नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. खरतर आता औद्योगिक धोरण व ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण केल्या जातील यावर जास्त लक्ष देणे राज्य सरकारने करावा. धन्यवाद 🎉
काँग्रेसच्या काळात सरकारी तिजोरी मंत्रीच लुटत होते... व तो पैसा वर्षानुवर्षे दाबून ठेवत होते... अन्य सरकारांनी ती लूट न करता तो पैसा जनतेकडे वळवला.... व जनतेने तो पैसा दाबून न ठेवता मार्केटमध्ये खर्च केला...
जरांगे ह्यांचं आंदोलन , हे केवळ अराजक माजवण्याकरिता आहे , ही गोष्ट अखिल महाराष्ट्र समजून चुकला आहे ! ते जर श्रमिक कुणबी वर्गासाठी असेल तरच न्याय्य ठरू शकेल ! सरसकट आरक्षण देणे हा निव्वळ आचरटपणा ठरतो ! त्यामुळं जरांगे यांचं उदात्तीकरण हास्यास्पद ठरतं !
घराणेशाहीने महाराष्ट्र पोखरला आहे. ८९ आमदार घराणेशाहीशी संबंधीत निवडून आले आहेत. जे कधी रेल्वे, बस मध्ये बसलेच नाही. मर्सिडीज मध्ये जन्माला आल्यापासून फिरले ते सर्व सर्वसामान्य माणसांच्या नावाने फक्त गळेच काढणार
पाचलग साहेब, आपण निरनिराळ्या अर्थ तज्ञांना बोलवता. ही चांगलीच गोष्ट आहे. आम्हास ही थोडे अर्थ शास्त्र समजायला मदत होते. पण कोणीच महाराष्ट्रात सर्वात जास्त टॅक्स पेट्रोल वर आहे. यावर कोणीच बोलत नाहीत.
अतिशय सुरेख मुलाखत. पण माझ्यासारख्या सामान्याचं मत विचारात घेऊन विवेचन केलं तर एकच बाब सांगाविशी वाटत की तुम्ही तसंही खोकेच खेळणार आहेत तर आम्ही काडीपेटी तर खेळूच शकतो. 😂😂😂
एका महत्वाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. तुम्हाला आठवतं का, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपले पंतप्रधान श्री. मोदीजी यांनी महाराष्ट्रात एक भटकता आत्मा आहे असे सांगितले होते. भटकता आत्मा म्हणजे साध्या भाषेत भूत किंवा पिशाच्च. श्री मोदींनी कोणाचेही नाव न घेता ही टीका केली होती. पण नंतर या विषयाकडे कोणी लक्षच दिले नाही. असं करुन कसं चालेल? म्हणून आताच्या नव्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन खाते चालू करावे. या खात्याचे नाव " भूत प्रेत पिशाच्च पीडा निवारण खाते " असे ठेवावे. भुताने काही करामत केल्यावर का आपण जागे होणार?? आणि दुसरं म्हणजे एका अत्यंत महान नेत्याने एक मोघम घोषणा केली होती की आम्ही असा प्रकल्प उभारू की ज्यात एका यंत्रात एकीकडून बटाटे घातले की दुसऱ्या बाजूने सोनं बाहेर येईल. असा प्रकल्प आपल्या राज्यात तातडीने सुरु करावा.
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी काय करायचं असेल तर ते म्हणजे त्याने सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील सर्व पदांचा राजीनामा देऊन सर्व गाशा गुंडाळून सहकुटुंब सहपरिवार गुजरातला जाऊन रहावे, तरच महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल.
आता नवीन महाराष्ट्र देश तयार होत आहे नवीन भारत तयार होत आहे त्यातून विचाराचे वारे आहे आतापर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांना गेल्या चाळीस वर्षात काहीही मिळालं नाही त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचतात तेव्हा कुठल्यातरी व्यक्तीविरुद्ध बोलून तुम्ही समाजकारण खराब करून काही नम्र विनंती अरे महाराष्ट्र गुजराती सर्व या देशातील भाग आहेत कशाला हा वितंडवाद करताय आणि देशाला आराध्या मध्ये पाठवतात थोडातरी जागृत होऊ द्या समर्थ रामदासांचा स्मरण करा उदंड झाले पाणी आनंदवन भुवनी
Is this sercastic or a genuine opinion? If it is a genuine opinion, then I will challenge it. Because I believe Fadanvis is a genuine leader, but the surname.... is an issue, then I will agree. what a tragedy!
शिक्षण आरोग्य रस्ते विज अन्नधान्य भाजीपाला दूध अंडी मांस चिकन या सगळ्या गोष्टी रास्त दरात वितरण उत्पादन व उत्पादक सारं प्रामाणिक पणे झाले पाहिजे उगाचच अकलेचे तारे तोडून कष्टकरी शेतकरी ग्राहक यांची दिशाभूल करून गुंडांना साथ देणार
टिळक सर आज खरोखर आज एका हाडाच्या शिक्षकासारखे शिकवतच होते 🙏
सुंदर
टिळक साहेब अनिल बोकील यांचे लेक्चर पाहून तुमचे सीनिअर सिटिझन ला हा वेल्फेअर फंड देण्या बाबत काय दृष्टिकोन आहे ते कळवा
अनिल बोकील यांनी बोलवा एकदा
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. खरतर आता औद्योगिक धोरण व ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण केल्या जातील यावर जास्त लक्ष देणे राज्य सरकारने करावा. धन्यवाद 🎉
काँग्रेसच्या काळात सरकारी तिजोरी मंत्रीच लुटत होते... व तो पैसा वर्षानुवर्षे दाबून ठेवत होते...
अन्य सरकारांनी ती लूट न करता तो पैसा जनतेकडे वळवला.... व जनतेने तो पैसा दाबून न ठेवता मार्केटमध्ये खर्च केला...
लूट थांबली म्हणुन,,कामासाठी पैसे उपलब्ध झाले
जरांगे ह्यांचं आंदोलन , हे केवळ अराजक माजवण्याकरिता आहे , ही गोष्ट अखिल महाराष्ट्र समजून चुकला आहे ! ते जर श्रमिक कुणबी वर्गासाठी असेल तरच न्याय्य ठरू शकेल ! सरसकट आरक्षण देणे हा निव्वळ आचरटपणा ठरतो ! त्यामुळं जरांगे यांचं उदात्तीकरण हास्यास्पद ठरतं !
Ha! Hha!!!
लूट थांबली???
नुकतीच एक्याडमिक चर्चा...... चर्चेचं फलीत शुन्य...
घराणेशाहीने महाराष्ट्र पोखरला आहे. ८९ आमदार घराणेशाहीशी संबंधीत निवडून आले आहेत. जे कधी रेल्वे, बस मध्ये बसलेच नाही. मर्सिडीज मध्ये जन्माला आल्यापासून फिरले ते सर्व सर्वसामान्य माणसांच्या नावाने फक्त गळेच काढणार
पाचलग साहेब, आपण निरनिराळ्या अर्थ तज्ञांना बोलवता. ही चांगलीच गोष्ट आहे. आम्हास ही थोडे अर्थ शास्त्र समजायला मदत होते.
पण कोणीच महाराष्ट्रात सर्वात जास्त टॅक्स पेट्रोल वर आहे. यावर कोणीच बोलत नाहीत.
श्री. टिळक साहेब, असमर्थनीय मुद्द्याचे समर्थन करताना आपली झालेली ओढाताण केविलवाणी वाटली.
गरीब लोक सुद्धा स्वाभिमान , जात ,धर्म याला महत्व देतात. वारकरी समाज याचा उदाहरण आहे.
अतिशय सुरेख मुलाखत.
पण माझ्यासारख्या सामान्याचं मत विचारात घेऊन विवेचन केलं तर एकच बाब सांगाविशी वाटत की तुम्ही तसंही खोकेच खेळणार आहेत तर आम्ही काडीपेटी तर खेळूच शकतो. 😂😂😂
अगदी खरे आहे
आदरणीय टिळक सरांना सादर वंदन!!📈🙏💙🍁
Very good analisis !Devendraji sarkhe Dedicated C.M. ch He karu Shaktat .Vilas
शीर्षक है विडिओला न्याय देत नाही.
आर्थिक मागासांना मदत करणं कर भरणारेंचे कर्तव्यच आहे
कर भरणाऱ्या जनतेला काय मिळणार सरकारकडून? खड्डे पडलेले रस्ते?
जास्ती बोली लावणाऱ्याला मते मिळाली नाहीत. जो विश्वासार्ह वाटला त्याला मते मिळाली.
Why you don't say this to Punjab, Delhi, karnataka?
टिळक सर आपण फक्तं टीका करत आहात असे वाटते. उत्तर सांगा ना.
नुसते ......रहा..ज्याला यायचे ते आले
राजकारणी नेते, पुढारी माऐने "माया" बघतात.....
आधी शिव्या atta अक्कल नका shikvu
Congress ni काय केलं तेंव्हा जीभ नाही chalali
एका महत्वाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. तुम्हाला आठवतं का, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपले पंतप्रधान श्री. मोदीजी यांनी महाराष्ट्रात एक भटकता आत्मा आहे असे सांगितले होते. भटकता आत्मा म्हणजे साध्या भाषेत भूत किंवा पिशाच्च. श्री मोदींनी कोणाचेही नाव न घेता ही टीका केली होती.
पण नंतर या विषयाकडे कोणी लक्षच दिले नाही. असं करुन कसं चालेल?
म्हणून आताच्या नव्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन खाते चालू करावे. या खात्याचे नाव " भूत प्रेत पिशाच्च पीडा निवारण खाते " असे ठेवावे. भुताने काही करामत केल्यावर का आपण जागे होणार??
आणि दुसरं म्हणजे एका अत्यंत महान नेत्याने एक मोघम घोषणा केली होती की आम्ही असा प्रकल्प उभारू की ज्यात एका यंत्रात एकीकडून बटाटे घातले की दुसऱ्या बाजूने सोनं बाहेर येईल.
असा प्रकल्प आपल्या राज्यात तातडीने सुरु करावा.
ajun शंका age ka
tilak satta आलीय
बांगलादेशी हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांवर, मोदी मूग गिळून आहेत त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा
tuze contributionky
Boring
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी काय करायचं असेल तर ते म्हणजे त्याने सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील सर्व पदांचा राजीनामा देऊन सर्व गाशा गुंडाळून सहकुटुंब सहपरिवार गुजरातला जाऊन रहावे, तरच महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल.
आता नवीन महाराष्ट्र देश तयार होत आहे नवीन भारत तयार होत आहे त्यातून विचाराचे वारे आहे आतापर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांना गेल्या चाळीस वर्षात काहीही मिळालं नाही त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचतात तेव्हा कुठल्यातरी व्यक्तीविरुद्ध बोलून तुम्ही समाजकारण खराब करून काही नम्र विनंती अरे महाराष्ट्र गुजराती सर्व या देशातील भाग आहेत कशाला हा वितंडवाद करताय आणि देशाला आराध्या मध्ये पाठवतात थोडातरी जागृत होऊ द्या समर्थ रामदासांचा स्मरण करा उदंड झाले पाणी आनंदवन भुवनी
Is this sercastic or a genuine opinion? If it is a genuine opinion, then I will challenge it. Because I believe Fadanvis is a genuine leader, but the surname.... is an issue, then I will agree. what a tragedy!
Fadnavis जर surname पाटील किंवा देशमुख असते तर चाललं असतं का??
तुम्ही सहकुटुंब म्हटल आणि हायस वाटलं 😂
Adhi Pappu, Pinki ani tya deshdrohi Italian baila pun sanga ki saman badhun Italy la Chalayala lag. Ya desha madhun ghan nighun jael kayamchi.