व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
बाबा तुम्ही आहात खरे#कृषीभूषण..... तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जर शेतकरी गेला तर उभ्या महाराष्ट्रात सोडा पण देशातसुध्दा एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही. तुमचे #सर्व व्हीडीओ बघीतले त्यामधून खूप चांगले व उपयुक्त मार्गदर्शन मला मिळाले.व इतरांनाही मिळतयं... तुमच्या #निस्वार्थ शेतकरी सुधारण्यासाठी च्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
काका आपण आत्ता पर्यंत जी दीलेली माहीत खरच मला खुप छान अप्रतिम आवडली..आगंत खुप जोश आला आहे.पण सध्या आर्थिक परिस्थिती खराब आहे पण पुढच्या वर्षी मी नक्की नक्की. सुरवात करणारच ..आपल्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण आम्हाला खुप काही जीवन जगण्यासाठी प्रोछान देता.... खुप खुप आभारी आहे
सुबाभूळ वरती पैष आणी चैत्र महिन्यात मावा रोग येतो.त्यावर तुम्ही कोनता उपचार करता,या विषयावर व्हिडिओ बनवला हवा,अनेक शेतकरयांना माव रोग पळवून लावण्यासाठी मोठी मदत होईल.शेवरी 🌲मावा रोगामुळे99%शेतकरीआडचणीत आहेत.धन्यवाद.जय जवान जय किसान.
काका माझ गाव कोल्हापूर मध्ये राधानगरी तालुक्यात येत तरी आमच्या येते पाऊस खुप पढतो तर पावसाळ्यात त्यामुळेच जास्त त्रासदायक होत तर पावसाळ्यात शेळ्याची विशेष निगा कशी ठेवावी यावर व्हिडीओ बनवा
Kaka tumi lai bhari sangta pan gavachya mala var pratekani he asech kele tar mag tya shelya vikayachya kude. Aho ase sangun sangun kombdi wale matit gele na. Asech ikun kombdya kelya hotya me. Sadhya tyala girhaik nahi. Tya mothalya zalya aahet. Mazi lavleli kimmat pan nahi bhetat mala. Tumchi mahiti kiti kamachi aahe te paha. Maza kombdyanla girhaik dya pahile ani mag mahiti sanaga.
आबा, माला सरकारी नौकरी आहे, शेतीची आवड आहे, शनिवार, रविवार, व सुट्टी च्या दिवशी पूर्ण वेळ शेतात असतो, माला हा धंदा कसा करता येईल, मि तुमच्या फार्म ला एकदा भेट दिली आहे, शेतिमध्ये खर्च वजा जाता नफा कमी राहतो. माला शेळीपालन कसा करता येईल.
व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
नमस्कार बाबा तुम्ही चांगली माहिती दिली ह्या माहितीपासून शेतकऱ्यांचा चांगला फायदा मिळेल धन्यवाद बाबा
वास्तविक आणि अमलात येण्याला सोपी युक्ती सांगितली !
धन्यवाद !
👍👍🙏🙏
बाबा तुम्ही आहात खरे#कृषीभूषण.....
तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जर शेतकरी गेला तर उभ्या महाराष्ट्रात सोडा पण देशातसुध्दा एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही.
तुमचे #सर्व व्हीडीओ बघीतले त्यामधून खूप चांगले व उपयुक्त मार्गदर्शन मला मिळाले.व इतरांनाही मिळतयं...
तुमच्या #निस्वार्थ शेतकरी सुधारण्यासाठी च्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
🙏🙏🙏🙏
कुठल्याही ज्ञानपीठात आण्णा सारखी माहिती मिळाली नाही
,
खूप छान महिती दिली काका तुम्ही जागण्या ची नवी दिशा मिळते तुमचे व्हिडिओ बघुन
काका आपण आत्ता पर्यंत जी दीलेली माहीत खरच मला खुप छान अप्रतिम आवडली..आगंत खुप जोश आला आहे.पण सध्या आर्थिक परिस्थिती खराब आहे पण पुढच्या वर्षी मी नक्की नक्की. सुरवात करणारच ..आपल्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
आपण आम्हाला खुप काही जीवन जगण्यासाठी प्रोछान देता.... खुप खुप आभारी आहे
👍👍👍👍🙏🙏🙏
काका आज पर्यंत मी तुमचे जवळपास पूर्ण व्हिडिओ पाहिले
पण आज हा व्हिडिओ खूप झान मन प्रसन्न झाला मी तुमचा आभारी आहे
दादा तुम्ही फार सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल आभार
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍
Very practical information...Great work
Most motivational and life changing personality. 🙏👏
खरा शासनाचा पुरस्कार यांनाच दिला पाहिजे
🙏
धन्यवाद
अविकारी जीवन जगण्याची साधने आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद बाबा
🙏🙏🙏👍👍👍👍👍
Great sir
काका तुम्ही नेहमीच खूप छान मार्गदर्शन करता
मी व माझा मुलगा आम्ही 19 जानेवारी 2021 ला भालेवाडीला भेट दिली आहे. तिथलं सर्व प्रकल्प पाहून खरंच शेतकरी बांधवानी एकवेळ भेट देणे.
Tumhi chalu kela ka goat farming
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍
एकच नबंर
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏
Baba changali mahiti dili tumhi
Atyant sopya bhashet
खुप छान माहीती दिली काका
अति उत्तम मार्गदर्शन
आभारी आहोत
खुप महत्वाची माहीती दिली काकांनी
Sable kaka ek number mahiti
Good knowledge
छान माहिती मिळाली
खुप खुप सुन्दर माहिती दिली आहे
नमस्कार सर तुम्ही एकदम छान माहिती सांगीतली आहे 💐🙏
Lay bhari baba
खुप छान माहीती दिली बाबा . धन्यवाद !
Jay hari
खुप छान माहिती
आबा छान माहिती सांगितली.
चांगली माहिती दिलीत 👌👌👌👌👌
सुबाभूळ वरती पैष आणी चैत्र महिन्यात मावा रोग येतो.त्यावर तुम्ही कोनता उपचार करता,या विषयावर व्हिडिओ बनवला हवा,अनेक शेतकरयांना माव रोग पळवून लावण्यासाठी मोठी मदत होईल.शेवरी 🌲मावा रोगामुळे99%शेतकरीआडचणीत आहेत.धन्यवाद.जय जवान जय किसान.
हो बनवणार आहोत पण आता 9623434863 या नंबर वर कॉल करा
Kaka hi paddhat khup sopi ani saral vatli dhanyavad kakaka
खूप चागली कल्पना आहे दादा तुम्ही ची
छान अप्रतिम सर
खरच खूप छान माहिती दिली सर तुमचे व्हीडीओ येण्याची वाट पाहत असतो. कसेही करून आपले उत्पन्न कसे वाडवायचे असे विचार कोणीही सांगत नाही. तूम्ही पुस्तक लिहा
🙏🙏🙏
Ram Ram dada
नंबर एक माहीती दिली काका तुम्ही
Tumch aiknara manus dhanya hoil
Namashakar kaka naice video
Ram Ram
खूप खूप खूप आभारी आहोत आपले आम्ही .
👍👍
दोन्ही लाईन मध्ये लसूण गास लावू शकतोका?
खूप छान माहिती दिलीत काका मी पण येणार काका तुमच्या शेडळा भेट द्यायला
👍👍👍
धन्यवाद साहेब
बियाणे लागवड करायची आहे
🙏🙏🙏🙏
Khup sundar maaheti khup khup aabhar kaka thumi great aahaat me ek divas thumhaalaa nake bhaytaaylaaa yaen ajun maaheti ghaynyaa sathi🙏
खूप खूप आभार
राम राम दादा
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
छान माहिती आहे
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
Kaka khup dhanysvad
🙏🏻
Chhan mahiti dili sir
Ok
बाबा तुम्हाला तळमळीने एक विनंती करतो की शेळीची डिलीवरी करताना एक व्हिडीओ प्लिज नक्की बनवा 8 - 10 मिनीटांचा मोठा व्हिडीओ बनवा . धन्यवाद !
Ok sir
👌👌👌😘😘😘😘🙏🙏
अशी माहिती कुठेच नाही साबळे काका.🤗🤗🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
माहिती चांगली दिली अण्णा पण तुमच्या goat फार्म कोठ आहे. Vijit द्यायला
9623434863
Namskar shetkari saathi aapli tadmad phase kautukaaspad aani prernaadaaee aahe.dhanyawaad
Namashkar ghalto kakakhari mahiti tumchapasun milte
बाबा गावठी कोंबडी ला कुठलाही आजार होतो नाही हे खरे आहे का ? रोग वाचवण्यासाठी काय करतात , माहिती द्यावी 🙏🚩
9623434863
Hi
सुवबाभुळचे बियाणे किती रुपये किलो आहे
काका माझ गाव कोल्हापूर मध्ये राधानगरी तालुक्यात येत तरी आमच्या येते पाऊस खुप पढतो तर पावसाळ्यात त्यामुळेच जास्त त्रासदायक होत तर पावसाळ्यात शेळ्याची विशेष निगा कशी ठेवावी यावर व्हिडीओ बनवा
नक्कीच
9623434863 माहिती मिळेल
शेळीच्या दुधाची विक्री केली तर चालेल का ,पिल्ली लवकर विकून(ek month madhech)
Nahi
Aata July made lavni keli tr chalel ka ??
Ho
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏
पिशवीत रोपे कशी तैयार करतात ते सांगाल तर आवडेल धन्यवाद.
9623434863
एका एकर सुबाबळ मधी किती प्राणी जगतात ...
20
काकाजी नमस्कार
Subabul chi paheli cutting kashi karavi.
9623434863
Kaka tumi lai bhari sangta pan gavachya mala var pratekani he asech kele tar mag tya shelya vikayachya kude. Aho ase sangun sangun kombdi wale matit gele na. Asech ikun kombdya kelya hotya me. Sadhya tyala girhaik nahi. Tya mothalya zalya aahet. Mazi lavleli kimmat pan nahi bhetat mala. Tumchi mahiti kiti kamachi aahe te paha. Maza kombdyanla girhaik dya pahile ani mag mahiti sanaga.
आम्ही सांगितलंय तस केलं का ?
जंगली पोल्ट्री केलीय का ?
गावरान पोल्ट्री केलीय का ?
जर केली असेल तरच बोला
@@sablesfarm saaheb kombdi dhandyache par vatole zalay. Tumi vaiet vatun gheu naka. Kasehi farming kara nuksan 100 takke. Karan tumi kombdya paida karayachya shikvita tyala tevdi khapat pahije na. Saaheb. Khapat bahi na. Mag kude vikayachya. Manun rate down aahet. Tyachyamule he sangne kamache nahi.
तुम्ही गावरान कोंबड्या केल्या का
Aare bhava chikan center chalu kara Andi vikri karita tev
सुबाभूळ म्हणजे शेवरीच ना
नाही
Aaba mala shevri lavachi bi bhetan ka mazakade 10 shelya aahet
9623434863
Amchi virinchi vatni zaleli aahe.... virila pani nahi..
आपण शिवबाभुळीला खत देता का रासायनिक किंवा इतर
नाही
काका सुबाभूळ ची कोणती जात लावावी ?
Gavran
Ka aj asli mahiti milali
Saheb ase loch 100 don rahate pan tumi olakhl deva sark sangl ki tumi
Nahi masi koredvau jamin aahe..
7 gutay kiti sheli palu
9623434863
दादा मला चालु करायचा आहे माज्या जवळ 10 एकर जमीन आहे बागायती
सुबाबुल वर बारीक किडे होत आहे त्यावर काही उपाय आहे का
9623434863 कॉल करा
आबा, माला सरकारी नौकरी आहे, शेतीची आवड आहे, शनिवार, रविवार, व सुट्टी च्या दिवशी पूर्ण वेळ शेतात असतो, माला हा धंदा कसा करता येईल, मि तुमच्या फार्म ला एकदा भेट दिली आहे, शेतिमध्ये खर्च वजा जाता नफा कमी राहतो. माला शेळीपालन कसा करता येईल.
9623434863
शेळयांच्या विविध जातीविषयी माहीती सांगा
Ok
@@sablesfarm next video madhe mahiti sanga
आपल्या शेजारी सुबाभूळ ची झाड आहेत त्यांची बियाणे लावली तर चालतील का ?
हो
@@sablesfarm आता लावणी केली तर चालेल का (बांदाच्या कडेला)
9623434863
Ata vieir khodavi lagel..
शीवबाभडी चा झाड ?? म्हणजे नेमकं कुठला
9623434863
आण्णा तुम्हाला भेटण्यासाठी आपणाला अगोदर सांगावे लागते का?
कधीही या पण यायच्या अगोदर 9623434863या नंबर वर कॉल करा
@@sablesfarm धन्यवाद आण्णा.. आभारी आहे..
काका चिबड शेतीत सुबाभुळ येते का
Ho
सुबाभूळ कोणत्या जातीची लावावी
9623434863
Shevri biyane milel ka
9623434863
उत्तम कॉलीटीचे खात्रीशीर दशरथ घास बियाणे मिळेल- 7304565252
शेवरी बियाणे मिळेल-7304565252
दोन झाडामधील अंतर किती ठेवावे
9623434863 call kra
Matan bhav kami hot aahe sar 570kg
200 वर तर नाहीना येणार
आणि किती रुपये कमी झाला
कोणीही कमी रेट मध्ये पिल्लू विकल नाही तर कशाला रेट उतरतील
मुळात रेट कमी झालेच नाहीत
कोटुन बोलता
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
सिवरी लागण कशी करावी
9623434863
1 foota war
Arand lawle tar
Tumcha patta nahi na aamchya lkade
9623434863
दादा तुमच्या पाठीमागचे कशाचे जाडे आहेत.
सुबाभूळ
@@sablesfarm subabul Ani shewri ekach aste ka