आईच्या गार्डन विषयी माहिती..😍झाडांची देखभाल कशी करते..🤷🏻‍♀️कोणती झाडे ग्रहांचा दोष कमी करते ..🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 128

  • @kalyanip.jadhav5282
    @kalyanip.jadhav5282 Місяць тому +6

    काय भारी गार्डन तयार केले आहे ताई आईने एकच नंबर👌 सगळे ग्रहांशी संबंध असलेले झाडे आहेत . आई खरेच ग्रेट आहेत .मी एकदा आईंना भेटायला येणारच ❤❤ आणि एक झाड आईच्या हाताने लावलेले घेणार.😊😊

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 Місяць тому +2

    खुपच सुंदर गार्डन केला आईने खुप छान माहिती सांगितली ❤❤

  • @amarjahajare2811
    @amarjahajare2811 Місяць тому +8

    एक गंमत सांगते सुवर्णा ताई, आता जेवायला बसायचे म्हणून ताट वाढुन घेत होते,तेव्हा तुमचा व्हिडिओ बघत बघत लाईक केले तर 349 लाईक होते मग मी लाईक केल्यावर 350 झाले. आणि आता आवराआवर करते तोपर्यंत 425 लाईक झाले. मला खुप आनंद झाला,तुमचे कौतुक वटले.अशीच प्रगती होऊ दे तुमची, हीच स्वामी चरणी प्रार्थना❤ आणि हो ते गणेश फुल म्हणालात आजी ते अनंताचे झाड आहे,त्याल सुगंधी पांढरे फुल येते.

  • @harshaddahifale6314
    @harshaddahifale6314 Місяць тому +2

    ताई मावशी खरच खूप हुशार आहेत आणि खूप छान माहिती दिली त्यांनी एवढ्य वयात मेमरी एकदम छान आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 Місяць тому +2

    आईने खुप छान माहिती सांगितली रोपांची तूमच्या आई ला बघितले तर मला माझ्या आई ची खुप आठवण येते 😢😢❤

  • @bappalovers7591
    @bappalovers7591 Місяць тому +2

    झाडं संभाळल्यासारख तुमच्या आईला खूप छान माहितीआहे.त्यामुळे आम्हाला पण छान माहिती मिळाली❤

  • @seemapatil2901
    @seemapatil2901 Місяць тому +7

    आई हूशार तर मुलगी पण हुशार असणारच❤❤❤❤

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Місяць тому +2

    झाडांची खूप छान माहीती सांगीतली आईने ❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Місяць тому +1

    ❤❤सुवर्णा.. तुमच्या आईला माझा साष्टांग दंडवत.... 🙏🙏🙏🙏🙏आहे... आज मला त्या खूपच aavdlya🌼🌼😘😘कारण ज्याना झाडें आवडतात.. ती सांभाळणं जमत अश्या व्यक्ती मला खूप आवडतात.. 😘😘💞💞💞झाडावीशीयी माहिती... खूप छान आहे.... आई तुमहाला खूप खूप शुभेच्छा 👍👍👍

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m Місяць тому +4

    आई खूप हुशार आहात. झाडांचं खूप छान संगोपन केलं आहे. आणि मुलांचं देखील

  • @user-kk4zs3go3v
    @user-kk4zs3go3v Місяць тому +1

    खुप छान माहिती सांगितली आईने धन्यवाद 🙏🙏

  • @user-fr2tl4yx7k
    @user-fr2tl4yx7k Місяць тому +1

    ताई तुम्ही पण तुमच्या घरासमोर एक मस्त मोठ्या मोठ्या कुंड्या ठेवून मस्त बाग बनवा

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      Ho करणार आहे नक्की

  • @seemakulkarni9419
    @seemakulkarni9419 Місяць тому +2

    Mla tumhi khup avdta suvarna Tai tumchya mule mi happy rahte mi roj tumcha video pahte n chukta

  • @yashvaidya9223
    @yashvaidya9223 Місяць тому +1

    खुप छान सागितल तुम चा आई नी माहिती मस्त छान

  • @shitalshinde5342
    @shitalshinde5342 Місяць тому

    छान माहिती दिली ताई आईने ❤

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 Місяць тому

    झाडाब्धल खूप छान माहिती सांगितली.आई पार हुशार आहे ❤

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili tuzya aaine tyana pan namaskar sang mast mahiti purn video

  • @mrsmaneskitchen
    @mrsmaneskitchen Місяць тому +1

    गार्डन विषयी खूप छान माहिती दिली आहे ताई

  • @arvindaher8787
    @arvindaher8787 Місяць тому +9

    छान माहिती सांगता आई आमचा पण नमस्कार सांगा आईला माझी मुलगी नेहमी बोलते आपल्या आजी सारखीच दिसते ना त्यांची आई चांगलं वाटतं घरात समजदार माणूस कोणी असला तर जुन्या माणसांना भरपूर काही माहिती असतं❤

  • @dollymarathe3662
    @dollymarathe3662 Місяць тому +1

    Thank u kaku & aaji❤

  • @soniyavibhandik5813
    @soniyavibhandik5813 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली😊

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng Місяць тому +1

    Khup chan garadan.

  • @meenahiree
    @meenahiree Місяць тому +1

    माहिती खुप छान

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m Місяць тому +1

    आईने खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому +2

    सुवर्णा खुप छान आईने झाडांची माहिती दिली छान वाटले मी कढीपत्ता लावला आहे अचर्णाने छान कुडीला कलर केले व्हिडिओ एक नंबर ❤🎉

  • @pritipai2142
    @pritipai2142 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili tai. Very nice video. Nice painting by Archana and Shiv👌

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Місяць тому +1

    झाडांची खूप छान माहिती सांगितली आईने ❤🎉

  • @sumitasaindane329
    @sumitasaindane329 Місяць тому +1

    Tai tuzi aai great aahe...kiti hushar aahe....chaan mahiti dili..

  • @seemapawar6917
    @seemapawar6917 Місяць тому +2

    मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघते उशिरा टाकू नका गुड मॉर्निंग

  • @Shantisham_farm_Deoli.
    @Shantisham_farm_Deoli. Місяць тому

    अगदी महत्वपूर्ण माहिती मिळाली

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 Місяць тому +1

    Nice information ❤

  • @LeenaGhodeswar-cx2cz
    @LeenaGhodeswar-cx2cz Місяць тому +1

    Khup changli maahiti dili taai tumchya Aai ne zhada vishai

  • @jayashreekamble584
    @jayashreekamble584 Місяць тому +1

    खुपच छान माहिती सांगितली😊

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Місяць тому +1

    Nice

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 Місяць тому

    Khup chhan mahiti dili tai mavshi ni nice video tai ❤

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Місяць тому +1

    shree swami Samartha

  • @manishawankhede_8547
    @manishawankhede_8547 Місяць тому +1

    छान माहिती सांगितली ताई आई ने

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली आईनी ताई 👌👌

  • @truptikatkar8819
    @truptikatkar8819 Місяць тому +1

    Kiti chan information dile aahe aai ne chan watle ikun

  • @user-yc8up4go2y
    @user-yc8up4go2y Місяць тому +1

    Shri Swami Samarth

  • @user-nm1xn3wk5t
    @user-nm1xn3wk5t Місяць тому +1

    Khup chan aaichi maya tumchyawar

  • @sangitajoshi5868
    @sangitajoshi5868 Місяць тому

    खूप छान माहिती 👌👌

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 Місяць тому +1

    Tai mast vlog,,, आईंनी खूप सुंदर माहिती दिली सर्व झाडांची,,,,प्रत्येक झाडाचं काहीतरी महत्त्व आहे हे कळालं,,thank you 😊

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Місяць тому

    झाडांची खूप छान माहिती सांगीतली ❤😊

  • @user-gc5fx9ms8s
    @user-gc5fx9ms8s Місяць тому +1

    Mavashi khup chan aahe aai ch garden 😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +1

    खुप छान माहिती सांगितली आईने माझा नमस्कार सांगा आईला व्हिडियो छान नेहमी प्रमाणे

  • @Ashok-yj3sg
    @Ashok-yj3sg Місяць тому +1

    Nice video... First comment and view🎉❤

  • @santoshkhandekar6239
    @santoshkhandekar6239 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 Місяць тому

    छान माहितीसागींतलीआईनी❤

  • @shahin3739
    @shahin3739 Місяць тому +2

    सुवर्णा ताई मी कालच मसाला ऑर्डर केला राहुल ला कॉल पण केला होता.

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Місяць тому +1

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ताई माझी आई नाही पण आज आईला बघून अंतकरण भरून आले 😢❤

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Місяць тому

    खुप छान........

  • @OP_PRANAY_360
    @OP_PRANAY_360 Місяць тому +1

    वाट बघत होते व्हिडिओची ताई मी

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 Місяць тому +1

    Khup chan ahet zad sarvach maza kade pn me khup lavlet gulabachi pn zade lava chan distat

  • @ArunaChaudhari-c1f
    @ArunaChaudhari-c1f Місяць тому +1

    Nice ❤❤

  • @manishawankhede_8547
    @manishawankhede_8547 Місяць тому +2

    तुमची आई माझ्या आई सारखीच आहे ताई मस्त ❤

  • @PriyankaHolkar2
    @PriyankaHolkar2 Місяць тому +3

    Tai पारिजातच झाड गॅलरी मधे कुंडीत लावलं तर चालेल का.. please reply dya...mi फ्लॅट मधे राहते म्हणून विचारते 😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      Ho..pn te khup मोठे पण होते..

  • @Sneha_Share
    @Sneha_Share Місяць тому +1

    Wa

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Місяць тому

    आईने गार्डन छान आहे सुवर्णा 👍🏻👌🏻

  • @AmolShisode-so9fi
    @AmolShisode-so9fi Місяць тому +1

    Mast❤ पावसाळ्याची माहिती सांगा लहान मुलांची काय काळजी कशी घ्यावी

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому +1

    Maze pan mothe aagan aahe mast garden kele aahe mi Chan watte pahun

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 Місяць тому

    Nice video Tai 👌👌👌

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m Місяць тому

    छान व्हिडिओ ताई

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 Місяць тому

    Tai video cha wait krt hote me😊

  • @user-sr9yp5bx4g
    @user-sr9yp5bx4g Місяць тому

    Chhan aahe mahiti

    • @meenahiree
      @meenahiree Місяць тому

      बटन गुलाब एकच ऩबर

  • @adityajasud3961
    @adityajasud3961 Місяць тому

    👍🌱

  • @vaishalivadnere801
    @vaishalivadnere801 Місяць тому

    Chooper chi link taka

  • @BhagyashreeNatu
    @BhagyashreeNatu Місяць тому

    ❤❤

  • @ShilpaTambade-s7t
    @ShilpaTambade-s7t Місяць тому

    ताई मला पण स्पोर्ट्स करा‌ मी तुमचे व्हिडीओ नेहमी पाहते जय गजानन माऊली

  • @mandirashinde8689
    @mandirashinde8689 Місяць тому

    Tai tumchya devgharatil te kuber potli ahe tya kuber potlichi mahiti sangat tyach kay mahatv ahe te sanga

  • @rajshrikhalate5977
    @rajshrikhalate5977 Місяць тому

    Hii Tai 😊

  • @shantanujadhav3549
    @shantanujadhav3549 Місяць тому

    ताई मि तूमचे सूरवातीपासून व्हिडिओ बघतेय तूमच्या आईच्या अंगात बेलाच झाड आहे मी पण लावलय जरा सवीस्तर माहीती द्या प्लीज ❤

  • @pranitashinde8130
    @pranitashinde8130 Місяць тому

    Mavshi sinnar mde kuthe rahta tumi.mi sinnar chi ch ahe .maz maher ahe sinnar .muslgav midc mde .mla bhetaych ahe tumala .address sanga na

  • @HusseinTakir
    @HusseinTakir Місяць тому

    O majha Majhi mavshi karate Nasik Karate Majhi mausi vastu per to maine

  • @Premya_Dj_Shorts
    @Premya_Dj_Shorts Місяць тому

    ताई आधी खूप बारीक होते मी तुमचे जुने विडीओ पाहीले बेलाच्या झाडा खाली दीवा लावायचा आणि ऐकलोटा जेल टाकायचे काही चुकले की मापकरजा आज वीडियो खूप छोटा टाकला

  • @user-cb6jj6sy5h
    @user-cb6jj6sy5h Місяць тому

    Aai tich sadi रोज गलते आवडीते साडी

  • @Savita-p7w
    @Savita-p7w Місяць тому

    To konta gulab ahe pandhara

  • @sakshisapkal9584
    @sakshisapkal9584 Місяць тому +1

    Bore vatla video 😢

  • @nehadurselwar1820
    @nehadurselwar1820 Місяць тому

    Tai motha vidio krt ja na

  • @pramoddesale4273
    @pramoddesale4273 Місяць тому

    ताई बेलाचं झाड नव्हतं का आईच्या गार्डन मध्ये

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Місяць тому

      तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पहिला ..🤔😅