UPI Transaction Charges: 75% लोक UPI वापरणं बंद करणार ? LocalCircles सर्व्हे, परिणाम काय होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 891

  • @omkart8853
    @omkart8853 Місяць тому +277

    75 % नाही तर 90 ℅ लोक वापरणे बंद होईल .
    फक्त पिझ्झा, बर्गर, झोमॅटोवर अवलंबून राहणारे वापरत राहतील .

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Місяць тому +9

      ते पण जाऊन घेऊन येतील😂😂😂

    • @shankardudhagi167
      @shankardudhagi167 Місяць тому

      😅

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому

      UPI वर सू सू,, 😂
      असा अभ्यान चालवा , 😮

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Місяць тому +546

    देश्याचा इतिहासात सर्वात निष्क्रीय अर्थमंत्री आहे ही बाई

    • @GamingZoneSumit
      @GamingZoneSumit Місяць тому +33

      पण टॅक्स लावण्यात सर्वात जास्त सक्रिय आहे😂

    • @conceptavaapya
      @conceptavaapya Місяць тому +36

      बाईला दोष देण्यापूर्वी पंतप्रधान चहावाला आणि गृहमंत्री तडीपार निवडलाय ते बघा.....कदाचित त्या बाई चांगल काम करू शकतील पण नेतृत्व कोण करतंय ते पहा

    • @babanagiwale6765
      @babanagiwale6765 Місяць тому +20

      हागायला, मुतायला टॅक्स लावला यांनी हे काय नवीन नाही आता.....जय हो मोदीजी

    • @cricfever5505
      @cricfever5505 Місяць тому +5

      @@GamingZoneSumittari lok ticha ch party la vote krtat..are people blind"

    • @purushottamkulkarni9261
      @purushottamkulkarni9261 Місяць тому

      Are aapalya maga tax laavayla basli aahe common man chi Gand marun thevliye ajun kay kaam karun ghenare tichyakadun

  • @मीमुंबईकर-भ3ख
    @मीमुंबईकर-भ3ख Місяць тому +683

    एवढ्या नोटा छापायचा सरकारचा खर्च वाचला आहे सरकारने फुकटची नको ती उठाठेव करू नये तुम्हाला काय वाटते

    • @Bharat-gaikwad
      @Bharat-gaikwad Місяць тому +5

      बरोबर आहे

    • @KoustubhKapoor
      @KoustubhKapoor Місяць тому +13

      खर्च वाचला पण कित्येक जण बे रोजगार झाले ??

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Місяць тому

      भीक मागे सरकार आहे आपल्या पैशांचा वापर road infrastructure साठी हे भडवे करतात अणि ओपनिंग ceremony laa he प्रमुख पाहूणे अस्तात 😅 लम्हणून हे भूर्टे सत्तेत नको आहेत

    • @Rohit-45264
      @Rohit-45264 Місяць тому +6

      Government ❌
      RBI ✅

    • @ajinkyanarayanpure2209
      @ajinkyanarayanpure2209 Місяць тому +14

      ​@@KoustubhKapoor पैसे कमी छापले म्हणून लोका बेरोजगार झाले का ?

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 Місяць тому +458

    आमदार, खासदार, पंतप्रधान,, मुख्यमंत्री, यांच्या पगारावर पहिला लावा :

    • @adardneham
      @adardneham Місяць тому +8

      Ho brobr ahe 12% lawayla pahuje tax 😂😂😂😂😂

    • @sd6795
      @sd6795 Місяць тому +10

      Baobar हेच नेते माजलेत ..पण मोदी निर्मला आंधळे आणि मुके आहेत दिसत नाही त्यांना

    • @Tatyavinchu1919
      @Tatyavinchu1919 Місяць тому +5

      modi vr lava adhi

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +1

      ​@@Tatyavinchu1919adhi pathan saheb ani gandhi parivar var lava

    • @Wilson-bz9rk
      @Wilson-bz9rk Місяць тому

      @@harshpashte4871andhBhakt 😂

  • @ajinkyajadhav3146
    @ajinkyajadhav3146 Місяць тому +328

    निर्मला सीतारामनला काय काम नाही आणी फायनान्स मधल काही कळतं नाही.

    • @satishrekhi
      @satishrekhi Місяць тому +7

      उध्दवाचे मार्गदर्शन घे म्हनं व

    • @ajinkyajadhav3146
      @ajinkyajadhav3146 Місяць тому +30

      @@satishrekhi तो थोडी फायनान्स मिनिस्टर आहे. काय राव एवढी तरी अक्कल असावी माणसाला

    • @nayanshivarkar7215
      @nayanshivarkar7215 Місяць тому +1

      बरोबर

    • @aay1411
      @aay1411 Місяць тому

      ​@@ajinkyajadhav3146ती नाही पण उद्धव साहेब आहेत ते योग्य आहेत त्यांना विचारुन घ्या 😂😂😂😂😂😂
      उद्धव साहेब जगाचे वित्तीय प्रमुख 😂😂😂😂

    • @akshayshelke2001
      @akshayshelke2001 Місяць тому

      ​@@ajinkyajadhav3146 बिन बापाच्यांना अक्कल कुठे असते अंड भक्त

  • @shantanus.sangle3518
    @shantanus.sangle3518 Місяць тому +213

    लावा शुल्क हरकत नाही, आम्ही ते अँप वापरणे बंद करू, पुन्हा व्यवहार रोख होतील त्यात काही अडचण नसावी.
    हळू हळू व्यवहार व्हाईट होऊ लागले होते, सरकारला जर पुन्हा ब्लॅक व्यवहार हवे असतील तर करा बंद.

    • @prasad.kenkre
      @prasad.kenkre Місяць тому +2

      Yz lok aahe UPI mule sarva black money band zhala hota. Bhikari sale sagli kadun tax laun Paisa orbadat aahet.

    • @dhananjay900
      @dhananjay900 Місяць тому +1

      रोख ट्रांजेक्शन आता सोपं राहिलेलं नाहीये

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому

      UPI वर सू सू,, 😂
      असा अभ्यान चालवा , 😮

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y Місяць тому

      हां यार खरच युपीआय वर टॅक्स लावला पाहिजे
      😂😂😂😂😂
      काळ्या नोटी बघायला मिळतील. रोजगारी पण वाढतील. 😂😂😂😂

  • @swardhun8848
    @swardhun8848 Місяць тому +71

    मला कळेना झाले की, नोटा छपाई किंवा बदलसाठी खर्च येतो सरकारला मग डिजिटल पेमेंट करण्यासाठी नेट डाटा ग्राहकाचा, मोबाईल पण स्वतचा खर्चाने घेतो, यात सरकारचे नुकसान कुठे होते की ऑनलाईन व्यवहारसाठी कर लावणे जरुरी आहे. हा खूप चुकीचा नर्णय आहे. जनतेचा विश्वास आधीच उडून चाललाय, त्यात अजून भर पाडा.

    • @GamingZoneSumit
      @GamingZoneSumit Місяць тому

      @@swardhun8848 भाऊ सरकारच नुकसान नाही सरकार स्वतःचा फायदा बघते.

    • @onkareshwarkoppal4158
      @onkareshwarkoppal4158 Місяць тому +2

      ह्या कराची मागणी फिंटेक्स संस्था करत आहे, कारण त्यांना पेमेंट गेटवे चा जो खर्च येतो ते यातून काढता यईल. पण तुमचं म्हणन बरोबर आहे नोट छपाई आणि बदलासाठी च खर्च जर कमी झाला असेल तर सरकारने हे खर्च करून फिंटेक्स संस्थेला त्यांचा मोबदला दिला पाहिजे. यामुळे युपियचा वापर ही कमी होणार नाही.

  • @s.m1678
    @s.m1678 Місяць тому +83

    Jio प्रमाणे यांनी पण चालू केले😂😂😂
    बोले तो digital India😂

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 Місяць тому

      मोदीला अंबानी नीच ही नीच आयडिया दिलीये शेवटी व्यापारीच ते,, जिथून जिथून लोकांच्या खिशातला पैसा काढता येईल तिथून काढतील 🤣🤣

  • @NP-ec1th
    @NP-ec1th Місяць тому +127

    सगड़ फ्री देतील तर सरकारची तिजोरी खाली नाही होणार का म्हणून पैसे कुठून कुठून काढता येईल त्याचच हे उदाहरण. ज्या दिवशी ह्या ॲप वर पैसे लागतील त्या दिवशी हे ॲप delet होईल 😅

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 Місяць тому +6

      cash print karayla paise nhi lagat ka. upi use ne cash flow kami jhala ahe.

  • @tvssajet
    @tvssajet Місяць тому +64

    ज्यावेळेस GPaY BHIM UPi कर लावला तर लगेच application uninstall बँकेत जाऊन cash आणि coin नेच व्यवहार कायमचे सुरू करणार

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому

      UPI वर सू सू,, 😂
      असा अभ्यान चालवा , 😮

  • @GangakishanDasarwad
    @GangakishanDasarwad Місяць тому +121

    आता एस. टी. महामंडळाचे बस मध्ये सुद्धा UPI payment द्वारे तिकीट काढता येते त्यामुळे सुट्टे पैसे देणे घेण्याची समस्या निर्माण होत नाही. असे काही फायदे आहेत UPI चे. पण UPI वर फिस लावणे चुकीचे वाटते.

    • @mk.9999
      @mk.9999 Місяць тому

      बस मध्ये upi? खरंच?😮

    • @Techtalksuday
      @Techtalksuday Місяць тому

      ​@@mk.9999 Mi 8 Month Aadhi Bus madhe upi through payment kel hot

    • @GangakishanDasarwad
      @GangakishanDasarwad Місяць тому

      @@mk.9999 Try it.

    • @mangeshzagare4537
      @mangeshzagare4537 Місяць тому

      हो खरंच मी नेहमी वापरतो

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 Місяць тому +43

    आधीच मरणाचे टॅक्स भरतोय. अजून किती लुटणार सामान्य लोकांना. UPI वर टॅक्स लागला तर बंद करावं लागेल. टॅक्स आणि अधिभार एकच

  • @aartipandit3760
    @aartipandit3760 Місяць тому +57

    नेहमी पैसे कमी पडत असतात. जमलंच तर, रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या भांड्यातून चिल्लर काढून घेतील असे वाटते.

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz Місяць тому +129

    Amazon सध्या विजबिल भरनावर फीस लावत आहे त्यामुळे मी त्याची सेवा लाथाडली आहे.

    • @dineshsagale3733
      @dineshsagale3733 Місяць тому

      Ho barobar ahe 😊

    • @data_eng_tuts
      @data_eng_tuts Місяць тому

      Me pn

    • @MW.98
      @MW.98 Місяць тому +1

      Bhai kiti lagtat vij bill la fees amazon var ? Ani konta app vaprava jyat nhi lagat?
      Ani mobile recharge sathi pan konta bina fees cha app asel tar sanga

    • @viraledits1940
      @viraledits1940 Місяць тому

      Mobile recharge g pay not charge

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 Місяць тому

      ​@@MW.98 tumchya sim chi ji company asel tya company ch adhikrut app vapra recharge sathi mhnje konta charge lagnar nahi sobat adhikrut appvar recharge baddalchi vyavasthit mahiti aste karan kadhi kadhi itar appsvr ji recharge chi mahiti aste tyat ani ji adhikrut app vr asnari mahiti yat farak asto.

  • @priyankatate1559
    @priyankatate1559 Місяць тому +63

    दुकानदार काय त्याच्या खिशातून भरेल काय तो वस्तूंचे भाव वाढवनार म्हणजे च सर्वसामान्य ग्राहकाकडून च घेनार सरकार😂😂😂😂😂

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 Місяць тому +59

    जो पर्यंत निरमला आहे तो पर्यंत बँकेत saving अकाउंट ठेवणं मंझे सर्वात मूर्खपणा आहे ......😂😂😂😂 काही दिवसात नोटा चापायच पण बंद करणार मग मी कधी तांदुळ,कधी डाळ घेवून पेट्रोल घेणार कधी कापूस देवून भेडी घेणार पुन्हा आपण पाषाण काळात जाणार किती मस्त ना टॅक्स चा पण टेन्शन नाही आणि अडाणी अंबानी चा पण लोचां नाही शेतकरी चा पण एक लाट येणार जशी it , इजिनर,डॉक्टर तास हा एक ब्रँड होणार कर bjp सरकारने आम्ही तर तयर आहोत 🤣🤣🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Місяць тому +1

      *सर्वात फास्ट युपीआय भारतात आहे*
      *अफवा पसरवा व शिव्या घाला*
      उलट्या व वकाऱ्या करा
      😤

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Місяць тому +10

    जनतेला सुरुवातीला फुकट द्यायचं न एकदा सवय झाली की खपाखप चार्जेस लावायचे...same जिओ company नी सुरुवातीला केले होते...

  • @khemchandsure
    @khemchandsure Місяць тому +20

    आता फक्त श्वास घेतो तर हवेतला oxygen वापरतो म्हणून Tax लावणे बाकी आहे😅

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 Місяць тому +1

      सरकारला आपण किती आँक्सिजन वापरतो हे मोजता येत नाही म्हणून टँक्स लावत नाही ज्या दिवशी ती सोय होइल त्या दिवसापासूनच टँक्स चालू होईल
      आता सुद्धा आपण आक्सिजनचा टँक्स भरतोच पण आयसीयु मध्ये भरती झाल्यावर

    • @sushilkasdekar8665
      @sushilkasdekar8665 Місяць тому +1

      😂😂😂😂

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 Місяць тому +54

    या मुळे लोक बँकेत पैसे ठेवणार नाही.

  • @SandeepPatil-jc4vc
    @SandeepPatil-jc4vc Місяць тому +38

    आज पर्यन्त ची सर्वात थर्ड क्लास अर्थ मंत्री निर्मला सीतारामन ही आहे.

  • @kishorpatil4327
    @kishorpatil4327 Місяць тому +25

    मग दुकानदार म्हणणार कॅश दे नाय तर वस्तू ठेव परत 😂

  • @santoshsonawane4181
    @santoshsonawane4181 Місяць тому +23

    अगोदर धंद्याची वाट लागत चालली आहे.... खूप स्पर्धा वाढल्यामुळे नफ्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे .... त्यात जर यावर चार्जेस लावले दुकानदार UPI स्वतःहून बंद करतील... पेमेंट करायचं असेल ग्राहकाकडून घेतले जातील आणि सरकारने असा कायदा काढला की पैसे दुकानदारांना भरावे लागेल तर दुकानदार सुविधा ठेवणार नाही यावर तर मात्र सरकार काही बंधन घालू शकत नाही....

  • @sudhircreation10
    @sudhircreation10 Місяць тому +1

    हे भारतीय लोक आहे.पैशे सांभाळून वापरतात.UPI चार्जेस लावले की 99 लोक हे व्यवहार करणार नाही.UPI चे सर्वात जास्त व्यवहार सर्व सामान्य व मध्यमवर्गीय लोक करतात.

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz Місяць тому +53

    सरकारची पायली भरली आसेल तर UPI वर फि लावा म्हणावे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Місяць тому

      *सर्वात फास्ट युपीआय भारतात आहे*
      *

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Місяць тому +78

    जर हा टॅक्स दुकानदारावर लावला तर दुकानदार जास्त पैसे ग्राहकाकडून घेणार कारण 10 रू ची कॅडबरी घेतली तर त्यावर फक्त एक रुपया मार्जिन आहे मग जर कोणी UPI पेमेंट केले तर त्यावर दुकानदाराला टॅक्स भरावा लागेल मग दुकानदार जास्त पैसे ग्राहकाकडून घेणार आहे की फुकट हमाली करेल😂😂

    • @SukkaBombil
      @SukkaBombil Місяць тому +1

      1 रुपया नाई ओ दादा... 60-70 पैशे भेटतात 1का chocolate मागे 😂

  • @prnvgore1
    @prnvgore1 Місяць тому +10

    आमदार, खासदार व मंत्री यांची पेन्शन बंद करा मी अधिभार भरायला तयार आहे

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 Місяць тому +26

    गुगल पे फोन पे रिर्चाज केल तरी दोन ते तिन रुपय चार्ज लावत आहेत सरकार फुखट च्या योजना काढतय दुसरी कडे टैक्स वाढवुन जनतेची लुट करतय

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 Місяць тому +17

    Arunraj Sir तुमचा खूप deep अभ्यास असतो.. तुमचे व्हिडिओ पाहायला आवडतात Love You Sir 💝💐

    • @Shadow-uw3ld
      @Shadow-uw3ld Місяць тому

      Gay

    • @suyogkadam1058
      @suyogkadam1058 Місяць тому +1

      Tyala lihun dila jata n to bolto fakta. Tyacha abhyas nahi

    • @sndpchikane
      @sndpchikane Місяць тому

      ह्या बातमीत काही तथ्य नाही. एवढ अभ्यास करणार व्यक्ति आहे हा.

  • @atulmankar3083
    @atulmankar3083 Місяць тому +8

    मी बंद केलंय
    खुप वेळा विनाकारण पैसे कटत होते

  • @Marathiupdate123
    @Marathiupdate123 Місяць тому +1

    फक्त सर्वसामान्य लोकांवर याचा भार पडेल

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 Місяць тому +20

    चार्जेस बसल्यावर कोण यूपीआय चा वापर करेल,हा कॉमन सेन्स आहे😂

  • @ratnakarpatil817
    @ratnakarpatil817 Місяць тому +17

    सरकार अगोदर सवय लावतो आणि मग आपल्याला सवय लागली की मग पैसे वसूल करतो।

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 Місяць тому +3

    UPI मुळे खर्चावर नियंत्रण राहत नाही ... करा बंद....काही फरक नाही पडत...

  • @prashant__1997
    @prashant__1997 Місяць тому +6

    निर्मला काकू ला घंटा काही कळत नाही ह्या क्षेत्रातला 😂 तरी कायम अर्थमंत्री निवडणूक लढवायला पैसे नाही हे म्हणते स्वतःकडे तिचा नवरा तिला नाव ठेवतो

  • @Rohit-45264
    @Rohit-45264 Місяць тому +3

    Government ❌
    Reserve Bank of India ✅

  • @VishalShindekar
    @VishalShindekar Місяць тому +16

    That never going to happen. Gov is not mad.

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o Місяць тому +7

    बहुतेक काळ्या पैशाची गरज निर्माण झालेली दिसतीय गरजवंताना...😂

  • @AnilSurywanshi-f7j
    @AnilSurywanshi-f7j Місяць тому +14

    कधी काळी GST करता सरकारच्या विरोधात हा फक्त व्यापारीच रस्त्यावर उतरले होते.. पण तेव्हा जनतेला काहीही कळले नाही. बघा आता..जर आताही नाही कळले..तर तुम्ही ही सुखी.आम्ही ही सुखी.. आणि सरकार जास्तीत सुखी 😂😂😂

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz Місяць тому +33

    आधिच धंद्यातले मार्जिन कमी होत आसतांना हा फालतु पणा सरकारने करू नये.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Місяць тому +1

      *सर्वात फास्ट युपीआय भारतात आहे*
      *अफवा पसरवा व शिव्या घाला*
      उलट्या व वकाऱ्या करा
      😤

  • @yashwanthdharmu3418
    @yashwanthdharmu3418 Місяць тому +16

    चार्ज कोणावरही लावला तरी वसूल ग्राहक कदुंच घेतला जाणार हे सांगायला ज्योतिषी लागत.नाही

    • @SumtilalMeher
      @SumtilalMeher Місяць тому

      शेवटी ग्राहक आपण . राजकरणी उद्योगपती मजा मारतात टॅक्स चुकवतात व बुडवतात

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 Місяць тому +5

    मी या विरोधात उपोषण सुरु करणार.. सध्या एक टाइम, चार्जेस लावल्यावर दोन टाइम. सरकारने दखल घ्यावी..

    • @omkart8853
      @omkart8853 Місяць тому

      jio network aadi free hota, aata 350 rs per month aahe.
      same formula vaparlai 😄

  • @abik6215
    @abik6215 Місяць тому +6

    पब्लिक चा जेवढा पैसा खाता येईल तेवढा काढायला बघतायेत हे लोक. बाकी बेसिक पब्लिकसर्व्हिसेस ची पण बोंब आहे. क्राईम रेट आणि curruption तर विचारायलाच नको

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t Місяць тому +3

    मी पहील्या पासून वापरतच नाही कारण फिजूल खर्च वाढतो अनावश्यक खर्च लढतो

  • @shahrukhplus
    @shahrukhplus Місяць тому +37

    हो, बंद करा वापर😂

  • @shashikantbhandigare6869
    @shashikantbhandigare6869 Місяць тому +2

    आधी लोकांना सवयी लावायच्या आणि नंतर त्याचा फायदा उठवायचा

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 Місяць тому +6

    We already pay taxes on all the things we purchase and now we have to pay money for paying money .

  • @hemantg2408
    @hemantg2408 Місяць тому +7

    ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन नही सीता रावण आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому +6

    कोणताही दुकानदार घर घालून धंदा करणार नाही
    शेवटी ग्राहकांच्या खिशातून पैसे वसूल केले जाणार
    लहान धंदे व छोटे व्यावसायिक, छोट्या हाँटेलमध्ये कुणाला न परवडणारे असल्याने ही लोक परत नोटांचा व्यवहार सुरू करतील

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 Місяць тому +11

    मिऱ्या ह्या ग्राहकांच्या डोक्यावर वाटल्या जातात हा इतिहास सांगतो...

  • @ramm.9308
    @ramm.9308 Місяць тому +9

    कॉमेंट्स सेक्शन वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्या देशात किती अर्थतज्ज्ञ आहेत😂. माझं स्वतः विषयी निरीक्षण मी जेव्हा पासून UPI वापरायला लागलो तेव्हा पासून माझा खर्च वाढला😢. जर हे झाले तर खर्चावर नियंत्रण येईल

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Місяць тому +1

    Mala nahi वाटत कि सरकार upi पायमेन्ट फार अधिभर लावेल आणि थोडा फार अधिभर ठीक आहे

  • @hitenrodri1388
    @hitenrodri1388 Місяць тому +47

    Kahi divsani Dhunggan Dhuvayla pan Paise lagtil😢

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss Місяць тому +2

      Jjp 😂

    • @prakashdhumal5130
      @prakashdhumal5130 Місяць тому +5

      Ekdam kadak comments 😂

    • @Molybdenum4243
      @Molybdenum4243 Місяць тому +5

      Kahi divas nahi gele 10 yrs water bill bharat aahe mi.
      Mhnje Dhunggan dhuvayla paise भरत aahot aapn.😢

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t Місяць тому +8

      पाणी पट्टी भरूनच पाणी घ्यावे लागते त्यामूळे तुम्ही म्हणत आहात ती जागा पैसै देऊन स्वतःची स्वतः च धुवावी लागते 😂😂

    • @umabapat1680
      @umabapat1680 Місяць тому

      तसेच बसा मग.

  • @arcturusgaming5401
    @arcturusgaming5401 Місяць тому +7

    लाडकी बहिण योगणा पैसे वसूल भावा कडून करणार😢😢😢

  • @mohanjadhav2080
    @mohanjadhav2080 Місяць тому +1

    आधी आमदार खारदारांचे मानधन , पेन्शन व सर्व भत्ते बंद करा . हे सर्व लोक भ्रष्टाचाराची कीड आहेत .
    एक शोकांतिका😔😔

  • @cnnnagpur3774
    @cnnnagpur3774 Місяць тому +5

    दुकानातून वस्तू खरेदी करताना आम्ही टॅक्स देतो. आता त्या वस्तूसाठी पैसे खर्च करू त्याच्या पण टॅक्स आमच्याकडून..
    निर्मला सीतारामन एक काम करा मना सरकारला बजेट दाखवण्याऐवजी जनतेकडून बजेट घ्यावा मना. यांच्या बजेट सर्वसामान्य माणसासाठी काहीच कामाचे नाही. पैसा आमचा मेहनतीचा आणि आम्ही चोर या सरकारला लाज शर्म आहे का नाही कडतच नाही..

  • @sachindesai9560
    @sachindesai9560 Місяць тому +6

    Kharach ahe... Ka waparawa amhi upi with charges? Cash waparun amhi amche paise wachau...

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Місяць тому

    अरुणराज.. मी एक रिक्षा चालक आहे, साधे 20 रुपये पण ग्राहक upi ने देतो. आता टॅक्स लागू लागला तर मी upi काढून टाकीन हे नक्की. पण आम्ही मोबाईल रिचार्ज, light bill ही घरी बसल्या बसल्या भरतो ते आम्ही upi ने करू पण उटसूट, भाजीवाला, सुपर मार्केट, पेट्रोल पपम्म अन्य ठिकाणी upi चा वापर करणं नक्कीच टाळू. पूर्ण पणे कोणी बंद करेल असं वाटत नाही.

  • @आपलामाणुस-घ8य
    @आपलामाणुस-घ8य Місяць тому +1

    पुन्हा एकदा वस्तुविनिमय जिंदाबाद🎉

  • @asmabaig1750
    @asmabaig1750 Місяць тому

    Arunraj सर.... एखादा मुद्दा अगदी सविस्तर आणि विस्तारित पद्धतीने योग्य स्पष्टीकरणासह मुद्देसूद मांडता.... ग्रेट

  • @bhannatinfo
    @bhannatinfo Місяць тому +2

    Tiktok गेलं म्हणून व्हिडिओ बनवणारे थांबले का? दुसरा पर्याय येईलच की . मग टाकू ना त्या कंपनीच्या खाली आपलं मराठी हॉटेल 🤟🎉

  • @milindrao7944
    @milindrao7944 Місяць тому +2

    99.99 टक्के बंद करतील वापर.पण हा टॅक्स लावणे साठी अमेरिका चा दबाव असावा‌ कार्ड कंपन्या बंद पडू लागल्या आहेत. याचे सूतोवाच काही दिवसांपूर्वी बायडन नी केले होते

  • @sandipchacha2977
    @sandipchacha2977 Місяць тому

    मी एक दुकानदार आहे समजा मी एखादी वस्तू १० रुपयाला विकतो आहे आणि त्या विक्रीतून मला १ रुपया नफा मिळतो आहे, हा नियम लागू झाल्यानंतर मला १० रुपयाच्या विक्रीवर १८% प्रमाणे १.८० रुपये कर भरावा लागेल. म्हणजे मला जो नफा होता तो आता राहिलाच नाही आहे उलट ०.८० पैसे मला कर स्वरुपात भरावे लागणार आहे, मग दुकान चालवण्याचा खर्च, वीज बिल, इतर कर कसे भरायचे

  • @VijaykumarGadhave
    @VijaykumarGadhave Місяць тому +17

    आंम्ही ATM Card वापर करणार!

    • @nikscskpremi
      @nikscskpremi Місяць тому +6

      ATM var pn charge lavnar he

    • @SagarLakde-k8i
      @SagarLakde-k8i Місяць тому +1

      Ani bank madhe entry la pan charges lavnar he bai

    • @suyogkadam1058
      @suyogkadam1058 Місяць тому

      Tyawar pan charges ahet already.

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 Місяць тому

      ​@@nikscskpremi Lawle n 3 vela peksha jast time kadhle ke cut hotat automatic

    • @nikscskpremi
      @nikscskpremi Місяць тому +1

      @@ajmokal3548 hoo pn ek vela kadal tri lavtil hee 😂

  • @pvr5
    @pvr5 Місяць тому +4

    Government pan jio sarke schemes ante adhi free denar mg tax lavnar kiva fees charge karnar

  • @BattIndia
    @BattIndia Місяць тому +4

    ही लोकं मसणाच्या लाकडावर सुधा टॅक्स लावायला कमी करणार नाही.... सेवा पण द्या हो... मायबाप सरकार 😭

    • @SumtilalMeher
      @SumtilalMeher Місяць тому

      आहो टॅकस नसला तरी ऐनवे
      ळी ४पट पैसे द्यावे लागतात + ह्याची भर पडेल शेवटी मरण जनतेचे

  • @hemantg2408
    @hemantg2408 Місяць тому +4

    सरकार वर कर्ज आहे ना म्हणून हे चाललंय सर्व

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Місяць тому +18

    लावा upi वर चार्जेस मग परिणाम पाहा

  • @shashankpathak839
    @shashankpathak839 Місяць тому

    खुप आवडली माहिती.... अशीच अजून वेगवेगळे मार्ग शोधून काढून अधिभार लाऊन टाका....भारताला टॉप 3 इकॉनॉमी मधे स्थान मिळवायचे आहे तर पैसे जनते कडून वसूल करावेच लागणार नाहीका.

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 Місяць тому

    खुप चांगली माहिती दिली जाधव साहेब

  • @np7389
    @np7389 Місяць тому +1

    दुकानदार upi ने पैसा घ्यायला लागले होते account वर पैसा जात असल्याने सरकारला तो समजत होता. UPI बंद झाले तर लोक कॅश मध्ये व्यवहार करतील तर ब्लॅक होणार नाही का पुन्हा...

  • @shahrukhtamboli3942
    @shahrukhtamboli3942 Місяць тому

    आमच्या इथेतर काही दुकानदार लोकांनी ऑनलाईन पेमेंट बंद केला आहे फक्त कॅश पेमेंट घ्यायला चालू केले आहे

  • @arunkedare
    @arunkedare Місяць тому +2

    Credit card/Debit card Payment व UPI transaction वर जर charges लागू केले तर आम्ही या सेवा कायमस्वरूपी वापरणं सोडून देऊ.

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Місяць тому +1

    99% लोक UPI वापरणं बंद करणार. चार्ज लावला तर. Visa, Master card सारख्या अमेरिकन कंपन्यांचा क्रेडीट, डेबीट कार्ड चा धंधा कमी झालाय UPI मुळे.

  • @a5creations617
    @a5creations617 Місяць тому

    घाबरु नका..हे जर लागू झालं तर 100% ऑनलाइन व्यवहार वर फरक पडेल...जसे शॉपिंग apps recharge जेवढे पण ऑनलाईन transaction होतात ते बंद झाले तर buisness वरच फरक पडेल indirect नुकसान होणारच...

  • @atul58
    @atul58 Місяць тому

    खासगी सर्व्हे नी विचारलेल्या प्रश्नावर आधारित काल्पनिक भीती कशाला दाखवता? सरकारनी कुठेही अशी वाच्यता केली नाही.

  • @onecrore2210
    @onecrore2210 Місяць тому +7

    75% lok BJP la vote dene badh karnar 😂😂

  • @GamingZoneSumit
    @GamingZoneSumit Місяць тому +2

    या मध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान आहे म्हणजे आमचे सेमीस्टर exam fees online pay करावी लागते. ती जर नेट कॅफेवर भरली तर 50 रुपये extra द्यावे लागतात पण आम्ही तेच घरी बसल्या फक्त exam fees चेच payment करतो खुप फायदा होतो यामुळे सर्व विद्या्थ्यांना फायदा होतो पैसे वाचतात आणि फॉर्म भरायला नेटकॅफेच्या रांगेत मध्ये नाही लागावं लागत.

    • @theone6628
      @theone6628 Місяць тому

      तुझे पैसे वाचतील..किती ??? 50 रुपये फक्त. पण त्या नेट cafe वाल्याच काय..? तोही तुमच्याच भरवशावर बसलाय की..दुकान टाकुन.. कोन जानो त्याने हे cafe सुरु करण्या साठी कुठून तरी लोन घेतलं असेल.?? त्याचाही विचार करा की जरा..

    • @GamingZoneSumit
      @GamingZoneSumit Місяць тому

      @@theone6628 प्रश्न 50 रुपयांचा नाही घर बसल्या फॉर्म भरू शकतो याचा आहे. आणि राहिला प्रश्न त्या नेटकॅफे वाल्या काकांचा तर त्यांच्या कडे सर्व प्रकारचे documents बनवून मिळतात त्यांची कमाई त्यातून होते.त्यांच्या कडे पूर्ण कॉलेज चे विद्यार्थी झेरॉक्स काढायला,प्रिंट काढायला आणि दुसरे बरेच फॉर्म भरायला जाता मी स्वतः पण जातो.

  • @liveshow2230
    @liveshow2230 Місяць тому +3

    Amazon ने टॅक्स लावायचा आग्रह धरायच कारण काय?

  • @pramodjadhav8256
    @pramodjadhav8256 Місяць тому +1

    आरे खीसात जर हाजार रूपये आसतील तर तेवडेच खर्च करनार पण फोन पे गुगल पे आसतील तर खाज आली तर खातंच रीकामं होनार त्यापेक्षा आजच बंद करायला पाहीजे

  • @rohini8062
    @rohini8062 Місяць тому

    हा भारतातील जनतेच्या पाठीवर वार आहे. भारत सरकारला स्वत:ची लाज वाटली पाहिजे.

  • @narsingkhochare4235
    @narsingkhochare4235 Місяць тому +1

    सर्वसामान्य लोकांना पहिला पळवलं, सगळी पिढी ट्रेस्ड केली , आत्महते कडे प्रवृत्त करतात अस वाटतंय यांचं निर्णय बघून

  • @netajipalkar7521
    @netajipalkar7521 Місяць тому

    परत कॅश वापरणे सुरु करू कही हरकत नाही. आम्हाला आहे सवय. बंद करू gpay फोन पे.

  • @Laxmanfmfan-nl8dl
    @Laxmanfmfan-nl8dl Місяць тому +9

    पेशे देने आनी घेने या साधा येवारावर जर टैक्स लावला तर ती सिस्टम काय कमाची आहे। अधिक GST Na सर्व सामान्य मनासा ची वाट लवली आहे।

  • @AmanKarhade
    @AmanKarhade Місяць тому

    बर झालं इलेक्शनच्या अगोदर हा मुद्दा मांडला, आम्ही पण योग्य काय ते निर्णय घेऊ धन्यवाद 💯

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o Місяць тому

    मी व्हिडिओ नाही बागितला फक्त कॉमेंट करतोय..upi मी सध्या वापरतोय..पण खरच भारतासारख्या देशात तूर्त तरी असुरक्षित आहे upi

  • @statuslover1510
    @statuslover1510 Місяць тому +1

    पुण्यामध्ये कोणताही दुकानदार ५/- UPI नी घेत नाही, काय कारण असेल?

  • @RoyalKing-v3d
    @RoyalKing-v3d Місяць тому

    प्रत्येक Transection ला 2% ही मोठी रक्कम आहे, पहिलंच GST आंता हे अजून 2 % काय गरज आहे?
    त्यापेक्षा प्रती Transection ला 2 पैसे अधिभार लावला तरी चालेल.

  • @maniahchavan1385
    @maniahchavan1385 Місяць тому

    UPI वर चार्जेस लावणे चुकीचे आहे. त्याचा सरळ परिणाम आपल्या GDP वर होऊ शकतो. Easy transaction मूळे आपण सहज payment करुन वस्तू खरेदी किंवा विक्री करतो. तेच दुसऱ्या कुठल्याही transaction ने सहज होणार नाही. हे पूर्ण बंद नाही होणार. पण नक्कीच 85 ते 90 % कमी होईल.

  • @pratik.shimpi
    @pratik.shimpi Місяць тому +1

    GST tax pan bharayacha & plus upi 18% tax
    STOP this all
    जगा आणि जगू द्या...

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 Місяць тому

    नोट बंदी केली आणि डिजिटल पायमेंट सुरू केले त्यावपासून यांच्या हे डोक्यात आहे, फक्त कधी करायचे ते हेच लोक ठरवतील, सगळ्यांचे सगळे वाचले *यांना फक्त खुप पैसा पाहिजे* जेतून मिळतील त्यातून हे ओरबाडून काढतील

  • @milindbhosale3513
    @milindbhosale3513 Місяць тому +1

    यूपीआय वापरायचं की नाही वापरायचं हे सगळं काही डिपेंड आहे त्याच्यावर लागणाऱ्या चार्जेस वरती मुळात चार्जेस किती लागतील हे समजणं आवश्यक आहे

  • @SRaj326
    @SRaj326 Місяць тому +2

    प्रामाणिक लोक, गरीब लोक याना अडचनीचे होईल, काही लोक किरकोल रक्कम वाचवण्यासाठी रोख व्यवहार करतात आणी अडचणित येतात, असे झाले तर बैंका पुन्हा पूर्वीसारखेच अडचनित येतील.

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Місяць тому +2

    मी वापर बंद करणार जर gst लावला तर.

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv Місяць тому

    दिलेले 1500 कुठून वसूल करायचे नवीन नवीन सरकार ची शक्कल आहे .
    सुरू झाले चार्जेस लावणे मोबाईल dth recharge केला तरी 2/3 rs charges लावतात.. दिवस भरात 10 transaction केले तर 30rs तर चार्जेस द्यावे लागेल..phone pay तर काही कामाचे नाही बरेच वेळेस मध्येच ताटकळत असते समोरच्याला पण पैसे जात नाही आणि आपले पण कट होत नाही वापस येतील का नाही सांगता येत नाही😮

  • @googleuser4534
    @googleuser4534 Місяць тому +1

    असे सारखे सारखे चार्जेस लावण्यापेक्षा वर्षातून एकदाच 100 ते 200 रुपयांचे चार्जेस लावावेत . म्हणजे शासनाला अपेक्षित उत्पन्नही मिळेल आणि युपीआय सुद्धा चालू राहतील .

  • @battleaxie8948
    @battleaxie8948 Місяць тому +1

    Shop madhe scanner nahi QR code lavla asto

  • @rajwature155vlog
    @rajwature155vlog Місяць тому

    सर आमदार खासदाराचा पेन्शन किती आणि कसं आणि काय भत्ते असतात यावर व्हिडिओ टाका

  • @shilpasharman316
    @shilpasharman316 Місяць тому

    पॉकेटमारांची वाढती बेरोजगारी बघून सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय असेल. यामुळे पॉकटमार, पॉकेट विकणारे व पोलिसानंकडे काम वाढवण्याचा निर्णय. तसेच बंद झालेली संस्कृती पुन्हा रस्त्यावर पैसे सापडणे हिच पुनर्जीवन करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय.

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware Місяць тому +1

    हे सरकार नुसत जनतेला लुटायला बसलं आहे. आधी टॅक्स ने लुटलं आहे. आधी डिजिटल transaction चांगल राहील म्हणून फुकट दिलं आणि सवय लागू दिली आणि आता चार्जेस लाऊन परत त्यात पैसे कमवायचे आहे, म्हणजे सामान्य जनतेला कस लुटायचा हेच बघत असते हे मोदी सरकार.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Місяць тому

    😂😂😂😂
    रिचार्ज किंवा रेल्वे तिकीट बुकिंग वर चार्जेस सुरू झाले आहेत....
    लोकांना सवय झाली आहे, त्यामुळे नाही बोललं तरी आपण UPI वापरणं सोडणार नाहीत.
    चार्जेस असले पाहिजेत पण मोठ्या रक्कमेवर....
    आणि तोही नगण्य नाहीतर लोकं पुन्हा कॅश कडे वळतील