@@globalknowledge2441 इस्लामी जिहादी राजवट उद्ध्वस्त करणे म्हणजेच हिंदवी स्वराज्य. भारत सदैव सनातन राहणार, आणि सौदी अरेबियात आयात झालेल्या वैचारिक गुलामिला भारतात स्थान नाही.
भाऊ ओबीसी आंदोलन झालं मराठा आंदोलन झालं मग त्यामुळे ढवळून निघालेली जात व्यवस्था पुन्हा नीट करायला रथ यात्रा किंवा हिंदू एकता करायचं प्रयत्न झाला तर काय चूक आहे
टिळक आपण विद्वान आहात. पण आज आपल्या विद्वत्तेचा ओव्हरडोस झाला. मी देखील वारकरी आहे. माझे वडील दररोज ज्ञानेश्वरी पारायण करतात. आई नित्यनियमाने हरिपाठ करते. मी पक्का वारकरी आहे पण आम्हाला कधी आम्ही हिंदू नाहीत किंवा हिंदूंपासून वेगळे आहोत अशी जाणीव झाली नाही. तुम्ही आज जी अक्कल पाजळीत याची कीव येते. अहो जो संप्रदाय टिकला पाहिजे यासाठी त्या संप्रदायाने एकत्र येऊन काही राजकीय निर्णय घेतला असेल तर त्यासाठी तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. फार भयंकर आहे, याचं दुःख झालं. असली शब्द कशाला वापरता. इस्कॉन पण स्वतःला हिंदूंपासून वेगळे समजत होती. आम्ही कृष्ण भक्त आहोत आम्ही जगाला प्रेम देणार प्रेम शिकवणार. काय झालं बांगलादेश मध्ये सगळ्यात आधी इस्कॉन चा मंदिर फुललं गेलं जाळलं गेलं. थिंक बँक यासारख्या चॅनलला पण माझं सांगणं आहे तुला नित्य श्रोता आहे. पण असली गुडघ्यात अक्कल असलेली माणसे यापुढे बोलू नका. ही विनंती 👏
हिंदु वारकरी असतो, नाहीतर कोण असतो टिळक साहेब.नक्कीच मुस्लीम संतही आहेत. सर्व वारकरी कीर्तनकार प्रवचनकार संत महंत यांच्या सोबत सर्व जनतेने मनामध्ये ठरवलं मतदान केलं यासाठी धर्मनिरपेक्षतेचा छदमी पुरस्कार करणाऱ्या नेत्यांच्या पक्ष्यांच्या लोकांना दिलेले हे जबरदस्त उत्तर आहे. तुम्हाला राग येऊन काय फायदा आम्ही असंख्य आनंदीत आहोत. असे महाराष्ट्रातील 7 कोटी लोक आनंदित आहेत.
इथेही गोची आहे. मुस्लिम संत हे हिंदूंसाठी संत आहेत. पण मुसलमानासाठी ते वाजिबुल कत्ल आहेत कुराणा प्रमाणे. त्यामुळे मुसलमान लोकांना हिंदूचे संत मानणे हा हिंदूंचा मोठेपणा. इस्लामचा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचे वारी हे उदाहरण नाही.
हिंदुत्व हे जर राजकीय अथवा इतर कारणांमुळे एक होत असेल तर गैर काय आहे ? बाकी पक्ष इतर धर्मांचा आधार घेत असतील तर तुम्ही का ओरडता हिंदू बद्दल हाच आशय घेऊन इतर धर्माबद्दल बोलुन दाखवा बरं मग समजेल तुम्हाला काय असतं ते
हे जे कोणी आहे ते मोरचुर काकांचे पाळलेले दिसतात आहे!!! हिंदू एकवटला तर यांना लगेच दुःख होवू लागलं.... आणि शांती प्रेमींनी लोकांची संख्या वाढत चालली या वर विश्वास नाही 😅😅😅
हिंदू समाज हा क्रीयाशीलतेच्यापेक्षा प्रतिक्रियाशील जास्त आहे. एकीकडे मुल्लेमौलवी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं उघडपणे आवाहन करत असताना हिंदू समाज प्रतिक्रिया म्हणून एकत्र आला तर त्यात चुकीचं काय?
अशा विचाराने भारता पासून अफगाणिस्तान, पाकीस्तान, बांगलादेश, म्यानमार निर्माण झाले तेथील हिंदू आज अडचणीत आहे. अशा भंपकपणा मुळे हिंदू आज भारतात सुद्धा अडचणीत येऊ शकतो.
जगताना आणि विशेषतः राजकारणात वास्तव आणि आदर्शवाद समजून धोरणे ठरवावी लागतात हे मला श्री. टिळक यांच्यासारख्या व्युत्पन्न व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा DNA बदलल्याची त्यांची भूमिका केवळ आदर्शवादी वाटते. शेवटी इतिहासातून तुम्ही काय अर्थ काढता आणि त्याप्रमाणे आजची काय भूमिका असावी हे ठरवावे लागते आणि सत्तेच्या माध्यमातून तसे घडावावे लागते. त्यामुळे जो DNA हजारो वर्षात बदलला नाही तो आता लगेच बदलतो आहे हे म्हणणे पटत नाही. असो. प्रत्येकाचे विचार असतात. शेवटी समाज सगळे ऐकून काय ते ठरवत असतो.
नमस्कार वारकरी आहे. तो उदार आहे. तर हिंदू उदार नाही हे आपले मत गैरसमज आहे. का मुस्लिम वारकरी म्हणजे काय? विचार उत्तम पण व्यवहारात काय होते. आज जे आजुबाजुला धडत आहे ते पाहता कि डोळे बंद आहेत टिळक? धन्यवाद 🎉🎉🎉
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील....... ............नास्तिक निरीश्वरवादी
टिळक साहेब, आपलं व्यापकपणं पुढे नेण्यासाठी ते मुळात टिकलं पाहिजे, हिंदू समाजाची हि अस्तित्वाची लढाई होती आणि ती सर्व स्तरांवर लढली गेली, तुम्हाला आवडो अथवा न आवडो हा वयक्तिक भाग झाला.
विनायक सरांनी विचारलेले अभ्यासपुर्ण प्रश्न व त्या प्रश्नांचे दिलेली समर्पक उत्तर वारकरी. संप्रदायाचे प्रणेते आदरणीय अर्थतज्ज्ञ टिळक सरांना धन्यवाद.अप्रतिम.
टिळक सर आम्हाला शिकवायला होते. त्यांना ऐकण्या आधी लोकशाही म्हणजे काय? राज्यशास्त्र,राजकारण इत्यादी गोष्टी अभ्यास करून याव्या लागायच्या. शेवटी मन नि:पक्षपाती ठेवून मुद्द्यांवर चिंतन करायचं. सरांना सादर वंदन!📈
सद्गुण विकृतीचा पाऊस. अशाच विकृत क्षमाशीलतेमुळे भारताने स्वतःचा १/३ भूभाग गमावला आहे आणि हिंदू अजूनही निद्रिस्त राहिला तर शिल्लक भारतातसुद्धा इस्लामी पाश गुंडाळले जातील. लाजिरवाणे विश्लेषण. I had better expectations from Mr. Tilak.
Absolutely crucial and excellent points made by Tilak sir here! It is extremely important for kirtankaars, educated people and other learned folks to remain independent and not succumb to toxic ideologies.
तुम्हाला नोमानी,,हिरवा रंग काँग्रेस, शरदराव, हे पन्नास वर्षे पासुन महाराष्ट्र मध्ये जे करतायत सेक्युलर च्या नावाखाली नंगानाच करतात जरा त्यांवर पण् प्रश्न विचारा
हे नवीन लेबल लावण बंद करा आधी! काय बरोबर आणि काय चूक यापेक्षा काय योग्य आणि काय अयोग्य हे महत्वाचा अस्तं! त्यांना देश चालवायचा आहे, एखादं महविद्यालय नाही!
Bangladesh मधे हिंदू संपत चालला आहे. पाकिस्तान मधे हिंदू शिल्लक राहिले नाही. Tilkak sir हे strategic किंवा defense expert नाहीत. ना यांना NIA, Mosad, FSB, IB report करतात. तेंव्हा स्वतःला जेवढे कळते तेवढेच बोलावे.
63 वर्षांनी तरी आता महाराष्ट्रात जास्तीतजास्त मराठी लोकांनी स्वतःचा DNA जो कितीही शिक्षणानंतर आयुष्यभर फक्त चाकरमानीच, नोकरदारच राहण्याचा आहे तो "स्वरोजगार / व्यावसाय/व्यापार/ करिअर प्रोफेशनल या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा, उद्योजकतेचा- DNA " असा आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीसाठी कायमचा बदलणं अनिवार्य, अपरिहार्यच झालेलं आहे" - हे समजून घेऊन आत्मसात केलच पाहिजे प्रत्येक पिढीत....."स्थिर महायुती सरकार-मध्ये दर पाच वर्षे महाराष्ट्रात.....
पाचलग, सर्व प्रकारच्या विचारवंतांना बोलवा. तुमचा साळसूद डावा अजेंडा डोक्यावर मारू नका. पण तुम्ही तसं करणार नाही. अपवाद म्हणून एखादा उजवा आणता तुम्ही... सर्वात मोठे लबाड तुम्ही आहात.
I think today’s younger generation Hindu Person is very clear about the identity and does not feel any political incorrectness is displaying his Hindu Identity on the backdrop of all other religions proudly displaying theirs too What’s wrong in that ?
मी कित्येक दिवसापूर्वी म्हटले होते की महाराष्ट्रात वारी ही काहीतरी हिंदू धर्माच्या बाहेरची गोष्ट आहे. विठ्ठल हा हिंदूच्या देवतां पैकी नाही तर तो कोणी वेगळाच देव आहे असे भासवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातो. या मूर्ख कल्पनांचा पाठ पुरावा अभय टिळकांसारखा दीड शहाणा करत असले तर महाराष्ट्राच्या बौद्धिकतेची दिवाळखोरी लक्षात येते. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी विठ्ठलाच्या पायी बसून लिहिली ती हवेतून कुराणासारखी आली नाही तर ती गीतेवरील भाष्य आहे. गीता सांगितली कोणी. हा फुरोगामी टिळक आमच्या विठ्ठलाला पळवतो आहे का? विठ्ठलाने गीता सांगितली ती कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या सुरवातीला सांगितली. भंपक माणूस.
वारकरी संप्रदाय काॅगेस मागे उभा असायचा तेव्हा स्वायतेचा संकोच होत नव्हता आताbjp मागे उभा राहिला तर स्वायतेचा संकोच झाला किती वारकरी प्रमुख शरद पवार यांनी उपकुत केलेले आहेत
एकतर हे भूतकाळात जगताहेत. राज्याच्या , देशाच्या , जगाच्या इतिहासात काय काय घडलंय काय काय घडतय याच्याशी यांनी ट्यून करायला हवंय. व्यावहारिक दृष्टीने काय किंवा आध्यात्मिक दृष्टीने काय , " वर्तमानात जगणं " आवश्यक आहे. त्यामुळे ही मुलाखत केवळ निरुपयोगी आणि निराशाजनक वाटते. इतका बौद्धिक आणि मानसिक गोंधळ थिंक बँक वर पहिल्यांदाच पाहिला. याला इंग्रजीत "Speaking through hat !" म्हणतात ..... क्षमस्व .....
तुम्हाला त्रास झाला ते चांगलेच आहे. सगळे विवेचन हवेतील आहे वास्तवाचे काडीचेही भान नाही. हे डावे वस्तुस्थिती लक्षात न घेता स्वप्नरंजनात रमतात म्हणूनच कालबाह्य झाले
महाराष्ट्रात एकच पॕटर्न महाराष्ट्र सेवक " हिंदू जननेता 🚩 देवेँद्रजी फडणवीस 🚩 शिवछत्रपतीँच्या महाराष्ट्रात नूमाणी पॕटर्न नाही चालणार . 🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
Mr Abhay Tilak - what does he mean by hindu identity of Varkari ? Bhagwat dharma is part of Hindu fold. On one side he is proudly mentioning a Muslim name who has दिंडी - but he is “pained” to see that now varkari are being identified as “ Hindu”
‘आपण वारकरी पंथाला थोडं ब्रॉड करू’ असं म्हणताय विनायकराव! आपण उंदीर मारायच्या खात्यात असलो तरी गप्पा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या हे पुलंचं वाक्य आठवलं. अभय टिळकांनी आता तुकोबांचे इतर अभंगही वाचावे ही विनंती. चेरी पिकिंग किती कराल म्हणावं..
अभय टिळकांचे खरे विचार तुम्ही बाहेर आणलेत. वारकरी संप्रदायात किती टक्के मुस्लिम आहेत? विठ्ठल मंदिराची नासधूस कोणी केली हे प्रश्न त्यांना पडतात का?
मी हिंदू आहे
मला गर्व आहे.
हे तत्वदान मुस्लिम समाजाला सांगा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले हिंदू धर्म रक्षण हा महाराष्ट्राचा dna आहे.
Ani tyat muslim लोकाची हेटाळणी केली जात नवती ही पण लक्षात ghave
100% बरोबर!
Swatahla secular mhannarya lokkankadun hindu dharmachi khup hetalni Keli jaat aahe aurangzeb chya kalapasun ....
@@globalknowledge2441 इस्लामी जिहादी राजवट उद्ध्वस्त करणे म्हणजेच हिंदवी स्वराज्य. भारत सदैव सनातन राहणार, आणि सौदी अरेबियात आयात झालेल्या वैचारिक गुलामिला भारतात स्थान नाही.
वारकरी म्हणतो मी हिंदू आहे यावर का असवस्थ होता
त्यापेक्षा फतव्याने अस्वस्थ व्हा टिळक साहेब
भाऊ ओबीसी आंदोलन झालं मराठा आंदोलन झालं मग त्यामुळे ढवळून निघालेली जात व्यवस्था पुन्हा नीट करायला रथ यात्रा किंवा हिंदू एकता करायचं प्रयत्न झाला तर काय चूक आहे
टिळक आपण विद्वान आहात. पण आज आपल्या विद्वत्तेचा ओव्हरडोस झाला. मी देखील वारकरी आहे. माझे वडील दररोज ज्ञानेश्वरी पारायण करतात. आई नित्यनियमाने हरिपाठ करते. मी पक्का वारकरी आहे पण आम्हाला कधी आम्ही हिंदू नाहीत किंवा हिंदूंपासून वेगळे आहोत अशी जाणीव झाली नाही. तुम्ही आज जी अक्कल पाजळीत याची कीव येते. अहो जो संप्रदाय टिकला पाहिजे यासाठी त्या संप्रदायाने एकत्र येऊन काही राजकीय निर्णय घेतला असेल तर त्यासाठी तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. फार भयंकर आहे, याचं दुःख झालं. असली शब्द कशाला वापरता. इस्कॉन पण स्वतःला हिंदूंपासून वेगळे समजत होती. आम्ही कृष्ण भक्त आहोत आम्ही जगाला प्रेम देणार प्रेम शिकवणार. काय झालं बांगलादेश मध्ये सगळ्यात आधी इस्कॉन चा मंदिर फुललं गेलं जाळलं गेलं.
थिंक बँक यासारख्या चॅनलला पण माझं सांगणं आहे तुला नित्य श्रोता आहे. पण असली गुडघ्यात अक्कल असलेली माणसे यापुढे बोलू नका.
ही विनंती 👏
Well said
एकदम खरं.... या टिळक महाशयांना पोटशूळ का उठला? हे हिंदू नाहीत का? त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का?
अगदी बरोबर...
Agree
Musalman warkari ahet ki kay
This gentleman will not change, he has forgotten what is today's international conditions around our country...
हिंदु वारकरी असतो, नाहीतर कोण असतो टिळक साहेब.नक्कीच मुस्लीम संतही आहेत. सर्व वारकरी कीर्तनकार प्रवचनकार संत महंत यांच्या सोबत सर्व जनतेने मनामध्ये ठरवलं मतदान केलं यासाठी धर्मनिरपेक्षतेचा छदमी पुरस्कार करणाऱ्या नेत्यांच्या पक्ष्यांच्या लोकांना दिलेले हे जबरदस्त उत्तर आहे. तुम्हाला राग येऊन काय फायदा आम्ही असंख्य आनंदीत आहोत. असे महाराष्ट्रातील 7 कोटी लोक आनंदित आहेत.
इथेही गोची आहे. मुस्लिम संत हे हिंदूंसाठी संत आहेत. पण मुसलमानासाठी ते वाजिबुल कत्ल आहेत कुराणा प्रमाणे. त्यामुळे मुसलमान लोकांना हिंदूचे संत मानणे हा हिंदूंचा मोठेपणा. इस्लामचा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचे वारी हे उदाहरण नाही.
हिंदुत्व हे जर राजकीय अथवा इतर कारणांमुळे एक होत असेल तर गैर काय आहे ? बाकी पक्ष इतर धर्मांचा आधार घेत असतील तर तुम्ही का ओरडता हिंदू बद्दल हाच आशय घेऊन इतर धर्माबद्दल बोलुन दाखवा बरं मग समजेल तुम्हाला काय असतं ते
काही वर्षांपूर्वी एका मुख्यमंत्री ला विठोबा ची पुजा करू दिली नाही तेव्हा टिळक साहेब ना आत्मक्लेश झाला का??? तेव्हा का वारकरी धर्म आठवला नाही???
अरे दादा परंतु इतकं का घबरावं
Ata Atmakleshache karan Tilak Sahebanna jhaleli Arthik Gairsoy asavi. Nivadnukit saglyanna dile pan hyanna kahi nasel mhanun chadfad..
हे जे कोणी आहे ते मोरचुर काकांचे पाळलेले दिसतात आहे!!! हिंदू एकवटला तर यांना लगेच दुःख होवू लागलं.... आणि शांती प्रेमींनी लोकांची संख्या वाढत चालली या वर विश्वास नाही 😅😅😅
प्रणाम सर्वांना किती ही मळमळ! एका चांगल्या मुख्यमंत्र्याकडे सत्ता आली हे काही सहन होत नाही साहेबांना. पाचलग सरच समतोल मुलाखत घेतात असं वाटतंय.
मौलवी नि पाठवलेले १७ मागण्याचे पत्र आणि त्याला देण्यात आलेले लेखी उत्तर. या बाबत कोणी बोलताना दिसत नाही.
हिंदू समाज हा क्रीयाशीलतेच्यापेक्षा प्रतिक्रियाशील जास्त आहे. एकीकडे मुल्लेमौलवी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं उघडपणे आवाहन करत असताना हिंदू समाज प्रतिक्रिया म्हणून एकत्र आला तर त्यात चुकीचं काय?
त्या मौलनाला पैसे देऊन हवे तसे वदवून घेतले आहे
त्या मौलानाला पैसे देऊन वदवून घेतले आहे. शक्यता नाकारता येत नाही.
@@contactbla कोणी दिले असतिल पैसे?
अस का
अगदी बरोबर
अशा विचाराने भारता पासून अफगाणिस्तान, पाकीस्तान, बांगलादेश, म्यानमार निर्माण झाले तेथील हिंदू आज अडचणीत आहे. अशा भंपकपणा मुळे हिंदू आज भारतात सुद्धा अडचणीत येऊ शकतो.
जगताना आणि विशेषतः राजकारणात वास्तव आणि आदर्शवाद समजून धोरणे ठरवावी लागतात हे मला श्री. टिळक यांच्यासारख्या व्युत्पन्न व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा DNA बदलल्याची त्यांची भूमिका केवळ आदर्शवादी वाटते. शेवटी इतिहासातून तुम्ही काय अर्थ काढता आणि त्याप्रमाणे आजची काय भूमिका असावी हे ठरवावे लागते आणि सत्तेच्या माध्यमातून तसे घडावावे लागते. त्यामुळे जो DNA हजारो वर्षात बदलला नाही तो आता लगेच बदलतो आहे हे म्हणणे पटत नाही. असो. प्रत्येकाचे विचार असतात. शेवटी समाज सगळे ऐकून काय ते ठरवत असतो.
साहेबांनी कुराण वाचले आहे का? त्यांना अर्थ कळला आहे का?
नमस्कार वारकरी आहे. तो उदार आहे. तर हिंदू उदार नाही हे आपले मत गैरसमज आहे. का मुस्लिम वारकरी म्हणजे काय? विचार उत्तम पण व्यवहारात काय होते. आज जे आजुबाजुला धडत आहे ते पाहता कि डोळे बंद आहेत टिळक? धन्यवाद 🎉🎉🎉
टिळक साहेब मुस्लिम लोकांचा वापर यासाठी करतात तेव्हा तुम्हाला दुःख झाले होते का ? हिंदू संपला तर वारकरी संप्रदाय राहील का याचाही विचार करा.
टिळक बांगलादेशात जा तुम्ही तुमची खुपच गरज आहे हो ! तिथले सर्व निधर्मी व शांतताप्रिय समाज तुमची वाट पहातो आहे !!!!!
Tilak saheb amachy gallit 10 divas rahun dakhawa tya nantar hech vichar tumache rahanar nahit
आम्ही बांग्लादेश कडे बघुम घाबरलो साहेब तुम्हाला दिसत नाही का तिथल्या हिंदूंची हालत
एकूणात हे टिळक पंच-नमाजी आहेत. ६ मिनिटात हा एपिसोड बंद केला.
मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे कारण मी कुरान, हादिस वाचलंय हा देश बहुसंख्य हिंदू राहिला तरच लोकशाही आणि संविधान राहील.......
............नास्तिक निरीश्वरवादी
हे महाशय कुठल्या जगात वापरतात.
टिळक साहेब, आपलं व्यापकपणं पुढे नेण्यासाठी ते मुळात टिकलं पाहिजे, हिंदू समाजाची हि अस्तित्वाची लढाई होती आणि ती सर्व स्तरांवर लढली गेली, तुम्हाला आवडो अथवा न आवडो हा वयक्तिक भाग झाला.
100% सहमत
हिंदू म्हणून एक होने यात कही चुकीचे नहीं
नहीतर पालघर सारखी कांड हो त
रहतील
तुम्ही या बद्दल काळजीच केली नाही फक्त सुसंस्कृत राहिलात हे हिंदूच दुर्दैवच पण हे खूप आगोदर व्हायला हवे होतं 70वर्षात हिंदूना कळलं नाही.
हिंदुत्व व्यापक नाही असं कोण संगितले ह्या म्हातार्याला?
वक बोर्ड बद्दल मत विचारा त्यांना....😅😊
हिंदू एकत्र झाले याच फारच दुःख झालेलं दिसतय
व्यापक व्यापक व्यापक विचार ठेऊन किती नुकसान झाले हे दिसत नाही का टिळक साहेबाना
हिंदू एकत्र होणे ही काही फुरोगामी लोकांना आवडत नाही..
हा चॅनल आधी balance वाटला पण आता एका विचारधारेला धरून आहे..
हीच का तुमची पत्रकारिता...
अहो साहेब धर्म राहिला तर मग नंतर वारी वारकरी वगैरे. नाहीतर आहेच बुरखा आणि खतना
जाती जातीत विखुरलेला सकल हिंदु समाज धर्म रक्षणासाठी बहुसंखेने भाजप महायुतीकडे गेला जय श्रीराम
अशा महाशयामुलेच कांग्रेसने हिंदुना दुय्यम वागणुक दिली आहे.
ठाकरे च्या काळात किर्तनकार वर हल्ला झाला तेंव्हा टिळक झोपले होते का?
लै त्रास होत असेल तर तिलकसाहेब उपोषण करा दोन दिवस
यांना भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय याबाबत काहीही माहिती नाही
विनायक सरांनी विचारलेले अभ्यासपुर्ण प्रश्न व त्या प्रश्नांचे दिलेली समर्पक उत्तर वारकरी. संप्रदायाचे प्रणेते आदरणीय अर्थतज्ज्ञ टिळक सरांना धन्यवाद.अप्रतिम.
यांना वारकरी समुदायाचा "ठेका" कोणी दिला ?
वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्व हे अद्वैत आहे.
टिळक सर आम्हाला शिकवायला होते. त्यांना ऐकण्या आधी लोकशाही म्हणजे काय? राज्यशास्त्र,राजकारण इत्यादी गोष्टी अभ्यास करून याव्या लागायच्या. शेवटी मन नि:पक्षपाती ठेवून मुद्द्यांवर चिंतन करायचं.
सरांना सादर वंदन!📈
भारत पाकिस्तान बांगलादेश फाळणी का झाली... एक है तो सेफ है....
जय हीदुंत्व जय महाराष्ट्र 🎉
जयंतरावाचेच आहेत ना हे ? अरे माणसा हिंदू जिवंत राहिले तरच वारकरी, लिंगायत, महानुभव... वगैरे वगैरे राहतील ना
सद्गुण विकृतीचा पाऊस. अशाच विकृत क्षमाशीलतेमुळे भारताने स्वतःचा १/३ भूभाग गमावला आहे आणि हिंदू अजूनही निद्रिस्त राहिला तर शिल्लक भारतातसुद्धा इस्लामी पाश गुंडाळले जातील. लाजिरवाणे विश्लेषण. I had better expectations from Mr. Tilak.
Tilak saheb tumcha Gyan khup asel....pn agodar aamhi Hindu aahot.....aamhala fakt aani fakt hindutva Wadi Sarkar pahije....
लोकसभेला मशिदीतून काँग्रेस ला / म वि आ ला मतदान करा असे आवाहन झाले आणि तसे मतदान झाले या बाबत सरांनी मत व्यक्त केलेच नाही .
लय जळजळ-मळमळ झाली आहे
बेक्कार धक्का बसलाय आजोबांना
Absolutely crucial and excellent points made by Tilak sir here! It is extremely important for kirtankaars, educated people and other learned folks to remain independent and not succumb to toxic ideologies.
किती मुस्लिम वारकरी आहेत याची आपल्याकडे आकडेवारी आहे का? शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या वारीला संरक्षण दिले होते
Kiti muslim varkari percentage ka have तुम्हाला कट्टरता दाखवण्यासाठी
Muslim samajachi kattarta ani secular mhanavnaryanchi kattarta jagala dislich pahije
तुकाराम महाराजांनी छ. शिवाजी महाराजांना, मुघलांशी लढू नका असे नाही सांगितले
सर्व वारकरी लोकांनी हिंदू म्हणुन मतदान का केले ? हा काय प्रश्न झाला ? वकफ बोर्डाने सगळी शेत जमीन बळकावली तर कुठला वारकरी हिंदू तरी राहील का ,?
फारच सुंदर विश्लेषण . 🙏
आता पर्यंत तुष्टीकरनचे राजकारण झाले त्यावर कोणी काहीही बोलले नाही.
मुस्लिम मौलवींनी केलेल्या सतरा मागण्या टिळक सरांनी ऐकल्या आहेत का
HMV,लिब्रांडू कितीही कोल्हेकुई करा,सत्य बदलत नाही😂
भय वाटत कारण म्हणजे बांगलादेश, आहे.😢😢😢😢
तुम्हाला नोमानी,,हिरवा रंग काँग्रेस, शरदराव, हे पन्नास वर्षे पासुन महाराष्ट्र मध्ये जे करतायत सेक्युलर च्या नावाखाली नंगानाच करतात जरा त्यांवर पण् प्रश्न विचारा
हे नवीन लेबल लावण बंद करा आधी! काय बरोबर आणि काय चूक यापेक्षा काय योग्य आणि काय अयोग्य हे महत्वाचा अस्तं! त्यांना देश चालवायचा आहे, एखादं महविद्यालय नाही!
Bangladesh मधे हिंदू संपत चालला आहे. पाकिस्तान मधे हिंदू शिल्लक राहिले नाही.
Tilkak sir हे strategic किंवा defense expert नाहीत. ना यांना NIA, Mosad, FSB, IB report करतात. तेंव्हा स्वतःला जेवढे कळते तेवढेच बोलावे.
नमस्कार महाराष्ट्र गितात "" धर्म राजकारण समवेत चालती "" याचा अर्थ टिळकांनी जरूर मांडला तर आवडेल. धन्यवाद 🎉🎉🎉
63 वर्षांनी तरी आता महाराष्ट्रात जास्तीतजास्त मराठी लोकांनी स्वतःचा DNA जो कितीही शिक्षणानंतर आयुष्यभर फक्त चाकरमानीच, नोकरदारच राहण्याचा आहे तो "स्वरोजगार / व्यावसाय/व्यापार/ करिअर प्रोफेशनल या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा, उद्योजकतेचा- DNA " असा आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीसाठी कायमचा बदलणं अनिवार्य, अपरिहार्यच झालेलं आहे" - हे समजून घेऊन आत्मसात केलच पाहिजे प्रत्येक पिढीत....."स्थिर महायुती सरकार-मध्ये दर पाच वर्षे महाराष्ट्रात.....
पाचलग, सर्व प्रकारच्या विचारवंतांना बोलवा. तुमचा साळसूद डावा अजेंडा डोक्यावर मारू नका. पण तुम्ही तसं करणार नाही. अपवाद म्हणून एखादा उजवा आणता तुम्ही...
सर्वात मोठे लबाड तुम्ही आहात.
थिंक टॅंक बघावं की बंद करावं असं वाटू लागलंय 🚩
Tilak saheb pothi sangane band kara ground var firun bagha hindun che jagane kiti awaghad zale ahe
I think today’s younger generation Hindu Person is very clear about the identity and does not feel any political incorrectness is displaying his Hindu Identity on the backdrop of all other religions proudly displaying theirs too
What’s wrong in that ?
11:40 राम लल्ला...... यांना त्रास झाला. अकलनिय.
विनायक, तुम्हाला एक विनंती
अशा पंढरपेशी लोकांना नका बोलवत जाऊ. उगाच अक्कल पाजळायची.
विचार बदला वक्फ आला शेतकरी गेला
अर्थतज्ञ टिळक महोदय तुमच्यासारख्या तज्ञांनी लिबिया बुडवला. तिथं लिबियात जाऊन सांगा तुमचं तत्वज्ञान.देश दहा वर्षात मातीत गेला.
मी कित्येक दिवसापूर्वी म्हटले होते की महाराष्ट्रात वारी ही काहीतरी हिंदू धर्माच्या बाहेरची गोष्ट आहे. विठ्ठल हा हिंदूच्या देवतां पैकी नाही तर तो कोणी वेगळाच देव आहे असे भासवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातो. या मूर्ख कल्पनांचा पाठ पुरावा अभय टिळकांसारखा दीड शहाणा करत असले तर महाराष्ट्राच्या बौद्धिकतेची दिवाळखोरी लक्षात येते. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी विठ्ठलाच्या पायी बसून लिहिली ती हवेतून कुराणासारखी आली नाही तर ती गीतेवरील भाष्य आहे. गीता सांगितली कोणी. हा फुरोगामी टिळक आमच्या विठ्ठलाला पळवतो आहे का? विठ्ठलाने गीता सांगितली ती कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या सुरवातीला सांगितली. भंपक माणूस.
वारीत भजन करणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्या समाजाने हुसकावून लावलं होत, माहितीय ना??
वारकरी संप्रदाय काॅगेस मागे उभा असायचा तेव्हा स्वायतेचा संकोच होत नव्हता आताbjp मागे उभा राहिला तर स्वायतेचा संकोच झाला किती वारकरी प्रमुख शरद पवार यांनी उपकुत केलेले आहेत
भागवत धर्म हिंदू धर्माचा भाग नाही का?
नाठाळाच्या हाती हाणू काठी हा मूलमंत्र अभय महाराज विसरली आहेत. अस्तित्वा पेक्षा स्वायत्तता महत्त्वाची आहे का याचा विचार महाराजांनी करावा
हिंदूत्व हा केवळ राजकीय मुद्दा आहे.
टिळक साहेब तुमच्या theories तुमच्याकडेच. पण सर्वसाधारण समाज तुमच्यासारखा बुद्धीवादी नाही पण बुद्धिवान आहे
Hindu sarkar 🚩🚩🚩
Deva bhau 🚩🚩🚩
Hindutwane samajache bhale hot asel tar axep ka? Aaj muslim dominance cha mukabala kasa karava yavar prakash taka.
एकतर हे भूतकाळात जगताहेत. राज्याच्या , देशाच्या , जगाच्या इतिहासात काय काय घडलंय काय काय घडतय याच्याशी यांनी ट्यून करायला हवंय. व्यावहारिक दृष्टीने काय किंवा आध्यात्मिक दृष्टीने काय , " वर्तमानात जगणं " आवश्यक आहे. त्यामुळे ही मुलाखत केवळ निरुपयोगी आणि निराशाजनक वाटते. इतका बौद्धिक आणि मानसिक गोंधळ थिंक बँक वर पहिल्यांदाच पाहिला.
याला इंग्रजीत "Speaking through hat !" म्हणतात .....
क्षमस्व .....
Tilak Sir Arthashatrache vidyarthi ahet ase mhantat.
Jar Hindu ne ekgattha matdan kele tar evdhe bhayabheet honyache karan chintan nasun Tilak siranchi jhaleli Arthik Gairsoy asavi 😊
Siranni Narahar Kurundkar sarkhya samajvadi vicharvantanche Bhagwat Dharma ani Varkari hya varche vishleshan vachave mhanaje Sirancha Bhayagand Door hoil..
Thought leader
अभय टिळक महाशय हिंदु एक होत नाही म्हणून तो सेफ होत नाही , तुम्ही एकांगी मत मांडत आहात
वारकरी हे हिंदूच असतात
तुम्हाला त्रास झाला ते चांगलेच आहे. सगळे विवेचन हवेतील आहे वास्तवाचे काडीचेही भान नाही. हे डावे वस्तुस्थिती लक्षात न घेता स्वप्नरंजनात रमतात म्हणूनच कालबाह्य झाले
खुप विचार कराला लावणारा video आहे.
मालेगाव मध्ये एकगठ्ठा मुस्लीम मतदान एकाच पक्षाला का करतात
वारकरी हे हिंदू संस्कृतीत बसत नाही का?
Abhay Tilak Marks Vadi Warkari aahet ka?
VINAYAK PODCAST LA ROUND TABLE USE KAR [ FRAME ]
Hey politician n hey aaju bajuche ek diwas pagal karnar.. Infact zLoch ah😂😂😂😂
महाराष्ट्रात एकच पॕटर्न महाराष्ट्र सेवक " हिंदू जननेता 🚩 देवेँद्रजी फडणवीस 🚩
शिवछत्रपतीँच्या महाराष्ट्रात नूमाणी पॕटर्न नाही चालणार .
🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
Waiting for short vedio
आरे बावळटा ते एका पक्षाला मतदान करा हे चालते का
उगाच कहित र फालतू लॉजिक वर चर्चा करुण लोका ना भ्रमित करु नका
हिन्दू आनी हिंदुत्व आहे म्हणून सर्व जन सैफ आहात
पुस्तकी ज्ञान सर्वत्र चलत नहीं
किर्तनकारांनी सावधान रहावे. पुढील निवडणुकीपर्यंत फेक किर्तनकार तयार केले जातील.
तथाकथित दांभिक आर्थिक विचारवंत....😅
Mr Abhay Tilak - what does he mean by hindu identity of Varkari ?
Bhagwat dharma is part of Hindu fold.
On one side he is proudly mentioning a Muslim name who has दिंडी - but he is “pained” to see that now varkari are being identified as “ Hindu”
वारकरी व्यक्ती ला राजकिय मत नसावे का?
टिळक वक्फ ने घेतलेल्या जमीन परत देणार आहेत का?
Bhausaheb,
Varkari - Sanatan Sanskriti cha prachar Prasar karat ahahe.
Amhala Tukaram Maharaj , Samarth Ramdas Swami va Chatrapati Shivaji Maharaja cha Adarsh ahahe.
‘आपण वारकरी पंथाला थोडं ब्रॉड करू’ असं म्हणताय विनायकराव! आपण उंदीर मारायच्या खात्यात असलो तरी गप्पा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या हे पुलंचं वाक्य आठवलं.
अभय टिळकांनी आता तुकोबांचे इतर अभंगही वाचावे ही विनंती. चेरी पिकिंग किती कराल म्हणावं..