Parbhani Lok Sabha : परभणीत कुणाचं पारडं जड ? कोण बाजी मारणार? पत्रकारांचं विश्लेषण
Вставка
- Опубліковано 22 вер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
Parbhani Lok Sabha : परभणीत कुणाचं पारडं जड ? कोण बाजी मारणार? पत्रकारांचं विश्लेषण
Video Credit: | priyanka /Producer | Vivek Sudhakar Shinde / Editor
Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
गारीगार ला लाथ आहे आणि सिटी ला मत आहे
येणाऱ्या 4 जून ची वाट पहा गडबड करू नका ओन्ली महादेव जानकर साहेब
Kai chal मेंधरू
फक्त जाधव साहेब
सीटी वाजणार
भगवान के घर देर है अंधेर नही.जानकर साहेबांना जनतेचा आशीर्वाद आहे
कोण हे माहित नाही पण देव खऱ्या मागे आहे
परभणीकर पुन्हा बॉस लां निवडून देतील आणि त्यांची पोर कामाला शिकायला पुण्या मुंबईला पाठवतील सुधारा रे मागील १५/२० वर्ष तो बॉस खासदार आहे साधे रस्ते चे काम करू शकला नाही दाबून पैसा खाल्लाय यांनी पोरांच्या रोजगाराचा शिक्षणाचा महिलांचा प्रश्न कधी संसदेत मांडला नाही अश्या आडानचोटला. निवडून द्या आणि बसा बोंब मारत
माहदेव जानकर साहेब 💯 टक्के यनार परभणीः
Only Jankar saheb
महादेव जानकर निवडून आले तरच काही तरी बदल घडेल.नाही तर 10वर्ष वाया गेली तशी ही पण जाणार😮
नाही येणार भाऊ
जानकर च्या जागेवर दुसरा उमेदवार असता तर निवडून आला असता पण आता बॉस शिवाय पर्याय नाही
मोदींनी काय केल 10 वर्ष्यात
@@shiv1617 हिंदू मुस्लिम केल की भाऊ
@@sourabhmule5295kharata kharata kon karat joth😂😂
फक्त जानकर साहेब 100% निवडून येणार
सुपारी कुठं र निवडणुकीत जिंकून येतोय का भाऊ
अजानकर निवडणुकीत जिंकून येत नाही च नाही
जानकर साहेब ✌️✌️✌️✌️
Jankar saheb
फक्त आणि फक्त जानकर साहेब निवडून येणार
फिक्स खासदार जानकर साहेब ❤❤
4 जुन ह्या पत्रकाराने एक मुलाखत दिली पाहिजे😂
देतील नक्की
@@Aknm123 😂😂
हे २०१९ च्या निकाला वेळी नव्हते वाटत
Fix khajdar jankar saheb ❤️🔥
भावी खासदार जानकर साहेब ✌️💯💪💪💪
पत्रकारांनी सर्वांची जाण असल्यासारखं वागावं बघावा ओन्ली महादेव जानकर खासदार होणार
संजय जाधव येणार
बंडू जाधव आता माजी खासदार होतेल 100.टके
🍌🍌
Ale ho
ह्या तिघांना आणि रेपोर्टरेला ला स्पष्ट सांगतो .
मा. खासदार महादेव जानकर साहेब होणार ❤
रिपोर्टर साहेब तुम्ही 4 जून ला ह्या तिघांची मुलाखत घ्यावी ज्या वेळी जानकर साहेबांची विजयी rally निघेल नम्र विनंती
जानकर च्या मशीबी खासदारकी नाही बघ 4 जुन ला
कमेंट वाचा 4 जून कशाला@@sourabhmule5295
घंटा येनार जानकर
येणार तर फक्त जानकर साहेब .खळगुट्यांनी डांग आपटून काही होणार नाही😂
@@bhaiyya3089 हो येणार जानकर पुढच्या वेळेस हिंगोली तुन फिक्स खासदार ✌️ 😂😂
Only boss❤
Only jankr saheb 🎉🎉
Jankar saheb one side nivdun yenar
ओन्ली जानकर साहेब विजय होनार
Only jankar saheb fix khsadar Parbhani
जाणकर साहेब
पत्रकार काही म्हणाले तरी जानकर साहेब नक्कीच निवडून येतील
विकासाचे नाव देखील काढत नाहीत..
बंडू जाधव चे माणसं..
येणार तर जानकर साहेब..
फिक्स खासदार जानकर साहेब
जानकर साहेब आपला माढा बरा होता
जानकर साहेब
Only जानकर साहेब
जानकर फिक्स
Har har mahadev
Jankar Saheb
Only जानकर साहेब ✌️✌️
Mahadev jankar saheb 2 lakh matani nivadun yenar
😂😂
@@sourabhmule5295😂😂😂 4 june😂😂😂
जानकर साहेब निवडून येणार आहे
Only जानकर साहेब 👑🚩💛
NDA वाल्यांना ना चिंता ना भीती विरोधकांना मात्र एकच ध्यास जानकर ला लीड किती ........
- 100000😂
Boss is always Boss Bandu Boss
Only jankar saheb
जानकर साहेब फिक्स खासदार परभणी 💯 जिल्हा
जानकर साहेब फिक्स खासदार परभणी
जानकर साहेब ❤
Only Jankar Sahab
मीi मराठा आहे भोपाळ वरून परभणीला मतदानासाठी आलो परभणीची झालेली अवस्था बघून जनकरला मत दिले....कारण 10 वर्षात बंड्याने काहीच काम केलेले दिसले नाही
फक्त आणि फक्त जानकर साहेब❤ खासदार होऊन भावे केंद्रीय मंत्री❤
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब जय जानकर साहेब परभनी चेखासदार ❤❤❤
त्या येड्या छगनला सांगावं लागेल महाराष्ट्राचा सातबारा मराठ्याच्या नावावर आहे मराठ्यांनी माधव पॅटर्नची वाट लावली छगन सांगत होता महाराष्ट्रात ओबीसी समाज 60 टक्के आहे म्हणून बोंबलत होता
मग आता कसं झालं
बीड परभणी लोकसभा माधव पॅटर्न च्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला आहे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर धूर निघाला धूर निघालाL
Boss only
Only Mahadev jankarji
फक्त महादेव जानकरच खासदार होणार
बंडू बॉस ❤❤🚩🚩 आम्ही सत्ता असून बूथ हॅक नाही केलं इथे..
तुम्हाला माहिती वर मोदी बसलाय डांगीत पाय घालील😂😂
करण्यासाठी समाजाची ताकत लागते
Only Jankar Saheb 💪💪💪💪
Sanjay (bandu) jadhav become member of parliament on 4 June mark my words 💯
🦮🦮🦮🦮
ते तर सगळ्यांनाच माहित आहे त्यात काय मार्क करायचं ,😅
Mast joke 😝 ankhi ek maar
Boss ❤
पडायला कणखर,महादेव जानकर
बाहेरचा स्थानीक हा वाद म्हणजे पळवाट आहे.
बंडू जाधव, राहुल पाटील, बजोरीया
जसे सुरवातीला बाहेरचेच होते.
आपण त्याना जस निवडल तसच जानकरला निवडणार मग ते सुध्दा आपलेच होणार. म्हणुन निवडून येणार जाणकरच.
Mahadev जानकर
जानकर साहेब जानकर साहेब
बॉस उध्दव जी ठाकरे ❤
Only boss👍
एबीपी माझा चे विश्लेषक bjp. ला चर्चेत हरवत आहेत बायस चॅनल
हर हर महादेव
हे 3 ही बंडू बॉस चे चेले दिसत आहेत
जानकर येणार फक्त
आली शिटी शिटी शिटी वाजवा फटाके
❤Boss❤
हर हर हर महादेव जानकर साहेब धनगर राजा
Boss 🔥
परभणीचा परमानंट खासदार बॉस संजय उर्फ बंडु जाधव लावा ताकद जय मराठा🚩🚩🚩
Ya shivsenechya khasdarane maratha arkshana vishai kay bhumika ghetli????
सर्व समाजाचे पत्रकार घेतले नाही
त्या तिघान मध्ये मधभागी उभा असलेले शिंदे हे फक्त मराठा आहेत बाकी दोघ दुसरे आहेत
VBA ✌🏻 VBA ✌🏻 VBA jindabad
महादेव जानकर साहेब खासदार
Only Madhave Jankar Saheb Rsp Khasdar
जानकर साहेब बच खासदार होणार आहे 101
फक्त जानकर साहेब
Jankar jay malhar 🚩🚩
मागील दोन लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज जाधव साहेबना प्रचंड मतांनी निवडून दिले मागील लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर सोबत मराठ आणि मुस्लिम समाज विटेकर सोबत होता तरी विटेकर पराभव झाला हि गोष्टटिचा विचार करने गरजेचे आहे
तुम्ही हे विसरले की विटेकर चा पराभव फक्त विस हजार मतांनी झाला होता व वांचीत च्या मुस्लिम उमेदवाराने दीड लाख मत घेतली होती या वेळेस वंचित एकटी आहे mim सोबत युती नाही म्हणून संजय जाधव निवडून येईल बघत राहा 4 जुन पर्यंत
मोदींमुळे विध्यमान खासदार निवडून आले होते... बाकी काही नाही... आता ह्यावेळेस अशक्य आहे...
@@aniketkhambayatkar5314 शिवसेनाचा खासदार इत 25 वर्षांपासून निवडून येतो उलट मोदी लाटेत शिवसेनेच्या खासदाराची लीड कमी झाली
@@sourabhmule5295 गेल्या 25 किंवा त्याहूनही जास्त वर्षांत काय केलं शिवसेनेने परभणीत?
बाळासाहेब होते तोपर्यंत ठीक होत पण त्यांच्या पश्चात केवळ लुटलय परभणीला... सगळी परभणी बकाल करून ठेवलीय... रस्ते नीट नाहीत, उद्योग नाहीत, पाण्याची समस्या सुटत नाही, जिल्ह्याचे ठिकाण असून नुसते घाणीचे आणि धुळीचे साम्राज्य आहे... तरी तुमची अपेक्षा आहे की पुन्हा त्याच विद्यमान खासदारांना निवडून द्यावं? खूप टिकवला बालेकिल्ला खूप वर्षे राहिलो विरोधी पक्षात पण आता ह्यापूढे नाही, ज्या पक्षाचा निश्चित भावी पंतप्रधान त्याच पक्षाला मत... तरच परभणीत विकासकामे होतील आणि परभणीचे गेलेले वैभव परत येईल...
@@sourabhmule5295konti shivsena? Hindutva wali ka penguin wali?
BOSS ✌️🚩
जाधव साहेब
He sarv patekar maratha ahet tyamule ekch baju mandtat
तुम्ही तिघ जातिवंत मराठा आहेत
फक्त परभणी त जाधवांना लिंड
भेटलं
Saglyat hopeless matdaar parbhanit ahet.. Na rasta na paani na udyog faqt dadagiri bhagiri yatach jilha gela... Nantar zalele jilhe sudharale pn kahihi karya nastana karysamrat mhanun miravnare nete varshnuvarshapasun nivdun yetat ith... Saglyat bhangar jilha ..
तरी पण लोक Only Boss म्हणतात 🤣
परभणीत विकास झाला पाहिजे, उदास, भकास शहर दिसते, अतिकमन चरम सिमा पार केली आहे .
जानकर विजय होणार
Boss
Jankar padnar 100%
ओन्ली जानकर
महादेव। जानकर साहेब वीजय
Govari pata maratha ful boss vote
Only VBA
या वेळेस परभणी जिल्ह्याचे खासदार महादेव जानकर हे आहेत शिट्टी वाजणार आहे 100%
जाधव साहेब विजय होणार
Ok 👍
धनगर समाज आरक्षणाबद्दल जाणकर साहेबावर नाराज मत धनगराच फूटल सभाजी नगर
He shahane gelya veles vitekar yenar mhanale hote😂
Only bandu jadhav saheb
Only Boss
VBA 🧡💙🔥