प्रथमतः आपणास धन्यवाद सर...😊 आपल्या या आजच्या PODCAST मध्ये G-PAY PHONE PAY पैसे कसे कमवतात. हा विषय अत्यंत क्लिष्ट पद्धतीचा असून आपण अगदी सरळ आणि अत्यंत सुलभ पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल आपले मनापासून आभार सर....😊😊😊
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती या मुलाखतीतून मिळाली. पुढच्या वेळी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटिंग, ट्रेडिंग यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यास चांगले होईल. मनापासून धन्यवाद !
अतिशय उपयुक्त माहिती सर, 👌👌खरंच आपण सांगितलेली बरीचशी माहिती आम्हाला माहिती नव्हती, पण आपल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद आणि आभार सर. 🙏🙏🙏
दोन्ही सरांचे मनपुर्वक अभिनंदन व आभार.. आपल्या रोजच्या जीवनाची संलग्न असलेले गुगल पे, फोन पे, पेटीयम यांचे आर्थिक देवाणघेवाण कशी होते हे सरांनी खूप सोप्या ,सर्वसाधारण भाषेत सांगितल्या बद्दल आभारी आहोत..पुढील कार्यक्रमाच्या (एपिसोड)हार्दिक शुभेच्छा.💐💐❤
सर सध्या online game, junglee rummy, dream 11, zoodo, etc असे खूप मोठ्या प्रमाणात टीव्ही मोबाईल वर add येते आणि तरुण मुले याचात खूप पैसे गमावतात . हेचावर पण थोडा बोला podcast made. ❤️
2014 madhye import var jast paise jat hote karan crude oil chi kimmat 140 dollar prati baral hoti nantar jagtig samikaran badalali ani oil 40 dollar la ala, apla desh 8 lakh baral roj vikat gheto, ata ganit kara import che kiti paise vachle. Baki chan mahiti.
I am just having one question is that when I send money to my friend via his mobile QR code or vice versa then the amount is immediately credited in his account. There is no time delay of one day to credit the amount into the account
Correct, they do not generate any money from UPI transactions, but they get the data... here is one video which explains about their business model - ua-cam.com/video/Y_uCG6y__NY/v-deo.html
Sir mi amezon pay ne mahya Maharashtra Bank account ne dusara phones pay Maharashtra Bank account la payment kel sir but majhya kade 1500 rupy cute jhale Ani samorchya dusara account la te gelech nhi sir mg ha tr scam jhala na majhya sobat sir
On Phone-pe it gets quickly settled ie.if I send Rs. 100 to my friends Account thro phone pe, he gets Credit of Rs.100 at the same time. ie within a few seconds . Not on next day. On same day and that also within a second .In thisTrsaction, phone pe, as a midiater gets nothing. Then how and what,phone pe earns? Please reply.
All you both are talking of technology. But you both are unaware of one simple thing that we are watching is How to use mic. Distance between Kulkarni Sir and mic is too much. Dosn' t hear clearly.
रोज एक नवीन पैसा निर्माण होतोय तो सगळा ऑनलाइन आहे बँका हवेत पैसे निर्माण करता येतात आणि ते वाढणारे पैसे रोज आपल्या पैशाची किंमत कमी कमी करत आहेत आणि वस्तूची किंमत वाढवता येते आणि आपल्याला हळूहळू सगळे परावलंबी बनवत चाललेले आहेत घरी बनवत चाललेले आहेत आणि याची जाणीव सर्वसामान्य लोकांना नाही ते करून देणे टेक्नॉलॉजीच्या लोकांना आवश्यक आहे आणि गरजेचे आहे अन्यथा नुसते टेक्नॉलॉजी प्रत्येकाचा गवळा गळा आवडेल आणि मग ते टेक्नॉलॉजीमुळे वाले सगळे गडगंज होऊन नुसतं माझ्या बघत राहतील
How can so called expert say that India is now exporting more than its import? India’s goods exports fell 9.32% to $34.71 billion in August, while imports rose 3.3% to a record $64.36 billion. India's trade deficit is 10-month high of nearly $30 billion now.
तुम्ही म्हणताय की जे पैसे फोडून गुगल पाय मधून ट्रान्सफर केले ते लगेच समोरच्या माणसाला मिळत नाहीत ते दुसऱ्या दिवशी मिळतात पण काही वेळा असंही होतं की पैसे ट्रान्सफर झाल्यावरती एसएमएस मिळतो लगेचच आपण ते वापरतो हे कसं शक्य आहे
@@Waiphalekar आधी घाई घाई policy ची लिंक पाठवली म्हणे आपण १५दिवसात cancel करू शकतो. ग्रेस period असतो. agent गळ्यात च पडली नंतर तुम्ही policy change करू शकता. नंतर cancel केली सगळे email id चुकीचा टाकला. चुकीची policy बनवली. आणि refund नाही दिला after cancellation
Mazi policy ghai ghai karun half information gheun account la transaction kele , paise deduction zale tar maze nav policy madhe chukicha takle email id chukicha takla bolle ki grace perid madhe policy free of cost cancel karu shaktat. 15 days grace period chya aat cancel keli tr varun 200rs extra charge kele ani maze bharlele paise charges mhanun cut karun ghetle as a penalty.hyancha to scam ahe. Fraud ahe policy bazaar.
पॉलिसी बाजार कंपनीला कमिशन कोणाकडून व ते कसे हे समजून सांगावे कारण आपण जेवढे पैसे भरतो तेवढ्या ची रिसीव पावती मिळते मग पॉलिसी बाजार कसे काय चालते कृपया डाऊट क्लिअर करावा
जनतेला अर्थ साक्षर करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम आहे. अतिशय किचकट विषय सोपा करून सांगितला आहे.आधुनिक काळात सरांनी सुरू केलेले हे अनोखे प्रबोधन आहे.
प्रथमतः आपणास धन्यवाद सर...😊
आपल्या या आजच्या PODCAST मध्ये G-PAY PHONE PAY पैसे कसे कमवतात. हा विषय अत्यंत क्लिष्ट पद्धतीचा असून आपण अगदी सरळ आणि अत्यंत सुलभ पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल आपले मनापासून आभार सर....😊😊😊
Great new तुम्ही दोघेही ग्रेट आणि सिम्पल आहात, जय शिवराय 🚩
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर. Sr citizen साठी फारच उपयुक आहे. पुन्हा धन्यवाद. गॉड ब्लेस यू.
सर, खूपच छान मुलाखत आहे. सर्व माहिती मिळाली. भ्रम दूर झाला. गेस्ट नी छान स्पष्टीकरण दिले त्यांचे आभार. अशीच छान छान मुलाखत ऐकवा सर.
आजचा व्हिडिओ छान होता गुरु धन्यवाद
खूप महत्वपूर्ण व दुर्मीळ माहिती .
खूपच छान सर!
जिव्हाळ्याचा प्रश्न खुप सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
एकदम नवीन विषय..🎉 माहिती ऐकून खूप छान वाटल.🎉
छान माहीत आम्हाला प्रश्न पडत होता काय समजत नव्हत तुम्ही छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली.
.. खूप मोलाची माहिती दिली आपण.. दोघांचेही खूप आभार.. 🙏🙏
आजच्या fintech च्या दुनियेतील बरेच मुद्दे समजले आज
खूप महत्वाचा विडिओ आणि खूप चांगला 👌
पण असच sip, म्युचल share मार्केट चे विडिओ ची गरज आहे 🙏
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती या मुलाखतीतून मिळाली. पुढच्या वेळी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटिंग, ट्रेडिंग यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यास चांगले होईल. मनापासून धन्यवाद !
अतीशय महत्वाची माहिती दिली सर
अतिशय उपयुक्त माहिती सर, 👌👌खरंच आपण सांगितलेली बरीचशी माहिती आम्हाला माहिती नव्हती, पण आपल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद आणि आभार सर. 🙏🙏🙏
दोन्ही सरांचे मनपुर्वक अभिनंदन व आभार.. आपल्या रोजच्या जीवनाची संलग्न असलेले गुगल पे, फोन पे, पेटीयम यांचे आर्थिक देवाणघेवाण कशी होते हे सरांनी खूप सोप्या ,सर्वसाधारण भाषेत सांगितल्या बद्दल आभारी आहोत..पुढील कार्यक्रमाच्या (एपिसोड)हार्दिक शुभेच्छा.💐💐❤
Good information 🎉🎉
उत्तम माहिती दीली सर आपन धन्यवाद
छान
Thanks For Such a Financial Literacy Lesson...❤
Really useful information.... thank you sir
धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली ❤❤❤
एका वेगळ्या विषयाचा परिचय झाला आज
खुप ऊत्तम माहिती मिळाली. ..👌👌👌👌👌
Very important podcast for Financial Literacy ✅
Trading.... On trend🔥🔥
सर सध्या online game, junglee rummy, dream 11, zoodo, etc असे खूप मोठ्या प्रमाणात टीव्ही मोबाईल वर add येते आणि तरुण मुले याचात खूप पैसे गमावतात . हेचावर पण थोडा बोला podcast made. ❤️
Nikki
फार सुंदर,अप्रतिम
फार छान..
Best information sir👍
Very true Information sir Thanks🙏 👌👍
Nice information sir 🎉🎉
Explained very well sir 👌👍
Excellent video
खूप खूप छान वाटले
खूप खूप धन्यवाद ❤️👍👏
Financial Literacy=FinTech❤
Nice information
Thank nice information
Useful video sir👍
Super information
Chhan explained kelet je common man sathi
Upi बद्दल खूप काही गोष्टी काळाल्या आज 👏👏👏👏👌👌
धन्यवाद
Kup chan mahiti dili sir
Informative Video... 👍
Very informative 🙏
छान podcast
Barich माहिती milali nice
Thanks
2014 madhye import var jast paise jat hote karan crude oil chi kimmat 140 dollar prati baral hoti nantar jagtig samikaran badalali ani oil 40 dollar la ala, apla desh 8 lakh baral roj vikat gheto, ata ganit kara import che kiti paise vachle.
Baki chan mahiti.
Very nice content..!!👍👍
Mst video sir🎉
Good 👍
Nice information sir
Thank you.
Share market बद्दल सांगावे
I am just having one question is that when I send money to my friend via his mobile QR code or vice versa then the amount is immediately credited in his account. There is no time delay of one day to credit the amount into the account
Correct, they do not generate any money from UPI transactions, but they get the data... here is one video which explains about their business model - ua-cam.com/video/Y_uCG6y__NY/v-deo.html
Good explanation for digitalization
Fintech business model n insurance n mutual fund n gold n real estate how to make money company n videos banava podcast???
Mastch
Nice.
लास्ट point😅😂mast
👌👌👏👏
Sir Kulkarni sirankadhun majhya mulila medical chya shikshna sathi education loan kase gheta yeil tybaddal thodi mahiti havi hoti please.
B2B,C2B kadl,pan C2C madhe tyana benifit kay
👌🏻👌🏻👌🏻
Business marathi app social media n loan n real easte Business model podcast banava????
Speaker javel धरला असता तर आवाज चांगला आला असता
👏👏👏👏
👌👌
Big viluam
Nice
Sir mi amezon pay ne mahya Maharashtra Bank account ne dusara phones pay Maharashtra Bank account la payment kel sir but majhya kade 1500 rupy cute jhale Ani samorchya dusara account la te gelech nhi sir mg ha tr scam jhala na majhya sobat sir
Sir mi headphones laun ha podcast baghat aahe ... Sir donhi side la sound same theva.... 😢😢😢😢😢
एवढे मोठे माईक लावले आहेत पण मग आवाज कमी येतो आहे. माहिती छान
Recharge kartana plate form fees ka ghetat mng
The transferred amount is immediately credited..not after 24 hours...! Don't know how you are saying this🤔
Cred Application Siquar aahe ka
Yes
औ कधी कधी फोन पे मध्ये किंवा एटीएम मशीन मध्ये पैसे अडकून पडतात व खात्यामधून डेबिट होतात
त्याबद्दल सांगावे
On Phone-pe it gets quickly settled ie.if I send Rs. 100 to my friends Account thro phone pe, he gets Credit of Rs.100 at the same time. ie within a few seconds . Not on next day. On same day and that also within a second .In thisTrsaction, phone pe, as a midiater gets nothing. Then how and what,phone pe earns? Please reply.
Good information 🙏
UPI वर लगेच सेटलमेंट होत आहे.
Phone hack hoto, Facebook account hack hote त्या baddal mahiti sanga
Awaj kahich nhi sir
All you both are talking of technology. But you both are unaware of one simple thing that we are watching is How to use mic. Distance between Kulkarni Sir and mic is too much. Dosn' t hear clearly.
एज्युकेटेड लोकांसाठी टेक्नॉलॉजी फायदेशीर ठरत आहे
रोज एक नवीन पैसा निर्माण होतोय तो सगळा ऑनलाइन आहे बँका हवेत पैसे निर्माण करता येतात आणि ते वाढणारे पैसे रोज आपल्या पैशाची किंमत कमी कमी करत आहेत आणि वस्तूची किंमत वाढवता येते आणि आपल्याला हळूहळू सगळे परावलंबी बनवत चाललेले आहेत घरी बनवत चाललेले आहेत आणि याची जाणीव सर्वसामान्य लोकांना नाही ते करून देणे टेक्नॉलॉजीच्या लोकांना आवश्यक आहे आणि गरजेचे आहे अन्यथा नुसते टेक्नॉलॉजी प्रत्येकाचा गवळा गळा आवडेल आणि मग ते टेक्नॉलॉजीमुळे वाले सगळे गडगंज होऊन नुसतं माझ्या बघत राहतील
फोन पे मध्ये फोन रिचार्ज साठी 2 रूपये चार्ज लागतो
Amazon pay use kara no any changes 👌👌
हिमांशु सरांचा नंबर मिळेल का
How can so called expert say that India is now exporting more than its import?
India’s goods exports fell 9.32% to $34.71 billion in August, while imports rose 3.3% to a record $64.36 billion.
India's trade deficit is 10-month high of nearly $30 billion now.
timestamp dya na
तुम्ही म्हणताय की जे पैसे फोडून गुगल पाय मधून ट्रान्सफर केले ते लगेच समोरच्या माणसाला मिळत नाहीत ते दुसऱ्या दिवशी मिळतात पण काही वेळा असंही होतं की पैसे ट्रान्सफर झाल्यावरती एसएमएस मिळतो लगेचच आपण ते वापरतो हे कसं शक्य आहे
माझी शंका अशीच आहे. फोनपे, जीपे, इ.मार्फत तात्काळ खात्यात जमा होतात. मग या कंपन्यांना फायदा कसा होतो?
aAPN TR CASH GHETO
Policy bazzar is a fraud. पैसे गेले तरी चलतील माझा एक हाफता वाया घालवला.
कसे काय ते पण सांगा
@@Waiphalekar आधी घाई घाई policy ची लिंक पाठवली म्हणे आपण १५दिवसात cancel करू शकतो. ग्रेस period असतो. agent गळ्यात च पडली नंतर तुम्ही policy change करू शकता. नंतर cancel केली सगळे email id चुकीचा टाकला. चुकीची policy बनवली. आणि refund नाही दिला after cancellation
Kay zala please sanga
Mazi policy ghai ghai karun half information gheun account la transaction kele , paise deduction zale tar maze nav policy madhe chukicha takle email id chukicha takla bolle ki grace perid madhe policy free of cost cancel karu shaktat. 15 days grace period chya aat cancel keli tr varun 200rs extra charge kele ani maze bharlele paise charges mhanun cut karun ghetle as a penalty.hyancha to scam ahe. Fraud ahe policy bazaar.
पॉलिसी बाजार कंपनीला कमिशन कोणाकडून व ते कसे हे समजून सांगावे
कारण आपण जेवढे पैसे भरतो तेवढ्या ची रिसीव पावती मिळते
मग पॉलिसी बाजार कसे काय चालते कृपया डाऊट क्लिअर करावा
saravat mahatvachi gosta tumhi ekmekanna adar purvak sanman deun bolat aahat , baakiche ekmekanna Tu-Tu karun bolatat , ani the Tu -Tu bolat astana culture chi Thu- Thu hotey aani swatha chya image cha hi tech hotay he tyana kalat naahi.
AAPN TR CASH GHETO
जरा मिंग्लिश कमी केलं तर उत्तम!