मोठी तयारी, पण बीडची सभा पुढे ढकलली... जरांगेंनी कारण काय सांगितलं? Manoj Jarange-Patil Beed | AM4
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- Manoj Jarange-Patil | Beed Lok Sabha Election 2024 | नारायणगडावरची सभा रद्द का? मनोज जरांगेंनी कारण सांगितलं? मोठी तयारी, पण बीडची सभा पुढे ढकलली... जरांगेंनी कारण काय सांगितलं? | AM4
#beed #loksabhaelection2024 #manojjarange #manojjarangepatil
भट्टी ची पिउन असतो कायम 😂
जातीवाद करून आरक्षण मिळालं असत तर मुंडे साहेबांनी किती मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि आंदोलन केले असते याचा विचार करा
जातीयवादी अतिरेकी वाठुल केलं गोड बोलून. माणसामाणसात द्वेष पेरला याने याच्या प्रशिद्धी साठी.
हा छपरी आहे दोन थोडी आहे
जरांगे तू निवडणूक मध्ये भाग घेऊन दोन तीन कोटी मराठा समाजाची मते घेवून सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री पदावर बस आणि मराठा समाजाला 50% आरक्षण देऊ कर. बोलणं सोपं असतं पण कायद्याच्या पुढे कसा जाणार ??
Madan zale ke natak kartay
पाटील साहेब आम्ही तुम्हाला आम्ही मनात होतो... पण तुमचे वेलो वेळी रंग बघून आता नको तुमची सोबत
बरं झाल राव तम्ही वेळीच सावध झालात.. पण बाकी समाज चे डोले कधी उघडणार 🙏🏽🙏🏽