घरच्या घरी बनवा सोप्प्या पद्धतीने आल्याच्या वड्या/आले पाक /हिवाळा स्पेशल रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 144

  • @ameeragokhale5633
    @ameeragokhale5633 7 місяців тому +9

    छान आणि सोपे वाटले. मोजक्या दोनच वस्तूमध्ये एवढी औषधी गुण असलेली आलेपाक वडी करून दाखवलीत. धन्यवाद 🙏

  • @dattatraylende9946
    @dattatraylende9946 4 місяці тому +8

    आजीने खुप छान आल्याच्या वड्या बनवून दाखविल्या आहेत.‌आजींना खुप खुप धन्यवाद!?

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 7 днів тому

    मस्त सांगितलं नक्की करून पाहते

  • @snehalchaphekar7155
    @snehalchaphekar7155 Місяць тому +2

    आपले सगळेच पदार्थ छान असतात आणि सांगण्याची पद्धत खूपच सोपी आणि छान असते मी बरेच पदार्थ करून पाहिले सगळेच छान झाले धन्यवाद

  • @nandinigodbole8124
    @nandinigodbole8124 Місяць тому

    खुप मस्त सोपी पध्दत आल्याच्या वड्या करण्याची!

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 Рік тому +1

    छान सुंदर रेसिपी.

  • @वेदापाटील
    @वेदापाटील Рік тому +2

    काकू मी करून बघितल्या वड्या, खूप छान झाल्या आहेत, घरात सगळ्यांना आवडल्या,त्याचं श्रेय तुम्हाला, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому +11

    खुपच छान आले पाक आणि खुप सुगरण आहात 🙏🙏👌👌🌷🌷

  • @anitagogawale5987
    @anitagogawale5987 Місяць тому

    खूप छान झाल्या आहेत वड्या. आजीने छान रेसिपी सांगितली आहे

  • @medhapanse3808
    @medhapanse3808 2 роки тому

    खूपच छान व सोप्या आहेत करायला.

  • @SandhyaBesetty
    @SandhyaBesetty Рік тому

    Khup chan Aprateem

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 2 роки тому

    खूप छान माहिती सांगता .मी करुन बघते.

  • @NandiniTarte-oq8zl
    @NandiniTarte-oq8zl Рік тому +1

    खूप सुंदर झाल्या वड्या 👍🏻🙏🙏🙏

  • @GovindJoshi-r9n
    @GovindJoshi-r9n Рік тому

    आजी, खूप छान झाल्या आहेत आल्याच्या वड्या.. धन्यवाद

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 Рік тому +2

    खूप छान खवा घातला नाही तरी खव्या सारख्या वाटतात

  • @ArchanaDhamale-x8l
    @ArchanaDhamale-x8l Рік тому

    खूप छान मी करून बघेन

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or Рік тому

    व्वा मस्त काकू मला वाटलं जरा वेळ लागत असेल करायला पण तुम्ही एकदम सोप्पी पद्धत दाखवलीत खूप धन्यवाद

  • @jayashripandit1532
    @jayashripandit1532 3 місяці тому

    काकु तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ फारच रुचकर असतात. मी ते घरी बनवते.छान जमतात.खूप खूप धन्यवाद.

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Рік тому

    Khupach chchan.

  • @ashapatil6793
    @ashapatil6793 Місяць тому

    मावशी खुपच छान सांगीतल, मी लगेच करायला घेतल्या

  • @shubhangipandit3314
    @shubhangipandit3314 2 роки тому

    Kub chhan aaji tumhi khub sundar aaha natural beauty

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 4 місяці тому

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे वड्या केल्या छान झाल्या तीन वेळा केल्या वड्या छान झाल्या खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому +1

    आजी सर्व रेसिपी खूपच.छान

  • @shailajaoak9805
    @shailajaoak9805 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी. 👌 तुमची सांगायची पध्दत खूप चांगली वाटते. सर्व वीडियो मी आवर्जून बघते.

  • @ashwinidhavale6590
    @ashwinidhavale6590 Рік тому

    Khupacha chhan

  • @prajb80
    @prajb80 5 місяців тому

    ओक आजी खूपच छान आणि सोपी करून संगितलीत recipe.. तुमच्या सर्वच पाककृती सुंदर आणि सोप्या असतात.. धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ujwalabhole8092
    @ujwalabhole8092 Рік тому

    Good Method

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 2 роки тому

    खूपच छान! धन्यवाद ! मी काही वर्षांपूर्वीची गिरगांवकर आहे या ऋतुत प्रकाश, सांडू्,वेलणकर पणशिकर यांसारखी हॉटेल्स किंवा विनायक केशव,विजय स्टोअर्स यांसारख्या दुकानातून चांगल्या दर्जाच्या उपलब्ध असत पण आता मुंबईपासून दूर (२-अडीच)तास अंतरावर रहात असतांना सहजपणे खात्रीच्या दर्जाच्या उपलब्धच होत नाहीत.गिरगांवात फेरी होऊन लक्षांत असेल तरच येताना आलेपाक आणायचा.पण आता तुमची कृती पाहून प्रेरणा मिळाली मिळाली निदान माझ्या घरगुती वापरापुरत्या बनवते फक्त साखर १००ग्रम कमी वापरल्या बिनसायच्या नाहीत नां? शक्य झाल्यास कळवाल का?

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 Рік тому +1

    मस्तच आहे रेसिपी.
    खूप खूप धन्यवाद आपले काकू.
    आत्ताच मला ही रेसिपी दिसली,परंतु मी जी वडी केली ती- जितक आल,तितकी साखर घेतली.ही पण छान झाली वडी!😊

  • @jyotikambli2839
    @jyotikambli2839 11 місяців тому

    Khupach sunder❤❤

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 місяці тому

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @anagharanade8901
    @anagharanade8901 Місяць тому

    तुमचे प्रमाण छान असते

  • @vrishalik123
    @vrishalik123 2 роки тому

    Aai punha punha kaljine sangatai chhan vatatai

  • @amrutamodak9194
    @amrutamodak9194 2 роки тому

    खूप छान पध्दतीने दाखवत तुम्ही,🙏गोळा तयार झाला की स्वच्छ प्लास्टिक पिशवीत घालून लाटला तर वड्या छान पडतात

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463 2 роки тому +1

    Thank u for sharing this recipe 🙏

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 2 роки тому

    आजी तुम्ही खुपच सुंदर पदार्थ करून दाखवतात आणि अगदी सोपे करुन सांगता

  • @vanitakarlekar102
    @vanitakarlekar102 6 місяців тому

    खूप छान सांगण्याची पद्धत आवडली😂

  • @kpp2783
    @kpp2783 9 днів тому

    Chhan

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 2 роки тому

    Mast ekdam!

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 2 місяці тому

    खूपच सुंदर 🎉

  • @madhuralimaye5716
    @madhuralimaye5716 2 роки тому

    खूप छान स्मिता मामी, आता मी पण करून बघेन.

  • @rashminaik1377
    @rashminaik1377 2 роки тому

    Khup sunder n mast

  • @ShubhangiJadhav-c6u
    @ShubhangiJadhav-c6u Рік тому

    👌khupach chan.

  • @preetiranade1034
    @preetiranade1034 Місяць тому

    कीती छान सांगता काकू तुम्ही समजावून ❤❤

  • @komalmarathe6780
    @komalmarathe6780 2 роки тому

    Khup chan aaji, tum cha recipes khup authentic astat, mala ala vadi khup avadte, mi karun pahili khup sundar zali

  • @gaurimulye1780
    @gaurimulye1780 2 роки тому

    आजच केल्या .खूप छान झाल्या.

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 роки тому

    Khupchan mast 😲

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 роки тому +1

    Mast.

  • @haribhakti.S
    @haribhakti.S 2 роки тому

    Ale wadi khupch chhan

  • @anaghapatil9937
    @anaghapatil9937 2 роки тому

    Aaji yat doodh pawdar gataly tar chalel kav vadi khoopch chan 🙏🙏🌹🙏🙏

  • @deepakiran4517
    @deepakiran4517 2 роки тому

    Khup upyukata alepak👌👌👏

  • @anjanapatil7694
    @anjanapatil7694 2 роки тому +1

    छानच आहे रेसिपी 👍

  • @neetashinde1194
    @neetashinde1194 2 роки тому

    Must

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 2 роки тому

    खूपच छान आजी.धन्यवाद

  • @ultimo_gaming1957
    @ultimo_gaming1957 2 роки тому +1

    खुप छान रेसिपी

  • @meeravaidhya
    @meeravaidhya 2 роки тому +1

    छान

  • @mayurok
    @mayurok 16 днів тому

    माझी आई अशीच करते वड्या

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 роки тому

    Kuap chan vadi aaji

  • @indiranighot2873
    @indiranighot2873 2 роки тому

    आजी खुपच छान वड्या दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @jayashrimahishi6449
    @jayashrimahishi6449 2 роки тому

    Khupach Chan

  • @jalindervetal4600
    @jalindervetal4600 2 роки тому

    खुपच छान आज्जी अशाच प्रकारचे नवनवीन पदार्थ आम्हाला पहायला व तयार करून खायला खुप आवडतील 👌🙏🏻💐💐

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 2 роки тому

    खूप छान झाली आहे वडी

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 роки тому

    Khup chan recipe

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 2 роки тому

    मस्त खूपच छान 👌👍🙏🙏

  • @vasundharaghanekar5485
    @vasundharaghanekar5485 2 роки тому

    आजी तुम्ही क्यूट आहात ! किती छान सांगता नेहमी !

  • @varadajoshi7730
    @varadajoshi7730 2 роки тому

    खूप छान .

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 2 роки тому

    Excellent very easy.

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 2 роки тому

    खूप सुंदर वड्या. खूप सुरेख पध्दतीने सांगता.

  • @rupaleeambekar2264
    @rupaleeambekar2264 Місяць тому

    नमस्कार काकी, तुमच्या रेसिपी आणि इतर सर्व च माहिती खूपच छान असते, परंतु आता आलेपाक बनवताना साखरे ऐवजी गुळाचा वापर केला तर त्याबद्दल माहिती जरूर सांगावी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому

    छान.छांना

  • @kesharlalchaudhary2351
    @kesharlalchaudhary2351 2 роки тому

    खुपच छान

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 2 роки тому

    Wah chaan

  • @chaitanya4102
    @chaitanya4102 2 роки тому

    खुप छान

  • @jayashree___
    @jayashree___ 2 роки тому

    खुपच छान मस्त आलेपाक/वड्या

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Рік тому

    खूप छान वड्या दिसत आहेत. मावशी तुम्ही किती सुंदर सांगता हो समजून ऐकत राहावसं वाटतं. नक्की करून बघणार. दूध नाही का थोडं घालत म्हणजे मऊ होऊ शकतील 🙏👌👌👌👍

    • @user-4dg
      @user-4dg Рік тому

      दुधाचा वापर केला तर ... दोन महिने टिकणारी वस्तू ४ दिवसांत संपवावी लागेल...
      आणि आलेपाक कडकच असावा...कारण एका वेळी एक छोटी वडी चाळून खायची असते....

  • @sadhanasamant7683
    @sadhanasamant7683 2 роки тому

    आजी हया वयात कीती सुंदर रहाता
    आणि कीती खाण्याचे प्रकार सोप्या पद्धतीने दाखवतात

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 роки тому

    एक नंबर 👌👌👍🙏

  • @nehakulkarni9520
    @nehakulkarni9520 6 місяців тому

    Me Keli vadi mast zali kaki

  • @virgo3271
    @virgo3271 2 роки тому

    👌👌👌👌👌👌aaji ❤❤❤❤❤

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 2 роки тому

    काकू तुमची पुतणी कविता आहे ना ती माझी मैत्रीण आहे आमच्या इथेच राहते ती सांगत होती की माझी काकू आहे ही हा व्हिडिओ टाकल्यावरती तुमच्या रेसिपीज खूप छान असतात आवडतात सर्वांना

  • @sangitaloke5554
    @sangitaloke5554 2 роки тому

    खूप छान दाखवलत आजी

  • @jyotipatil4501
    @jyotipatil4501 2 роки тому

    Mast

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 роки тому

    मस्त

  • @adeepmurudkar
    @adeepmurudkar 2 роки тому +1

    खरच खूप मस्त आले पाक वडी

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 2 роки тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @anujabh3237
    @anujabh3237 2 роки тому +1

    👍👌

  • @premasuryawanshi1710
    @premasuryawanshi1710 2 роки тому

    Mastch kaki

  • @MansviDhamane
    @MansviDhamane Рік тому

    Thanku आजी माझा आज पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 2 роки тому

    खुप छान ताई 🙏

  • @shyamalakotian6307
    @shyamalakotian6307 2 роки тому

    Mast😂

  • @supriyapagare4964
    @supriyapagare4964 2 роки тому +1

    Gul chalel ka

  • @bharatikhaire6663
    @bharatikhaire6663 2 роки тому

    Khup chan aaji
    Mi nakki karun baghen
    Tumhala baghun mala khup aananda vatato
    Tumhi ashacha aamhala navanavin recipe dakhava
    Tumhala tandalache sandan yete ka yet asel tar nakki dakhava
    Aani tumhala asecha yash labho hi sadichha💕

  • @anjalipatil2642
    @anjalipatil2642 7 днів тому

    Mi khobra pan kisun takte

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 2 роки тому

    👌👌

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 2 роки тому

    Nice

  • @pramodatoz
    @pramodatoz 2 роки тому

    👍

  • @sunetrasahasrabudhe8060
    @sunetrasahasrabudhe8060 2 роки тому

    आजी , ग्रेट आहात .

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 роки тому +5

    खूप सुंदर वड्या काकु नमस्कार

    • @padmajasalve8401
      @padmajasalve8401 2 роки тому +3

      काकू तुम्ही रेसिपि खूप सोप्या भाषेत समजावून सांगता, अभिनंदन

    • @ashapingle983
      @ashapingle983 2 роки тому

      काकु, खरच छान समजावून सांगतात.
      अभिनंदन आणि नवीन कॅलेंडर वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
      या ही वयात तुमचा उत्साह बघून स्फूर्ती मिळते. 🙏👍🌹

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 2 роки тому

    खूप छान काकू...
    मी आलं वाटताना थोडं दूध घालून वाटते...
    पण आता अशा करून बघते..

  • @kirangandhi5824
    @kirangandhi5824 Рік тому

    Farach upayuct