यां पोळ्या माझ्या आईच्या पद्धतीने खोबरे, शेंगदाणे, बेसन, तीळ,सर्व भाजून मिक्सर मध्ये वाटून नंतर जायफळ पूड गूळ मिसळून एकजीव होतेच पण अधीकस्य अधिकम फालम प्रमाणे जास्त पदार्थ मिसळल्याने खूप खमंग छान चव येते व खूप वर्षें अश्याच पोळ्या खाल्ल्या आहेत व अतिशय टेस्टी लागतात हा माझा अनुभव आहे. आई व नंतर मी पण अश्याच पोळ्या करतो. खूप सुंदर लागतात.
आज्जी, गुळपोळीची किती छान कृती सांगितली आणि करून दाखवली तुम्ही. किती हौशी, नेटक्या आहात तुम्ही! घरोघरच्या पद्धती वेगवेगळ्या. तुमच्या पद्धतीने मी ह्यावेळी करून पाहीन.
तुम्ही छान आणि सोप्या पद्धतीने गुळपोळी दाखवलीत. खूप खूप धन्यवाद 🙏 फरक एवढाच आहे की आमच्याकडे कणिक भिजवताना त्यात थोडे बेसन आणि थोडे तांदूळ पीठ घालतात, पोळी जरा कडक राहावी म्हणून!...मिसेस देशमुख
हॅलो आजी मला काही काही दिवसांपूरवीच तुमचा चॅनल मिळाला. तिळगुळ खूप छान झाले. तुमचीच रेसिपी फॉलो केली. माझी १ रिक्वेस्ट आहे, जर का जमलं तर साधी कणीक भिजवून पोळी कशी करतात याचा १ व्हिडिओ करा प्लिज. मी कितीही तरी केले तरी माझ्या पोळ्या कडक किंवा चिवट होतात. काय चुकत आहे तेच कळत नाही.
तुम्ही दाखवल्या प्रमाणे केल्या पोळ्या उत्तम झाल्या धन्यवाद काकू मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा
साधी, सोप्पी व चांगली पद्धत आहे. मला गव्हाच्या पीठाच्याच पोळ्या जास्त आवडतात.
यां पोळ्या माझ्या आईच्या पद्धतीने खोबरे, शेंगदाणे, बेसन, तीळ,सर्व भाजून मिक्सर मध्ये वाटून नंतर जायफळ पूड गूळ मिसळून एकजीव होतेच पण अधीकस्य अधिकम फालम प्रमाणे जास्त पदार्थ मिसळल्याने खूप खमंग छान चव येते व खूप वर्षें अश्याच पोळ्या खाल्ल्या आहेत व अतिशय टेस्टी लागतात हा माझा अनुभव आहे. आई व नंतर मी पण अश्याच पोळ्या करतो. खूप सुंदर लागतात.
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद आजी
खूप छान सांगितलंत आजी गुळपोळी कशी करायची ते. नक्की करून बघेन. .......
Khup h chan आणि सुटसुटीत
आवडले मला
अतिशय सुंदर पोळ्या झाल्या आहेत मस्तच मी करून बघते
किती.छान.तुमचं.सांगणं.आणि. पदार्थ.करून.दाखवणे.बनवता.पण.मस्त.
खूपच छान samgitale आवडले मला
Khoopach chan mast vatle til gol khobre poli thanks dakhvlyabaddal
Mast idea aaji poli chan नक्षीदार diste
Khoop chan aani sopy padhat sangitali
खुपच सुंदर मस्त आजी करून बघते धन्यवाद
आजी खरच सांगण्याची पद्धत पण खूप सोपी आणि प्रमाणही आटोपशीर, एकदम घरातील च एखादी व्यक्ती सांगते असे वाटते 🙏🙏
khupach chan gulachya polya karayachi padhat ahe, baghun tondala pani sutale, thanks.
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Khup chan zalya mazya polya.thnks aaji😊
Khoop chhan sopi vatli ,aata parat karnar ,tasty vatli .tumche sangane systematic aahe ,padarth karun baghavese vattat .thanks.
Khup Chhan ☝
Khup can Tai
मला तर खूप आवडतात .तुम्ही खूप छान प्रकारे सांगता .मला पद्धत तुमची खूप आवडली
Khup samjaun chan dhakhvli ahe khup bhari🎉
Very delicious.
Itaki mast method ahe hi. Udyach karun baghate.
खुप खुप सुंदर रेसिपी दाखवली आहे.
Aai khup mast poly banviyat
Khup chan ani sopy paddat
खुपच छान पध्दत आहे गुळ पोळी करायची . खव्याचीपोळी , पुरणपोळी यण दाखवाना मावशी
Thank you kaku. Khup chhan explain kelat
Khup Chaan Aaji
मस्त तोंडाला पाणी सुटल यावेळी ही पध्दत वापरून करणार गुळाची पोळी
आज्जी, गुळपोळीची किती छान कृती सांगितली आणि करून दाखवली तुम्ही.
किती हौशी, नेटक्या आहात तुम्ही!
घरोघरच्या पद्धती वेगवेगळ्या. तुमच्या पद्धतीने मी ह्यावेळी करून पाहीन.
तुम्ही सोप्पी पद्धत दाखवली तशीच मी करून बघेन. धन्यवाद स्मिताताई
खूपच मस्तच तुमचे प्रमाण व पध्दत सोपी वाटली। धन्यवाद
खुपच सुंदर केली गुळाची पोळी
Maza aai sarkya disat aahe tumhi
छान आहे, मी कधी khobara घातल नाही, पण नक्की करून pahate ही नवीन रेसिपी
Khoop chan ajji
🎉chan india til gulachi poli aankhi khmg honar
chan india gulacha aani tila cha swad aankhi chan honar
🌹👌🌹🙏स्मीता ताईंनी केली गुळाची पोळी छान। सुगरण हा तर त्यांचाच मान॥❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤⭐️🌼🌺🌼🌸💫⭐️🌟🌿⭐️🌼👌⭐️👌⭐️😊
खूप सुंदर मावशी गुळपोळी छान झाली आहे.
Khup Chan
मावशी ब्राम्हण आहेत वाटतं
छान रेसिपी
मी करते उद्या लगेच
मस्तच....छान वाटलं बघायला,
मी नक्की करून बघेन
खूपच सुंदर रेसीपी संक्रांतीला नक्की करून बघणार आहे
Nice presentation of Til Gul poli I will try.
अहो आजी फणस कुयरी चि भाजी लवकरच दाखवा प्लिज
छान माहिती दिलीत धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏
Khup. Chhan❤❤
खूप छान
छान झाल्या आहेत पोळ्या आणि पद्धत पण सोपी आहे, नक्की करून बघेन
आई मस्त बणवता तिळ पोळी 👍👍👌👌🙏🙏
खसखस पण भाजून घालतात
खुप मस्त आज्जी
या संक्रांतीला मी नक्की करून बघते
Yaat swadala velchi powder ghatli tar ajun chaan chaav yeyil na ?
खुप छान आज्जी, गुळाची पोळी
Thank you Aaji tumhi agadi samjel aas sangitl
Mla mzya Aaji chi aathavan aali
Khobar ghatl tar chalel ka puthanar tar nahi
आजी खूप छान वाटली तुम्हची रेसिपी धन्यवाद
Tai,आपण karun dakhlelya gulachya polya khupchan aahet.mi,उद्याच करुन pahnar aahe.dhnyavad.
अहो आजी भोगीची भाजी लवकरच दाखवा प्लिज
Khuap suandar postik swadist aahe aaji
Kaku khup khup thanks mi nakki karun baghanar 👌👌👌👍🌹
आजी, छान रेसिपी सांगितली अगदी सोपी पण आहे. धन्यवाद.
आजी रेसिपी छान होती 👌👌🙏🙏💕
पध्दत खूप सोपी आहे
आईसाहेब आपल्या पद्धतीने गुळपोळी नक्की बनवेन. मला ही पद्धत आवडली आहे.
Mast 👌👌👌👍👍👍🙏🙏
Khup authentic recipe aahe. Never since this type poli. I am eager to taste such poli.
Kiti vel. Sangata
Khupch chan poli zali
Sunder poli.
Very well explained, thanku tai
Kaku me atta gulpoli view kartey ahe. Methi ladoo pan Aaj videobhagitla.
Aaji tumhi khup Chan samjawun sangatat agadi Aaisarkhech. ani tumcha Utsahh hi kautukaspad aahe!!!!!
Aaji khoopach chaan
खुपच छान दोन्हि पध्दतीने करुन दाखवलित नमस्कार 🌷🌷
🙏🏻🙏🏻
तुम्ही छान आणि सोप्या पद्धतीने गुळपोळी दाखवलीत. खूप खूप धन्यवाद 🙏
फरक एवढाच आहे की आमच्याकडे कणिक भिजवताना त्यात थोडे बेसन आणि थोडे तांदूळ पीठ घालतात, पोळी जरा कडक राहावी म्हणून!...मिसेस देशमुख
मी pn बेसन भाजून घालते कणकेत pn aani gulat pn
खरी गूळपोळी मी आज शिकले. धन्यवाद काकू.
Fine one Madam , thankyou ,
Khup sundar...Thanks for share...!!!
खूप छान👏✊👍
ATI uttam 👌🏻👌🏻🙏👌🏻
Khupch chhan Mavashi
हॅलो आजी मला काही काही दिवसांपूरवीच तुमचा चॅनल मिळाला. तिळगुळ खूप छान झाले. तुमचीच रेसिपी फॉलो केली. माझी १ रिक्वेस्ट आहे, जर का जमलं तर साधी कणीक भिजवून पोळी कशी करतात याचा १ व्हिडिओ करा प्लिज. मी कितीही तरी केले तरी माझ्या पोळ्या कडक किंवा चिवट होतात. काय चुकत आहे तेच कळत नाही.
Very well explained. Thank you tai.
Chhan aaji
Thanks, namaskar
आजी खुपचं सुंदर गुळपोल्या झाल्यात.
Aaji ..thank you ..tumcha kadun amhala paramparik padarth shikayla midtat ani tehi anubhav sakat ...love you aaji ..
Mast.😋khup divsanni nehmichi gulpoli baghitli.thanku mavshi.🙏🙏🙏🌷😊
Khupch mast Gulpoli recipe👌👌👌👌👌❤ 🌹😊👍
Khup sundar
Khup sundar
🙏🏻🙏🏻
Khup Chan and nice
मावशी तुम्ही किती छान समजावून सांगता.लगेच तो पदार्थ करावासा वाटतो.धन्यवाद.
मी तांदुळाची पिठी वापरते,पटकन सरकते पोळी,सारणामध्ये खसखस घेते अजून खमंग लागले,बाकी कृती तुम्ही सांगितली आहे तशीच,मी दुसऱ्या पद्धतीने करते.
खूप छान झाल्या आहेत पोळ्या..मी दुसरी पद्धत वापरते पोळी करायला...
🙏🏻🙏🏻हो अनेक पद्धतीने करता येते तिळगुळ पोळी 👍🏻👍🏻ह्या पद्धतीने पण एकदा नक्की करून बघा 👍🏻👍🏻
@@smitaoakvlogs हो आज करणार आहे..
खुप छान आवडली आजी तुमची पध्दत 15:52
आणी खूपच छान
ह्या सांगितलेल्या प्रमाणात किती पोळ्या होतात?
मी नक्की करून बघणार आहे
या प्रमाणात 15/16 होतात पोळ्या 👍🏻👍🏻
छान माहिती सांगितली
Khup khup chhan
तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात मला...
🙏🏻🙏🏻