त्याला कोणी सुज्ञ माणूस ट्रॉल नाही करत....हे ट्रोलर तर खूप त्यातले कार्यकर्ते आणि अंधभक्ती वळे लोक आहेत.... Otherwise as a person कमालीचा हुशार and डेप्थ and wisdom solid ekdum
Not at all. MNS should have then fought hard to actually do something good for Maharashtra. We can doubt about their leadership because they didn’t win more than 1 MLA. Raj Saheb has good qualities but very poor management and implementation. Leaders don’t beg for change or power. They fight for it. They are always restless until victory is theirs. Hope he acknowledges the fact and revive his party.
@@lokeshphotography9037 When were you born? How long have you been following politics, political parties and their social impact? - MNS had won 13 seats in its first assembly election in 2009. - Marathi language was nowhere to be heard on any IVR options on any cellphone carrier before MNS protested, took legal cases and made it happen across MH. - Same goes for shop boards, railway exams. Marathi was made compulsory after MNS fought for it. - Nashik municiple corporation was as its best performance when it was ruled by MNS. Hon. Ratan Tata sir would not visit, praise and volunteer to contribute, support in every way possible if it was for some useless political party or a leader with no vision. It was MNS. - There are many civilian issues that have been solved by local MNS cadre and it continues till date. You can find many such videos on UA-cam. - MNS is the only party in the history of India that came up with detailed analysis of issues in front of the state and their solutions with its blueprint back in 2014. You can download and read it in PDF format from mnsadhikrut website. I could not paste it here as UA-cam deletes comments with links. - It was MNS which consistently demanded center govt to declare Marathi to be a classical language for which several generations waited and the dream has come true recently. Thanks to center govt and of course, MNS. These are only a few things I could think of in a jiffy that MNS has done for our state, you and me. All this without being in power in state cabinet. I wanted to write all this in Marathi but not sure if you understand the language and I really didnt want people like you to miss it thats why English. Aso. Please do your research before cancelling someone. Jai Maharashtra 🚩🙏
While having lunch with my father today it was a topic of discussion "Why Raj Thackeray do not receive much needed media exposure?". This video was like दुग्धशर्करा योग.
@@VishayKhol timing asse kahi nahi hyat , it's just election season and they need people / platform who can connect them with people. He is seen in a food show , in your show , and few other youtubers will also be in the pipeline. Just PR activity for them , u guys get views ,it's win win. Issue is you guys need to ask questions like why he send wishes to cm after guvahati episode, why binsharth pathimba , why official alliance with bjp (unofficial tar disate ) .
❤ राजा #राजसाहेब #अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहेत ज्याला समजले त्याला समजले फक्त राजसाहेब . Great आहेत साहेब एकदा तरी त्यांना संधी द्यावी मुख्यमंत्री म्हणून. जय महाराष्ट्र ❤ #शुभ #दीपावली .
एक महाराष्ट्रातला राजकारनातला थोडफार जाणता तरुण म्हणून मला वाटतं प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोन अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत .... गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्म घेतला असल्याचा ....🎉🎉🎉🎉
एकच नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जो बोलतोय माझा स्वप्न हे कोणतही मंत्रिपद नाही आहे तर मला महाराष्ट्र घडवायचा आहे. सुज्ञ पणे विचार करणं गरजेचं आहे. मीडिया वाले सोयीप्रमाणे बातम्यांचे मथळे देतात. पूर्ण मुलाखत पहावी लोकांनी.
मला असं वाटतं समाजातील जवळजवळ प्रत्येक विषयातील / क्षेत्रातील ज्ञान असलेला एकमेव राजकारणी असेल भविष्यात प्रत्येक पक्षात असा एक राजकीय नेता घडवा / असावा...🙏
सध्या राजसाहेब आणि फडणवीस हे दोघेच नेते विश्वास ठेवण्यासारखे आहेत ज्यांना विकास म्हणजे काय हे कळतं आणि जनतेची काळजी आहे आणि तशी त्यांची पात्रता देखील आहे.
@@VishayKholतुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
समधिश ( unfiltered by samdhish) सारखा एकदम casual political interview घेऊ shakshil असा वाटला hota मला. पण सारंग तू थोडा कच्चा आहेस किंवा भरपूर शिकण्याची गरज आहे दादा.❤ Best luck

तुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
@vishaykhol ....तुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
खूप छान मुलाखत झाली. तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्यांना अधिकाधिक बोलते केलेत. एक वेगळी बाजू समोर आली तुमच्यामुळे. एकदम प्रभावी आणि प्रवाहि मुलाखत झाली. खूप मजा आली. Love you guys.😍
व्यक्तिमत्त्वंच इतकं भारी आहे!! ते बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटतं ❤ ह्या format मधून त्यांना बोलतं करणं हाच हेतू होता...तुम्हाला आवडलं ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद, Mayur ❤😊
महाराष्ट्रातील जनता त्याच त्याच उमेदवारांना सतत निवडून देतात पण ते जनतेला गृहीत धरतात एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघणे गरचेचे आहे आणि महाराष्ट्राला अश्या नेताची गरच आहे
Sarang can you please ask questions like how they get funding,what is source of income. How his son ahown 12 plus cr. That will be real vishay khol. I more interested how they manages finances. Just shows name is vishay khol. And these questions need to be asked to all politicians.
एवढ्या कलाप्रेमी व्यक्तीचा interview अजून सुंदर and infromative बनू शकला असता.. feels like missed opportunity after watching this.. would like to see another version of this interview. Please plan it correctly.
साहेबांचे विचार एकदम उत्कृष्ट आहेत यात एक टक्क्याचा प्रश्न नाही! पण त्यांनी,तत्व आणि स्वाभिमान पकडून सत्ता कमवावी. Unlike मिंधे आणि अजित पवार टीम! या निवडणुकीत वाटचाल तशीच आहे;यात आनंद आहे…”मनसे युग ५ वर्ष अनुभवायला लोक तयार कसे होतील?” या साठी त्यांना खळ खट्याक भूमिका आणि शब्द बदल भूमिका थोड्या Compromise करायला लागतील.
आज पर्यंत या राजाने कधी महार मांग चांभार कुंभार अठरा पगड जातीमधल्या थोर व्यक्तींचा स्टेजवर कधी गाजावाजा केलाय का हे फक्त महाराष्ट्राला सांगा, हे नरसाळ दरवेळी... पूल.देशपांडे रामदास स्वामी, बाबा पुरंदरे, लता मंगेशकर, वी. दा. सावरकर एवढंच करत असतो 😡
वाचनाची सवय खरंच खुप छान आहे, पण स्वतःच्या जातीच्या लोकांची पुस्तक वाचून त्यांच्या सोबतच पॉडकास्ट करून गावभर आभाळ हेपलुन, शरद पवारांना जातीवादी म्हणणारा हा पेंटर राजा 😂😂
Thank you so much Rahul❤ Video black and white ka ahe hyacha sundar explanation Apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe... Nakki bagha ❤
There are more intellectual political leaders in Maharashtra...This man is lost his importance....pls have survey how he is able to build a big house in Dadar...is is possible to salaried person like me....
Kay Prashant vicharlet rao. Kutra Ani manjar .. Maharashtra badal apan Kay krnaar he vicharaych. Saheb na bore naka kru ,tumhala Kay aavdt ? Kutra aavdto ki manjar. ? He Kay Prashant ahet ka . Vicharaych tr siral vichara maharashtrat tumhi yetya nivadnuki madhe Kay krnaar ahat.
तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांना ह्या series मध्ये बघायला आवडेल?
Dr.Amol kolhe
सुप्रिया सुळे
अमित ठाकरे
डॉ. तात्याराव लहाने
डॉ. प्रकाश आमटे
राजसाहेब बोलत अस्ताना फक्त ऐकत राहावं असं वाटतं ❤
लोकांनी त्यांना ट्रॉल करण्या ऐवजी एक संधी घ्यावी 🙏
आम्हालाही ही मुलाखत घेताना असंच वाटलं! त्यांनी बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं❤
त्याला कोणी सुज्ञ माणूस ट्रॉल नाही करत....हे ट्रोलर तर खूप त्यातले कार्यकर्ते आणि अंधभक्ती वळे लोक आहेत....
Otherwise as a person कमालीचा हुशार and डेप्थ and wisdom solid ekdum
@@mandarmhase6717very true 💯
बरोबर💯
लहानपणापासूनचा आवडता वक्ता,संगीतकार❤,आणि अर्थातच राजकारणी💥
मग तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडेल😊
Man of Masses
मराठीसाठी १००+ cases असणारे एकमेव नेते.
Raj thakre can do wonders if he gets chance to lead Maharashtra.
Not at all. MNS should have then fought hard to actually do something good for Maharashtra. We can doubt about their leadership because they didn’t win more than 1 MLA. Raj Saheb has good qualities but very poor management and implementation. Leaders don’t beg for change or power. They fight for it. They are always restless until victory is theirs. Hope he acknowledges the fact and revive his party.
@@lokeshphotography9037 When were you born? How long have you been following politics, political parties and their social impact?
- MNS had won 13 seats in its first assembly election in 2009.
- Marathi language was nowhere to be heard on any IVR options on any cellphone carrier before MNS protested, took legal cases and made it happen across MH.
- Same goes for shop boards, railway exams. Marathi was made compulsory after MNS fought for it.
- Nashik municiple corporation was as its best performance when it was ruled by MNS. Hon. Ratan Tata sir would not visit, praise and volunteer to contribute, support in every way possible if it was for some useless political party or a leader with no vision. It was MNS.
- There are many civilian issues that have been solved by local MNS cadre and it continues till date. You can find many such videos on UA-cam.
- MNS is the only party in the history of India that came up with detailed analysis of issues in front of the state and their solutions with its blueprint back in 2014. You can download and read it in PDF format from mnsadhikrut website. I could not paste it here as UA-cam deletes comments with links.
- It was MNS which consistently demanded center govt to declare Marathi to be a classical language for which several generations waited and the dream has come true recently. Thanks to center govt and of course, MNS.
These are only a few things I could think of in a jiffy that MNS has done for our state, you and me. All this without being in power in state cabinet.
I wanted to write all this in Marathi but not sure if you understand the language and I really didnt want people like you to miss it thats why English. Aso. Please do your research before cancelling someone.
Jai Maharashtra 🚩🙏
राज साहेब यांच्याशी संवाद म्हणजे नवीन काही तरी ऐकायला नक्की मिळत❤
खरंय!! इतकं आहे त्यांच्याकडे share करायला... ही मुलाखत घेताना खूप मजा आली😊❤
Raj saheb he Maharashtra che CM nahiyet he Maharashtra ch durdaiv ahe,
Saheb is not a politician he is Leader 🔥🔥
While having lunch with my father today it was a topic of discussion "Why Raj Thackeray do not receive much needed media exposure?". This video was like दुग्धशर्करा योग.
❤ thank you so much 😊
So we posted this video at the correct time it seems 😊
We are glad!!!❤❤
@@VishayKhol timing asse kahi nahi hyat , it's just election season and they need people / platform who can connect them with people. He is seen in a food show , in your show , and few other youtubers will also be in the pipeline. Just PR activity for them , u guys get views ,it's win win. Issue is you guys need to ask questions like why he send wishes to cm after guvahati episode, why binsharth pathimba , why official alliance with bjp (unofficial tar disate ) .
Best thing in this election for mns is their exposure on youtube
OMGGG I was waiting for this episode from the day it started❤❤❤❤❤
Me too ❤
Was it worth your wait?? Did you like it?😍
@@VishayKhol indeed 🙏 काय परफेक्ट टायमिंग आहे. आता सगळ्या सुजाण लोकांनी राज साहेबाना भरभरून support करावा हीच सदिच्छा ❤️
@@VishayKholfkt length khupch kami zali kamit kami 1:30 hr tri hvaa
कोणाचं नाही कारण राज साहेब ठाकरे यांच्या सारख्या अभ्यास, वक्तृत्व, उत्तम वक्ता या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही. ❤
खरंच उत्तम वक्ता आहेत ते!! ते बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटतं ❤
आपणच मिळून त्यांचा प्रचार करून त्यांनी जे जे उमेदवार उभे केले आहेत ते निवडून यावे या लखमोलाचे प्रयत्न करावे hi विनंती ❤️❤️मनसे ❤️
छान संवाद.. मनमोकळा माणूस.. 👍
खरंच त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली!!❤❤
❤ राजा #राजसाहेब #अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहेत ज्याला समजले त्याला समजले फक्त राजसाहेब . Great आहेत साहेब एकदा तरी त्यांना संधी द्यावी मुख्यमंत्री म्हणून. जय महाराष्ट्र ❤ #शुभ #दीपावली .
Best❤
Thank you so much Prathamesh 😊❤
1च साहेब राज साहेब
त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं ❤❤
हा कलाकार राजकारणी उत्तम होय ❤
Multi talented व्यक्तिमत्त्व❤❤
एक महाराष्ट्रातला राजकारनातला थोडफार जाणता तरुण म्हणून मला वाटतं प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोन अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत .... गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्म घेतला असल्याचा ....🎉🎉🎉🎉
अप्रतिम वक्ता 👌👌
100%!!
त्यांना ऐकायला खूप मजा आली😊❤
खूप मस्त मुलाखत❤एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांचं सारखं ऐकावं वाटतं. प्रत्येक विषयात एक त्यांचं वेगळं विशिष्ट मत असतं जे सगळ्यांपासून त्यांना वेगळं करतं.❤
राजसाहेब महाराष्ट्राचा हिरा आहे हे जनतेने एकदा साहेबांना संधी दिली पाहिजे 🚩
एकच नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जो बोलतोय माझा स्वप्न हे कोणतही मंत्रिपद नाही आहे तर मला महाराष्ट्र घडवायचा आहे.
सुज्ञ पणे विचार करणं गरजेचं आहे. मीडिया वाले सोयीप्रमाणे बातम्यांचे मथळे देतात. पूर्ण मुलाखत पहावी लोकांनी.
माझी या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे😢❤❤
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे...एकत्र या खरंच या आता एकत्र😢❤❤
राज साहेब मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र हा खुप रीतसर चालायचं चालु होईल...🎉
मला असं वाटतं समाजातील जवळजवळ प्रत्येक विषयातील / क्षेत्रातील ज्ञान असलेला एकमेव राजकारणी असेल भविष्यात प्रत्येक पक्षात असा एक राजकीय नेता घडवा / असावा...🙏
खरंच त्यांचं ज्ञान खूप आहे❤
ही मुलाखत घेताना वाटत होतं त्यांनी बोलत रहावं आपण ऐकत राहावं!
*मराठीजननायक श्रीमान राज ठाकरे*
Apart from Politics’ I love this man ♥️
He's a very good speaker!!! Enjoyed conducting this interview 😊❤❤
Raj Thackeray kingmaker ❤
सध्या राजसाहेब आणि फडणवीस हे दोघेच नेते विश्वास ठेवण्यासारखे आहेत ज्यांना विकास म्हणजे काय हे कळतं आणि जनतेची काळजी आहे आणि तशी त्यांची पात्रता देखील आहे.
भारी जोक मारला राव 😂 अनेक दिवसांनी खूप हसलो
धन्यवाद भाऊस्पेशल पुणेरी तडका
😂
एक संधी माझ्या राजाला❤
Saheb ❤
This time Please vote to MNS
राजसाहेब ठाकरे ❤❤❤
The best politician every...❤ Raj Saheb ...Jai MNS
5 महिन्यापूर्वी मला अमेय ट्रेन मधे भेटला होता तेव्हा तो बोलला होता की हा एपिसोड येणार ❤🤩
Vishaykhol
Subscribed for Raj Thackeray Interview.
Thank you so much we are very glad!
Let us know who would you like to see next ❤
@@VishayKhol I an also subscribed u only for Raj Saheb ❤🚩
सुंदर❤अप्रतिम👌👏
माझा सर्वात आवडता एक ऑल राऊंडर हिरो म्हणजे राज ठाकरे साहेब ❤
१००% all rounder!!❤
@@VishayKholतुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
राजा❤
Raja Manus ❤Saheb bolat rahave ani apan aikat rahav❤
Amhalahi asach vatat hota ❤
खुप छान राज साहेब ना समज आहे
bohot sahi bhaiii .. gajab!!!!!
Thank you so much Vishwesh!!❤
Ajun konala baghayla avdel Apolitical Portrait madhe?
समधिश ( unfiltered by samdhish) सारखा एकदम casual political interview घेऊ shakshil असा वाटला hota मला. पण सारंग तू थोडा कच्चा आहेस किंवा भरपूर शिकण्याची गरज आहे दादा.❤ Best luck
तुम्हाला काय बघायला आवडेल आम्हाला नक्की सांगा😊
@@VishayKholतुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
तुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
@vishaykhol ....तुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
यांना आयुष्यात एकदा तरी मुख्यमंत्री होताना पहायचय❤
खूप छान मुलाखत झाली. तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्यांना अधिकाधिक बोलते केलेत. एक वेगळी बाजू समोर आली तुमच्यामुळे. एकदम प्रभावी आणि प्रवाहि मुलाखत झाली.
खूप मजा आली. Love you guys.😍
व्यक्तिमत्त्वंच इतकं भारी आहे!! ते बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटतं ❤
ह्या format मधून त्यांना बोलतं करणं हाच हेतू होता...तुम्हाला आवडलं ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद, Mayur ❤😊
खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे राजा माणूस....
त्यांचे अनुभव आणि मतं ऐकायला आम्हाला खूप आवडलं ❤❤
राजसाहेब❤️❤️❤️❤️❤️❤️
arey set khup vibrant hota, ugach BW kela video
Video black and white asnyacha kaaran Apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe... Nakki bagha 😊❤
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा.. निशाणी - रेल्वे इंजिन 🚂
महाराष्ट्रातील जनता त्याच त्याच उमेदवारांना सतत निवडून देतात पण ते जनतेला गृहीत धरतात एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघणे गरचेचे आहे आणि महाराष्ट्राला अश्या नेताची गरच आहे
part 2 lavkarch aana raav , mast hota episode
Khup khup dhanyavad Saurabh!!! ❤❤
मुलाखत आहे की कौतुक सोहळा
Colorful podcast asti tar ajun chan zhali asti.. Fakt Raj saheb mule बघितला.
Video chi theme black and white ka ahe hyacha sundar explanation apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe...nakki bagha😊❤
Sarang can you please ask questions like how they get funding,what is source of income. How his son ahown 12 plus cr. That will be real vishay khol. I more interested how they manages finances.
Just shows name is vishay khol. And these questions need to be asked to all politicians.
एक संधी मिळाली पाहिजे राज यांना
एवढ्या कलाप्रेमी व्यक्तीचा interview अजून सुंदर and infromative बनू शकला असता.. feels like missed opportunity after watching this.. would like to see another version of this interview. Please plan it correctly.
Thank you so much for your review Aaditya!! Would love to know your insights and what you'd like to watch in the upcoming episodes 😊
29:09 pic🥰
Only राज साहेब
विषय खोल खरच तुमचं कौतुक करण्यासारखं काम करता 🎉🎉
❤ means a lot 🙏
नमस्कार Mukund, खूप खूप धन्यवाद... तुमचं प्रेम असंच राहूदे❤😊
Raja ❤
Tiger
सारंग साठे सर येवढे शांत आणि चिंतेत का होते
समोर राज ठाकरे बसले असताना कोणीही निःशब्द होईल!! Auraच तसा आहे❤❤
31:37 best 😂😂😂😂
🙏🙏महाराष्ट्राचे दैवत 🙏🙏
Mazya dhunganane hambarada fodla 😂😂
Shabdancha bhandar baghtay!!!😂❤❤❤
साहेबांचे विचार एकदम उत्कृष्ट आहेत यात एक टक्क्याचा प्रश्न नाही!
पण त्यांनी,तत्व आणि स्वाभिमान पकडून सत्ता कमवावी. Unlike मिंधे आणि अजित पवार टीम!
या निवडणुकीत वाटचाल तशीच आहे;यात आनंद आहे…”मनसे युग ५ वर्ष अनुभवायला लोक तयार कसे होतील?” या साठी त्यांना खळ खट्याक भूमिका आणि शब्द बदल भूमिका थोड्या Compromise करायला लागतील.
राज सरकार🇨🇷🇦🇱🚂
Thoda green shade thevla asata tar jasta uthun disla asata
Theme black and white asnyacha khup sundar explanation apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe...nakki bagha 😊❤❤
Ek apratim neta ghalvun basleli Maharashtrian Lok kharch vait vatt
Very disappointed, फक्त 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू 😢
आज पर्यंत या राजाने कधी महार मांग चांभार कुंभार अठरा पगड जातीमधल्या थोर व्यक्तींचा स्टेजवर कधी गाजावाजा केलाय का हे फक्त महाराष्ट्राला सांगा, हे नरसाळ दरवेळी... पूल.देशपांडे रामदास स्वामी, बाबा पुरंदरे, लता मंगेशकर, वी. दा. सावरकर एवढंच करत असतो 😡
वाचनाची सवय खरंच खुप छान आहे, पण स्वतःच्या जातीच्या लोकांची पुस्तक वाचून त्यांच्या सोबतच पॉडकास्ट करून गावभर आभाळ हेपलुन, शरद पवारांना जातीवादी म्हणणारा हा पेंटर राजा 😂😂
Raj ji Thackeray 👍🙏. BJP 👎 😏
१.) ए-पाॅलिटीकल - ?
२.) पुण्याचं झपुर्झा अन् विश्रामबाग वाडा जपला, आणि राजा दिनकर केळकरलाही गेलात, तर आपण मराठी असल्याचा अभिमान वाटेल.
काहीही creative मला आवडतच... नवनिर्माण आवडत..
एक ईडी नोटीसी नंतर काय पलटी मारली आहे राव...
एकदम गजबच!!!!!😂😂😂😂😂😂
😂😂 tu Baramatichya kaka chi najayaj aulad na 😂😂
Ala ka sen khayla
Black white format नको
Te Black n white screen ky logic ahe ...colour screen chngl watat ...
Baki interview best hota
Thank you so much Rahul❤
Video black and white ka ahe hyacha sundar explanation Apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe... Nakki bagha ❤
black and white ka Bara ?
Hyacha khup sundar explanation Apolitical Portrait chya first episode madhe ahe... Nakki bagha❤
साहेब एक वाक्य नेहमी असते कळल का हे वाक्य
Nako bakichyanchi layki nahi , ani tyanchakadun kahi shiknya sarkha pn nahi.
There are more intellectual political leaders in Maharashtra...This man is lost his importance....pls have survey how he is able to build a big house in Dadar...is is possible to salaried person like me....
Abey tu Garib hai isliye nahi le payega
वाघ
कृष्णधवल मध्ये का आहे व्हिडीओ?रंगीत करा राव.
ह्याचं खूप मस्त explanation अराजकीय पोर्ट्रेटच्या पहिल्या episode मध्ये आहे... नक्की बघा❤❤
Kay Prashant vicharlet rao. Kutra Ani manjar .. Maharashtra badal apan Kay krnaar he vicharaych. Saheb na bore naka kru ,tumhala Kay aavdt ? Kutra aavdto ki manjar. ?
He Kay Prashant ahet ka .
Vicharaych tr siral vichara maharashtrat tumhi yetya nivadnuki madhe Kay krnaar ahat.
Tumhala ky vatta black white vaparla ka ki tyala views jast yeta
Video black and white asnyacha kaaran Apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe...nakki bagha ❤
khup boring kelat tumhi....ekdam ghabrun samor basalya saarkhe vaatat hotat
Mesmerised hoto tyanchya samor basun... Kontya hi normal mansasarkhach!!😅❤
Mhnje je loka nivdun yet nhi tyana
Best politician mhnaicha ka ata..😂
Suraj chavan la cm kara
Boringgggg
We would like to hear your insights...what would you like to watch?😊
Nitin gadkari saheb
Amhala Nakkich avdel..❤❤
Udhav thakare
Tynche pan interview ghyala pahije pan tynche interview Sanjay Raut gheu shkto.
Amhala Nakkich avdel tyanchi mulakhat ghyayla! Nakki prayatna karu😊❤
Rahul gandi 😂😂😂😂😂😂😂
असं वाटतं साहेबांना ऐकत राहावं. ३० मिनिटे खुप कमी वाटतात. १ तास ही कमी वाटतो.
आम्हालाही मुलाखत घेताना असंच वाटत होतं!! त्यांनी बोलत रहावं आपण ऐकत राहावं❤
एक ईडी नोटीसी नंतर काय पलटी मारली आहे राव...
एकदम गजबच!!!!😂😂😂😂😂😂
ED च्या नोटिस नंतर अजितदादा, सुवेंदू अधिकारी, केजरी, भुजबळ, जितुद्दीन या सगळ्यांनी पलटी मारलीय त्यांना का नाही विचारत ?
तुमचा दृष्टीकोन खूप संकुचीत आहे , राज ठाकरे हे दूरदृष्टी असलेला नेता आहे
@@tejasshindolkar8983 मी कुठे म्हटलं वाईट नेता आहेत, पण घाबरायला नाही पाहिजे होतं. अख्या महाराष्ट्र ने साथ दिली असती त्याना🙏
@ अगदी बरोबर. सध्या फक्त फडणवीस आणि राजसाहेब हे दोघेच नेते विश्वास ठेवण्यासारखे आहेत ज्यांना जनतेची काळजी आहे आणि तशी त्यांची पात्रता देखील आहे.
@@Thepunemh12त्यांना पण विचारलं आहे. आणि जिकडे विचारलं तिकडचे लोकं विचारत आहे की राज ठाकरे यांना का नाही विचारत 😂😂