फडणवीसांच्या शपथविधीला उशीर का झाला? | Prashant Dixit | EP- 1/2 |Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 229

  • @arshpande5391
    @arshpande5391 Місяць тому +29

    वारंवार फडणवीसांचा जात हा विषय काढून त्यांना अडचणी येतील का हा प्रश्न अप्रस्तुत आहे. फडणवीस यांनी आपले सर्वसमावेशक नेत्रत्वे प्रस्थापित केले आहे..त्यामुळे त्यांच्या जातीवरून हिनावनारायना आता लोकच प्रतिउत्तर देतील..हे लक्षात ठेवावे.

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 Місяць тому +22

    अगदी योग्य आणि त्रयस्थ विश्लेषण❤

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 Місяць тому +59

    जनादेश फडणवीस यांना पुढे भरभरून मिळेल.जनता आता समजून चुकली आहे.नाटक कंपनी आता चालणार नाही.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 Місяць тому +5

      मातोश्रीवरची नाटक कंपनी. नाटक बाप चोरला. प्रमुख कलाकार उबाठा, संज्या, सुषमा😅

    • @sachinsibdarkar1160
      @sachinsibdarkar1160 Місяць тому +2

      Yes, lokana Uddhav Thackeray congress sobat gele te nahi aavadale, first time aamchya kade congress la support kela UBT sena ni mag aamhi Shinde sena la voting kela

    • @templogical3095
      @templogical3095 Місяць тому

      Hoy EVM mule 😂😂😂

    • @bhushandivekar7148
      @bhushandivekar7148 Місяць тому +2

      जबाबदारी वाढली आणि मतदाराने ती वाढवली आहे

    • @bhushandivekar7148
      @bhushandivekar7148 Місяць тому

      ​@@templogical3095आऊट ऑफ syllabus 😅

  • @rekhadeshpande1420
    @rekhadeshpande1420 Місяць тому +10

    काय सांगता राव, संबंध शिवसेना ओढुन देवाभाऊऺनी शिऺदेऺच्या ताब्यात दिली वर मुख्यमंत्री पद दिलऺ , त्यांच काहिच योगदान नाही,या स्रर्वाचे मास्टर माईंड देवाभाऊ आहेत

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni Місяць тому +13

    इतका सगळं मिळून शिंदे नाराज असतील तर कठीण आहे RSS ची मदत मिळाली म्हणून इतक्या जागा दिसत आहेत शिंदे एकटे असते तर ५७ हा आकडा कठीण होता

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 Місяць тому +37

    देवाभाऊ फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबद्दल हार्दिक अभिनंदन
    ❤🎉🎉🎊🎉🪷

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 Місяць тому +56

    शिंदे जी यांनी असं वागून प्रतिमा खराब करुन घेतली.

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 Місяць тому

      कसे वागले ते

    • @sanjaydastane7199
      @sanjaydastane7199 Місяць тому

      @mohansawant8779 ते तुम्ही च अवलोकन करा 🙏

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Місяць тому +6

    शिंदेंनी जरांगे ची भेट घेऊन जरांगे आपल्याविरुद्ध काही शब्द उच्चारले नाही पाहिजेत याची तरतूद करून घेतलेली होती. पण सर्व जातीचे लोक जरांगे वर वैतागलेले होते. त्याचा बदला जनतेने घेतला

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 Місяць тому +15

    सुंदर विश्लेषण

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Місяць тому +6

    शिंदे साहेबांनी कोत्या मनाने वागू नये..
    मोठ्या माणसाची ही लक्षणं नव्हेत

  • @DailyLifeSolution
    @DailyLifeSolution Місяць тому +12

    पत्रकारांचं निवडणूक निकालापूर्वीचं विश्लेषण किती उथळ असतं हे लोकसभा नि विधानसभेच्या निकालांनी दाखविलं.

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Місяць тому +13

    फार शिंदेनी तनातनी केली तर उद्धव सारखी वेळ होईल

  • @nandan28
    @nandan28 Місяць тому +20

    या तात्यांना म्हणावं इतक्या 132 जागा मिळवल्यावर सुद्धा तुम्ही बीजेपीला प्रश्न विचारत आहे का की तुम्ही मुख्यमंत्री होणार का म्हणून. हा प्रश्न विचारला असता का जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा शिवसेनेचे कोणी असता तर इतक्या जागा मिळाल्यानंतर हा प्रश्न तरी पडला असता का की मुख्यमंत्री यांचा व्हावा का नाही आणि आता तुम्हाला ही चर्चा सुचते होय की फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत का नाही व्हावेत.

  • @SJ609-xyz
    @SJ609-xyz Місяць тому +43

    CM च्या खुर्ची साठी केलेला अट्टाहास बघून शिंदे मनातून उतरले 🤔🚩

  • @suhassawant9069
    @suhassawant9069 Місяць тому +15

    अहो पाचलग तुम्ही एक नवीन कार्यक्रम तयार करा आणि निवडणुकीपूर्वी ज्या विश्लेषकांना बोलवले होते त्यांना विचारा तुम्ही असा चुकीचा निष्कर्ष कसा काय काढला? अगदी पळशीकर असोत कि प्रशांत दीक्षित असोत. ज्या लोकांला जनतेचं मन कळत नाही जे आपल्या समोर आहे. आणि उगाच आपण फार महान आहोत असा भाव आणतात. यांना शिंदेंचे बंड समजलं नाही. हरयाणाचा निकाल कळला नाही. महाविकास आघाडीची काळी कारकीर्द समझली नाही. सहानुभूतीची लाट दिसली. शरद पवार यांच फक्त महानपण दिसलं. हे कुठचे विश्लेषक. उठल्या सुटल्या चांगल्या माणसांची प्रतिमा खराब करायची आणि विश्वासघातकी लोकांची स्तुती करायची यातच यांचं आयुष्य गेले. विरोधकांना शिव्याशाप देऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत संपले. आयुष्यभर दगाबाजी करून शरद पवार संपले. आणि त्यांची भाटगिरी करून हे देखील संपणार आहेत. या लोकांना रात्री झोप कशी काय लागते ? संशोधनाचा विषय आहे.

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 Місяць тому +2

      काही लोक बाटगे असतात. जुन्या काळात राजकारण्यांनी यांच्यावर उपकार केलेले असतात. सर्व सरकारी लाभांच्या योजनांमध्ये पात्रता नसताना यांना लाभ मिळालेला असतो. तो अदृश्य हात मागे असतो. आणि म्हणूनच सत्य परिस्थिती सांगताना यांची दातखीळ बसते. सन 1990 पासून मी स्वतः तरी या बाटग्याचे एकही वृत्तपत्र घेत नाही.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Місяць тому

      1000% बरोबर। सतीश, सुहास।

    • @lotusjoy
      @lotusjoy Місяць тому +1

      हे असेच तोंडावर पडताना यांची नामुष्की पहायला मी यांचे वीडियो पाहतो 😂😂😂
      ईतर वेळेस टाळतो. 😅

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 Місяць тому +7

    एवढं बहुमत मिळुनही शिंदे साहेबांनी कसला तरी हट्ट करणं हे मी शिंदेसमर्थक असूनही मला अजिबात आवडलेलं नाही.
    अरे बाबांनो, सामान्य जनतेच्या भल्यासाठी विश्वासाने सामान्य जनतेने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिल्यावर तुम्ही तुमच्या पक्षाचा फायद्याला प्राधान्य देणे हे बरोबर नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      सत्ता हवी. पद सोडणे अवघड असते पण एखादाच देवेंद्र फडणवीस असतो जो पदापेक्षा कामाला महत्त्व देतो

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Місяць тому +14

    फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेक लीब्रांडू पत्रकारांना व विचारवंतांना बरनॉलची गरज भासणार...

  • @sudhanshupalav8504
    @sudhanshupalav8504 Місяць тому +34

    तुम्हाला यायला इतका उशीर का झाला पाहिले ते सांगा. 12 दिवस झाले वाट बघतोय.

  • @sunilnaphade6372
    @sunilnaphade6372 Місяць тому +3

    आपले खूप आभार जय जय रघुवीर समर्थ

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Місяць тому +13

    जनादेश देवेंद्र फडणवीस नाच होता हे विसरू नका.पूर्ण micro planning त्यांनी केलंय.काही सीट्स अगदी थोडया फरकाने हरल्यात उदाहरण राम शिंदे

  • @randhirerande4759
    @randhirerande4759 Місяць тому +21

    हिंदू एका झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटते का?

    • @KP-he7nk
      @KP-he7nk Місяць тому +2

      तुझ्या पोरांची लग्न दुसऱ्या जातीत करुन दाखव बरं

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 Місяць тому

      करणार नाहीत ​@@KP-he7nk

  • @SachinDD333
    @SachinDD333 Місяць тому +1

    अचूक विश्लेषण, त्यातून बऱ्याच गोष्टी समजल्या जे कोणतेही पत्रकार सांगत नाहीत😊

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 Місяць тому +6

    दिक्षित सर,भाजप बहुमताच्या काठावर आहेत,देवेंद्र भाऊ,संयमित नेता आहे.सत्ता संपादन करताना अति उत्साह ते दाखवित नव्हते.नेतृत्वाची घडी विस्कळित होणार नाहीत,हे जप्त होते.उशीर झाला नाहीत ,

  • @MrJnikhil
    @MrJnikhil Місяць тому +4

    एवढ्या लेट इंटरव्ह्यू टाकल्या बद्दल निषेध!!!! हाहा
    किती दिवस वाट पाहिली

  • @SanjayGiddia
    @SanjayGiddia Місяць тому +5

    19 19 मध्ये कोणाचा जनादेश होता हे तर सांगा साहेब

  • @omkar23549
    @omkar23549 Місяць тому +11

    Deva bhau kadhich jati palikde gelay

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Місяць тому +4

    आता कळलं का बटेंगा चा अर्थ.हिच देवेंद्र ची खासियत आहे

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 Місяць тому +6

    अरे बाबांनो,हरयाणा मधे कितिदिवस लागले होते त्याचा अभ्यास करा .उगीच इथच उशीर झाला असं नाही.

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u Місяць тому +12

    उध्दव ठाकरे ला जे काही भाजप सोबत किंवा एकंदरित हिंदुत्ववादी विचारा बरोबर वागले ते लोकांना नाही आवडल म्हणून तर त्यांचे फक्त 20 आमदार आलेत...आणि आता जर एकनाथ शिंदे SO Called उध्दव ठाकरे सारखं रुसण अंगिकारत असतील तर ते चुकीचं आहे...🙏🚩

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +1

      त्यातील 10 तर मनसेच्या कृपेने

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 Місяць тому +38

    यमुळात तुमच्यासारखे जे देशविरोधी हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे चाटुगीरी चायबिसकूट पत्रकार विश्लेषक संपादक यांना पहिल्यांदा विंचू जसा ठेचतात तसे ठेचल पाहिजे मगच राज्यात सुधारणा व शांतता पसरली जाईल

    • @abhipatil417
      @abhipatil417 Місяць тому +5

      🔥right bhau

    • @AshTaw
      @AshTaw Місяць тому

      Brahmin re Brahimi.

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 Місяць тому

      बहुजनांनी यांची गुलामी करावी हीच या साहेबांची इच्छा आहे. हिंदुत्व असेल तर दलितांच्या मुली सून म्हणून आणा आणि आपल्या मुली त्यांच्या घरी सून म्हणून पाठवा.उच्चशिक्षित वधुवर मिळतील तुम्हाला.ते करणार नाहीत.फक्त मूर्ख बनवून गुलामी करायला लावणारं

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Місяць тому

      वीर सावरकर जी अमर रहे।

  • @HarishUpadhyeUrmila
    @HarishUpadhyeUrmila Місяць тому +2

    Khup chan prashantji dixit

  • @abhirambhadkamkar406
    @abhirambhadkamkar406 Місяць тому +1

    नेहमीप्रमाणेच तटस्थ दृष्टिकोन.

  • @oldbott
    @oldbott Місяць тому +3

    काय तुम्हाला शेट्ट कळत नाही उग इकडून तिकडून काहीतरी काढत बसायचं.. कोणता शहाणा म्हटलं होत की महायुती 200+ जाईल.. उग बडबड करत बसायचं...

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Місяць тому +6

    कपोलकल्पित कसे म्हणता? कोथरूड सोडून द्या पण पुण्यातच काही भागात हिंदू अल्पसंख्य झाले आहेत.

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 Місяць тому +1

    दीक्षित साहेब, या देशातील हिंदू हे धर्मनिरपेक्ष आहेत त्यामुळे आपण हिंदू हिताचे राजकारण करणार्यांना धर्मनेरपेक्ष म्हणून, तसेच जें मुस्लिम हिताचे राजकारण करतात त्यांना जातीयवादी राजकीय पक्ष असें संबोधणार आहात काय? की आज पर्यंत पत्रकाराच्या डोक्यात ज्या जुन्या कल्पना घालून दिलेल्या आहेत तेच पुढे रेटणार आहात.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Місяць тому +5

    शिंदेजी नि जे दोनवर्षात जे कमावले ते शिंदे यांनी ते दोन दिवसात गमावले

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Місяць тому +6

    उद्धव ठाकरे सत्तेत आले पण त्यांनी सत्ता आपल्याच घरात व दरबारी राजकारण्यामध्ये दाबून ठेवली...
    उद्धव ठाकरे आपल्या शेम्बड्या मुलाला मंत्री बनवून मोकळे झाले..
    शिवसैनिकांना काहीच मिळाले नाही...
    पण एकनाथ शिंदेमुळे बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक उद्या मंत्री होणार आहेत...

  • @smitapatil3607
    @smitapatil3607 Місяць тому +3

    आता उमाळा फुटला का शिंदेबद्दल? जेंव्हा शिंदे फुटून भाजप सरकारमधे आले तेंव्हा त्यांना दोष देत होतात.

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 Місяць тому +3

    Thinkars without thought

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 Місяць тому +5

    त्या जरांगेच काय? ते फडणवीसांना संपवायलाच बसले आहेत.

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Місяць тому +8

    DIXIT TUMCHE ANDAJ NEHMICH CHUKTAT.HA HA 🤣🤣😅😅😅😅

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 Місяць тому

    खूप छान

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 Місяць тому +1

    ❤deva bhau❤

  • @VijaySingh-ym1rj
    @VijaySingh-ym1rj Місяць тому

    Good Analysis

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 Місяць тому

    *नाना पटोले यांना अगदी खडे चारता चारता राहिला (साकोली, भंडारा_-२०८)तो आमचा मित्र अविनाश ब्राह्मणकर* ... वा ब्राह्मणकर, जीते रहो❗😊

  • @rasikghayal
    @rasikghayal Місяць тому

    लोकशाही च्या मार्गाने खरंच आलेत असं वाटत तुम्हांला....... खरंच

  • @Ganesh013
    @Ganesh013 Місяць тому +3

    आता तरी 😢

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 Місяць тому +2

    तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
    ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
    -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +1

    🙏💯👍👍👍

  • @jitendrajain46
    @jitendrajain46 Місяць тому

    प्रशांतजी, तुम्ही चांगले विश्लेषक आहात. पण शेवटी पत्रकार म्हणून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही विसरत नाही.

  • @umeshdanait9471
    @umeshdanait9471 Місяць тому

    अहो शिंदेना लक्षात ठेवायला पाहिजे की मुख्यमंत्री पदी भाजपने बसवलं होतं, तेव्हा देखील भाजपची संख्या जास्त होती. शपथविधी साठी अडवणूक करण्या आधी त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे होते की उबाठा सेनेत त्यांच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आले असते का.

  • @Anuja1310
    @Anuja1310 Місяць тому +1

    waiting for Prashant dixit

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 Місяць тому +2

    धर्मयुद्ध चा पुढचा अंक कोणता

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Місяць тому

    ❤❤❤

  • @dineshwakhure7696
    @dineshwakhure7696 Місяць тому +1

    RSS नी काँग्रेसला काही निवडणुकांमध्ये मदत केली याचं एखादं उदाहरण सांगता येईल का?

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 Місяць тому +4

    खरया अर्थाने ही निवड म्हणजे शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा विजय आहे.ते ही बुध्दीला प्राधान्य देत होते.तेच जनतेने केलंय.

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Місяць тому +2

    एकनाथ शिंदे ना बळ देणारे भा ज पा चेच कांही नेते होते। त्या मुळे शिंदे वहावत गेले।

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Місяць тому

    अहो सर महायुती मध्ये सर्वात मोठं योगदान फक्त फडनवीसच आहेत.भले युतीच्या लाडकी योजना किंवा इतर योजना काय शिंदेमुळे नाही .त्यात सर्वांच विचारपूर्वक योगदान आहे.सरकारच्या योजना काय शिंदेमुळे नाहीत .इतकं खरं.

  • @mak29mba15
    @mak29mba15 Місяць тому +2

    Vote Jihad का नाही होऊ शकत आपल्याकडे?..UBT गटाला लोकसभेला जे यश आले त्याचे श्रेय व्होट जिहाद ला जाते..त्याचे मतांचे consolidation BJP विरोधात स्पष्ट पणे दिसलं

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      किती ठिकाणी राज्यातही व्होट जिहाद होतो हे लोकसभेत स्पष्ट झाले आहे त्यामुळेच कॉंग्रेसला जास्त फायदा झाला.

  • @APuranikUmangUmesh-rb1px
    @APuranikUmangUmesh-rb1px Місяць тому

    Afterthought

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Місяць тому +3

    जन मतदान मार्ग हा ई वी एम मशीन मध्ये खेळ झाला आहे, मुद्दे शेतकरी, महागाई, उद्योग गुजरात मध्ये, मुंबई मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे हे लक्षात घ्या

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      इव्हीएम प्रणालीची माहीती घ्या मग आरोप करा

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Місяць тому

    उद्धव ठाकरेंनी कोविड-19 मध्ये चांगलं काम केलं याच्यासाठी हास्यास्पद टिप्पणी नाही😂😂

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Місяць тому +2

    जनतेची नाराजी एकनाथ च्या बाजूने गेली

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Місяць тому +2

    DIXIT ,ANI PACHLAG ATA TUMHIIIII KITTIHI RADLAT TARII ACCEPT KARAAAAAA TUMCHIII MAHA BHAKAS AGHADIII HARLIYYY

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 Місяць тому +1

    कितीही विस्लेशन करा ,पण महाराष्ट्रातील 40 मतदारांपैकी पुरुषांना 1000 ते 2500, स्त्रियांना 2500 ते 10000 रुपये मिळाले.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      ते लोकसभेला मोरचूद काकाकडून दिले गेले होते

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 Місяць тому +1

    2029 ची तयारी आहे. 2029 ला PM(मोदी नंतर कोण ते हे उत्तर आहे) साठीची तयारी आहे. कारण पुढचे बीजेपी चे नेतृत्व तयार करत आहेत. आणि या महायुती सरकारचा दूरगामी परिणाम राज्यावर तसेच देशावर होणार आहे. आणि याचा उहापोह करण्यासाठी वेळ घेतला. पहा तुम्ही.

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Місяць тому

    महाराष्ट्र की जनता, वंशवाद मुक्त केले, चाटुकार मुक्त केले, घोटाले बाज मुक्त केले, गद्दार मुक्त केले, कांग्रेस मुक्त भारत

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Місяць тому

    शिंदे हा स्वताला मराठा नेता म्हणून पुढं आणत होता .त्यासाठी जरांगेला पण याच शिंदेनीच मोठं केल .म्हणूनच हा कवडीमोलाचा मन्या जरांगे फडणवीसना शिव्या देताना हाच शिंदे ,अजित पवार मुद्दाम शांत होते .याच जरांगेला फडणवीसविरूध्द भडकवलं ते शिंदे यानेचं.

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar Місяць тому +1

    Namaskar !
    The assembly results are more of determinned consolidation of voters against false narratives prevailed during Loksabha election....thus it helped both SS(EK) & NCP(AP) more than their individual leader's charisma !!

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 Місяць тому +6

    ३/४ वर्षे अभ्यास करा मग कळण्याची शक्यता आहे

  • @ashishd8143
    @ashishd8143 Місяць тому

    भ्रष्टाचार कमी होणार काय??????

  • @devsathe5561
    @devsathe5561 Місяць тому +3

    नेमकं ह्याना काय म्हणायचं आहे??

  • @akashnaik2105
    @akashnaik2105 Місяць тому

    Pan Yes CM Fadanavis is the deserving person to run a state like Maharashtra !

  • @akashnaik2105
    @akashnaik2105 Місяць тому

    Asa Kahi Nahi ...Lokana kahi padleli nahi...ladki bahin yojne mule voting milale....hi fact ahe.

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Місяць тому

    Unnecessary immature comments.
    There is long way to go.

  • @sayalinagle5442
    @sayalinagle5442 Місяць тому +2

    Bmc che elections 2 mahinyani aahet he visrun chalnar nahi....

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 Місяць тому

    दीक्षित काकांनी अपेक्षे प्रमाणेच मत मांडेलेली दिसत आहेत. आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हंटल्यावर जितक्या दिसतील तितक्या बारीक सारीक चुका काढून, टोमणे एकदम व्यवस्थित मारले आहेत, असो ती त्यांची वैयक्तिक मत आहेत आणि ती मांडणे हा त्यांचा हक्क आहे

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Місяць тому +2

    उलट दादा ने बाजी मारली

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke1968 Місяць тому

    He is already in grip of SGP. How a person can be in grips of 2 other persons' simultaneously?

  • @sushamak6030
    @sushamak6030 Місяць тому

    परिणती म्हणा परिणीती नव्हे.

  • @VivekMoharir-oz6fb
    @VivekMoharir-oz6fb Місяць тому

    विनायकजी तुम्ही प्रशांतजी दीक्षिताना का बोलवता?

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Місяць тому

    कुठलाही मुद्दा न्हवता फक्त लाडकी बहीण हाच मुद्दा होता सर्व जाती धर्मातील महिलांनी युतीला मते मोठया प्रमाणात दिली 1500 रुपये महिलांसाठी खूप जास्त आहे काही न करता मिळाले काहीही मत व्यक्त करता मग लोकसभेत का पराभव झाला

  • @BhimaJagdale-ue2ui
    @BhimaJagdale-ue2ui Місяць тому +1

    ११ दिवस लागण्याचे कारण महाराष्ट्र मधील खासदार शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे ग ट याची जुळवा जुळव

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      ती तर शक्यताच नव्हती

  • @ShrikantAshtikar
    @ShrikantAshtikar Місяць тому +2

    तुमचा अंदाज चुकला वगेरे काही नाही . तुम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही मध्ये मोदी किंवा भाजप विरोधात बोलत होता . असा साळसूद पणा बरा नव्हे

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Місяць тому +4

    कितीही पोटदुखी तुम्हाला झाली तरी सत्य बदलत नाही😂

  • @cateyesimba
    @cateyesimba Місяць тому

    PINK Bank.😂😂😂😂😂😂

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Місяць тому

    Shivsena is not that ' thinking party' it is mostly made of ' rubble rausers ' and that was concerns of BJP, they were weighing pros and cons before sending message. Now it is competition between ' gulabi jacket and white attire '

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Місяць тому +4

    तुम्ही वजन कमी केलं का

  • @shreeramgodbole2770
    @shreeramgodbole2770 Місяць тому

    I watch all the think bank episodes. It is giving factual updates on politics in the state.
    I request you to make an episode on SOLAR ELECTRICITY GENERATION with a knowledgible person in the field.
    The state government policy ( if there is any ) should be consistent with the prapoganda the central govt. Makes.
    In Maharashtra, if some one wants to install a roof top solar generation plant, MSEDCL put a condition, that ,the solar plant capacity can not be higher than the demand of the consumer. More over what ever excess electricity (units) exported by the consumer, there is no mention about the rate at which these units will be PURCHASED by MSEDCL. At what interval the reconciliation of import - export will be made is not fixed.
    In Maharashtra state Gramin area, electric supply is not available for 10 to 12 hours.
    Barring the 4 - 5 big cities,getting uninterrupted power supply is a dream. Then why there is a restriction on roof top solar capacity?
    Why there is no power purchase agreement between the consumer & MSEDCL?
    The roof top solar power is most clean renewable power produced without state investment. This generation is at the point of consumption hence there no line losses & transmission cost. It is produced during day hours , when there is a gap between demand & supply. Then why the restrictions, not known.
    If solar power generation is allowed without any restrictions, many retired persons can invest in solar power units to earn better returns on their invstment . The rate of power purchase per unit should be @ Rs.5/- & for the exported units in previous calender month, the exporter should get credit into his bank account.
    This is the cleanest energy and also saving foreign exchange which other wise will be spent for import of coal & petroleum products.
    The Ev charging stations can be set at strategic points. There is a point which need to be debated about the rate/ unit at which the charging stations sale power to the vehicle owners.
    For Ev charging station MSEDCL makes power available at Rs.5/- per unit. But the rate of sale of power is as high as Rs 25/- per unit. More over 18% GST is applicable. It is very funny to give power at concessional rate, allow sale of the same power at 5 times higher rate & charge GST.
    There are many more issues like this which can be discussed in details and create pressure on the govt. To come out with a reasonable, practical policy.

  • @rohanparab6807
    @rohanparab6807 Місяць тому

    All farud dont apply butter

  • @VijaySingh-ym1rj
    @VijaySingh-ym1rj Місяць тому +1

    Ek Nath Shinde Saheb ek Uttam CM hote.. Gelya adhich Varsha Tyani Changlya Paddhatine Maharashtra Rajya Hatadle.. Pan Adhich Varsh Eknath Bhai CM hote Te pan 106 Jaga Bhajapa valyanchs Supporrt mule hote.. Ata Eknath Bhau la Evedech Sallah ahet ki Jar Aplya kade Aamdar ahet pan Cadder Nahi.Ulat UBT SS che Cadder aaj pan Gross rout Paryant majbut aahet. .. Ata Eknath Bhau ni Maharashtra Rajyat aplli Shakha Majbut Karave.. Cadder Vadhvave.. Nishchit Pudhchya Pach Varshat Eknath Shinde Chi Shivsena 1 number var Yetil.. Pan Tya Sathi Eknath Shinde Ni Aplya Paksh Cha Cadder Vadhvave.. Fakt aamdar mule Paksh Majbut Hot Nahi.. Gross Rout Paryant Galo Gallit Aple Majbut Cadder(Kaaryakarta) Pahijet.

    • @VijaySingh-ym1rj
      @VijaySingh-ym1rj Місяць тому

      Hindu Hriday Samrat Vandaniya Balasaheb Thakre Kadhi Aamdar kiti aahet, Khasdar Kiti Ahet ani Nagarsevak Kiti Ahet He Pahata Na Apli Sanghatna Kiti Majbut Ahet.. Tyanche Lakshya Fakt Sanghatna Vadhvava hya Var Hota.. Eknath Bhau ni Ata Sanghatne Var Jor Dhyava.. Pratyek Booth Var 15-20 karyakarta Balasahebancha ani Anand Dighe Sahebancha Vichara Var kam karnare Nishthavant Shivsainik Join karva.. Mi Parta Sangto Aamdar Kimva Khasdar Kimva Nagarsevak Kimva Annya Itar Janpratinidhi mule Paksh Sanghatna Majbut Hot Nahi.. Pudhchya 5 varshanantar Apan 1 no cha Paksh vhava Tyasathi Sanghatne var Laksh Dyayla Lagel..

  • @SantoshPatil-p9h
    @SantoshPatil-p9h Місяць тому +1

    Jinkalyavar bolane khoop sope asate ...ladaki bahin he raj roj sarkari tijoritun paise vatap kele tyavar bola

  • @ramaborkar9814
    @ramaborkar9814 Місяць тому +3

    Formation of Government was delayed because bjp leaders Modi and Shah were not in favor of Devendra Fadnis, but RSS was in full support of Fadnis.

  • @harshalbabrekar3473
    @harshalbabrekar3473 Місяць тому

    भाजप स्तुती करत राहा भविष्य उज्वल

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Місяць тому +1

    BJP मध्ये घराणे शाही नाही पण काही घराणे नेहमी मोठी पद घेतात जस मोदी, फडवणीस, 😂😂

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Місяць тому

      मोदी जी ओबीसी आहेत भाऊ।

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh Місяць тому

      @hemantabiswasharma399 ओबीसी चां संबंध नाही,bjp नेहमी बोलते की राष्ट्रवादी मध्ये घराणेशाही आहे, मग bjp मध्ये नेहमी मोदी पंतप्रधान व फडवणीस मुखमंत्री, मग हे काय आहे, घराणे शाही च, इतराना पण संधी दिली पाहिजे

  • @py1955
    @py1955 Місяць тому

    Layki peksha achanak kahi ghabad hati lagal ki ti hava dokyat jate he Uddhav ani Shinde doghani dakhun dile.

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 Місяць тому

    तुम्ही तेव्हाही चुकले आणि आताही चुकता दीक्षित

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Місяць тому +1

    EVM जिंदाबाद जिंदाबाद

  • @chandrakantwuike6739
    @chandrakantwuike6739 Місяць тому +1

    EVM द्वारे च BJP महायुतीला बहुमत मिळाले देवाभाऊच करिशमा वगौरे काही नाही आताही बॅलेटवर निवडणूका घ्या 80 वरच BJP राहीली असते

    • @ShahajiNagawade-fg8tt
      @ShahajiNagawade-fg8tt Місяць тому

      शम्भर टक्के सहमत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +1

      पटोले बॅलेट पेपरवर निवडून आले म्हणजे ते कसे मॅनेज करायचे हे कॉंग्रेसला पूर्वीपासूनच माहीत आहे. तरी बरे की ही इव्हीएम प्रणाली कॉंग्रेसनेच आणली आहे. व्हीव्हीएस पॅट मुळे एक बटन दाबले की मत दुसर्‍यालाच जाते हा आरोपही करता येत नाही. कशाला उगीचच जळफळाट.

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 Місяць тому +1

    काही नाही Evm Factor

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      भिकार विचार आहेत