाही सहभाग होता. हे सांगितले नाही. शेकापचे प्रा. एन डी पाटील, गणपतराव देशमुख , किसनराव देशमुख हे मंत्री होते.

  • @mayurborhade5624
    @mayurborhade5624 4 роки тому +2

    Like it

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 2 роки тому

    औरंगजेब असता तर पवार साहेब शिवाजी महाराज यांच्या विरोधात औरंगजेबाला मिळाले असते

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому

    म्हातारपणी पण हौस भागेना पोट भरलं नाही का आता ऊद्धव ठाकरे ना लटकवून मजा मारण्याच काम शरद पवार यांचे चालु आहे

  • @user-ff1uf9lf2t
    @user-ff1uf9lf2t 4 роки тому +3

    पवार साहेबासारखे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्र ला लाभणार नाही भविष्यात

    • @sameeri32
      @sameeri32 4 роки тому

      Ka re baba?

    • @user-ff1uf9lf2t
      @user-ff1uf9lf2t 4 роки тому

      @@sameeri32 कारण त्यांच्या एवढा मोठा नेतृत्व आणि अनुभव महाराष्ट्रातील इतर नेत्याकडे नाही

    • @atitsawant5932
      @atitsawant5932 4 роки тому +2

      Nako baba amhala

    • @user-ff1uf9lf2t
      @user-ff1uf9lf2t 4 роки тому

      @@atitsawant5932 अरे तुला कोण स्वीकार म्हणतय

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 5 років тому +4

    मनोहर जोशी 1995 चे मुख्यमंत्री
    देवेंद्र फडणवीस 2014 चे मुख्यमंत्री
    नितीन गडकरी केंद्रीय केंद्रीय मंत्री
    असे भरपूर काही नावे
    यावरून सर्वसामान्यनी काय समजायचं हे भटांचा राज आहे
    सामान्य जातीचे व्यक्तीला मुख्यमंत्री बनवा

    • @bestclips4525
      @bestclips4525 4 роки тому

      Lol .marathayanitka jatiywad koni nahi pasarvala .Kay honar marathe bramhins shi bhandnar Ani power milawnar mag Baki obc cha kay.itka jatiywad pahilyawar vedanwarti kiv yete aani ha dharm nasun gatar ahe he samjala.

  • @sanjaykasab3110
    @sanjaykasab3110 4 роки тому +1

    छान अॅंकरिंग.पण प्रेक्षकांना अपेक्षित असते तो बातमीतला मसाला नाही.ज्ञात माहिती रिपीट झाली आहे.

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 4 роки тому

    Right

  • @Hiharshal277
    @Hiharshal277 5 років тому +9

    Ganoo sir i am from your school... Ksk new city high school..... Glad to see u

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w 5 років тому +2

    *हीच परिस्थिती आज बिजेपीची होत आहे हे कालचक्र आहे कालचक्र*

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 5 років тому +2

    शेवटी जे केला ते भोगाव लागले, कांग्रेस मधे राहुन फकत कांग्रेसमुले मुख्यमंत्री बनले ,कांग्रेस ला सोडल ,आज त्याचीच लोक त्याना सोडत आहेत ,

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 2 роки тому +1

    Hoy Tithunach Maharashtra politics la Futa futichi survey zali

  • @sureshbagali327
    @sureshbagali327 4 роки тому

    Very good information

  • @swap459
    @swap459 5 років тому

    Khup Chan video hotat pn Thoda motha video karawa hi request

  • @keshavkudaleofficial
    @keshavkudaleofficial 2 роки тому

    गानू साहेब खंजीर खुपसला का ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. त्याविषयी सविस्तर जेष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांची मुलाखत घ्या.

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu Рік тому

    video time 1.19: "पार धुव्वा..." काही नाही, दक्षिणेत कॉंग्रेस्लाच जास्त जागा मिळाल्या होत्या;

  • @shrikantbobade4997
    @shrikantbobade4997 5 років тому +2

    Please Make a Long Video with Details

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o 5 років тому +40

    अंडरवर्ल्डने मुंबईवर सत्ता ह्या काळात(१९७८ ते १९९०) गाजवली. १९८० साली अंतुले ह्यांनी युसुफ पटेल ह्या स्मगलरच्या एका इमारतीचे उद्घाटनही केले होते.
    १९८८ साली पवार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर गुन्हेगारी जगताने मुंबईवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
    डिसेंबर १९८८ (www.indiatoday.in/magazine/special-report/story/19881231-bombay-witnesses-dramatic-upsurge-in-gangland-warfare-798057-1988-12-31 )
    स्मगलिंग- सोने, दारू व वेश्याव्यवसायातला पैसा राजकारणी/पोलिसांना लोकांना पुरवायचे काम दाऊद, राजन,गवळी ह्यांच्या टोळ्यांनी केले. ह्यातला वाटा आपल्यालाही हवा म्हणून ह्यात शिवसेनाही उतरली.
    पवार १९९१ साली दिल्लीला गेले आणि मुख्यमंत्री सुधाकर नाईकांनी अंडरवर्ल्डचे लोक टिपायला सुरुवात केली. पवार साहेब जून १९९१ मध्ये दिल्लीला गेले आणि नोव्हेंबर १९९१ मध्ये माया डोळस ह्याला मारण्यात आले (en.wikipedia.org/wiki/Maya_Dolas)
    पवार १९९३ मध्ये परत मुख्यमंत्री झाले व अंडरवर्ल्डने सुटकेचा निश्वास सोडला. एका वर्षात भाजपाचे रामदास नायक ह्यांची हत्या दाऊदने केली. जागांचे भाव गगनाला भिडले व दाऊद/राजन मंडळी सरकारी आशीर्वादाने पुन्हा आपले काम करू लागली.

    • @ravidhanshetti9999
      @ravidhanshetti9999 5 років тому +3

      it is harsh Reality....... Thanks for collecting so much of information

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому +11

      Tadipar ani 2 varsh jail madhe rahilela manus aaj bhartacha grahmantri hotoy ....kharch durdaivya bhartache

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 5 років тому +10

      @@indiandhamaka1726
      आणि एकेकाळी गृहमंत्री असलेला माणूस जेलमध्ये जायच्या मार्गावर आहे.
      शहा दोन वर्षे गुजरातबाहेर होते. तुरुंगात दोन वर्षे नव्हते.

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o 5 років тому +6

      @@ravidhanshetti9999
      Maximum City हे पुस्तक वाचाल तर मुंबई चालवणार्या लोकांची किळस येईल. पोलीस ,राजकारणी, गुन्हेगार,बॉलिवूड ही चौकडी मुंबईकरांना कशी ** बनवून पैसे मिळवत असते ते लक्षात येईल

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому +7

      @@user-cq7db9ij1o shah 2 varsh jail madhe hota ani jamin bhetlyavar 2 varsh gujrat madhun Tadipar hota ....

  • @rehanmomin10
    @rehanmomin10 4 роки тому +1

    खुप लहान व्हिडीओ आहेत

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 3 роки тому

    Vasantdada sarkhya. Swatantrasangramm sainaka che SARKAR padun. Sharad pawaran ni kai sadhya kele ayushyabhar. Apaiyasi rahile.

  • @sagarkhandve5623
    @sagarkhandve5623 3 роки тому

    शब्दांकन अजुन सविस्तर असायला हवे होते..!

  • @shrikantlele6159
    @shrikantlele6159 2 роки тому

    पाचव्या भागाची लिंक द्या.

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 3 роки тому

    लाल सलाम

  • @MJ-ee7fr
    @MJ-ee7fr 5 років тому +2

    भीष्म की अर्जुन चा हा वाद. पवार हे भीष्मच पण फडणवीस कवचित अर्जुन, असा हा फरक.

  • @sunilfulzade4362
    @sunilfulzade4362 4 роки тому +1

    I heard first tym abt samaj vadi cong, समाजवादी काँग्रेस च काय झालं हे सांगितलंच नाही,

    • @gangarde
      @gangarde 4 роки тому

      1986 साली समाजवादी काँग्रेसला शरद पवारांनी काँग्रेस मधे विलीन केलं.

  • @worldwideinfoblogs
    @worldwideinfoblogs 5 років тому +17

    Please make a video for cases against sharad pawar, and other scams in which he is suspect

    • @asathe8880
      @asathe8880 5 років тому +1

      BBC is congressi channel also they don't forget to spread false propoganda about Kashmir

    • @akshaykarale6040
      @akshaykarale6040 5 років тому +5

      Yes... and also on Modi and Shah's criminal cases

    • @worldwideinfoblogs
      @worldwideinfoblogs 5 років тому

      I am a indian, i care about where my money is going, i care about my family and i am loyal to my self and my nationality, rather than any politician or party

    • @ashishdakhore8050
      @ashishdakhore8050 4 роки тому +1

      I want to know the truth of Sharad Pawar.. where can I get the details..

    • @worldwideinfoblogs
      @worldwideinfoblogs 4 роки тому +1

      @@ashishdakhore8050 search for, sharad pawar scams, sharad pawar corruption, property of sharad pawar, political history of sharad pawar
      ua-cam.com/video/CUyrTCgMvI8/v-deo.html

  • @gauravbasraiyya7771
    @gauravbasraiyya7771 5 років тому +1

    What about sudhakar rao naik and vasantrao naik?
    We want to know about then more

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому

    मग वयाची आठवण येऊन तो लाभ घेणार च

  • @C02754
    @C02754 4 роки тому

    Kisse Maharashtra che hi series mast ahe

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 4 роки тому

    खंजीर खुपसले 🤔 रोज खीळे मारता मारता BJP संपलाय. आज आमदार फोड खासदार फोड महाराज फोडा परत पाडा किती खिळे वापरले शेवट मि परत येईन 😝काही दिवसांनी स्वतंत्र विदर्भ 💃💃💃💃🙏

  • @All_About_Cricket143
    @All_About_Cricket143 4 роки тому +1

    Happy Dent😁

  • @kishorwanve3456
    @kishorwanve3456 3 роки тому +1

    घर फोड्या आहे शरद पवार म्हणून न च कैन्सर आहे

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 роки тому +1

    पवार साहेबांना जर काँग्रेस ने प्रधानमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादी चा जन्म नसता झाला व भाजापाचे सरकार भारतातील कोनत्याही राज्यात सत्तेत नसते. अर्थात भाजपामुक्त भारत झाला असता.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 5 років тому +3

    Credit of converting once financially surplus Maharashtra to deficit n debt ridden state goes to Pawar-
    Downtrend started after he "back stabbed" Vasantdada Patil in 1977-

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому

    Very good🇮🇳🤹‍♀🥀🎖🙏

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 роки тому

    आता देश करता संघाचा त्यावेळी सहकार्य कसे घेतले

  • @satishdaithankar6076
    @satishdaithankar6076 5 років тому

    Khar asel tech bolta nice

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 роки тому

    😀😀😀👌👌👌👏👏👏

  • @avinashM99
    @avinashM99 4 роки тому +6

    Khanjir ranchi factorych ahe pawar sahebanchi🤣🤣🤣

  • @bhaiakashnirmal999
    @bhaiakashnirmal999 3 роки тому

    इथे पण शेतकरी कामगार पक्षाचे नाव घेणे टाळले आहे बीबीसी कडुन हे अपेक्षित नव्हते

  • @chandrakantkokate5073
    @chandrakantkokate5073 10 місяців тому

    शी यार पवार शिवाय स्वतः वर व आपल्या कूटुंबावर विश्वास नाही का,?

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 4 роки тому

    in rajasthan politics congress had won 107 seats plus 18 others supported it taking its tally to 125.sachin pilot has 20 mla if they resign it will bring the house to 180.hence for majority you will require 91 mla to form government.i think bjp have 73 seats plus others are 21.i believe that all 21 others will support bjp.hence BJP will have 94 seats. 3 more than it requires for majority.the reason I think others will support bjp is that they will get a better deal from bjp.they will enjoy support of centre as well as state.they can get there project approved from centre.also business man will support such govt.as there will be better coordination between centre and state.it can attract foreign investors.also others will get better deal from bjp.congress may not be able to give better deal than bjp.hence my view is that I see Congress govt falling and bjp forming government in rajasthan.

  • @suhaskamble7571
    @suhaskamble7571 5 років тому +1

    Khanjir khupasla ka yavar video madhe ani lekhamadhun kahich uttar milat nahi ardhavat vatat sagla..
    Details nahiyet kahich var varcha ahe sagla
    Initiative changla ahe pn pn ajun research pahije...
    Nantr Vasant dadani sharad pawarana pathimba dila hota

  • @amoljagtap9593
    @amoljagtap9593 3 роки тому

    Aata udhav thakre khanjir khupsnar
    Aane sarkar padnar
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    Ak maratha lak maratha
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shine855
    @shine855 3 роки тому

    Pawar family sagali tashich ahe ... But lok tyanchya magech ahet

  • @vishalshelar5695
    @vishalshelar5695 4 роки тому

    सध्या सगळी माणसे बदलली आहेत

  • @prabhakarkamble9917
    @prabhakarkamble9917 4 роки тому

    Zhatu kanda kiti rupy kilo te sang

  • @atharvashinde2237
    @atharvashinde2237 5 років тому

    Website कोठे जाऊन वाचावं
    कुणाला माहित आहे का??

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  5 років тому

      bbcmarathi.com हा website चा पत्ता आहे.

    • @atharvashinde2237
      @atharvashinde2237 5 років тому

      @@BBCNewsMarathi
      🙏🙏🙏
      धन्यवाद reply दिल्या बदल

    • @atharvashinde2237
      @atharvashinde2237 5 років тому +1

      @@BBCNewsMarathi
      पण मला असा विचारायचं होता की website वर जाऊन कोठे click करायचे
      जिथून सर्व माहिती मिळते.

  • @v.k.4119
    @v.k.4119 3 роки тому

    Thambnail madhe kasa chorasarkha baher yayala laglay bagha zavana.

  • @sujeetb.9891
    @sujeetb.9891 5 років тому +2

    Koni kitihi, kahihi Pawar saheba baddal vait bolle tari Ek mala sanga, ki sampurn bharat deshacha vichar kela ani tyat aplya Mahashtrachi tulna keli tar apl rajya agresar ahe.te fakt Pawar saheb aslya mule.tyani Tya velela Je nirnay ghetet Tya mule Apan hi pragati pahtoy.ani tumhi mhantay khanjir khupaslay,he kahi Barobr nahi.tyani ji Tya veli kruti keli, Tya veli ti barobar hoti karan sahebanna Vikas karaycha hota ani Tya sathi satta havi hoti.ani ti tyanni malvli v swatala siddhha dekhil kele.are vait comments deun tumhi chukich boltay,atta paryant Ek tari PM zalay Kay aplya maharashracha???Pawar sahebanna sath dili pahije karan te 100%maharashrache Yugpurush ahet.ani te sampurn deshache netrutva karu shaktat.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 4 роки тому

    Gaanu cya gatha
    New name of sirij

  • @socialfoundation5907
    @socialfoundation5907 4 роки тому +2

    Sharad pawar mule ardha India Maharashtrat pot bharto.akta Maharashtra ha 40%mahsul bharatala deto.sharad pawar ne kadihi aplya kamach marketing kel nhi.talagavat rahun vikas kela ahe.aj bjp la khi kaam krt nstana marketing krnyasati selebratinchi garaj lagate.vikas kasa karaycha,udyog kase anayche he bjp la mhit nhi Ani tyanchi echa hi nhi.

  • @swamini9151
    @swamini9151 5 років тому +2

    खुप दुर्दैव महाराष्ट्राचे, शरद पवार यांच्यासारखे नेते लाभले

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 4 роки тому +4

    Pawar family nako.

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 5 років тому +1

    Je peral tech ugvel

  • @pravinbhosale6118
    @pravinbhosale6118 5 років тому +9

    Sharad pawar is great pan lokana samjle nahi te kadhi fuct bjp chi social media tyanchyavr paise khalyache sangat astat.... Paise tar saglech khatat bjp vale pan..pan development madhe ani Maharashtra sathi always pawar is great

    • @subhashdesale4339
      @subhashdesale4339 5 років тому +1

      त्यावेळची परिस्थिती वेगळी ् होती आज सगळे तुम्ही राजकारण गुंड एका म्हणजे भाजप ्बाजूला आहात शरद पवारांनी कधीह कुणावर ्अन्याय होऊ दिला नाही

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 років тому +1

      Marathi mansala 7 no. Che rajya madhle modi yeun 1 no. Chya maharashtra la thap martat ki kithe nehun thewlay maharashtra maza? Gujrat chya pudhe gheun jato ....deva kas honar

  • @shubhamhatekar8813
    @shubhamhatekar8813 4 роки тому

    Swatacha Swartha sadhata aala nahi ki asa ulta devpech karto ki jantach chakka hoil - Shri. Balasaheb Thackeray 🙏

  • @bamnotesuresh
    @bamnotesuresh 2 роки тому

    Maharashracha. Akdam kaptyi manus pavarDanal gem satechi. Lalch manun. Fakt53 janta. Sab. Janti hay

  • @borsesumit888
    @borsesumit888 5 років тому +3

    Je loka v4 na kartaa,aani dusra bola mhnun tychya ghodyvar basun tika karu naye
    Pawar hyanni Maharashtra ani deshala kay havay aani important kay hyalach priority diliy
    Tyanna Rajyasathi kay kela he ekda baghun ghyava
    Rahila prashna..Bhrastacharacha
    Ajun ek pan aarop nahi....tyamule ugach daag lavu naka..
    Baki kiti swacch h Maharashtrala mahit h...

  • @santoshm1722
    @santoshm1722 3 роки тому

    Video banvatana aabhyas karun banvat ja

  • @abhayapte7226
    @abhayapte7226 4 роки тому

    OPPO PLUS

  • @vikasdhobale935
    @vikasdhobale935 4 роки тому +1

    राष्ट्रवादी पक्ष कसा जन्माला आला

  • @bhaskar2508
    @bhaskar2508 5 років тому +1

    Tumcha ya video cha conclusion kay aahe??? Khanjir khupasla ka naahi??

    • @findingfocus796
      @findingfocus796 5 років тому +1

      Tich tar maje ahe...He BBC ahe buddhibhed karun Chorala Sadhu ani Sadhu la Chor dakhavyat expert😉....

  • @chhayadargude7707
    @chhayadargude7707 5 років тому +2

    Paksha fodafodicha pawar jagannath aahe

  • @arya4280
    @arya4280 2 роки тому

    mhanje ata che shinde tevha che pawar zalet

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 4 роки тому

    Bhukhandache shrikhand baryach lokanchya lakshat aahe

  • @yashnandanwar3058
    @yashnandanwar3058 4 роки тому

    #trikaldarshi