सर मी तुमचे नवनवीन अपडेट विडिओ पहात असतो मी अकोल्यावरून बोलत आहे निखिल गवई , माझ्या कडे 24 शेळ्या आणि 5 गावरान बोकड आहेत मला तुमच्याजवळील एक बिटल बोकड पाहिजे 2,3 महिन्याचं पिलू
खुप छान फार्म योग्य नियोजन आणि मी शेळ्या घेतल्या पाच लाखाच्या शेळ्या मेल्या पंजाब वरून शेळ्या घेताना काळजी घ्या आणि अगोदर आशे चारा नियोजन करा आणि शेळ्या नंतर घ्या
माणूस खूपच वाईट आहे दादा पीक लावतो खूप काळजी घेतो आणि तुमच्या सारखे काही लोक असतात त्याचा पोट भरण्या साठी कापून टाकतो नाही का त्याला पण जीव असतो की नाही
@@prasannakatpalliwar3678 ekach number bolat ya bharatatil kahi halkat lokanna fuktat khaycha maz alay maza shetkari mar marto tyachi atmahatya hi konalach disena tyacha jivan kiti kathin ahe he konalach disena tyachi karjbajari hi konalach disena . Ya bhadwanna pagari astat maza shetkaryala hi penshion dya na mag mala radu yetay he shetkari virodhi comment vachun .... Maza shetkari ha mazyasathi devacha rup ahe .😪😭😡
Sarv pratham manje aple abhaar sir... Aplya marathwada made cutting sayhi beetal ghetat ka ha prashna mla padla ahe karan gavran ani osmanabadi jast cutting hota aste pl reaply sir
खूपच छान v अभ्यास पूर्ण व्हिडिओ आहे,,,,इतर शेती उद्याजोकांना त्याचा फायदा खूप होऊ शकतो,,,,सरांना thanks
काय जबरदस्त नियोजन आहे खूब छान आहे... धन्यवाद सर 💐💐💐
खूप छान नियोजन आहे . धन्यवाद सतिष सर ❤
khup khup khupppppp bhari video dada kharch thankyou for sharing information to us tumhi role model ahat goat farming che amchysthi tari
सर मी तुमचे नवनवीन अपडेट विडिओ पहात असतो मी अकोल्यावरून बोलत आहे निखिल गवई , माझ्या कडे 24 शेळ्या आणि 5 गावरान बोकड आहेत मला तुमच्याजवळील एक बिटल बोकड पाहिजे 2,3 महिन्याचं पिलू
अभिनंदन मनापासून खूप छान 🌹🌹🙏
सतिस,,,,सर,खुपच सुंदर व्हिडिओ व फार्म 🌹🌹🌹❤️❤️❤️👍👍👍😞
Sir Video Khupach Chhan aahe....Motivational Video Aahe...Hatsoff to you Sir....Tumhi nehami pramane khup mehanat ghetali aahe......😊😊
Satish sirancha video mantla ki vishych khol nivojanbaddh kamkaj khup Chan mahiti dili
खूप सुंदर नियोजन केले आहे आदर्श शेळी पालन कसे करावे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर
अति सुंदर संचलन. तितकच सूंदर फॉर्म हाउस.
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे सर
एक नंबर व्हिडिओ असेच व्हिडिओ करत❤❤❤
खूप मस्त माहिती आणि नवीन काही शिकायला मिळते
❤❤❤❤ एक नंबर कॉलिटी
सतिश सर तुमच्या साठी धन्यवाद....व फार्म खुप सुंदर व्यवस्थापन
नाद खुळा
❤❤❤ ekch number video sir
हिरवा चारा खाल्ल्यावर माझ्या शेळ्या लेंड्या टाकत नाहीत म्हैशी सारखे शेण टाकायला चालू करते.. काय करावे
सुका चारा द्या
@@vasantkhetare1403 उपाशी राहतात पण खात नाहीत नासधूस करतात जास्त तुरीच्या भुसकटाचे
थोडे मीठ व गुळ पाणी शिंपडून खायला सवय लावावी
जबरदस्त सर. खूपच सुंदर
खूप सखोल अभ्यास आनभवीःराजे
❤सतीश सर म्हटलं की विषय च संपला खुप सुंदर विडिओ
❤
खूप छान वाटला सर फार्म .....
मस्त नियोजन आहे 👌👌👌
Your way of exlaining things is so good.Thanks.
Sir gabhan shelila chatan vit dili tar chalel ka
खूप छान नियोजन वाह
खूप छान आहे गोट फॉर्म बिटल
फारच छान आहे
खुप छान फार्म योग्य नियोजन आणि मी शेळ्या घेतल्या पाच लाखाच्या शेळ्या मेल्या पंजाब वरून शेळ्या घेताना काळजी घ्या आणि अगोदर आशे चारा नियोजन करा आणि शेळ्या नंतर घ्या
एक नंबर video
Ek no sir ❤❤❤ he karay fakt nad pahijey sir
Very very good and thanks Suresh
खूप छान नियोजन...
खूप छान आहे नियोजन माझ्याकडे आहे bital क्रॉस शेळी
खूप छान आहे
Video Number 1
मुक्या जनावराला एवढं प्रेम करू नका थोड्या दिवसातच त्याचा विश्वास घात होणार आहे माणूस स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी काहीही करू शकतो
सर माणूस स्वार्थी आहे माणूस जनवरच काय कोणाचाही विश्वास घात करू शकतो
माणूस खूपच वाईट आहे दादा पीक लावतो खूप काळजी घेतो आणि तुमच्या सारखे काही लोक असतात त्याचा पोट भरण्या साठी कापून टाकतो नाही का त्याला पण जीव असतो की नाही
Sahi baat hai 😂😂🤣🤣
@@prasannakatpalliwar3678 ekach number bolat ya bharatatil kahi halkat lokanna fuktat khaycha maz alay maza shetkari mar marto tyachi atmahatya hi konalach disena tyacha jivan kiti kathin ahe he konalach disena tyachi karjbajari hi konalach disena . Ya bhadwanna pagari astat maza shetkaryala hi penshion dya na mag mala radu yetay he shetkari virodhi comment vachun ....
Maza shetkari ha mazyasathi devacha rup ahe .😪😭😡
@@prasannakatpalliwar3678😂 ek number bola bhava. To vegitarian aahe mhnu to bolato aahe baki kahi nahi.
खूप छान कॉन्टिटी पेक्षा कॉलेटी वर खूप छान काम करत आहेत.
एकदम झकास आहे सर
Sarv pratham manje aple abhaar sir...
Aplya marathwada made cutting sayhi beetal ghetat ka ha prashna mla padla ahe karan gavran ani osmanabadi jast cutting hota aste pl reaply sir
एकच नंबर
छान आहे मला आवडला आपला शेळी पालन व्यवसाय मला पण करायचा आहे तरी कृपया मार्गदर्शन आपन करावे असे वाटते
खूप छान आहे फार्म
1नं फार्म आहे 👌👌
एक नंबर सर
Ek number ahe Bhai farm
खूपच सुंदर आहे
Total beetal aahe ka gaoran pan aahe
Psi राजेश गडगे रायबांनी चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवणूक केली . छांन आजुन कुठे कुठे गुंतवणूक करनार आहे ती पंन विडीओ शेर करा दादा पोलीस खात जिंदाबाद 🙏
अप्रतिम घाडगे सर !
Ek no
Khup chan ahe ❤
खूप छान सर ❤
४ महिन्यांचं बोकड कितीला मिळेल सागा
खरंच परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी...
2,3 महिन्याच्या बिटल बोकड पिल्लाची किंमत किती आहे सर !💐
Khup shan mast mahit
खूप छान जी
Chan she bridar👍🙏
Pille vikri sathi ahe ka
एक नंबर
Sir 1 no farm aahe
1 number 👍👍
Sir mulakhticha video????
यांचा पत्ता कुठला आहे पाहायला
खूप छान आहे
आस
सतिश सर खुप छान माहिति दिलित ❤
💯
Antkrnaatun aatimaytaaa ok by by by by
अंतकर्णातून कष्टचा सुखद सहारा
Sir very nice video
Sir me pan ha farm पहिला aah ek dam mast नियोजन aah
खुप छान माहिती दिली
Masth
अतिशय छान
खुप छान मस्त अहमदनगर जिल्ह्यात करता येईल का करायचे असेल तर शेळ्या मिळतील का
सर काही पिल्ले विक्री साठी आहेत का
Jabar dast
Sir पाठ म्हणजे काय. आणि ठोकर शेळी म्हणजे काय?
Excellent information.
Can we visit sir's farm.
I'm interested.
Dr Nisar Pathan
फार छान अनुभव व माहिती दिली
Bajaracha video banava bhau
Khup chan sir
सुपर 👌👍💐🙏
छान आहे
Mastch
Malkapur javal ae.
Mala pan bittel shelipalan karache ahe tumche kade sheli milel ka 10+1 pahij karmala solapur
Good evening sir ji
जबरदस्त 👌👌
खूप छान नियोजन आहे, सतीश सर क्वालिटी आहे
सर किती दाता पर्यंत बोकडाची हाईट वाढते
Apala farm aahe jalgaon la ya kadhi visit sathi
Nice video
सुपर सर
किती एकर जमीन मध्ये आहे सर
Ok
चारा व पाणी स्टँड बाबत माहिती द्यावी sir
खूप छान माहिती
खुप छान सर..!