Raj Thackeray on Interview: अमेरिकेत महाराष्ट्र मंडळाकडून घेण्यात आलेली राज ठाकरेंची मुलाखत!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 126

  • @ravindrabhoir-lo7mr
    @ravindrabhoir-lo7mr 7 місяців тому +35

    हा नेता एक दिवस परिवर्तन
    करणार.हा दुरदृष्टी आसलेला
    नेता आहे.महाराष्ट्रावर आफाट
    प्रेम आसलेला नेता.राज साहेब
    ठाकरे.हिन्दु जननायक.

    • @kalkeatrangee-k.n.2021
      @kalkeatrangee-k.n.2021 7 місяців тому +2

      टकल्या लोकांना घाबरतो हा privrtn वाला मानुस

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 7 місяців тому +8

      आता गुजरातच्या लोकांचा Ramagadi झाला.

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 7 місяців тому +1

      हा एक गुंड आहे जो, पैसे कोठून, काय बोलून कमवायचे ह्याचे मार्ग शोधतो.
      चोर आहे कोहिनु र आणी किणी प्रकरणत.😂😂

    • @purushottamsalvi2633
      @purushottamsalvi2633 7 місяців тому

      ​@@kalkeatrangee-k.n.2021टकले लोकांचा अनुभव दांडगा .

    • @sportsandhandle04
      @sportsandhandle04 7 місяців тому

      @@kalkeatrangee-k.n.2021

  • @vinitnirmale8354
    @vinitnirmale8354 7 місяців тому +26

    आनंद इंगळे,तुम्ही interview घेण्याच्या पात्रतेचे अजिबात वाटत नाही

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 7 місяців тому +2

      🤣.
      Kam chalana patla hai. Jo moujud hai unse 😅.
      No offense to him. He might be very good artist.

    • @smcomputer-p7f
      @smcomputer-p7f 6 місяців тому

      बघ तुला जमतंय का

    • @dineshkudache
      @dineshkudache 6 місяців тому

      कोण आहे हेच माहीत नाही. पहिल्यांदा पाहिलं ह्यांना ..😂😂

    • @ajitphadtare7598
      @ajitphadtare7598 6 місяців тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😉😉😉😉😉😉

  • @pankajadkhale
    @pankajadkhale 7 місяців тому +13

    एक सच्चा आणि गोरगरिबांचा विचार करणारा आणि सत्य परिस्थिती जी आहे ती राजकारण बाजूला सारून मत मांडणारा नेतृत्व
    या अगोदर आले आणि गेले पण सर्वसमावेशक विचार फक्त आदरणीय राजसाहेब करीत आहेत
    एकवेळ महाराष्ट्र त्यांच्या हातात द्या
    ते यास योग्य ठरले नाहीत
    तर पुन्हा ते आणि आम्ही मतांसाठी सामोरे येणार नाही.
    फक्त एक संधी नावनिर्माणासाठी

    • @jayashribharshankar8612
      @jayashribharshankar8612 7 місяців тому +1

      Khar ahe fakt पक्ष rahava तो kuthe मर्ज hou nay mag kamavla

  • @madhum7100
    @madhum7100 7 місяців тому +18

    आता हे गल्लीतल्या गणेशोत्सव, सत्यनारायण, रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन इत्यादी सारख्या कार्यक्रमाला सुद्धा बिनशर्त उपलब्ध आहेत....😂

    • @krs_94
      @krs_94 7 місяців тому +2

      बोल बच्चन😂

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 7 місяців тому +2

      Kapil sharma of Maharashtra 😅.
      Person who lost all credibility and earned respect during past life (atleast if at all).

    • @GausMuhammadkhan-o2n
      @GausMuhammadkhan-o2n 6 місяців тому +1

      Agdi barobar saheb

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 6 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @madhum7100
    @madhum7100 7 місяців тому +22

    रिकामटेकडे बोलबच्चन! आजोबा आणि काकाच्या नावावर किती दिवस काढणार?😊

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 7 місяців тому +4

      उद्धव पवार चे 40 पैसे वाले कॉमेंट्स करणारे आले ! खुप घाबरले आहेत,सत्ता पण जाईल म्हणून सर्वांना बदनाम करून स्वतःची पाठ थोपटवून घेतो आहे उध्दव!

    • @shadowcreation2142
      @shadowcreation2142 7 місяців тому +2

      @@rkiranpatil1481 रिकामटेकडे बोलबच्चन! आजोबा आणि काकाच्या नावावर किती दिवस काढणार?

    • @virajmete7096
      @virajmete7096 7 місяців тому +1

      ​@shadowcreation2142 Uddhavuddin hirvya ❤dya sarkhe muslim mat ghenyapeksha te kadhipn changle😂😂😂

    • @virajmete7096
      @virajmete7096 7 місяців тому +1

      Ho Karn uddhav la ata muslman jvlche zale....to tr nav ghet nhi Balasaheb ch😂

  • @bhaumhatre
    @bhaumhatre 7 місяців тому +7

    मुलाखतीत जे काही प्रश्न विचारले जात आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचे किंवा महाराष्ट्राबद्दल एकही प्रश्न नाही, फक्त टाईमपास

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 7 місяців тому +14

    ना-राज ठाकरे 😂😂😂😂😂😂😂 बिनशर्त पाठींबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @virajmete7096
      @virajmete7096 7 місяців тому +1

      ❤dya....tu kon sahebanvr bolnara😂

    • @tejast4172
      @tejast4172 6 місяців тому

      माणसं ओळखायला शिक भाऊ नाहीतर कधी तरी आयुष्यात पछाताप होईल की ह्या माणसाला आपण नीट ओळखायला पायजे होत म्हणून. आणि हे फक्त राज ठाकरे यांच्या बद्दल नाय बोलते मी तुझ्या आजूबाजुंबद्दल पण बोलतोय.

  • @OnlyCritics
    @OnlyCritics 7 місяців тому +14

    राज ठाकरे मराठी माणसांच्या नजरेतून उतरले आता..! कसले interview घेता ?

  • @omkarargade1302
    @omkarargade1302 6 місяців тому +7

    मुलाखत घेणारे चांगले पाहिजे नाहीतर मजा नहीं

  • @Perfect-Clips
    @Perfect-Clips 7 місяців тому +13

    ह्या वेळी उमेदवार देणार ना? की परत शेपूट घालणार आहे?

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 7 місяців тому +12

    तर अमेरिकेत पोचले मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन ? अनपेक्षित अस काहीच नाही ! दुसरं काय करणार ? गाल मात्र दिवसेंदिवस जास्तच गोबरे होत चाललेत नाही ? 😂 😂

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 7 місяців тому +12

    मुलाखत घेणाऱ्यांची प्रश्न.. जे आहेत त्यालाच संबंध.. maharshtrachi नाही..

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 7 місяців тому +10

    महाराष्ट्राच्या भूमी मध्ये त्यांना कोणीही ऐकत नाही . म्हणून त्यांना अमेरिकेत जाऊन पत्रकार परिषद घ्यावी लागते हे दुर्दैव्य आहे .

  • @samm8654
    @samm8654 6 місяців тому +1

    23:39 गाडून पाडून, तुम्ही काय लोकनेते म्हणून उपटा का? कोहिनूर मिल जमीन गड़प 😂😂😂

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 7 місяців тому +3

    कभी ख़ुद पे कभी हालात पे रोना आया
    बात निकली तो हर इक बात पे रोना आया
    हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उन को
    क्या हुआ आज ये किस बात पे रोना आया
    किस लिए जीते हैं हम किस के लिए जीते हैं
    बारहा ऐसे सवालात पे रोना आया
    कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त
    सब को अपनी ही किसी बात पे रोना आया
    - song dedicated to Raj Thakare by me. 🤣🥴🤷

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 6 місяців тому

    मॅडम.. 🙏🏽🙏🏽
    राज सर चि मुलाखत घेताय.. आणि आपल्या तंगड्या " उघड्या "
    योग्य नाय वाटत ओ मॅडम.. माफी मागून बोलतोय... तुमी पण " महाराष्ट्र " मधील वाटतायत... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Shabdbramhanimi
    @Shabdbramhanimi 7 місяців тому +3

    आनंद इंगळे यांच्या प्रश्न इतके लांब लचक वाटले निम्मी वेळ प्रश्न विचारन्यात गेली अस वाटतंय ते टाळता येऊ शकले असते.

  • @bhuwadsudhakar2608
    @bhuwadsudhakar2608 7 місяців тому +2

    Such a visionary leader can develop Maharashtra and the country, everyone needs to imbibe his thoughts today, Salute to you sir..

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 7 місяців тому

    🙏🙏🙏

  • @user-dn6gr8rf5i
    @user-dn6gr8rf5i 6 місяців тому

    मध्यमवर्गाबाबत अगदी खरं बोललात १००%.

  • @sangitajamge7307
    @sangitajamge7307 6 місяців тому

    महाराष्ट्र चे मुख्य मंत्री, हातात पद पाहिजे,दिले पाहिजे नव्या युगाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल..सत्य घटना घडतील..

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 6 місяців тому +1

    No views 😂😂
    Raj Thackeray stock declined after BIN SHIRT PATHIMBA 😂😂

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 6 місяців тому +2

    शून्य किंमत आहे ह्याची....

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 7 місяців тому +7

    बाळासाहेबांनतर एकच वाघ तो म्हंजे राज ठाकरे.

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 7 місяців тому +4

      अरे Ramagadi आहे तो 😮

  • @anjaliusare
    @anjaliusare 7 місяців тому +3

    Raj Sir
    Apan Kadhi Sudnya Honar...
    18:30

  • @nishamokashi
    @nishamokashi 7 місяців тому +7

    यावेळी मनसेला मी. मत देणार.

  • @sangitajamge7307
    @sangitajamge7307 6 місяців тому

    मोंढ्याचा राजा जय महाराष्ट्र गणेश मंडळ गंगसखेड चा राजा,आशीर्वाद भेटणार्..आकाश जामगे,मुख्य कार्यकारी ..ची इच्छा आहे,मुख्य मंत्री माननीय राज साहेब ठाकरे यांना.. भेटणार..

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 7 місяців тому +1

    माझी जनतेला एकच विनंती की राज साहेब ठाकरे यांना एकदा तरी मुख्यमंत्री करा माझी हात जोडून विनंती करतो कारण माझा एकच नेता मानिय राज साहेब ठाकरे असा नेता महाराष्ट्रात मिळणार नाही जय मनसे जय महाराष्ट्र

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 7 місяців тому +1

      जनतेला माहित अहे की, कोहिनूर and किणी प्रकारनातं कोण आरोपी आहे.
      आणी आम्ही अश्या संधीसाडू, गुंड ला मत द्यायचे. वेड लागलंय का... 😂😂

  • @anuppanchal1942
    @anuppanchal1942 7 місяців тому +4

    😍😍😍 Great leader

  • @dineshkudache
    @dineshkudache 6 місяців тому

    मुलाखत घेणारे टुकार आहेत.
    बोलताना किती ते इंग्रजी शब्द वापरतात...

  • @sadiqwadkar6009
    @sadiqwadkar6009 6 місяців тому +3

    Astitva ani Lokpriyata ghaalun baslela

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 7 місяців тому +3

    🎉🎉👍👍🎉🎉

  • @maheshbansode1111
    @maheshbansode1111 6 місяців тому

    महाराष्ट्रचा विकास मनसे शिवाय नाही..!

  • @Nihhatta
    @Nihhatta 6 місяців тому

    हे सगळं तेच तेच वाटत आता..... जसे की " मी मागे नाही का एकदा बोलो होतो

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 7 місяців тому

    Entertainment entertainment entertainment 😝😇

  • @user-dn6gr8rf5i
    @user-dn6gr8rf5i 6 місяців тому

    राज ठाकरेंना समजून घ्यायला खुप बुद्धी असावी लागते. ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही ते.

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 7 місяців тому +1

    छान मुलाखत 🎉

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 7 місяців тому

    Khup लोक aapla भाषण laksha deun yektat me pan khup mothi fan ahe fakt bolal tas vaglat tar khup लोक tumcha pathi mage ubhi taktil

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 7 місяців тому +1

    दूरदृष्टी नेता जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 6 місяців тому

    सुपारी सम्राट. राज जमिनीच्या खाली गेलाय

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f 7 місяців тому +1

    जय महाराष्ट्र
    जय राजसाहेब
    जय मराठी ❤❤❤❤

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 6 місяців тому

    Khup chan manus sushikshit nsun sudnya asawa

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 7 місяців тому

    Amchya मुलांना एडमिशन भेटत नाही ...मराठा असल्यामुळे लाज वाटते काय असा भेदभाव ..करता

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 7 місяців тому

    फिरतांनाचे Videos दाखवा
    मुलाखत boring असते

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 6 місяців тому

    Raj thakre atyant tapt, udht as lokana watat, pn udhw sarkya lbad mansa peksha raj saheb hjarpt changle ahet

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 6 місяців тому

    12:26

  • @anjaliusare
    @anjaliusare 7 місяців тому

    21:47 Sir
    Mumbai madhe Ghar Det nahi Rent war..Tumhi Kahi sangu naka..

  • @anjaliusare
    @anjaliusare 7 місяців тому

    23:36 Jati-pati padnyasarhi tumhi fakt survat Kara me Shevat Paryant kaam karil....

  • @NRR344
    @NRR344 7 місяців тому +5

    हा माणूस खरंच दूरदृष्टी ठवतो फक्त bjp पासून यांनी लांब राहिले पाहिजे

    • @Devrajpatil-qz4te
      @Devrajpatil-qz4te 7 місяців тому

      Brobr😂

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 7 місяців тому

      आणि सुपार्‍या घेण्यापासूनही !😅

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 7 місяців тому

      Vakdyasobat gele tr chalel ka😅😂😂

    • @shrirangtambe
      @shrirangtambe 6 місяців тому

      @@NRR344 ED cha hunter padel mag... 🤣.
      Takad nahi jhel nyachi. Mhanunach gulami.

  • @prajwal2015
    @prajwal2015 7 місяців тому +1

    Palati

  • @prafull3118
    @prafull3118 6 місяців тому

    Kashala pahije America mdhe Maharashtra mandal... Hyanche green card cancel Kara.. Mhnje asle faltu interview ghenar nahit

  • @VishalDeshmukh-p9f
    @VishalDeshmukh-p9f 7 місяців тому

    Raj saaheb great aahet pan saahebaan chaya party madhe log loyal nahisaahebaan shee tari suudhaa i 💕 mns saahebaan muule ya deshala saahebaan saarkhhaaya prime minister chi garaj aahe

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 6 місяців тому

    Raja v praja England madhhe sudhha hoti ahe v asnar.

  • @RutikaDhargalkar1234
    @RutikaDhargalkar1234 6 місяців тому

    Vividhata pahijech ok toh standard vr avlambun ahe aplya...je lok variety expect kartat te versatile astat innovative astat n spik and span astat ...so ek type nackoch...karan ti lok choti astat agdi paisane pn n jati ni pn....so ..aple dev mothe so apan vegle n choosy asto...

  • @pratikcommunication4455
    @pratikcommunication4455 7 місяців тому

    लाज च नाही nlk

  • @umeshthemaster
    @umeshthemaster 6 місяців тому

    Bhashan hi mera shasan hai. Nustya thapa.

  • @prashantchavan3205
    @prashantchavan3205 7 місяців тому +7

    Not interested 😅

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 7 місяців тому

    Pm pasun tar saglya paryant atta kay ashich mulakhat ghenar ahet as vatay... Fakt avdi-nivdi, lifestyle... Kuth challay महाराष्ट्र maza

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 6 місяців тому

    Sir mitri hi apoapch hote, swartha sathi kahi lok mitri ktrat

  • @anjaliusare
    @anjaliusare 7 місяців тому

    Rajkarni..Asach asla pahije... Sangit..Natak..Cinema Chi avad asli pahije ..
    Karan toh apli Adchan samju shkto..
    Ek sangu ...gappa..Goshti..karun kahi hot nahi ..

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 6 місяців тому

    Raj boltovtr ekat rahaw as wtat udhw bolto tr gtarach zakn ughdaw as watat

  • @prabodhpatil4794
    @prabodhpatil4794 6 місяців тому

    Anchor's kiti paise ghetle ......nusti stuti chalu ahe.......kama cha bola Kai tri

  • @RutikaDhargalkar1234
    @RutikaDhargalkar1234 6 місяців тому

    Ho pn mg apan tevach bolto ki amchi paddhat thodi vegli ahe amchat asach Jevan bante pn chaan bante....not same type ...yak...dirty...

  • @prajaktapol4222
    @prajaktapol4222 7 місяців тому

    No

  • @Swarushi0509
    @Swarushi0509 7 місяців тому +1

    Not interested

  • @rajendrabhingarde9014
    @rajendrabhingarde9014 7 місяців тому +2

    Yaveli fkt rajsaheb thakrenach pathimba

  • @nishamungekar713
    @nishamungekar713 7 місяців тому

    Marathi mahile var mumbai madhye hat uchhala Gela tevha co operative society na ek Marathi mansana ithun pudhe Maharashtrat koni hi trass denar nahi ha G.R. kadaychi magani tumhi keli.To G.R 20 divsat co operative hsg society madhye lavnar hota.Tyache Kay zale saheb.Tumchya nakarte pana mule dusryanda parat Gujarati mahilene society meeting madhye eka vakiliche prashikshan ghetleya mulivar hat ugarnyat aala.hya purvhi hi security pawar Yana personal Kam na kelyane marhan keli geli.marathi mansancha tumchya sarkhya anek netyavarun vishwas udala aahe. tasech tumhi mhanala Maharashtra madhye vegvegale bhojan bante.mhanun amchyat eki nahi.Jar Purna bharat desh vivdhatene natlela aahe .Tar Maharashtra madhye vividhata nidan bhojanat labhali he Maharashtra che saubhagya aahe.prantat banlelya jevnane jar eki hot nahi he kahi patat nahi. Maharashtra tumhi Gujarati netyala vikla hi satya parishtithi marathi mansana kalun chukli aahe .prabhodankar Thakare yanche vyaktimahtva durmil aahe.Mahnun balasaheb ghadle.kruaya hya gosti visru naka.Marathi manse vishesh karun mahila tumchya var naraj aahet.Ajunhi vel geli nahi khare Maharashtrian zhalat tar kharach chitra badlel.Jai Maharashtra.Vende Mataram.Janahit patrakarita ki jai.bharat mata ki jai.Jai Bhavani Jai Shivaji.

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 7 місяців тому

    Evdha kay motha kartatva ahe ke special mulakat ghanyasathi kahe samjat nahe.. 🤔

  • @laxmanmohite5037
    @laxmanmohite5037 7 місяців тому +1

    जा.तु.नको.सांगु

  • @mangeshbidkar5796
    @mangeshbidkar5796 7 місяців тому

    Saheb sagale pakasha ajuvan pahile pan maharastrache manase tumache vision samajnar nahit

  • @RutikaDhargalkar1234
    @RutikaDhargalkar1234 6 місяців тому

    So kahi lok na ek jaget eka vastit or eka vyakti brbr tikun hi Rahat nahit fakta dakavtat...coz they r very much fickle....n unchoosy about their own esteem.

  • @SpreadingTOP
    @SpreadingTOP 7 місяців тому

    Aplyala ek pan seat milnar nahi ....apan ahot tithe ch ahot .....

  • @Aayusha27
    @Aayusha27 7 місяців тому

    Vision aahe samaj aahe parantu sandhi nahi parantu hyala karnibhut dekhil te swatah aahet Karan barich ashi andolane aahet je ki janteshi nigdit hoti pan ti purntvas geli nahit aani mahtvache mhanje dharsod vrutti jasey 2019 la lav re te video aani hi don manse bhartachya rajkiy patlavar ch Nako te tyach mansana binshart pathimba hya pravasat kiti tari motha vaicharik virodhabhas vatato mag nemke manage koni konala kele ha prashn anutarit ch rahto

  • @yogeshkadam9306
    @yogeshkadam9306 7 місяців тому

    Not interested…. Kayy gapppa kahi kamachya nahi

  • @yy852
    @yy852 7 місяців тому

    Me Aaj pan tumcha far samman karto...Pan Lada maidanat utarun...ladane fakht media channel madhe javun bolane kinva sabha ghevun bhashan karne hey Aaj chya kalat konich serious ghenar nahi...tumhi tham pane nirnay ghya ...mag toh Modi aso kinva Rahul kinva konich Nako...ekala chalo re ...pan maidanat utara...aamhi aahot...kadhi Modi virudh aani kadhi Modi sobat aani teh pan maidanat na utarata ....konich dakhal ghenar nahi hi vastustithi aahe...tar plz...ladaaa.....aani maidanat yevunach ladala jatay...plzzzz

  • @himanshun8278
    @himanshun8278 6 місяців тому

    Useless man

  • @amitchadchankar1724
    @amitchadchankar1724 7 місяців тому

    Bjp pasun lambh rahave

  • @subodhtaywade5025
    @subodhtaywade5025 7 місяців тому +1

    Saheb kadhi tar kahi kamache bola