शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • राज्यात गेली 3 दशकं शिवसेना-भाजपची युती आहे. काही अपवाद वगळता हे दोन्ही पक्ष बहुधा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेले आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का की सुरुवातीला बाळ ठाकरे आणि वाजपेयींना एकमेकांची भूमिका पटत नसे? मग एकमेकांशी न पटणारे पक्ष युतीत एकत्र कसे आले?
    निवेदन आणि निर्मिती : सिद्धनाथ गानू
    संशोधन : निलेश धोत्रे
    एडिटिंग: रुबाईयत
    ------
    किस्से महाराष्ट्राचे
    1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2 • महाराष्ट्र विधानसभा नि...
    3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3 • विधानसभा निवडणूक : वसं...
    4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election • Sharad Pawar Political...
    5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5 • विधानसभा निवडणूक : महा...
    6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6 • विधानसभा निवडणूक : महा...
    7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7 • शिवसेना-भाजप युतीच्या ...
    8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
    • विधानसभा निवडणूक: बाबर...
    9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9 • राष्ट्रवादी काँग्रेसची...
    10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10 • Raj Thackeray : राज ठा...
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 47

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 4 роки тому +2

    शिवसेना आणि भाजप हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले होते त्यात भाषा आणि धर्म हे दुय्यम होते.

  • @Creators360
    @Creators360 5 років тому +25

    One of the best news anchor

  • @asw1759
    @asw1759 5 років тому +1

    सुस्पष्ट वक्ता , खूपच सुंदर सोप्या भाषेत मांडले आहे

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 5 років тому +11

    Nice presentation..Soon BBC News Marathi will be top in maharashtra...😘

  • @pratikpatil6588
    @pratikpatil6588 2 роки тому

    खूप छान आणि खूपच उपयुक्त....
    BBC मला आपल्याला विनंती करावीशी वाटतेय ती म्हणजे अशी की हिंदीतील पंतप्रधान या प्रमाणेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री नावाची एखादी मालिका आपल्या मार्फत सुरू करून अखंड महाराष्ट्राला महाराष्ट्राची ख्याती समजून सांगावी....

  • @ashishdahatonde8270
    @ashishdahatonde8270 5 років тому +16

    बिबीसी आणि सिध्दनाथ गानु , तुम्ही प्रधानमंत्री या मालिकेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ही मालिका आणावी अशी विनंती आहे..

  • @user-fw5us8zt2r
    @user-fw5us8zt2r 5 років тому +6

    अप्रतिम सर...
    व्हिडिओ अजून विस्तृत आणि सविस्तर बनवा.
    ही माहिती खूप छान आहे .

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 5 років тому +1

    अप्रतिम

  • @gauravs2975
    @gauravs2975 5 років тому +1

    एक नंबर👌👌👍👍

  • @narayank.5941
    @narayank.5941 5 років тому

    होय अप्रतिम .

  • @AbhijeetBhasmeaaban
    @AbhijeetBhasmeaaban 5 років тому +1

    खूप मस्त रीतीने सांगितलं आहे पुढचा विडिओ लवकर येउद्या

  • @srkclasseslatur5245
    @srkclasseslatur5245 5 років тому

    Khup Chan

  • @angadlode8998
    @angadlode8998 5 років тому

    छान वाटला

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 5 років тому +1

    Ganu khup mst presentation. Ani voice pn.

  • @vishnuchirkhe
    @vishnuchirkhe 4 роки тому

    One of the trusted anchor

  • @pramodchandanshive9750
    @pramodchandanshive9750 5 років тому +1

    Nice nice verry nice

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 5 років тому +2

    *BBC News Marathi....सर्व भाग अत्यंत अभ्यासपूर्ण, सर्वोत्तम; खूप सुंदर विश्लेषण.!*

  • @agricoss3229
    @agricoss3229 5 років тому

    Kadak

  • @pianomusiclover4545
    @pianomusiclover4545 4 роки тому +2

    एकही मराठी मीडिया महाराष्ट्रचा राजकीय इतिहास °मुख्यमंत्री " हा कार्यक्रम करू शकले नाही ही शोकांतिका आहे,ते हिंदी मीडिया एबीपी न्यूज ने "प्रधानमंत्री" कार्यक्रम काढून सर्व 1947 ते 2009 पर्यंत चा इतिहास दाखवला भारताचा..मराठी मीडिया महाराष्ट्राचा का काढू शकत नाही?

  • @bhushansarsar372
    @bhushansarsar372 5 років тому +1

    मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 5 років тому +1

    आता मात्र खूप चांगलं ध्यानात आले की सत्तेसाठी हिंदुत्व चा मुद्दा वापरता येतो हे दाखवून दिले....

  • @BhaveshWaghReaction
    @BhaveshWaghReaction 5 років тому

    Ekdm Mast

  • @saurabhpatil549
    @saurabhpatil549 5 років тому

    Nice Gaanoo

  • @hrishikeshnalawade5163
    @hrishikeshnalawade5163 5 років тому

    Very well explained

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 5 років тому +2

    दैनिक "सामना" हे १९८८साली नव्हे ,तर २३जानेवारी १९८९ ह्या दिवशी वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सुरू करण्यात आले होते कृपया याची नोंद घ्यावी.…..

    • @trendingssp
      @trendingssp 4 роки тому

      Google war wikipedia mdhe 23 Jan 1988 aahe

  • @user-ex3bq5ds8v
    @user-ex3bq5ds8v 5 років тому +1

    Nice
    Ajun detail kara

  • @abhijeetmorey1502
    @abhijeetmorey1502 3 роки тому

    Deep study. Very good representation 🎉🎉🙏

  • @dineshsonawane8087
    @dineshsonawane8087 4 роки тому +1

    # ज्या प्रकारे किस्से महाराष्ट्राचे या मालिकेतून राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ची माहिती सांगितली आहे. अशाच प्रकारे देशातील आणि राजकीय पक्ष, सांगटना, अथवा सामाजिक परिस्थिती या विषयी माहिती देणारी मालिका bbc मराठीची आहे. का?

  • @shamraoshinde9371
    @shamraoshinde9371 5 років тому

    आता फक्त राजसाहेब

  • @DON-lw5uu
    @DON-lw5uu 5 років тому +1

    Only BALASAHEB 🚩🚩🚩

  • @amarwavare711
    @amarwavare711 5 років тому +3

    Aani baani LA openly support navta kela shivsena ni.. There were few conditions if Indira Gandhi implemented it for making her position strong then shivsena strongly oppose it. If it was implemented for welfare of Indians then and only shivsena support.

  • @pavanambhore4633
    @pavanambhore4633 5 років тому +1

    Manya survey balasaheb thakre connection ek video dyava

  • @MJ-ee7fr
    @MJ-ee7fr 5 років тому +7

    शिवसेना विकली गेली, आता मत फक्त मनसे ला.

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar 5 років тому +1

    इतिहास तपासा पार्ले पोटनिवडणुक १९८७

  • @RNShayari
    @RNShayari 5 років тому +1

    कश्मीर

  • @AbdulNarayanDsoza
    @AbdulNarayanDsoza 5 років тому

    So shivsena was Congress supporter indirectly

  • @pankajchaudhari3006
    @pankajchaudhari3006 5 років тому

    Sponsorship koni diliy channel la

  • @ujwalamohod4761
    @ujwalamohod4761 5 років тому

    Thaceray bjp mange kachara sobht gele

  • @satishankush
    @satishankush 5 років тому +1

    M c balasaheb bol .....

  • @sachiienshedagey5154
    @sachiienshedagey5154 5 років тому

    अप्रतिम

  • @ajaydhanawai5559
    @ajaydhanawai5559 5 років тому

    अप्रतिम