शेतकरी वर्गाचे एकमेव आशास्थान. शासकिय कर्मचारी वर्गांचे द्रुष्टिने जबरदस्त प्रशासक. महिला धोरण महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम राबविणारे, सर्वप्रथम मंडल आयोग महाराष्ट्र राज्यात लागु करणारे, नामांतर प्रकरणी पुरोगामी भूमिका घेणारे शरद पवार हे आज देशातील सर्वात जेष्ठ व अनुभवी नेते आहेत.
You all prolly dont care but does anybody know a tool to log back into an instagram account..? I somehow lost the login password. I would love any assistance you can give me.
ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे म्हणजे मिणमिणत्या मेणबत्तीला सुर्य म्हणणे आहे. असो ते तुमचे वैय्यक्तिक मत आहे. आमचे फक्त एकच दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज! जय भवानी जय शिवराय !
Sharad Pawarji is responsible for not making Ajit Dada Pawar . Otherwise in place of Vilasrao Deshmukh,Ajit Dada would have been CM...Even in Maharshtra Cooperative Bank, whatever Ajit Dada done is on the direction of Sharad Pawarji ..And when name of Ajit Dada figured in the FIR, Sharad Pawarji started defending himself only but till date never uttered single word about Ajit Dada ...Sharad Pawarji made Ajit Dada scapegoat....And hence Ajit Dada tendered resignation on the day of ED drama....And even bu winning Baramati by record margi in India ,Ajit Dada never gave bite on TV....which is recent against Sharadravji Pawar who nearly killed career of his own nephew and himself distancing from Maharshtra Cooperative Bank....
जाणते व्यक्तिमत्व । माणसं ओळखण्याचे कसब त्यांच्याकडे जे आहे त्याला तोड नाही । दूर दृष्टी असणारा एक धुरंधर नेता फक्त पवार साहेब । राजीव गांधींनी त्यांच्यातील गुण जाणून घेऊन त्यांना महत्वाची जबाबदारी दिली होती । त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच देवांना प्रार्थना । 👍👍
महाराष्ट्राने धर्माच्या पलीकडे राजकारण केले तेव्हा आणि म्हणूनच महाराष्ट्र देशात एक नंबरवर आहे. पुरोगामी विचार व संस्कार जे शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्य आणि नेते यांच्यावर झाले आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला नाहीतर हिंदू मुस्लीम भांडण उत्तर प्रदेश बिहार गुजरात या राज्यात पहा काय चालू आहे अजून आणि गरिबी तर वाढतेच आहे तिकडे! असो!
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर सन 1948-49 या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते. माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
Sharad Pawar should take Clean Chit on Telgi Corruption Lawasa Corruption MS Bank Corruption Co-op operative Sector Corruption Sugar Corruption 2G Spectrum Corruption
शेतकरी वर्गाचे एकमेव आशास्थान. शासकिय कर्मचारी वर्गांचे द्रुष्टिने जबरदस्त प्रशासक. महिला धोरण महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम राबविणारे, सर्वप्रथम मंडल आयोग महाराष्ट्र राज्यात लागु करणारे, नामांतर प्रकरणी पुरोगामी भूमिका घेणारे शरद पवार हे आज देशातील सर्वात जेष्ठ व अनुभवी नेते आहेत.
Right
बहुजनांचा नेता फक्त पवार साहेब
💐✌🏻💐✌🏻💐
अपराजित नेते,सर्वसामान्य जनतेचा नेता ,सामान्य कार्यकर्त्याला मोठं करणारा नेता म्हणजे पवार साहेब🙏✌️
You all prolly dont care but does anybody know a tool to log back into an instagram account..?
I somehow lost the login password. I would love any assistance you can give me.
आज पुणे जिल्हा एवडा प्रगत आहे तो पवार साहेबामुळे
Maharashtra Cha Hira
काहीही....
PAWAR SAHEB
I agreed," you're the best prime-minister India never had."
⏰⏰⏰
साहेब महापोर्टल नोकर भरती घोटाळा करून युवकांना भिकेला लावले..हे थांबवा साहेब आता तुम्हीच एक आशेचा किरण आहे 😢
धुरंदर चाणक्य - शरदजी पवार
rellyy
LOP Dhananjay Munde saheb
धुरंदर ताडपदार नेता....शरदचंद्रजी पवार साहेब😎
Real secular neta 🙏
महाराष्ट्राचे राजकारणातले छत्रपती म्हणजे पवार साहेब
Khup great manuse
ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे म्हणजे मिणमिणत्या मेणबत्तीला सुर्य म्हणणे आहे. असो ते तुमचे वैय्यक्तिक मत आहे. आमचे फक्त एकच दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज! जय भवानी जय शिवराय !
Pawar saheb power of maharashtra and india💪💪💪💪
जाणता राजा
JANTA RAJA SHARADJI SAHEB PAWAR
Sharad Pawarji is responsible for not making Ajit Dada Pawar . Otherwise in place of Vilasrao Deshmukh,Ajit Dada would have been CM...Even in Maharshtra Cooperative Bank, whatever Ajit Dada done is on the direction of Sharad Pawarji ..And when name of Ajit Dada figured in the FIR, Sharad Pawarji started defending himself only but till date never uttered single word about Ajit Dada ...Sharad Pawarji made Ajit Dada scapegoat....And hence Ajit Dada tendered resignation on the day of ED drama....And even bu winning Baramati by record margi in India ,Ajit Dada never gave bite on TV....which is recent against Sharadravji Pawar who nearly killed career of his own nephew and himself distancing from Maharshtra Cooperative Bank....
Power full man..
The great...
Only one sharad pawar saheb...
King of politics
राजकारणातील खरा शेतकरी नेता
जाणते व्यक्तिमत्व । माणसं ओळखण्याचे कसब त्यांच्याकडे जे आहे त्याला तोड नाही । दूर दृष्टी असणारा एक धुरंधर नेता फक्त पवार साहेब । राजीव गांधींनी त्यांच्यातील गुण जाणून घेऊन त्यांना महत्वाची जबाबदारी दिली होती । त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच देवांना प्रार्थना । 👍👍
ha manus kadhi konacha hou shakat nahi .
मराठा पावर...
Pawar saheb king of politics ❤❤
साहेब आहेतच सर्व सामान्य माणसाला समजुन घ्याणारे आहेत
Maharashtra must need to you sir.✊
Fakt Pawar saheb
Maratha sardar ..... Pawar saheb 🚩🚩🚩
The great sharad pawar saheb
बहुआयामी व्यक्तिमत्त्व मा. शरद पवार साहेब
सीमाभाग अजुन औसुसलेला आहे महाराष्ट्रात येण्यास 😊
अप्रतिम साहेब,
Maratha strong man
Strang man in मराठा
धुरंधर, चाणक्य,जाणता राजा, सगळं खरं आहे पण पंतप्रधान पदापर्यंत पोहोचु शकले नाही ही शोकांतीका आहे.
Very NICE
I feel very happy..being a part of Saheb's assembly..
Great
1 ch saheb Pawar saheb
the great maratha
The great marathi manus
Nice saheb
Sakshatk Dev pavarsaheb
Only Pawar Saheb
Great pavar saheb
Great Personality 👍👍💐
Great man pawar saheb 🙏🙏🙏👍👍👍
the great maratha :- sharad pawar patil ,,👍👌💐💐
the great maratha politician after yashwantrao chavan in the "world"
🚩🚩🚩👌👍👌💐💐
Kalank ahet amchya samaja varche....bhikela lavlay amhala...ani mhane great Maratha..
Nishant Mohite khar dada marathwadachi vat lavali pawarne haramkhor kutra
@@nishantmohite4557 💯💯👍🏻
Only Sharad Pawar Saheb
पवार साहेब जानता राजा
Laxman bodhe janta raja ekach chatrapati shivaji maharaj ha pawar nahi re dada yane marathawada vidharbhachi wat lavali
Sherkryachi paar vat lavali na
1 ch saheb ...pawer saheb
पवार साहेब💪💪
the strong maratha man
ग्रेट marath
King of politics as well as diplomats
Rajkiya chankya pawar saheb....
Saheb 1
Saheb tumhi khachun javu naka aamhi Shetkari tumchya sobt aaho
साहेब आम्ही सोबत आहोत
जाणाता राजा
राजकारणातील बाप माणुस शरदचंद्रजी पवार साहेब
Nayk
2019 ला पवार साहेबांना पंतप्रधान करण्याचे काम करूया
आता 2024 ला प्रयत्न करुन बघा. 2/4 खासदार निवडून आणुन जमते का ते.
पवार साहेब पंतप्रधान होणं म्हणजे महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण होणं
His surname is PAWAR but his surname is POWER is most suitable for PAWAR SAHEB..
फक्त पवार साहेब
Great Pawar Saheb....,
Great leader
Only saheb ⌚⌚⌚⌚👍🙏👌
Pawar Saheb is Powar.
Pawar Saheb is very great leader in Maharashtra & INDIA.
King
2019pm
saheb
फक्त मनसे आणि राष्ट्रवादी यांनी युती करून अखंड महाराष्ट्र ढवळून काढावा यश तुमचंच आहे
Mhatre sir u r nice human being ..
sir aspla aawaj ekdam jabardust aahat
Pawar saheb saheb aahe
Power of Maharashtra politics
pretek partychya netya ch adarsh namuna mhanje respectable pawar saheb 😍😍😍😍
महाराष्ट्राने धर्माच्या पलीकडे राजकारण केले तेव्हा आणि म्हणूनच महाराष्ट्र देशात एक नंबरवर आहे. पुरोगामी विचार व संस्कार जे शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्य आणि नेते यांच्यावर झाले आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला नाहीतर हिंदू मुस्लीम भांडण उत्तर प्रदेश बिहार गुजरात या राज्यात पहा काय चालू आहे अजून आणि गरिबी तर वाढतेच आहे तिकडे! असो!
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
सन 1948-49 या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते.
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
power is pawar
एकच ध्यास पवार साहेबांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचा
Shetkarya sathi kelach sahebani sagal
द ग्रेट मराठा नेता
😍 😍 😍 😍 😍 😍
Saheb....
कणखर देशा राकट देशा, दगडांच्या देशा महाराष्ट्र देशा.खंबीर नेतृत्व, झुंजार नेता.महाराष्ट्राची शान, सर्व संपन्न नेता मा.शरदचंद्रजी पवार
Pawar ... the richest man in asia if not in the world at least worth 1 lakh crore hard cash
तुला दिले असतील की मग थोडे
भाग्यवान. आहे .आम्ही अशी माऊली लाभली.महाराष्ट्राला🙏
pawar is brand
Pawar Sabah
शरद पवार साहेब महाचाणक्य
the.great.marata.neta.sharad.pavar......joyo.hajaro.sal....
फक्त पवार साहेब जाणता राजा
साहेब 🙏🙏
*वागळे साहेब* ते *म्हात्रे* हा ibn लोकमत चा प्रवास म्हणजे प्रेक्षकांसाठी कोल्हापुर चा झणझणीत *तांबडा रस्सा* ते मिळमिळीत *साबुदाण्याची पेज* असा आहे.
Next PM At any Cost SAHEB ch
pawar saheb....जाणता नेता
Rohit dada janta raja ekach chatrapati shivaji maharaj
pawar sahebana sarva marathi lokani sath dili asti tr maharashtramadhe ajun 20 patine pragati zali asti... aplyach lokani tyanchyavar tika keli... tyana mage odhayacha prayant kela...
hyamule khup vaet vatate..... tyancha sarkha neta punha honar nahi
Pawar is Power !!
Only pawar saheb
pan sahebann nantar kon.?
पवार म्हणजेpower of Maharastra
only pawar Saheb
Janta Raja
हे मुख्यमंत्री असताना मुंबईत १२ मार्च १९९३ मध्ये १२ बॉंबस्फोट झाले होते, हे मुंबईकर कधीच विसरणार नाही.
Saheb
धन्यवाद
पवारांचं राजकारण फक्त आणि फक्त पवार विचारांनी प्रेरित कार्यकर्ता पुढे घेऊन जाईल
Sharad Pawar should take Clean Chit on Telgi Corruption Lawasa
Corruption MS Bank Corruption
Co-op operative Sector Corruption
Sugar Corruption 2G Spectrum Corruption
I fan of the sharad pawar
next PM in India
50 वर्षात फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला बाकी मराठवाडा आणि विदर्भ आणि खान्देश भागाची वाट लावली